Pune | ज्या बोपदेव घाटात सामूहिक अत्याचार झाले तिथेच कपल्सची गर्दी , मुंबई Tak चा ग्राऊंड रिपोर्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • #marathinewsupdates #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    #MHT0429
    बोपदेव घाटामध्ये सातत्याने लूटमारीच्या घटना घडत असतात. मात्र आता तेथे एका तरूणीवरती तिघांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेला तिच्या मित्राने तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आज बोपदेव घाटात काय परिस्थिती आहे? याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे यांनी..
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 123

  • @rajkumarsiraskar8843
    @rajkumarsiraskar8843 7 годин тому +37

    यात प्रथम चूक मुलिची आहे. रात्री बारा वाजता आशा ठिकाणी कशाला जायचे.

    • @DesiFunnn
      @DesiFunnn 4 години тому

      समागम करायला गेली होती. लॉज चे ५००/६०० वाचवायला तो घाट निवडला.

  • @santoshdeshpande3311
    @santoshdeshpande3311 8 годин тому +56

    किती वाजता फिरायला मित्रा सोबत कुठे जावे एव्हढे कळत नसेल तर पोलीस तरी काय करणार, मुलीच्या मित्रा वर देखील संशय आहेच त्यानेच मित्रांना बोलवले असू शकते,

    • @THE_GR8_PAWAR
      @THE_GR8_PAWAR 7 годин тому +7

      देशपांडे तुम्ही देशपांडे आहेत याचा अर्थ असा नाही की तुम्ही भाजपाच्या चुकीच्या गोष्टींना सुद्धा समर्थन कराव...याठिकाणी आपल्या घराचे कोणी असते तर तुम्ही असाच बोलले असते का..?

    • @nationalistcreator
      @nationalistcreator 7 годин тому

      काय भाजपा ? प्रत्येक ठिकाणी पोलीस असतात का ? अहो लोकांची मानसिकता फालतू झाल्यावर काय करणार ? काँग्रेस ची सरकार आली तरी ह्या गोष्टी थांबणारे का ? ​@@THE_GR8_PAWAR

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 6 годин тому

      Ho pan je zhal te zhal pan ya madhe ata police sani tyanche nit kam karayla nahi pahije ka??

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 5 годин тому

      ​@@yogeshgangativre432 tu dakhaw bar shodhun...sagali yantrana haatat dilyawr tari jamel ka tula

    • @niksaraf3055
      @niksaraf3055 5 годин тому

      are you friend of those three accused?

  • @pajtmvorvndeifneif
    @pajtmvorvndeifneif 7 годин тому +28

    Police ना फक्तं कंडोम सापडलेत 😂😂

  • @shubhambansode3065
    @shubhambansode3065 6 годин тому +16

    रात्री 10 नंतर मी स्वतः पुण्यात फिरायला घाबरतो
    मुलींना भीती नाही का वाटत रात्री 12 वाजता

  • @happyrajvk
    @happyrajvk 8 годин тому +9

    “कपल्स”, “ग्राऊंड रिपोर्ट”
    दोन दिवसांपुर्वी अभिजात भाषेचा दर्जा माझ्या माय मराठीला मिळला…..आणि याच वृत्तवाहिनेवर मराठी भाषा आणखी समृद्ध करण्यासाठी अजून काय काय करायचं यावर विस्तृत चर्चा झाली. आज दोन दिवसानंतर पालथ्या धड्यावर पाणी.!
    मराठीतून निवेदन देताना जर पत्रकार इंग्रजी किंवा अन्य भाषेतील शब्द वापरत असेन तर आमच्या लेखी सदर पत्रकार अशुद्ध मराठी बोलतो असं आहे.

  • @ni3246
    @ni3246 7 годин тому +7

    छान रिपोर्टींग, प्रशासनाला जाग आणण्यासाठी. बाकीचे पेड न्यूज चॅनेल वाले असे काही दाखवणाणार नाहीत किंवा कल्पना सुचवत नाहीत

  • @VishalBerad-nw4yx
    @VishalBerad-nw4yx 5 годин тому +12

    Bc आम्ही पुण्यात राहून रात्री उशिरा फिरायला घाबरतो.. ही लोक डायरेक्ट घाटात

  • @jayantdongare8978
    @jayantdongare8978 8 годин тому +8

    दिवस ऊन पडले होते म्हणून रात्री एकमेकांचे चेहरे पाहत होते का?.. डोक्याने पैदल आहे???

  • @sanghapalbansode6432
    @sanghapalbansode6432 5 годин тому +5

    आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो त्याला कुठे आणि कधी घेऊन जायचे ही अक्कल त्या व्यक्तीला पाहिजे

    • @DesiFunnn
      @DesiFunnn 4 години тому

      कामातुराणाम ना भयं ना लज्जा

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 6 годин тому +6

    मूलानी रात्री कधिही जायचे थोडीही काळजी घेत नाहीत वाईट घडले की पोलीसांचे नावाने ओरडायचे.पावलोपावली काळजी घेऊन वागले तर ठिक नाहीतर अडचणी येत रहाणार कारण नितीमुल्याचा रहास होत चाललाय

  • @Milindji-ry4su
    @Milindji-ry4su 6 годин тому +6

    पोलिसांवर खापर का फोडताय. आशा कपललांच कदी हि उठणार , ते इकडे येणार आपली तहान भागवायला आणि वर पोलिसांनी त्यांची सुरक्षा करावी असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?😅

  • @Mistergoldsmith
    @Mistergoldsmith 5 годин тому +5

    Omkar dada cha kama sathi like 👍

  • @noway4474
    @noway4474 5 годин тому +5

    मुलगी खूप संस्कारी होती 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂

  • @sandeepbhambre9701
    @sandeepbhambre9701 7 годин тому +23

    झवाड पोरींच्या झवाड फॅन्टसी बंद खोलीत नको उघड्यावरच झव 😂😂😂

    • @noway4474
      @noway4474 5 годин тому +1

      😂😂अस पण नको जोरात

    • @DesiFunnn
      @DesiFunnn 4 години тому +2

      लॉज चे पैसे वाचवत होते बिचारे

  • @realindian278
    @realindian278 4 години тому +3

    सर त्या पॉइंट वर असे ठिकाणं आहेत की जोडप्यांना लॉज वर जायची गरजच नाही... त्यामुळे इथे सदैव गर्दी असते...😅😅😅

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 7 годин тому +4

    यातून तुम्हारा काय सांगायचे ते समजून घ्यायला तरुण पिढीला वेळ नाही, ज्यावेळेस संस्कार संपतात विचार संपतो, त्यावेळेस आशा घटना घडतच राहणार, याला तुम्ही आम्ही, पोलीस प्रशासन, सरकार, कोणीही काहीही करू शकत नाही,हर हर महादेव,,,,,,

  • @जयमहाराष्ट्र-भ1छ

    4:17 हेच ते तिघे 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 5 годин тому +3

    रोज यायचे किती जोडपी बसलेली असतात ह्याला संख्या नाही!
    शनिवार आणि रविवारी तर अक्षरशः वाहतूक कोंडी होते.

  • @milindjadhav7420
    @milindjadhav7420 6 годин тому +4

    पुण्याची अक्षरशः वाट लागली आहे लोकांचा सेफ्टी वरचा विश्वास उडत चालला आहे. थोड्या दिवसात सोलापूर सारखी अवस्था होणार असे दिसते( सूतगिरणी चा संदर्भ)

  • @charanjitajamani
    @charanjitajamani 9 годин тому +9

    Policana fakht Hafta pahije, He ghatna hot rahnyar

    • @rajaramsalunke2259
      @rajaramsalunke2259 6 годин тому +3

      रात्री 11 वा जायचे वाईट घडले की पोलिसांचे नावाने बोंबलायचे

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 6 годин тому +2

    सगळे कडे ही अशीच परिस्थिती आहे काही नवीन नाही करावे तसे भरावे Highway ला ही असच आहे

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 6 годин тому +4

    इथे बऱ्याच कमेंट आहेत की ११ वाजता का गेले. जर एखादी गाडी रात्री तिथे बंद पडली असेल आणि त्यातील महिलेवर अत्याचार केले असते तर काय.
    अर्थ एकच पोलिसांची दहशत नाही.

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 5 годин тому

      Are lawdya, pan yala Haat Dakhavun Avlakshan mhntat .

    • @atuldeshpande8891
      @atuldeshpande8891 5 годин тому +1

      Barobar ahe,Ratri 11 Kai ratri 3 wajta jari Bopdeo ghata madhe ekti mulgi jari geli tari Tila haat lavaichi kunachi himmat vhaila nahi pahije.
      Mhanunach Chatrapati Shivrayanchya chaurang shikshe chi athwan hote.
      Swarajya jevha hote tevha aplyach lokan madhe kuni ase karaichi himmat Keli nasnar

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 8 годин тому +6

    Swata pan kalji ghawi

  • @ParmeshwarWaghmare-l3x
    @ParmeshwarWaghmare-l3x 8 годин тому +8

    येथे संध्याकाळी बंदी घातली पाहिजे प्रकार थांबतील

  • @balasahebkamathe7098
    @balasahebkamathe7098 8 годин тому +4

    Mr.Channel don't blame police only Comment on why they were there night 11p.m.

  • @vinodbhujbal9927
    @vinodbhujbal9927 8 годин тому +10

    अरे बाबा तिथे पोलीस मदत केंद्र आहे तिथे आजपर्यंत एक पण पोलिस दिसला नाही त्यामुळें अशा घटना घडत आहे पोलिसांची जर रात्री 1/2 वेळा जरी घाटावर जाऊन आले तरीपण सगळे प्रकार बंद होतील

    • @vishalvpatil1990
      @vishalvpatil1990 7 годин тому +1

      तुम्हाला पोलीस दिसतात रात्री 1 वाजता मित्रानं सोबत गु खायाला गेली होती डोंगरावर. 🙄

    • @prashisarakharao1920
      @prashisarakharao1920 7 годин тому

      Lavdya udya tu ratri kama Varun pasa yet rahila ratri kivha tu aani tuzhi bayko lagna Varun ratri yet rahile aani tula thambhun tuzha baycho cha rape kela tar asch bol shil kay.ki ka geli tikade ka geli.serv mulich chuki aahe .rape karnare tar sant lok.yedzhya aaplya pn ghari Baya aahet thod nit bola. ​@@vishalvpatil1990

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 8 годин тому +14

    रात्री 11 वाजता घाटात कशाला गेले होते

    • @suniltidke550
      @suniltidke550 8 годин тому +3

      जमवाला ani jmvta jmvta पकडले गेले as वाटते

    • @shrvlogs7930
      @shrvlogs7930 5 годин тому +1

      झापुक झपुक करायला 😊

    • @DesiFunnn
      @DesiFunnn 4 години тому +1

      लॉज चे पैसे वाचवायला

    • @tusharsawant999
      @tusharsawant999 3 години тому +1

      राखी बांधायला

  • @noway4474
    @noway4474 5 годин тому +1

    अरे चॅनल आहे तुझा .पोलिसांचा राऊंड नाही झाला बोलतो.पण ती पोरगी च बोली असेल इथे कुणी नसत.अनुभवावरून😂😂

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 8 годин тому +9

    अशा ठिकाणी गैरकृत्य सुरू असतात. मग अवेळी मुलींनी अशा ठिकाणी का जावे. आपली आपण काळजी घेतली पाहिजे.

    • @vardhmangite3080
      @vardhmangite3080 7 годин тому +3

      मुलीच्या आई-वडिलांचे डोळे काय लावलेले असतात का संध्याकाळी 7:00 वाजता नंतर मुलगी कुठे जाते रात्री परत कधी येते याची चौकशी करायला पाहिजे

    • @OfficialSAI94
      @OfficialSAI94 7 годин тому

      Mulanchya aai vadilanni sudhaa​@@vardhmangite3080

    • @DesiFunnn
      @DesiFunnn 4 години тому

      ​@@vardhmangite3080 बरोबर आहे अगदी ..,

  • @Ad___9824
    @Ad___9824 7 годин тому +3

    Zoom kar aankin disude public la ....😂

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 5 годин тому +2

    खरं तरं राज्य राखीव पोलिस दल बाहेर काढले पाहिजे आणि अश्या ठिकाणी १ सेक्शन तैनात केले पाहिजेत.

    • @DesiFunnn
      @DesiFunnn 4 години тому

      मग हे वासनेने पेटलेले लोक दुसरा घाट शोधतील

  • @talhapatel9871
    @talhapatel9871 5 годин тому +1

    अरे हा बोपदेव नाही प्यार करो घाट झाला
    कशाला पोलीसाना नाव ठेवता

  • @niksaraf3055
    @niksaraf3055 5 годин тому +1

    Poliz fakt rich builder sathi aaahe tumhi mahite nahi?

  • @IrfanAim7
    @IrfanAim7 6 годин тому +1

    Bapdev hills amazon forrest area madhe yeto mhanun tithe mobile range nhi. Polize pn yeu shakat nhi

  • @Kshirsagar.abhishek
    @Kshirsagar.abhishek 8 годин тому +1

    He as title taktana tumhala laaj watli pahije

  • @chandrakantmore1473
    @chandrakantmore1473 6 годин тому

    अरे काय चाललंय

  • @INDIAN-hp3jp
    @INDIAN-hp3jp 3 години тому

    दिवे घाटात पण खूप लफडे वाले आसतात तिकडे पण लक्ष द्या

  • @shrvlogs7930
    @shrvlogs7930 5 годин тому +1

    इथे कुणाला काहीच घेणेदेणे नाही खास करून प्रशासनाला झोपले आहे हे आरोपी सपडलेच पाहिजेत

    • @DesiFunnn
      @DesiFunnn 4 години тому

      नक्की सापडतील. पण काय त्याने त्या मुलीचे आयुष्य पूर्वीसारखे होईल ?

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 4 години тому

    मिडिया वाले पण आता चांगल्या पक्षांच्या नेत्यांना सपोर्ट केलं पाहिजे नाहीतर तुमची पण वाट लागणार

  • @chandrakantmore1473
    @chandrakantmore1473 6 годин тому

    मिडियास या अगोदर तिथले दृश्य काही आठवले का नाही

  • @niv8885
    @niv8885 5 годин тому +1

    CCTV jari basvlet tari te chorila jatil he fakt ek shelter ahet

  • @you.179
    @you.179 7 годин тому +1

    Waah kharach ha news waala anchor jabardast real video dakhotoa

  • @MahendraPatel-xb9bb
    @MahendraPatel-xb9bb 3 години тому

    Night 11.30 vajata kay zak marayala gele hote ka?

  • @chandrakantmore1473
    @chandrakantmore1473 6 годин тому

    जाऊ द्या ना काय वारंवार तेच तेच दाखवतात तिला गरजच होती ना त्या गोष्टीची चुक तर तिचीच आहे ना

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 8 годин тому +7

    Couples ni ratri hinddu naye.. kahihi hou shkta.. konich surakshit nahi

  • @alphamale7725
    @alphamale7725 6 годин тому +1

    तुमच्या माहितीसाठी सांगतो गाडीवर बसलेले जोडपे पण ह्या न्यूज चॅनल वाल्यांचे आहे ब्रेकिंग न्यूज 😂😂😂

    • @tusharsawant999
      @tusharsawant999 Годину тому

      Ho barobar, mhanun tar hyani tyana expose nahi kele. Evdhech hote tar expose karayche na, tyanchya gharchyanni tari baghitle aste Ani mag maarli asti gharchyanni

  • @dr.seemajadhav3317
    @dr.seemajadhav3317 7 годин тому +2

    ladkiyon ko bhi thoda akal honi chahiye.... evening time me koi bahar nikalna bhi nahi chahiye... etni saari cases ho rahi hai fir bhi beakal vaise ki vaise hi hai

  • @ishwarsolshe3223
    @ishwarsolshe3223 4 години тому

    Kayda kadak kara Home minister

  • @artdemo5766
    @artdemo5766 8 годин тому +2

    Karu dya maja tyana pan ..doghe pan raji tar kya karega

  • @md-rafiqueshaikh3582
    @md-rafiqueshaikh3582 6 годин тому

    दोन पोलीस काय करणार मुलींना रात्री का आधार का यावे

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 2 години тому

    Borobar dada 😂

  • @vaidehib9461
    @vaidehib9461 7 годин тому +1

    खूप आगाऊ झाले आहेत लोक😡 त्यांना लाजा राहिल्या नाही मुद्दाम करतात कधी बघितले नाही असे वा ग तात्

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 5 годин тому

      पोलिस डिपार्टमेंट ने दणके दिले की पुन्हा बोंबा मारतात त्यांच्या नावाने.
      बेशिस्त लोकं आहेत खूप आणि जास्त करून बाहेरची लोकं जास्त आहेत.

  • @jaspatil1234
    @jaspatil1234 8 годин тому +2

    Ladies phafavly ahet...prn phun..Ani news pahun...abhi to klyug ki shurvat hai...ratri beratri kuthe furu nka...bevdi compni vadhlli ahe...Ani lafdevali Dubble...satyamev jyte

  • @sumeetnavthale3717
    @sumeetnavthale3717 4 години тому

    अरे पण प्रॉब्लेम काय जर एखाद कपल टाइम पास करायला येत असेल तर..

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 7 годин тому +1

    Ratri 11 La..Andrha Made Basne Surshit Ahe Ka..
    He Ya Mulana Ka Samajat Nahi.. He..Durdiv Ahe..

  • @neeltheone7686
    @neeltheone7686 2 години тому

    Khar ch news reporter ne Khup alkali ne he mahiti dili... khara ch khup Dhanyawad sir

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 8 годин тому

    महाराष्ट्र राज्य सरकारने अजून रुपये का दिले नाही हेच कळत नाही.

  • @rajes6392
    @rajes6392 8 годин тому +3

    या ठिकाणी CCTV बसवण सहज शक्य आहे

  • @KARAN_MOGRE
    @KARAN_MOGRE 7 годин тому +1

    Are.baba.tite.polis.madat.kendr.ahe.na.tite.divsa.tavalke.daru.pyayla.bastat

  • @ShridharNathram
    @ShridharNathram 3 години тому

    हा काया फीरायाची वेल आहे का त्याना समजियाला पाहिजे राञी फीरायाची वेल आहे का

  • @moh4221
    @moh4221 4 години тому

    पोलीक खात बरखास्त करा त्याचा उपयोग फक्त पावती करणे इतका ठेवा बाकी सेना ठेवा

  • @rakesh5560
    @rakesh5560 6 годин тому

    police patroling chalu aahe. me pahile aahe. aaj me 4 tas tithe college la hoto

  • @mihirkulkarni5662
    @mihirkulkarni5662 6 годин тому

    Cameramen aadhi ipl mdhe hota ka??😅

  • @rahulingole4082
    @rahulingole4082 8 годин тому +2

    Jagah per 36 ghante Ho Gaye. 30 ghanton ke bad aur naye couple vahan per Khade Hain. Kya jamana a Gaya. Sab kuchh hone ke bad shaadi ki umra shaadi kar lena chahie. Man baap ki ladkiyon ko padhaane ko bhejte Hain padhaai ke badle ladkiyan aur ladke galat karte Hain

  • @dadajikhairnar1573
    @dadajikhairnar1573 8 годин тому

    Tyaa spotcha dam data kada hekay polisana mahit nahika nahitar mala bolva mi deto spot lokeshan mag pru karun deto police kya tee

  • @r.d.satara7623
    @r.d.satara7623 7 годин тому

    Are aaj Rape chi news nahi Punya madhun,
    kharr watena jara check kara reporters,
    GharFodyanis ch dept tr kam karen tumhi tri kara

  • @niv8885
    @niv8885 5 годин тому

    Chuki mulichi ratri ka baher padlit ti aai bapani tila hech divas baghnyasathi janm dilat ka kiti Maharashtra madhe ajkal kand hotat mulina kalat kase nahit

  • @nileshgavhane1272
    @nileshgavhane1272 6 годин тому

    पत्रकार साहेब
    तुमच्या मागून जे ट्रिपल सीट वरुन गेले
    त्यांच्या गाडीचा नंबर बघा मिळाला तर
    आणि पोलीसांकडून कारवाई करा

  • @udaymukerjee1606
    @udaymukerjee1606 8 годин тому +2

    ha reporter false sangto ahe, they ratri 1-2 cha time la ale, and were enjoying the event. aur faltu ka news baan gaya

  • @surekhrajput6884
    @surekhrajput6884 47 хвилин тому

    👍👍👍q

  • @sudhakarraskar6528
    @sudhakarraskar6528 7 годин тому +1

    Nirjan thikani ratrichya veli kunhi firayala gele nahi pahije pratekane svatachi kalji ghetli pahije

  • @udaymukerjee1606
    @udaymukerjee1606 8 годин тому

    what will police do, why they should do, dont tell police.

  • @sujatakulkarni2237
    @sujatakulkarni2237 8 годин тому

    Police kay karat ahet mag chuky cha kay upyog ahe

  • @test55774
    @test55774 8 годин тому

    😂😂are baba soda tyana tari lay shivya det asel to

  • @GorakshanathPagar
    @GorakshanathPagar 8 годин тому

    Tay saglya copalssla 2 4 devas jail made band kra sanglyana manje part kut baher firnar nhi tey 😅😅😅

  • @prasadshitole1630
    @prasadshitole1630 7 годин тому

    Policani hatkalw ki yanchya gan.... it human rights cha kida valval karto tyche kay, praytek ghatanela fakta police ch jabadar ahet ka? Apli safety chi apli pn kahi jababdari nahi ka