EP 912 साळसूद/ एक लव्ह-मॅरेज दुसरा लव्ह-मर्डर/विटलेले प्रेम आणि तुटलेल्या नात्यांची खुनी कहाणी bydsd

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 73

  • @sarkarji960
    @sarkarji960 2 роки тому +5

    बरोबर जर त्या नीच पत्नीला राहायचे नव्हते आणि तिचे अफेयर माहीत असून देखील तो तिच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत होता तर तो मूर्खपणा होता, शेवटी न व्हयायचे तेच झाले बिचारे आई वडील आता त्यांचे कसे होईल 😔

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 2 роки тому +9

    Aekhada manus jar achanak badalala tar lagech vishvas theu naye

  • @bhausahebhume732
    @bhausahebhume732 2 роки тому +12

    दत्ता भाऊ ही गोष्ट संभाजीनगरची आहे,आणि ते चाकू आमच्या गावाच्या नदीमध्ये फेकले होते, पोलिस आमच्या गावात तपासासाठी आले होते स्टोरी पूर्ण बरोबर आहे.....

  • @vanitamane1770
    @vanitamane1770 2 роки тому +4

    आप जाये... तरी पण आमच्या आयुष्यात आयी बहार...😅😄😃🤣😂😀😀awsm sir...
    विषय हार्ड

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 2 роки тому +5

    बापरे ,काय चाललंय या जगात तेच कळत नाय

  • @yogeshkadam9303
    @yogeshkadam9303 2 роки тому +3

    तुमची डायलॉग भारी वाटली या बाई आहे बाहेर

  • @ankushkondalkar2532
    @ankushkondalkar2532 2 роки тому +66

    औरंगाबाद नाही संभाजीनगर असं उच्चार करावं पुढे 🙏

    • @sanjaygalande2900
      @sanjaygalande2900 2 роки тому +5

      Aurangabad/sambhajinagar Kiva sambhajinagar/Aurangabad konalach raag Nako ...

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 2 роки тому +4

      औरंगाबादचा सातबारा तुमच्या नावावर आहे का?

    • @rafiyapathan503
      @rafiyapathan503 2 роки тому +3

      बोले ते तर तुला काय एवढ दुख झालं तुझ गाव आहे का आमचं पण आहे ok

    • @ankushkondalkar2532
      @ankushkondalkar2532 2 роки тому +2

      @@vasantkamble5482 हो माहित नाही काय तुला

    • @ankushkondalkar2532
      @ankushkondalkar2532 2 роки тому +4

      @@rafiyapathan503 तुमचं आमचं नाही महाराष्ट्र च आहे, औरंगाबाद ला आत्ता संभाजीनगर नांव दिलं आहे. तर संभाजीनगर आपण बोलो तर त्यात काय एवढं मोठ विशेष...

  • @amrutamalekar5966
    @amrutamalekar5966 2 роки тому +3

    Sambhajinagar⛳

  • @vishwanathbabar527
    @vishwanathbabar527 2 роки тому +3

    करावे तसे भरावे

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 2 роки тому +2

    3:58 Business madhe loss zala lagech separate zale... Kasl Prem?
    4:35 Ptni lagech sodun geli, Vait kalat sobt nahi rahili Ult extramarital affair kel tine...
    Ek gosht kalt Nahi, 3rd person Ch lok evdh ky aiktat? 3rd person chch ky evdh Khar vatt? Mg tyane murder krayla sangitl tri lagech ready hotat... Ky bhetle patni LA he krun? Shevti jail madhe doghe pn. Ky fyda zala?
    Datta sir tumhi mhanta average looking, kami sundar disnarya muli Dhoka det Nahi, hyavr aata ky mat aahe?
    13:29-13:52 true

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 роки тому +6

    *दत्ता भाऊ नमस्कार आणि अनेक प्रकरणे अशीच आहेत राव*

  • @vsgamer33
    @vsgamer33 2 роки тому +2

    संभाजी नगर अगदी बरोबर

  • @arogyasevak
    @arogyasevak 2 роки тому +1

    1view sir

  • @abhkshinde8892
    @abhkshinde8892 2 роки тому

    Sambhajinagar 🙏

  • @prakashjadhav2843
    @prakashjadhav2843 2 роки тому +1

    OK

  • @dhanrajnimrot295
    @dhanrajnimrot295 2 роки тому +1

    Datta Bhau you are right, jatiywandhanchya nadi bali padu naka.

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 2 роки тому +2

    Good night sir. 🙏

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 роки тому +3

    दत्ता भाऊ नमस्कार good night*

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 роки тому +2

    You are looking very smart on black shurt दत्ता भाऊ*

  • @supriyapatil2811
    @supriyapatil2811 2 роки тому +4

    प्रियकराने तीला सोडले पाहिजेत

  • @savitagade6456
    @savitagade6456 2 роки тому +4

    नमस्कार सर 🙏

  • @sunnymonteiro7914
    @sunnymonteiro7914 2 роки тому +1

    🙏🙏👍

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 2 роки тому

    मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार

  • @ajaypundge4014
    @ajaypundge4014 2 роки тому

    Ek Number sir Khup Handsome distay 👌

  • @दत्तात्रयपाटील-ख5व

    👌👌👍👍🙏🙏🌹🌹

  • @चंदा.भोसले
    @चंदा.भोसले 2 роки тому +3

    औरंगा बाद नाही संभाजी नगर कळण्यासाठी कंसात जुनं नाव लिहीत जा

  • @aniljite3895
    @aniljite3895 2 роки тому

    औरंगाबाद नाही दता भाऊ संभाजी नगर

  • @artichavan5256
    @artichavan5256 2 роки тому +1

    नमस्कार दत्तासर

  • @mangalkambale2525
    @mangalkambale2525 2 роки тому +1

    Hi Sir

  • @saaylidhanawade1868
    @saaylidhanawade1868 Рік тому

    नातं संपायच्या आधी वाचवण्याचा प्रयत्न करावा पण जे ते एकदा तुटलं की move on केलं पाहिजे. कारण पुस्तकात जपून ठेवलेलं पिंपळाचं पान जेव्हा जाळी बनतं तेव्हा ते तसंच सुंदर दिसतं जर त्याला पाणी घालून परत हिरवं करण्याचा प्रयत्न केला तर ते चिघळतं. 🙏🏻

  • @reenadhote4258
    @reenadhote4258 2 роки тому

    Sathidar kasahi aso tyala kadhich as sodu naye....

  • @Talkwithakshay88
    @Talkwithakshay88 2 місяці тому

    Aurangabad nahi छत्रपती संभाजीनगर

  • @ranjeetgarud3233
    @ranjeetgarud3233 2 роки тому +1

    सावधान,,,,,,,,,,,

  • @suresholdisbestpawar947
    @suresholdisbestpawar947 2 роки тому +1

    औरंगाबाद नव्हे संभाजीनगर

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 2 роки тому +1

    आजचा एपिसोड दाखवा

  • @vijayshenkar7671
    @vijayshenkar7671 2 роки тому +3

    त्याच्या हाताला लागले याचा अर्थ प्रियकर चा हत्यात सहभागी आहे

  • @shivajikamble8734
    @shivajikamble8734 2 роки тому +2

    Dsd कधीच उत्तर देत नाहीत

  • @pramodgadapele6964
    @pramodgadapele6964 2 роки тому

    Ashi ghatna sangu naka. Nich lok ahe he.

  • @rizwanshaikh4932
    @rizwanshaikh4932 2 роки тому

    DSD Hingoli

  • @guravsantosh6884
    @guravsantosh6884 2 роки тому +2

    मूर्ख माणसं

    • @PSIRAHUL
      @PSIRAHUL 2 роки тому

      क्राईम स्टोरी

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 2 роки тому +1

    नमस्कार सर

    • @PSIRAHUL
      @PSIRAHUL 2 роки тому

      क्राईम स्टोरी

  • @nitinkuyate3402
    @nitinkuyate3402 2 роки тому +5

    संभाजी नगर बोलत जा

    • @PSIRAHUL
      @PSIRAHUL 2 роки тому

      क्राईम स्टोरी

  • @shivajikamble8734
    @shivajikamble8734 2 роки тому

    Potapanyche काय तुम्हाला एक्याचे नसेलतर नका पाहू

    • @PSIRAHUL
      @PSIRAHUL 2 роки тому +1

      क्राईम स्टोरी

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 2 роки тому +1

      @@PSIRAHUL tumhi govt officer. Govt employee UA-cam channel open kru shkto ka?

    • @PSIRAHUL
      @PSIRAHUL 2 роки тому

      @@shubham_M7777 I am not owner of this channel

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 роки тому +2

    *Love+marrege=????????*

  • @radhakrushanaher5603
    @radhakrushanaher5603 2 роки тому

    शक्यतो संभाजीनगर उच्चारित जा देशमुख साहेब औरंगाबाद नाव हे संपलेला आहे आणि संभाजीनगर नाव झालेला आहे याची आपण जाण ठेवावी

  • @mohanbadgude1175
    @mohanbadgude1175 2 роки тому +3

    संभाजीनगर म्हणत जावा

    • @PSIRAHUL
      @PSIRAHUL 2 роки тому

      क्राईम स्टोरी

  • @sambhajibhore5327
    @sambhajibhore5327 2 роки тому +4

    साहेब तुम्ही चमकेशगिरी सोडून जर समाज कार्य करायचेच असेल ना तर प्रथम शिवाजी महाराज सांगा, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राजश्री शाहू महाराज, डॉ. भिमराव आंबेडकर, भारतीय संविधान 100 भागात सांगा ह्यो फालतूपणा बंद करा . तुमच्या टीआरपी साठी आमचा डेटा घालवू नका व स्वतः ची तिजोरी भरणे बंद करा सोनावणे देशमुख दत्तात्रय वगैरे बंद करा हे. तुम्ही पण राजकारण करीत आहात हे लक्षात ठेवा. अर्धवट माहिती सांगून पैसा जमविता वर सांगता तुम्हाला काय वाटते ते मला कमेंट मध्ये लिहा. बंद करा ही फालतूगिरी.

    • @sonalinirmal9842
      @sonalinirmal9842 2 роки тому +3

      हो शाहू, फुले, आंबेडकर यांच्या बद्दल आम्हाला पण ऐकायला आवडेल, आणि म्हटल तर सोन्याहून पिवळे 👌 तुमचे विचार छान आहेत दादा

    • @rajeshreekamlakar9068
      @rajeshreekamlakar9068 2 роки тому +1

      Kahi Kam tu Pan kar, tu aapla t r p wadhw, tu Pan aapli tijori bhar,

  • @sangitasurwase3642
    @sangitasurwase3642 2 роки тому

    Aurangabad nahi te chtrapati Sambhaji nagar aahe

  • @राजेशशेंडगे-ङ8प

    नमस्कार सर