JNU and Insult of छत्रपती शिवाजी महाराज | RJ Soham | Marathi Roast | Latest Marathi
Вставка
- Опубліковано 21 лют 2023
- Get 50% OFF on Kukufm’s 1st Month subscription!!
Download Link:- kukufm.page.link/L5nZFnzw9NgF...
Only ₹49 instead of ₹99
Use Coupon Code:- SOHAM50
Stay connected:-
Instagram:- / rj_soham
Facebook :- / rjsohamm
Twitter :- / rjsoham
Get 50% OFF on Kukufm’s 1st Month subscription!!
Download Link:- kukufm.page.link/L5nZFnzw9NgF7kAE8
Only ₹49 instead of ₹99
Use Coupon Code:- SOHAM50
Dada he barobar nahi ahe yehvde serious matter madhe tu promotion nahi karayla pahije hota Kay rav
Soham i think in upcoming time you'll join to "Infamous mafia" . BY THE WAY LOVE YOU FROM SHREEMAN FAMILY NA MAZI BACCHI 💓
@@nikhilhapsebro pann toh promotion chatrapati shivaji Maharaj chi Purna veerta chi story janyacha tarika dila aahe tyana jayanla Purna veerta mahit nahi shivaji Maharaj badal. Ani toh application khup changla aahe ekda try karun bagh. Knowledge wala application aahe to
@@nikhilhapse bro creators la pressure asta promotion valayncha karayla lagta te mhntat lavkar promotion kara don't make it issue karude tyana @rjsoham
महाराजांचा इतिहास खराब करणारे ब्रिगेड चे मादरचोद JNU वाल्यांचा सत्कार करता ते पण पुण्यात बोलवून
लोकांना गुलाम न करता झालेला एकमेव राजा ( छत्रपती शिवाजी महाराज) 🚩🚩🚩🚩
I am an North Indian but for me chatrapati shivaji Maharaj is like god of our culture n India since my childhood ❤️
❤
@@virajbhambid2657kas Karu re tuz
Tula kay karav lagt tyala Marathi samjat ki nahi
Subtitles vachle astil
छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण भारत देशाचे आदर्श आहेत 🙏🚩
भारत देश पण कमी बोलास . महाराज पूर्ण इतिहासाचे आदर्श आहेत 🙇🏻♂️
@@vishalshete4702 maharajanchya ganimi kava var Germany madhe kityek school Aahe
मी मरून जाईल पण कधी महाराजांचा नाद सुटणार नाही, जय शिवराय 🙏🏻🧡
Tujhyasarkhe agodar marun jayla pahije.
Jai Hind 🇮🇳
भाई दुःख ह्या गोष्टीच आहे की मराठी Media वाले पण शांत बसले रे 😢😢
Marathi sagle Shivsena आणि Congress च्या हाथी विकले गेले आहेत
Media वाले बिनडोक आहेत .....त्यांना सामान्य पुरुष आणि महापुरुष यातला फरक च नाही माहित .......खूप वाईट वाटत ...जेव्हा आपलीच माणसं कमी पडतात
Are Bhau tula mahit nahi ye ka aapli Media chut*ya ahe sale 😡😡😡
Media shant aahe yacha madhe Navin Kay aahe...
Aata tr tya faltu media chi savay zali aahe....
Apne shant nhi basyachaa
आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपमान कदापी सहन केला जाणार नाही 🚩💯🧡
शिव काळात गेला तू
जय शिवराय
Barobar, but hya comments Shiway aasa kay kela aahat aapan
भाऊ आस घरात बसून बोलन नाही चालनार रे आपल्याला बाहेर पडून आवाज उठवला पाहिजे 🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे
@@ibudoggy4701 भाऊ ते फक्त महाराष्ट्रात नाही घडल नाही तर कार्यक्रम नसता झाला का त्यांचा 💯.. हे सगळ्या जळणाऱ्या आऊलादिणंना काढून द्यायला पाहिजे..जय शिवराय 🚩🫶
People should respect Chatrapati Shivaji Maharaj Not just because we are Hindu but for Everyone should respect.
Alhamdulillah mai Indian Muslim hu but Bhai dil se respect hai chhatrapati shivaji Maharaj k liye he is a legend unhone har dharam ki respect ki hai unki respect karna apni zimmedari hai
Respect you bro 💯
सामान्य जनता शांत आहे म्हणून हे असले लोक फायदा घेताय😡😡......गर्व आहे मला मी मराठी असल्याचा 🚩🚩
💯
एकदम बरोबर बोललात अशा हरामी लोकांवर तुटून पडायचं सरळ हल्ला बोल तरच आवकातीत राहतील
Are hindu bol तुमच्या सारख्या baatgya मुळे हिंदू धर्म कमकुवत झाला हे
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩♥️♥️❣️💖
की जय 👑🧡🫀
@@prem72187 ❤️🚩♥️
❤️🧡
🚩🙇🏻♂️🌺🌺❣️💞❤️🙏🏻
@@yashbhandare1910 ❤️🚩❣️💯💖
आम्ही आमच्या महाराजांची जयंती एका वर्षात २ वेळाच नाही तर ३६५ दिवस साजरी करू 🚩🚩
🚩🚩 तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
कोणत्या हि भीकार भंगाराना आम्ही आमच्या महाराजांन बद्धल बोलुन देनार नाही व बोल्यास घरात घुसून मारन्यात येईल ❤️🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩🚩
Soham, since from last decade in JNU the voice of Hindu is devoted and the only reason for this is we are not United and this is why they take the advantage . The same incident has taken place while festival of Ram Navami.
whenever there is anything to celebrate about our leaders like Chhatrapati Shivaji Maharaj they will not allow .
we followers must take a severe action on this issue .
JAY SHIVRAY🚩
माझ्या महाविद्यालयात जर असं काही झालं असतं तर मी असं करणार्यांच थोबाड फोडलं असतं. 😡😠शिवाजी महाराजांचा असा अपमान कदापि ही सहन केला नसता.
जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🙏
माझ्या काँलेज मध्ये अस केल असत तर हाथ पाय तोडले असते
Hath todale aste amhi tr
Javun phod thobad delhi la javun deshatach aahe te ..
@@sasahasa4300 nahi na jau shakat, kyuki me garib hu😐
College fodal ast Bahava....😁
I am Muslim by religion, but I respect Shri Chatrapati Shivaji Maharaj.
SAIF🤣🤣
We also respect Islam and Quran as Chatrapati Shivaji Maharaj never disrespect any religion
I really don't understand where these Muslims go when Hindus are killed brutally for blasphemy. Where were you when Kanhaiya lal was murdered, where were you when whole muslim population on earth was sending r#pe and murder threats to Nupur sharma? Where were you when a muslim boy who supported nupur was continue being harrassed?
Its not like every muslim was respectful to hindu deities. Even when nupur ji spoke, there was a muslim who first insulted Mahadev and then she said that. I can show you evidence where muslims are openly insulting Hinduism on live tv. But we never did this to anyone.
@@milindshete4825 😆 🤣 😂 😹 😆 🤣
@@milindshete4825 first of all read qaran and try to understand what is written in it
I am Buddhist mahar but I really respect Shri chhtrapati shivaji maharaja he is god ower humanity he is support my region Jay shivaji 🚩Jay bhim 💙namo Buddha👌
💙🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय....👑
Proud of you Soham Dada only you speak without fearing anyone !!🙏💜
🚩🚩Jay shivray !!! 🚩🚩
youtube.com/@gurudaslad
Tyane swatahach sangitlay to political campaign chalavto.... एका दलित विद्यार्थ्यांने JNUमध्ये जातीय विषमतेमुळे काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती... ते प्रकरण दाबण्यासाठी ABVP नेच हे घडवून आणले आहे
We need influencers like you Soham! Very Proud 🙏🏻 Chattrapati Shivaji Maharaj Ki Jay 🙏🏻
I am Muslim but i respect Chatrapati Shivaji Maharaj ❤️
@@akonop i respect Shivaji Maharaj not your andbhakt 😅
@@kayogaming9700 ayo adhnamazi does blast in name of imaginary ola calling us andhabhakt 😂🔪🍌 irony
भावा एकदम खरं बोललास!
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩
भावा खरचं हे खूप निंदनीय आहे की आपल अस्तित्व ज्यांच्या मुळे आहे त्या आदरशाची जयंती साजरी करायला ते पण शांततेत परवानगी घ्यावी लागते.... 😥😕🤬😡 आणि हे आई घाले मीडिया हाऊसेस ते पण महाराजांचा एकेरी उल्लेख करतात..... TRP चे भुकेले सले 🤬.....
आणि Soham भावा तूला धन्यवाद की तु ह्या टॉपिक वर डेडीकेटेड व्हिडीओ बनवला ते पण निरपक्ष निरण्या सोबत.....
पुढील वाटचालीस शुभेच्छा व अश्याच व्हिडीओ ची तुझ्या कडून आपेक्षा राहील.....
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे व जय महाराष्ट्र.....
💪😍🚩
🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🔥 जय महाराष्ट्र 🔥 जय शिवराय 🔥
खरी गोष्ट आहे भावा, राजांचा पराक्रम एवढा मोठा आहे की आपण सांगायला कमी पडतोय.
सोहम भाऊ खरच तुमच्या बोलण्यात तथ्य आहे !
गर्व आहे मला हिंदू असल्याचा 🚩🧡
Bhava tu zi comment thugesh chya video vr pahili
@@payal6300 Virat Kohli vs Rohit Sharma.....kl Rahul
@@maheshadhav5478 Hoo ❤️
गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की शिवरायांचा शिवभक्त म्हणुन जगायला सम्मान मिळतोय . कारण यापेक्षा श्रेष्ठ स्थान जगात कोणतच नाही . जय शिवराय 🚩
When He Will See From The Throne Of Heaven My King Will Be So Proud Of You Brother 🥺🧡🫂 Jay Shivray 🙇🙏🚩
Dada aamhi Russia madhe rahun chatrapati Shivaji Maharajan che Jayanthi sajre kele te pan dankyat 🚩♥️
🔥
Ani Amhi Germany Madhye Rahun ❤
Huge respect for you brother ❤️
इतिहासाच्या पानावर ,रयतेच्या मनावर ,
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ,राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..........
🚩🚩
लोकांना गुलाम न ठेवणारा राजा म्हनजे छत्रपती शिवाजी महाराज 👑 🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसमोर मी माझी करंगळी कापून महाराजांना आदरांजली वाहिली होती.... पण हे अस कृत्य पाहून अंगभर रक्त उसळून येत मित्रा 🙏 जय शिवराय 🙏
Haa Mitra khup yet aani yaylach pahije 😠😡🤬 hya kaydyala aata Chatrapati Shivaji Maharaj kon hoto he aaplya style (bhashe madhe)shikvayla pahije 🙏🏼🚩🚩
Hana dada khup raag yetoy 🤬🤬
महाराज तूम्ही आमच्या सारख्या सामान्य जनतेसाठी एवढे महान कार्य करून गेले आणि हे मूर्ख लोक असे काम करतात याच खूप वाईट वाटतं 😔
🚩 छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालेला कदापी सहन केला जाणार नाही 🚩
जय जिजाऊ | जय शिवराय
राजे होते म्हणू आपण आहोत जय शिवराय जय महारा्ट्र जय हिंद ❤️🩹🧡🤍💚
Proud to be maharashtrian..❤️🚩🙏
This video needs to get viral . This messege needs to spread
सोहम आम्ही 19 Feb ला रशिया मध्ये मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली. कुणी काही ऑब्जेक्शन घेतल नाही आणि आपल्या देशात हा काय प्रकार चालू आहे? रशिया मध्ये कॉलेज च्या लोकांनी आमच्याकडुन फोटो मागून घेतले आणि आपल्या देशात फोटो बाहेर काढायला सांगत आहेत. ही खूप लज्जास्पत गोष्ट आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय भवानी जय शिवाजी 🚩🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय..!😍🙏🏻🚩
Bhau huge respect for you 👍
चल दादा जाऊया..... दाखवू त्यांना शिरायांच्या मावळल्यांची ताकद 🙏🏻🚩😡
Hi
काडा😡 हात्यार चला कापून 😈काढू सगळे🚩🚩🚩
@@oskytstatus3804 ho
I can't understand Marathi language...but when I saw Chatrapati sivaji....i just click ur vedio
youtube.com/@gurudaslad
U have any problem to say Chatrapati Shivaji Maharaj 🙏🚩.What Is this Chatrapati shivaji .. 😡😠😡
Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai 🙇🏻♂️🧡
You are absolutely correct. You do have courage to say the truth. Seriously people are just using our Chatrapati Maharaj for their own purpose and creating issues out of it .
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay ....
प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधीश्वर
राजाधिराज
श्रीमंत योगी
नितीवंत
किर्तीवंत
सामर्थ्यवंत
धनवंत
मुगल जनसंघरख
हिंदवी स्वराज्य संस्थापक
भोसले कुलदीपक
श्रीमंतयोगी
श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...🧡🚩🚩
Atleast watching his vedio some of us will have the guts to speak whenever something Illogical or unethical related to dharm or any social issues in society so please atleast have that much guts to say wheather the thing is going wrong or in any insulting way thank you so much soham for making and raising this issue and many more like this ❤💯
गर्व आहे हिंदू असल्याचा ..भाऊ 1 नंबर
Chatrapati shivaji maharaj ki jai 🕉️🙏
Jai
Jai🧡
Jai Hind 🇮🇳
Perfect with fearless 🔥🔥
Chatrapati Shivaji Maharaj ki jay ❤️🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙇
Huge respect for you brother
भाऊ हा व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद 🔥🔥🔥🔥 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🔥🔥
भावा तूच आमच्या वतीने व्यक्त होतोस किती ही काही झालं तरी प्रत्येक मराठी माणूस आणि प्रत्येक मराठी विचार तुझ्या सोबत आहे........ आमच्या भावनांना तुझ्या शब्दांची साथ मिलते आम्ही सद्यवं तुझ्या सोबत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻🔥
आपल्या प्रत्येक पिढीला कळलं पाहिजे त्यांचे चरित्र आणि त्यांचा आदर्श आणि त्यांचे विचार 🙌🏻
🚩जय महाराष्ट्र 🚩जय श्रीराम🚩 जय भवानी 🚩जय शिवाजी🚩 हर हर महादेव 🚩
Proud to be a Hindu 🚩
Bro I am from Karnataka. You are the man who never fear about anyone .really you are the best
Best
Jay Shivaray Chattrapati Shivaji Maharaj ki Jai 🇮🇳🚩🚩
Shri Shiv Chatrapati Shivaji Maharaj Ki Jai 🧡🧡
एकदम बरोबर बोलला भावा तू..आणि बर झालं बोलला ह्या विषय वर 💯💯🙌🏻
Bhai Soham hats off to you.. chatrapathi shivaji maharaj ki jai, Jai bhavani jai shivaji…
दैवत छ्त्रपती शिवाजी महाराज 🧡🙏🚩
Proud of you dada 🚩
Bhai JNU nashik madhe pahje hota shappat 2hours nantr disla suddha nasta tr collage
Jay shivray.!! 🚩
Maharashtra madhe himmat koni Kay karun dhakva
Kdkkk Nana🔥👌💯
आक्का JNUजाळला असता
छत्रपती शिवाजी महाराज की जय🧡
जे बोले की परवानगी घेतली नाही
त्यांना मला सांगायचं आहे की रोड वर , रेल्वे स्टेशन वर ,सिनेमा हॉल मध्ये नमाज पठण होते तिथे कोण परमिशन देत
मी कोणत्याच जाती विरुद्ध नाहीये पण मला वाटते की हे फक्त हिंदू ना टार्गेट करण्या साठी होतंय 🙏
दादा जे बोललास ते खरंच खूप निर्लाज्यास्पद आहे. कारण बघायला गेलं तर काही ठिकाणी आपण मराठी माणसं आपल्या राजाचं पराक्रम सांगायला कमी पडतो. आणि काही ठिकाणी तर शिवरायांच्या जयंती दिवशी दंगे देखील होतात. पहिलं तर आपण आपल्या इतिहासाचा आदर करायला पाहिजे मग सगळं जग आपला आदर का करेन
आज जो स्वाश मी घेत आहे तो फक्त आणि फक्त छत्रपति शिवाजी महाराजांन मुळे. येणाऱ्या पिढीला आपला इतिहास सांगण हे आपलीच जबाबदारी आहे 🙇🚩
तुमचं आमचं नात काय....
जय जिजाऊ जय शिवराय 🚩❤️🙏
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🕉️
दिल्ली चे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।। शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।⚔️🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Full support to you bhava🚩👍
Hail To My Lord Chatrapati Shivaji Maharaj Ki Jai 🙏🕉️🧡🚩💪🇮🇳
Lord nice
Lord😂😂😂 lol
अगदी बरोबर बोललास दादा👍 छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर झालाच पाहिजे
जय शिवराय 🚩
Proud of You Bhava 🔥❤️ Jay shivray 👑❤️
तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय 🥺🚩.. love from छत्रपती संभाजीनगर 💗🙏🏻 !! धर्मो रक्षति रक्षितः !!
काशी कर्बला होती मथुरा मदीना होती ।
शिवाजी न होते तो सुन्नत होती सब की ॥
💯🧡🚩
Chatrapati Shivaji Maharaj aaple daivat ahe
Janhi aaple mandir vachvle ,janhi Maharashtratil pratek Marathacha astitva aaj ahe te aaplya Raja mule 🙇🙏🚩
Jay Shivray Jay Maa Bhavani,Jay Maharashtra 🙏🚩
एक तरी कापला पाहिजे .तेव्हा महाराजच अपमान कुठ तरी थाबन इथ नाहीतर हे असच चालू राहणार. जय शिवराय 🚩👑🙏
Huge respect brother❤🔥
मला जे non maharastrian लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतात त्याबद्दल तक्रार नाही कारण आपण 13 करोड Maharashtrian लोक महाराजांचा पराक्रम सांगायला कमी पडलोय.
Last 5 years I am in banglore and they don't know about much Shivaji Maharaj.
सगळे एकत्र या महाराजांचा इतिहास जगासमोर पोहोचवा.
Kannad lokana sambhaji maharaj jast mahiti aahe shivaji maharajan peksha.
जय शिवराय जय महाराष्ट्र ⚔️⚔️🚩🚩🚩
Chatrapati shivaji maharaj ki jay 🧡🕉️🚩🚩
दादा तुम्ही कितीही काहीही केलं तरी त्या मुर्खांना अक्कलच नसेल तर कोणी काय करू शकतो? सध्या सर्वांना फक्त आपल्या कुटुंबाची काळजी असली तरी धन्य होइन मी. महाराजांच्या पराक्रमी वृत्तीनी त्यांच्या भक्तांची मन अगदी सहज जपली आहे. पण तुम्ही ह्या विषयावर बोलला त्याबद्दल धन्यवाद. 🙏 तुम्ही बोलतंय सर्वसाधरण माणसांना बोलतंय पण मला एक सांगा हे एवढं गंभीर प्रकरण कसं चिघळला नाही ? राजकारणी लोक आहेत ना त्यांच्या दबावात खुप काही गोष्टी दाबल्या जातात. बोलून सुद्धा काही फरक पडणार नाही मुरखाचा बाजार मेला. चौथ्या वेळी edit करते आहे राव माझी विनंती होती की तूम्ही एक व्हिडियो ही 'गडकिल्ले' या विषयावर करावी
Tai he manse jar pisalalelya janavarasarkh vagat asel na tr he lok thokale pahijet ,
दिल्ली हे शिवरायांचं स्वप्न होतं
आणि ते पूर्ण करायला आपण तोफा घेऊन दिल्ली फोडून टाकू
बरोबर् ताई 👍
I was chanting shivaji Maharaj slogans outside my school but the watchman comes and tells us that we were doing Hala and called the supervisor and principal that was in maharashtra the supervisor was marathi yet told me to stop these chanting
The name Chatrapati used to create a belief that we are safe but these days it is creating havoc (according to our secularist country)
What the pseudo secularism is this
For me secularism mean you can go in any temple ,majid and church irrespective of religion
Me and my dad even go muslim wedding having tilak in our forhead
Tya supervisor ch thobad fodayla paije
🙏छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏
Chatrapati shivaji maharaj ka Jay Respect ❤️🙌 warrior
शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा सदा विजय असो 🚩♥️🕉️
जय भवानी जय शिवाजी 🧡🚩
We have to try to shut such kind of institutions as soon as possible.
Stand up comedian valya la changla Hanlay na bhauu🙌🏻🙌🏻
Jay jijau Jay shivray⚔️🚩🧡
Are tai jar aplyla comedy nashedi samjt na tar kay bolnar tumhala video pan fun sathi bagto praty goshti sathi tumala bhandn krayc ast
@@Multi_tasking_vlogs nigh re
Fakt Chatrapti bolych samjla la
Aaple maharaj comedy sathi nhi
Dusre pn khup vishay ahet comedy sathi.
Tula kahi problem asel na tuza no de sangto tula
भावा तू खूप बरोब्बर बोललास
अख्खा कोल्हापूर तुझ्या पाठीशी आहे
जय भवानी जय शिवाजी 🚩
Chan watala Mitra , matter chi dakhal gheun aawaz uthawlas , khup Chan watal , barobar aahe kadachit aamhich Kami padtoy jagala sangayla yogya aslela itihaas. Khup vait watal to foto bagun yawar nakkich upaay karu. Jay Shivray 🚩
Bhai itake videos baghitle masta astat, ajj cha pan video baghitla pan hyat Kuku fm chi add chi garaj navti