As fast as a bullet sir.........! Superb sir , exelent ! Direct dokyat gel sir . Kay mhanav tumchya shikawnyala sir .... ! Ekach no . I am new sir .my name is samiksha sopan indhe . I am std 8 th . Mi scolorship ani nmms chi parikshecha saraw kartey sir . Ani tumache video mazyasathi khoop best rahtil sir . Jevha tumcha ha video baghitla tevhach channella subscribe + like pan kele . Keep it up sir .......! 😊😊
खुप खूप धन्यवाद सर.... आमच्या सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांना पैसे देऊन मोठे क्लास करणे शक्य नाही. पण आमच्यामध्ये पण गुण आहेत ते आपण प्रेरणा देऊन आणि तुमच्या शिकवण्याची शैली मधून बाहेर काडून खूप खूप छान करत आहात... खूप खूप धन्यवाद😍❤️
सर मी तरी इतक्या डिटेल मधे कोणत्याच क्लासमधे शिकलेलो नाही.तुम्ही शिकवलेले आयुष्यभर उपयोगी पडेल. सर मी तुम्हाला thanks म्हणण्यासाठी समुद्राएवढी शाई व आभाळाएवढा कागद जरी वापरला तरी तो अपुरा पडेल. त्यामुळे तुमच्याच शब्दात सांगायचे झाल्यास मास्तर लय लय लय thanku. व तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आणि पुढील जन्मी असेच सर मिळावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.💯💯💥
सर खरंच खूप भारी शिकवलं तुम्ही. मी बुद्धीमत्ता विषयाचा अभ्यास करत संख्यामाला याच टॉपिक कडे आले होते पण जेव्हा तुमचं लेक्चर बघितलं तेव्हा कुठं समजलं संख्यामाला टॉपिक. Thank you sir.
सर 10/12/24 पहिला मला खूप दिवस झाले बेसिक चा व्हिडिओ बेटाय नाहीं पाहण्यासाठी मिळाला आहे आज तुमचं व्हिडिओ पाहिलास सर्व समजल खूप भारी शिकवतात तुम्ही मला आज बुध्दिमत्ता समजली thanx Sir 😊😊
1hour nahi mi total hya topic chi 6 hi lecture continue baghitli Khup chan samjun sangtay tumhi Mi dusrikade class lavlay pan same topic tumchya video madun clear krt aste . I wait for ur continue classes sir
माझ बेसिक खूप कच्च होत पण हा व्हिडीओ पाहिला तर खूपच छान प्रकारे समजला संख्यामालिका हा chapter, नवीन विद्यार्थी साठी तर हा व्हिडिओ वरदान च आहे , खूप खूप धन्यवाद सर 🙏🥰♥️
खुप छान शिकवतात सर तुम्ही..मजेशीर ,गमतीदार पद्धतीने आणि एकदम सोप्या भाषेत खरचं खुप जबरजस्त आणि आता व्हिडिओ मध्ये तुम्ही नांदेड चा उल्लेख केला मी नांदेड चा च आहे 😁😅. UA-cam च्या माध्यमातून तुम्ही जे हे शिक्षण विनामूल्य देता त्यामुळे कित्येक विद्यार्थी मोफत शिक्षण घेऊ शकतात खरचं तुमचे खूप खूप आभार 🙏🙏. जय हिंद 🇮🇳🇮🇳
Khop sundar ase margdarshan kele ahe sir tumhi..Thank you so much 🙏🙏 asech baki pn topic che vedio bnva sir jenekrun amhala yenarya pudlya exam sathi upyogi pdel ..
10th class nantar maza ya subject shi kahich sambandh aala navhata,pn aj tumachya shikavanitun thod tri samajale. Mala aadhi pasunach math ha subject samajla nahi, tyamule to khup avaghad vatato, pn ata samjun ghenyachi garaj vatate. Thanks sir. Chhan video ahe.
सर खूप छान👌👌 मी शिक्षक भरती ची तयारी करते संख्या मालिका खूप अवघड जात होत आम्हाला बुद्धिमत्ता या वर 80% प्रश्न येणार आहेत आपला विडिओ पाहिल्यावर असं वाटलं हे तर किती सोपं आहे तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे खूप खूप आभार सर जी.🙏🏻🙏🏻💐
सर vedio बघायला उशीर झाला . पण बघून सर्व संकल्पना क्लिअर झाल्या. Welldone sir. you are excellent.👍👌आतापर्यंत अनेक vedio बघितले. पण तुमचे शिकवणे म्हणजे basic, logic, and only magic ,magic...
आज परियंत लाईक साठी किंव्हा सबस्क्राईब साठी व्हिडीओ बनवलेले बघितले पण आज तुमचा व्हिडीओ बघितल्यावर समजलं सर तुम्ही खूप खूप मेहनत करुन फक्त आणि फक्त आम्हाला शिकण्यासाठी हे व्हिडीओ बनवलात. मला खूप खूप आवडले हे तुमचे व्हिडीओ. मी लाईक अँड सबस्क्राईब पण केलं ☺️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सर आपले मनापासून प्रथमत आभार मानतो व आपण जी मेहनत घेत आहात मराठी माणसासाठी मी व्यक्तिशः ऋणी आहे व आपण आरोग्य सेवक औषध फवारणी 50 टक्के पुरुष, ग्रुप ड यासाठी प्रयत्न करावे धन्यवाद
अहो सर बिलकुल लोड नका ओ घेऊ, आणि actually बिलकुल पण बोर नाही होत, एकदम छान शिकवता असंच शिकवत राहा frist टाइम्स समजल मला शिकवलेलं तुमचं मनापासून धान्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️
Wow sir..khar ch aaj mla tumcha ha video bghun khup chan vatla sir 💯🔥🙏🏻🙏🏻🤗🤗 mi video purn bagitl & mla khup mast samjl ashe ch video takt ja sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
sir mi ek gruhini aahe mi hi spardhaa parikshyaa chi tyaari karti aahe mala haa vishay aughad hota matr tumchya mole sopa zhaala and aavad nirmaan zhaali thank you so much sir🙏🙏
1 तास जर lecture करत नसेल तर अधिकारी व्हायचं सोप्नच बघुच नका ! याच line सगळ्या गोष्टी लांब झालंय लय कंटाळा यायचा video बगायला पण आत्ता नाही येत येणार पण नाही थँक्यू sir lacture पण खूप मनलाऊन bgitley हा topic concept clear झाली पूर्ण video बगितला म्हणून.
As fast as a bullet sir.........! Superb sir , exelent ! Direct dokyat gel sir . Kay mhanav tumchya shikawnyala sir .... ! Ekach no . I am new sir .my name is samiksha sopan indhe . I am std 8 th . Mi scolorship ani nmms chi parikshecha saraw kartey sir . Ani tumache video mazyasathi khoop best rahtil sir . Jevha tumcha ha video baghitla tevhach channella subscribe + like pan kele . Keep it up sir .......! 😊😊
Thank You sir for highlighted my comment .😇😇
Thanku sir khup changla samajal
Hii sopan I am also preparing for scholarship and nmms date alya paper chya bast of luck
Jay hind sir
Sir खूप आनंद झाला
खुप खूप धन्यवाद सर.... आमच्या सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांना पैसे देऊन मोठे क्लास करणे शक्य नाही. पण आमच्यामध्ये पण गुण आहेत ते आपण प्रेरणा देऊन आणि तुमच्या शिकवण्याची शैली मधून बाहेर काडून खूप खूप छान करत आहात... खूप खूप धन्यवाद😍❤️
सर मी तरी इतक्या डिटेल मधे कोणत्याच क्लासमधे शिकलेलो नाही.तुम्ही शिकवलेले आयुष्यभर उपयोगी पडेल. सर मी तुम्हाला thanks म्हणण्यासाठी समुद्राएवढी शाई व आभाळाएवढा कागद जरी वापरला तरी तो अपुरा पडेल. त्यामुळे तुमच्याच शब्दात सांगायचे झाल्यास मास्तर लय लय लय thanku.
व तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आणि पुढील जन्मी असेच सर मिळावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.💯💯💥
Me बुद्धीमत्तेच lecture first time kel ahe Ani mla sarv goshti ekdam clear amjlya ahe khup chan शिकवता sir tumhi ... thank you
आज परंत ऐवढी तळमळ कोणत्याच शिक्षकात दिसली नाही येवढ मना पासुन तुम्ही शिकवल तुमचे मनपासुन आभार मानतो
🙏सर तुम्ही शिकवलेला प्रत्येक Point हा लक्षात आलाच पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बोलण्यातून 🥰#Positive Energy मिळते💯
❤
सर खरंच खूप भारी शिकवलं तुम्ही.
मी बुद्धीमत्ता विषयाचा अभ्यास करत संख्यामाला याच टॉपिक कडे आले होते पण जेव्हा तुमचं लेक्चर बघितलं तेव्हा कुठं समजलं संख्यामाला टॉपिक.
Thank you sir.
सर तुमचं बोलणं शिकवण ऐकून मन ही लागत शिकण्यात आणि लगेच डोक्यात जात शिवकन तुमचं मित्रा सारख समजावून सांगतात तुम्ही 👌👌👌
🤟🤟🤟🤟🤟
सर 10/12/24 पहिला मला खूप दिवस झाले बेसिक चा व्हिडिओ बेटाय नाहीं पाहण्यासाठी मिळाला आहे आज तुमचं व्हिडिओ पाहिलास सर्व समजल खूप भारी शिकवतात तुम्ही मला आज बुध्दिमत्ता समजली thanx Sir 😊😊
सर,सलाम आहे आपल्याला.खरच,खुप मनापासून शिकवता.असेच नवनवीन video बनवा.धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद सर आमच्या सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा class म्हणजे वरदान आहे
सर तुमच्या मुळे माझा बुद्धीमत्ता विषय चांगला सुधारला धन्यवाद सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank u sir
Always welcome
1hour nahi mi total hya topic chi 6 hi lecture continue baghitli
Khup chan samjun sangtay tumhi
Mi dusrikade class lavlay pan same topic tumchya video madun clear krt aste .
I wait for ur continue classes sir
खूप सोप्या पद्धतीने सांगितले thank you sir...
माझ बेसिक खूप कच्च होत पण हा व्हिडीओ पाहिला तर खूपच छान प्रकारे समजला संख्यामालिका हा chapter,
नवीन विद्यार्थी साठी तर हा व्हिडिओ वरदान च आहे , खूप खूप धन्यवाद सर 🙏🥰♥️
येवढं जीव तोडून शिकवता सर.....खूप खूप आभारी आहोत 🙏😊
खुप छान शिकवतात सर तुम्ही..मजेशीर ,गमतीदार पद्धतीने आणि एकदम सोप्या भाषेत खरचं खुप जबरजस्त आणि आता व्हिडिओ मध्ये तुम्ही नांदेड चा उल्लेख केला मी नांदेड चा च आहे 😁😅.
UA-cam च्या माध्यमातून तुम्ही जे हे शिक्षण विनामूल्य देता त्यामुळे कित्येक विद्यार्थी मोफत शिक्षण घेऊ शकतात खरचं तुमचे खूप खूप आभार 🙏🙏.
जय हिंद 🇮🇳🇮🇳
सर 🙏🙏 अप्रतीम जगात 1 नंबर तुमचा व्हिडिओ पहिल्यांदा आज पाहिला मी खुप भीती वाटत होती गणित बुद्धिमतेची पण आता अजिबात भीती वाटत नाही 😊😊
Sir me tumhala sagu nai shakt ki tumhi kiti chhan shikavta aaj parent evd josh nirman karun aani evd chhan koni ch nhi shikaval thank sir 🎉😊
खरंच सर यापेक्षा सोप्या पद्धतीने कोणीही सांगू शकत नाही hats of you sir jay hind 🙏🙏
Sagu shakte aamche amol patil sir
आरे यार किती सोप्य होत !
ध्यन्यवाद आम्हचे लाडके मास्तर ❣️🙏
Sir best video aahe sir sgle concept clear zale ekdm mst...👍🙏
Sir ha video chup chan hota aani aami tumache aabari aahit very nice sir
Good evening Sir.....I first time attend your lecture... really very excellent teaching.
Very effective sir 👍👍👍👍 kami vela madhe khub concept clear jhale
Excellent teaching ,sir proud of you sir
❤ Good job Thank you sir 👍
खूप छान सर
तुम्ही मुलांना समजेल असं शिकवतात.
🙏🙏तुमचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी. 🙏🙏
💐💐💐💐💐💐💐💐
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳जय हिंद, जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮
Kiti chan shikavnyachi paddhat aani jokespan okhup chan imandarin😂😂 hats of u to👌👌sir
What a logic! When we say ohh my god! inti. impossible than we see It video and say inte. Very easy!
Thank U sir
आज मी हा First Time Video पाहिला Reasoing Ability खुप hard वाटत होतं पण सर तुमच शिकवण इतकं छान आहे खूप सोप्या पद्धतीने शिकवता तुम्ही
Khop sundar ase margdarshan kele ahe sir tumhi..Thank you so much 🙏🙏 asech baki pn topic che vedio bnva sir jenekrun amhala yenarya pudlya exam sathi upyogi pdel ..
10th class nantar maza ya subject shi kahich sambandh aala navhata,pn aj tumachya shikavanitun thod tri samajale.
Mala aadhi pasunach math ha subject samajla nahi, tyamule to khup avaghad vatato, pn ata samjun ghenyachi garaj vatate. Thanks sir. Chhan video ahe.
Best sir. ..lecture khup chan hotel. ..thanks 😍
सर तुमच्या मुळे मला बुद्धिमत्ते ची आवड निर्माण झाली आता मी चांगला अभ्यास करणार आहे
धन्यवाद सर !
Awesome sir....I want every teachers like u...then everyone will be topper...too good...
Khup chhan sir mala khup avadle tumche lecture. Thanks a lot
Love you sir ❤️tumhi number series chi bhiti smpun dili 🙏🏻
Thank you so much
Jay hind...
सर खूप छान👌👌 मी शिक्षक भरती ची तयारी करते संख्या मालिका खूप अवघड जात होत आम्हाला बुद्धिमत्ता या वर 80% प्रश्न येणार आहेत आपला विडिओ पाहिल्यावर असं वाटलं हे तर किती सोपं आहे तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे खूप खूप आभार सर जी.🙏🏻🙏🏻💐
Your video is helpful for student like me who is housewife and a mother, can not join the classes , but still preparing for the exam, thankyou sir
S2u tai
Superb... sir
Ek No. Video aahe
Khup chan shikavtat sir tumhi.
Basic clear zale
Thank you so much sir
अप्रतिम शिकवले आहे सर.
Jai Hind 👍🙏
धन्यवाद सर मला mpsc साठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची खूप गरज होती मला बुद्धिमत्ता चाचणी मधल काहिच नव्हत येत आता तुमची खुप मदत झाली धन्यवाद सर
Lai Bhari, Jai Hind
सर vedio बघायला उशीर झाला . पण बघून सर्व संकल्पना क्लिअर झाल्या. Welldone sir. you are excellent.👍👌आतापर्यंत अनेक vedio बघितले. पण तुमचे शिकवणे म्हणजे basic, logic, and only magic ,magic...
Teaching style is superb sir,,
Thank you so much sir🙏🙏🙏Tumchyamule subject bghu vatla khup changl aani sopya bhashet shikvl
Khup chan concept clear kelat sir...Thank you so much for your efforts
Thank you so much sir,तुमच्यामुळे बुद्धिमत्ता या विषयात येणारे सर्व प्रॉब्लेम clear zale ,thank you.
One of the best lecture👍
Khup chan sangitle basic padatine asa koni nahi sangat ...thank you Sir
One of the very very best lecture ❤️
Hi
आज परियंत लाईक साठी किंव्हा सबस्क्राईब साठी व्हिडीओ बनवलेले बघितले पण आज तुमचा व्हिडीओ बघितल्यावर समजलं सर तुम्ही खूप खूप मेहनत करुन फक्त आणि फक्त आम्हाला शिकण्यासाठी हे व्हिडीओ बनवलात. मला खूप खूप आवडले हे तुमचे व्हिडीओ. मी लाईक अँड सबस्क्राईब पण केलं ☺️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
So nice explanation sir. great 🙏👍👍
खुप छान शिकवलात सर तुम्ही. प्रॉपर लॉजिक 👌👌👌
Superb sir🔥🔥👍 thank u sir🙏
Thank u mam
I like video sir😊
Very nice
Excellent sirji🔥🔥❤️
Khup manje khupch bharii shikvlt sir tumhi.... Sagla basic main mul bhag samjla..... Thankyou thankyou very much 🙏🙏🙏
Well explain sirji no words your teaching style
👍👍sir khupch chhan shikvta tumi.....
Thank you so much sir...👍 ha topic mala samjatacha navata pan tumcha ya logic mule mala khup madat milali sir.. धनवाद..sir
Thank you so much sir 🙏
सर आपले मनापासून प्रथमत आभार मानतो व आपण जी मेहनत घेत आहात मराठी माणसासाठी मी व्यक्तिशः ऋणी आहे व आपण आरोग्य सेवक औषध फवारणी 50 टक्के पुरुष, ग्रुप ड यासाठी प्रयत्न करावे धन्यवाद
Sir Tumi reasoning Cha purn syllabus purn krnar ahe k?
खुप धन्यवाद सर तुम्ही शिकवलेल व्यवस्थित समजल
Great class. Short but very effective.” you made this class very energetic , challenging and a great experience for me🙏
Thank u mam
Ok
Hello
@@Basic2Building very nice sir ❤️
@@Basic2Building कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
Ekdam dokyaat shirla sir...
Pahilyanda ch pahile reasoning
Thanks sir evdi mehnat amchyasathi ghetali ....
ईमानदारिच्यान 👍👍😂😂😂
😁
अहो सर बिलकुल लोड नका ओ घेऊ, आणि actually बिलकुल पण बोर नाही होत, एकदम छान शिकवता असंच शिकवत राहा frist टाइम्स समजल मला शिकवलेलं तुमचं मनापासून धान्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️
धन्यवाद सर तुम्ही खूप छान शिकवता सर गणित कठीण वाटायचं पण आता सोपी वाटायला लागलं सर
Wow sir..khar ch aaj mla tumcha ha video bghun khup chan vatla sir 💯🔥🙏🏻🙏🏻🤗🤗 mi video purn bagitl & mla khup mast samjl ashe ch video takt ja sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खरोखर सर तुमचे मनापासून धन्यवाद अशाच प्रकारचे प्रत्येक प्रकरणावर असेच नवनवीन व्हिडिओ तयार करा सर🙏🙏🙏🙏🙏
सर तुम्ही खूप छान पद्धतीने अभ्यासपूर्ण पायरीने शिकविता. तुमचे खूप खूप धन्यवाद 😊😊😊👍
गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर
Sir reallly thank you so much sir 🙏🙏🙏🙏🙏🙏sagle basics clear jhale sir ....khup khup dhanayvad sir....
Kuupch chan learn karata sir superb 👌
Sir tumche abhiman ahe mla ,ki tumhi evdh Sara logic mdhe shikvlya 🙏🏻🙏🏻🙏🏻Anni tumchi shikvnyachi padht👌🏻
लय भारी मास्तर चा फाॅर्म्यूला मी नक्कीच व्हाययल म्हणजेच शेअर करणार
sir mi ek gruhini aahe mi hi spardhaa parikshyaa chi tyaari karti aahe mala haa vishay aughad hota matr tumchya mole sopa zhaala and aavad nirmaan zhaali thank you so much sir🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर🙏🙏 तुमची शिकवण्याची पद्धत खूप वेगळी आहे समजण्यास सोपी आणि उपुक्त 🙏🙏धन्यवाद सर
Khupch chan ani khup easy karun sagitl ahe.....first timemadhech khup samjl.
Thank u mam
Khrch khup chan shikvta Sir. 🙌purn concept cler zali
खूप खूप धन्यवाद सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे 😊
Nice sir... As ata parent tri kuni nhi shikaval mala ...super se bhi uper wala video ahe....❤️
Tumchya mule buddhimata chi srv bhiti geli khup khup dhanyawad tumche sir 🙏😀
Very nice sir,jay Hid, Tumi manapasun shikvit hotat,I proud of you 👍
Very very thanks sir , mla watat asleli budhimttechi bhitich nahisi zali tumche teaching kharokhar khupch chhan aahe sir
Thanks sir ekdum mast 👍👍👍👍👍
Quality lecture ahe...khup chhan shjkvtay tumhi sir... Thank you...
1 तास जर lecture करत नसेल तर अधिकारी व्हायचं सोप्नच बघुच नका !
याच line सगळ्या गोष्टी लांब झालंय लय कंटाळा यायचा video बगायला पण आत्ता नाही येत येणार पण नाही
थँक्यू sir lacture पण खूप मनलाऊन bgitley हा topic concept clear झाली पूर्ण video बगितला म्हणून.
धन्यवाद सर तुम्ही खूप छान बेसिक शिकवलं
जय हिंद
मास्तर खुप सुंदर हा टॉपिक चं एंड केला
सर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने शिकवले धन्यवाद.🙏🙏🙏👌👌👌
Thank you❤🙏 sir tumhch shikvlel khup changlya prakare samajal mla... Thank you very much 😊
ईमानदारी नी सांगितले सर तुम्ही.....❤️
Thank you so much ❤️
Thank you sir, basic logic ekdam pakka zala
धन्यवाद सरजी 🙏
Khup Chan shikvta sir..... hat's of you sir....🙏
Sir quality video rao..... Khup chhan vatla video.... Jai hind