Rahul Kulkarni मधली ओळ 400- मराठा समाजाला राजकीय आरक्षण? मनोज जरांगेंकडून मोठी मागणी!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #abpमाझा #abpmajha #grampanchayatelections #grampanchayatresult #manojjarange #marathareservation #uddhavthackeray #eknathshinde #Shivsena #mladisqualificationcase #shivsena #marathinews #maharashtrapolitics
    Gram Panchayat election Result in Maharashtra | Result for 2 thousand 359 Gram Panchayats in Maharashtra | ग्राम पंचायत निवडणुकांचा निकाल | Gram Panchayat elections Result 2023 | Manoj Jarange Patil Maratha Reservation | Kunbi Certificate | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Ajit Pawar | Thackeray vs Shinde Live Updates | MLA Disqualification
    Rahul Kulkarni मधली ओळ 400- मराठा समाजाला राजकीय आरक्षण? मनोज जरांगेंकडून मोठी मागणी!
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News Live Updates | Marathi News Today Live | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | मुंबई पुणे मेट्रो न्यूज | टॉप न्यूज एबीपी माझा

КОМЕНТАРІ • 323

  • @nandkishorkale2160
    @nandkishorkale2160 10 місяців тому +71

    288 पैकी 150 आमदार 48 पैकी 20 पेक्षा जास्त खासदार आहेत, तरीही... राजकीय आरक्षण?? शैक्षणिक आणि नोकरीतलं समजू शकतो..

    • @ashoknikam8417
      @ashoknikam8417 10 місяців тому +11

      😂 कायदा तसा असतो रे ,, OBC त आल्यावर ते तर भेटेलच ना

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 10 місяців тому +7

      OBC madhe fakt Vanjari Ani Mali, Teli aahet sattet.. bakichyanch kay ? Sutar, Dhangar, parit

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 10 місяців тому +2

      तुम्ही ब्राह्मण आहात का?

    • @nandkishorkale2160
      @nandkishorkale2160 10 місяців тому +6

      @@rahulghorpade3450 हे जे काही वंजारी,माळी समाजाचे आमदार मंत्री झालेत,ते ओबीसी आरक्षणातून झालेले नाही तर खुल्या मतदारसंघातून झालेत..

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 10 місяців тому +2

      @@nandkishorkale2160 tech tar Open madhun pan te Ani rakhiv madhun pan .. Chotya OBC jaticch kay?

  • @syk4487
    @syk4487 10 місяців тому +77

    ५५ वर्षे मराठा समाजाला जाणुनबुजून आरक्षणापासुन वंचित ठेवण्यात आले याला जबाबदार कोण. मराठा समाजावर वर्षोनुवर्षे अन्याय झालाय ते नुकसान भरून निघेल का

    • @sudhirpawar5126
      @sudhirpawar5126 10 місяців тому +7

      त्यावेळचे मुख्यमंत्राी जबाबदार आहे. समाजाला उत्तर हवय

    • @kakod123
      @kakod123 10 місяців тому

      ​@@sudhirpawar5126ते भडवे होते 😂😂😂

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 10 місяців тому +1

      बरबोर आहे

    • @rammore1023
      @rammore1023 10 місяців тому

      ​@@sudhirpawar5126i moon😅 15:46

    • @rahulmaindarge2097
      @rahulmaindarge2097 10 місяців тому +6

      ज्यांनी सत्ता उपभोगली
      ते च जबाबदार राहणार

  • @rohitrahade4137
    @rohitrahade4137 10 місяців тому +10

    कुलकर्णी साहेब छान माहिती दिली धन्यवाद

  • @ip198
    @ip198 10 місяців тому +7

    OBC चे राजकीय आरक्षण संपवण्याचा मोठा डाव आहे आणि हे obc ना समजलं आहे

  • @satishbhosale7877
    @satishbhosale7877 10 місяців тому +8

    आर्थिक दृष्ट्या जो मागासलेला असेल तो कोणत्याही जातीचा असेल त्यांना आरक्षण मिळावे.

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 10 місяців тому +5

    भुजबळ यांनी डीवचल्याने ही मागणी जारंगे पाटलांनी मागणी केली असावी.

  • @ramesshchikane390
    @ramesshchikane390 10 місяців тому +41

    40 वर्ष र्झाले फुकट खाले आहे व मराठा गरीब व गरजु समाज भरडला गेले हे काचेसारखे साफ आहे

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 10 місяців тому +5

      आमदार खासदार मंत्रि मुख्यमंत्री नगरसेवक कारखाने बँका पतसंस्था मोठे उद्योग सगळं मराठा च्या हाती आहे त्यावर काही का बोलत नाही

    • @ramesshchikane390
      @ramesshchikane390 10 місяців тому

      @@vishal-ny6bp ते किती आहेत त्याना मराठा समाजाने वेगळे केले आहे साहेब

    • @aabasahebgambhire9122
      @aabasahebgambhire9122 10 місяців тому +1

      ​@@vishal-ny6bpअजित दादा पवार वोबिसि आहेत काय

    • @ramesshchikane390
      @ramesshchikane390 10 місяців тому

      @@aabasahebgambhire9122 होय

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 10 місяців тому +7

    विपन्नावस्थेतुन गरजवंत समाजाचा हा लढा आहे!

  • @satishpatil4058
    @satishpatil4058 10 місяців тому +6

    राहुल सर आशा किती जाती आहेत ज्या मागास वर्गाने declare केल्याने ओबीसी मध्ये Add झाल्या यावर एक भाग बनवा

  • @prashanthake2717
    @prashanthake2717 10 місяців тому +34

    सरकारने धनगरांच्या एसटी आरक्षणाची अंमल बजावणी करावी आणि धनगर समाजाच्या वाट्याचे ३.५% आणि ओबीसी मधील काही टक्के असे मिळून मराठा समाजाला आरक्षण द्यावे.

    • @Vk-bw9cv
      @Vk-bw9cv 10 місяців тому

      hech rahila hota bolaycha 🤣

    • @sudhakarshinde8724
      @sudhakarshinde8724 10 місяців тому

      ​@@Vk-bw9cv😂😂😂

    • @manikhake1132
      @manikhake1132 10 місяців тому +2

      खर आहे. पण ती कूवत नाही.

    • @gds...6972
      @gds...6972 10 місяців тому +7

      बघा एक धनगर बांधव आहेत जे आपल्या साठी 3.5% त्याच देयाला तयार आहेत आणि बाकीचे येऊ नकोस महनुन डिवचत आहेत.... भावा कायम धनगर आरक्षण सोबत मराठा असेल

    • @sslimbalkar8286
      @sslimbalkar8286 10 місяців тому

      धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळणार नाही.

  • @anilshinde7851
    @anilshinde7851 10 місяців тому +3

    मराठा आमदार
    मराठा खासदार
    आणि गल्ली ते दिल्ली
    या सर्व नेत्याने मराठा आरक्षणावर काय काम केलं
    संपती कमवली
    गरीब गरीब च राहिला

  • @rameshtodakari7651
    @rameshtodakari7651 10 місяців тому +5

    फक्त शिक्षणात मागत होते आता राजकारणात ही मागत आहेत मग बाकीचे बाकीच्या समाजाच नेत्रत्व कोण करणार

    • @Animebhandar480
      @Animebhandar480 10 місяців тому

      मराठा समाज तुमच्या साठी सुध्दा आरक्षण
      साठी लढनार

  • @balubodke5742
    @balubodke5742 10 місяців тому +12

    एक मराठा लाख मराठा..⚔️🚩

  • @VaishaliGawali-rf6mo
    @VaishaliGawali-rf6mo 10 місяців тому +9

    मराठा समाज सर्वच बाबतीत पुढे आहे.काही थोड्या मराठा लोकांच्या आर्थिक परिस्थिती चे कारण पुढे करून सर्वच मराठा समाज आरक्षण घेऊ पाहे.

  • @manojsdfghjkl
    @manojsdfghjkl 10 місяців тому +3

    fakt 169 aamdar aahet kamit kami 288 nako ka ? 😅

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 10 місяців тому +1

    आता आमचा डीएनए ओबीसी आहे ते आहेत कुठे फक्त मतावर डोळा

  • @kedarppp1
    @kedarppp1 10 місяців тому +1

    Jarange ani Bhujbal yanchi kusti ghya

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 10 місяців тому +3

    राजकारणात मराठा समाजाला आरक्षण नसतांना त्यास प्रमाणा पेक्षा जास्त प्रतिनिधित्व मिळाले आहे .
    तेव्हा राजकिय पेक्षा शिक्षण व नोकरीत आरक्षण रास्त ठरेल.

  • @kailashyalijpatil3542
    @kailashyalijpatil3542 10 місяців тому +1

    हॅलो कुलकर्णी साहेब सर्व मराठा राजकारणात नाही किंवा सर्व निवडणूक लढवीत नाही हे लक्षात आले पाहिजे मराठा शिक्षणात आरक्षण पाहिजे व नोकरीत पाहिजे .

  • @Jay_Maharashtra.
    @Jay_Maharashtra. 10 місяців тому +4

    राहुल कुलकर्णी हा जाणून बुजून मराठा आणि obc वाद लावायचा प्रयत्न करतोय.. मूकमोर्चा वेळी पण हा असच प्रयत्न करत होता... जारंगे पाटील यांची मागणीच obc मधून आरक्षण द्या अशी आहे.. मग ऑटोमॅटिक राजकीय आरक्षण पण भेटणार ना...स्वतंत्र राजकीय आरक्षण देण्याचा विषयच येत नाही ना.. राहुल कुलकर्णी हा अगोदर पासून विकृत आहे.. मराठा विरोधी आहे.. बामणी बुद्धिभेद करतो हा नेहमी.

  • @BhimrajGadakh-hq3vj
    @BhimrajGadakh-hq3vj 10 місяців тому +2

    मला असे वाटते की फक्त शिक्षणात आरक्षण द्यावे ते सुद्धा फक्त आर्थिक निकषावर दिले पाहिजे

  • @AkashDhande-s2g
    @AkashDhande-s2g 10 місяців тому

    वाईट दिवस पाहतो मी कि आज हुकूमशाही आहे. आपल्याकडे की आज पण राजकारण चालू आहे. शेतकरी आज पण राजा होता आणि राहणार.

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp 10 місяців тому

    राहुल सर मला वाटतं की मराठा समाज हा पूर्वी पासूनआजपर्यंत प्रगत आहे आणि ते साम, दाम, दंड भेद आहेत हे आजपर्यंत अनेक वेळा आपण पाहिलं आहे जसे की अरेरावीची भाषा, दांडग शाही, करून इतर समाज धाकात ठेवणे, मतदान असल्यावर बोगस मतदान करून त्यांचा मराठा उमेदवार निवडून देणे म्हणून भुजबळ यांचा हा विचार बरोबर आहे

  • @vikasjaware1122
    @vikasjaware1122 10 місяців тому +1

    राजकीय आरक्षण नको.

  • @GorobaPhawade
    @GorobaPhawade 10 місяців тому +1

    हे सर्व फक्त मराठा आरक्षण साठी......

  • @mhk9219
    @mhk9219 10 місяців тому

    मी मराठा समाजाचा असून 1/२ ऐकर जमीन आहे, व मी पेंटर आहे. कर्ज बाजारी आहे .
    जातीवर आधारित आरक्षण रद्द करा.गरजवंत शोधा.

  • @prakashshelke867
    @prakashshelke867 10 місяців тому

    जय भवानी जय शिवराय जय जरांगे साहेब एक मराठा कोटी मराठा

  • @gangadhargavhane34
    @gangadhargavhane34 10 місяців тому

    पण शरद पवार हा मूळचा मराठा नसून,मराठा समाज मोठा असल्याने यांचा ओट ब्यांक साठी चांगला फायदा होईल म्हणून स्वतःची जात बदलून मराठा जातीचा दाखला तयार करून घेतला.व आजपर्यंत हा हेतू रास्त वापरला.

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 10 місяців тому +1

    जारांगे ह्यांना वेगळे आरक्षण नको आहे ,त्यांना फक्त ओबीसी मधूनच पाहिजे कारण त्यांना ओबीसीला संपवायचे आहे.त्यांना खरोखरच आरक्षण पाहिजे असते तर मुख्यमंत्र्यांना सांगून केंद्राकडून आरक्षणासाठी प्रयत्न केले पण तसे न करता फक्त ओबीसी ला लाभ मिळून द्यायचा नाही आहे.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 10 місяців тому

      ओबिसी तुने घेतल तर जन संखेच पाठबळ मिळणार 😊😊

  • @sanjayhambarde-hi1yi
    @sanjayhambarde-hi1yi 10 місяців тому

    तुम्ही जंगलामध्ये जाऊन का व्हिडिओ केला आहे हेच कळत नाही जामचा आहे ते आम्हाला मिळत पाहिजे एक मराठा कोटी मराठा

  • @acsa0908
    @acsa0908 10 місяців тому

    कर्नाटकात लिंगायत आणि मराठा 3B OBC वर्गात आहेत!

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 10 місяців тому

    Obc समूह कुणबी मुळे ओबीसी ची ताकद वाढणार आहे.

  • @DevidasAlat
    @DevidasAlat 10 місяців тому

    अरे मग कुणबी आणि मराठा एक असल्याची नोंद आहे 81 नंबरला आमचीच आहे

  • @vishnukantkavar5077
    @vishnukantkavar5077 10 місяців тому

    छ्या शाना हो.

  • @manessvijay
    @manessvijay 10 місяців тому

    हे साहेब 'backlog' विषयी काही बोलत नाही

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 10 місяців тому

    कुलकर्णी साहिब जरा ओबीसी टक्के वारी असणारे वेगवेगळ्या संस्था चे रिपोर्ट तुम्ही लोक समोर ठेवा. हा छगणी म्हणतो ओबीसी 54% कसा आहे म्हणतो.

  • @SPR1911
    @SPR1911 10 місяців тому

    हीच तर छगन ची पोटदुखी आहे

  • @sagarsutar887
    @sagarsutar887 10 місяців тому +1

    Kiti nete ahet OBC che

    • @sudhakarshinde8724
      @sudhakarshinde8724 10 місяців тому

      Sharad, pawar saheb,dada,supriya,Tai,sarv pawar family. Babanrao shinde,madha solapur. He obc ahet 💯👍

  • @ashishyawalkar3734
    @ashishyawalkar3734 10 місяців тому

    Kalparyant fakta education ani job sathi bolat hote ta rajkiya arakshan pahijay bolta ks hoel ata paryant maratha ch nete jast e ani sanstha, sakhar karkhane yanche ch

  • @babasahebnetakepatil3954
    @babasahebnetakepatil3954 10 місяців тому

    साहेब जे मुळात कुनबी आहेत त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे.मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे सादर आहेत त्यावर आपण सखोल बोलत नाहीत.आणि बाकीचे ओबीसी चे तोटे छान चघळता.इमानदारी दाखवा पत्रकारितेची.

  • @devidasborkar7402
    @devidasborkar7402 10 місяців тому +7

    My sincere request to the Government,Central or State, please keep the reservation only and only for the Economically Backward. Not for the supremely reach backwards.Else our country will suffer. Stop the reservations for others, irrespective of their cast or religion.

    • @neel1761
      @neel1761 10 місяців тому +4

      and yes all the temple priests from dalit families.

  • @konkan145
    @konkan145 10 місяців тому

    आरे बाबानु आम्हाला राजकीय आरक्षण नाही दिलात तरी चालेल तसा सरकारने कायदा बनवावा पण शिक्षण आणि नोकरी मध्ये आरक्षण हे पाहिजेच.

  • @ankushjumde3281
    @ankushjumde3281 10 місяців тому +2

    राजकीय आरक्षण 🤔🤔🤔

  • @dnyaneshwarb.shinde5744
    @dnyaneshwarb.shinde5744 10 місяців тому

    मी मराठा-कुणबी असुन आम्हाला फक्त शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळाले तरी समाधानी आहे, जर १५० आमदार मराठा आणि २५ खासदार मराठा समाजाचे असुनही समस्या सुटणार नसेल तर २८८ आमदार आणि ४८ खासदार जरी मराठा समाजाचे असतील तरी समस्या सुटणार नाही, हे पुर्वीपासुनच आपसात लढण्यातच यांना आनंद वाटतो

  • @sagar_badade
    @sagar_badade 10 місяців тому

    लबाड राजकीय लोकांच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आरक्षणाची सुविधा नाही.
    जे कोणी राजकारणात आहेत ते काही जातीचे प्रतिनिधी नाहीत, ते त्यांच्याच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत.
    कायदेशीर आहे तेच करा.
    कायदा संविधान सर्वांसाठी आहे.
    सरसकट मराठा आरक्षण.

  • @narayanpawar396
    @narayanpawar396 10 місяців тому

    Sarv Saman Nagrik Kayda Lagu Jhala pahije nantar Aarakshan ka Vishesh Mithun jail

  • @balasahebmore8821
    @balasahebmore8821 10 місяців тому

    कायदेपंडित कसला अभ्यास करतात. एका जरांगे पाटलांच्या प्रश्नांना उत्तर देता येत नाही.

  • @praksshchemate5790
    @praksshchemate5790 10 місяців тому +1

    😂

  • @GreatWebSeries1
    @GreatWebSeries1 10 місяців тому +3

    दहशत माजवली पहिजे ह्या वर काही bola.

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 10 місяців тому +1

    Mulat b j p dhoran arakshan virodhi aahe sampvinache planing kapat karasthan karun chalu aahe jar b j p la marathancha pulka asel tar pannas takkachi at shithil karun o b c che aarakshan wadhun dawe

  • @shankarragmahale3465
    @shankarragmahale3465 10 місяців тому

    साहेब जामिनावर बाहेर आहात याची जाणीव असू द्या का आत होता हे समाजाला माहिती आहे

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 10 місяців тому +1

    😂😂😂😂😂😂

  • @janardhankute3040
    @janardhankute3040 10 місяців тому

    आगोदर,छगन,भुजबळ,चा,राजीनामा,घ्यावा,कारण,सरकार,मध्ये,मंत्री,राहाणाराला,जाणीव,पूर्वक,लढा,उभा,करणाराला,मंत्री,राहाता,येत,नाही

  • @balajilakhe3317
    @balajilakhe3317 10 місяців тому

    Pawar ne marato ke liye khuch nahi kiya

  • @Sandeep_Gore
    @Sandeep_Gore 10 місяців тому +40

    चोराला किती सेक्युरिटी दिलीय सरकारने

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 10 місяців тому

      सत्तेच्या बाहेर जेथपर्यत अशा भषट नेत्यांना बाहेर केल्या जात नाही तिथपर्यंत समाजाला न्याय मिळनार नाही :

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 10 місяців тому +11

    पाटलाला आरक्षण लागत का ते पण डोंबारी, साळी, माळी,पासिपार्डी इत्यादी गरिबाच्या हिश्याच

  • @vasantjoshi9290
    @vasantjoshi9290 10 місяців тому +15

    दडपण आणून मागास व्हायचं चाललंय. सर्व समाजात आर्थिक दुर्बलांना द्या.. सरसकट मराठ्यांमधे करोडोपती/ आब्जोपती सुद्या मागास म्हणायचे ???? ही लोकशाहीची चेष्टा आहे...

    • @janardanjadhav2789
      @janardanjadhav2789 10 місяців тому

      Are lfngya aarkshan jyach utpnn kmi aahe tyala milt.tula kontya bhdvyane sangitl asa

    • @pssawase8320
      @pssawase8320 10 місяців тому

      अरे कुत्र्या खेड्या पाड्या मध्ये जाऊन बघ...
      मराठ्यांची स्थिती मग समजेल आरक्षण का महत्त्वाचे आहे...

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 10 місяців тому +18

    कुलकर्णी साहेब स्लोpoisons वापरात आहात आपण 😡😡😡

  • @sauravsatao99
    @sauravsatao99 10 місяців тому +19

    Pahile educational aani aata political....wa re jarange...

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 10 місяців тому +27

    कुणबी म्हणून ज्या ज्या सवलती आहेत त्या मिळाल्याच पाहिजे अगदी राजकिय सुध्दा यातूनच नविन तरूण लढाऊ नेतृत्व पुढे येणार आहे आणि हेच सर्वांना (प्रस्थापितांसहित) नको आहे.

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce 10 місяців тому +3

      अर भिकारचोटांनो

    • @mohanrathod3199
      @mohanrathod3199 10 місяців тому +1

      म्हणजे जे गडगंज झाले ते ठीक आहे परंतू जे गरीब आहेत ते सुद्धा गडगंज व्हायला पाहिजे ही जरांगे पाटलांची अपेक्षा आहे

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 10 місяців тому

      @@SP-ek6ce भिकारचोट कोण आहे हे सांगायला पाहिजेका चोरांच्या उलट्या बोंबा.

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 10 місяців тому

      मराठ्यांच्या या नवनेतृत्वाने जगात वाहवा झालेले न भूतो न भविष्यति असे लाखो बांधवांचे शांततेतील मोर्चे काढले त्यांच्याबाबत असे म्हणणे म्हणजे " बाजारा आधी उचल्यांची घाई " असंच म्हणावं लागेल.

  • @mahadevradkar5598
    @mahadevradkar5598 10 місяців тому +16

    तेच्यात ले बरेच नेते मराठा कुनबी आहेत,?

  • @rajburte9045
    @rajburte9045 10 місяців тому +6

    जरंगे चे खुप झाले लाड.. आता फक्त OBC भुजबळ साहेब

  • @dattatraykurumkar4435
    @dattatraykurumkar4435 10 місяців тому +5

    जसी जास्त जमीन आसेल तर सीलींग कायदा आहे तसेच एका मंत्री आसनाऱ्या मानसाकडे आरबोची संप्पत्ती आहे ती गरीबांना का वाटीत नाहीत

  • @thetiger247
    @thetiger247 10 місяців тому +16

    Obc समाजाने जागे झाले पहिजे नाहीतर तुमचे आरक्षण गेलेच म्हणून
    समजा
    वारंवार कोर्टाने सांगितलं आहे कि
    मराठा समाज मागास नाही आहे
    हे सिध्द झाले आहे
    ते आता obc चे आरक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहे
    Obc आरक्षण संपवून टाकणार
    मराठा आरक्षण दिले तरी ते कोर्टात सिध्द होणार नाही
    म्हणून ते मागच्या दारान obc मधे येण्याचा प्रयत्न करत आहे

    • @MotivationalGuru2188
      @MotivationalGuru2188 10 місяців тому

      Are yeda kutla jara nit study kar constitution che havet golya zadu nako

    • @MotivationalGuru2188
      @MotivationalGuru2188 10 місяців тому

      Lokashahi made everybody has right jar chuki che asel tar court made appeal kar

    • @thetiger247
      @thetiger247 10 місяців тому

      @@MotivationalGuru2188 courtane sangun thakle aahe maratha samaj magas nahi aahe tymule tyna arkshan bhetnar nahi
      Pan maratha vs obc rajkarni karat aahe

  • @msd-ub8sz
    @msd-ub8sz 10 місяців тому +45

    OBC लोकांना आता सरपंच पण होता येणार नाही , वंजारा , धनगर, माळी ,कोळी, तेली, कुंभार, लोहार , या लोकांना गाव गावात पन आता भोगावे लागणार😂😂😂😂

    • @GreatWebSeries1
      @GreatWebSeries1 10 місяців тому +8

      कशाला सरपंच होता तुम्ही. काय आहे त्या ग्राम पंचायतीत 😅😅

    • @aniket2220
      @aniket2220 10 місяців тому +3

      are bhau sagla maratha kunbi madech ahe ...ata marathvadyatla pn kunbi made yeil ...jasti farak padnar nahi

    • @nitinkanhe641
      @nitinkanhe641 10 місяців тому

      ​@@GreatWebSeries1😅❤

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 10 місяців тому

      असे काही नसते.
      जनतेतून सरपंच निवडला जातो खुल्या वर्गातील तेव्हा त्यात कोणीही उभा राहू शकतो.आमच्याच गावात एक मुस्लिम महिला सरपंच झाल्या आहेत.त्यांच्या विरूद्ध ओबीसी माळी समाजातील महिला उभ्या होत्या.
      कालच्याच निवडणुकीत तालुक्यातील एका मोठ्या गावात मुस्लिम महिला सरपंच झाली.तिथं मुस्लिम लोक एवढे नाहीत.

    • @ganeshdahifale8064
      @ganeshdahifale8064 10 місяців тому +1

      भाऊ वंजारी समाजचे पूर्ण गाव असते 😂

  • @aviraje..8291
    @aviraje..8291 10 місяців тому +42

    मी सुध्दा OBC मध्ये आहे , पन..?
    माझे मराठा बांधव आरक्षणापासुन वंचीत आहे ,
    त्यांन्ना त्यांचा हाक्क मिळायलाच पाहीजे ,
    भुजबळ साहेबानी त्याला आडव येऊ नये ..🙏

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 10 місяців тому +5

      अगदी बरोबर आपल्या विचारांशी सहमत आहे : एक ओबिसी :

    • @Vhjdkfkgddhnbgdy7788
      @Vhjdkfkgddhnbgdy7788 10 місяців тому +1

      Ajun 25 varshani kalel Tu bikhari zalyavr parat

    • @रामजानकर
      @रामजानकर 10 місяців тому +10

      INTERCASTE लग्न कर मग समजेल 😅

    • @avinashchavan2639
      @avinashchavan2639 10 місяців тому +4

      निक्कीच मान देतात ...ठाम पणे आम्ही सांगतो..हे राजकीय पुढारी च आपली पोळी भाजत आहेत....खास करून छगन and शरद...सगळ्यां लुटले यांनी आपली नुसती घरे भरली

    • @Nchinchane
      @Nchinchane 10 місяців тому +11

      ​@@जरांगेसमर्थकतो obc नाही भाऊ दुसरे च obc च्या नाव घेऊन बोलायलेत

  • @avadhoots.pakhale622
    @avadhoots.pakhale622 10 місяців тому +13

    मराठा ओबीसी त आल्यावर 'OBC 'मधून एखादा माळी,तेली व इतर समाजाचा निवडून येईल की OBC मराठा निवडून येईल .....इतर समाजाला साधं निवडणुकीत तिकीट तरी मिळेल का ....?

    • @yurajmandade5640
      @yurajmandade5640 10 місяців тому +1

      Tumi Jay jati livlay n tay pn etihasath Darj hoil .. aaj hay jayi mdhle lok shikle mnun aavaj tri uchltat.udhala He pn Namses hotil mnun. . Aapn support kel pahije ..karn Yapn smajache etki sankhay nhi jevdhu 1ktay Mara. Chi ahe... 13/17 CM hech zale tr udhay Kai Chitar asel...?

    • @avadhoots.pakhale622
      @avadhoots.pakhale622 10 місяців тому

      @@yurajmandade5640 बरोबर आहे...आपल्याला आपल्या हक्काची आणि होणाऱ्या अन्यायाची जाणीव असायला हवी......नाहीतर पुढच्या पिढी ला आपण काय सांगणार....?

  • @krantishende5156
    @krantishende5156 10 місяців тому +8

    राहूल भाऊ ४०० भाग पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन 🙏💐

  • @ajitunde7994
    @ajitunde7994 10 місяців тому +2

    जरांगे कधी बोलतात की आम्ही कुणबी कधी म्हणतात की आम्ही मराठा नेमक त्यांना पाहिजे काय

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq 10 місяців тому +5

    या सगळ्याला शरद पवार कारणीभूत आहे

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 10 місяців тому +2

    सर महाराष्ट्रात कायदा नावाची गोष्ट शिल्लक नाही सरकार दबावाखाली काम करीत आहे

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 10 місяців тому +15

    याला एकच उपाय आहे
    सर्व obc नी नोटा चे बटन दाबून निषेध नोंदवणे
    कारण
    मराठा समाजाचे नेते
    obc सरपंच असणाऱ्या गावात राजकारण करून
    भ्रस्टाचाराचे आरोप करून त्याला रजा द्यायला भाग पडून
    उप सरपंच मराठा समाजाचा असेल तर
    त्याला कारभार देतात
    obc सरपंचाच्या मागे चोकशीचे भुंगे लावून बेजार करतात

    • @criticalthinker-u4i
      @criticalthinker-u4i 10 місяців тому +2

      आणि सरपंचाला अधिकार पंतप्रधानांच्या समकक्ष असतात

    • @avadhoots.pakhale622
      @avadhoots.pakhale622 10 місяців тому

      100% correct...

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 10 місяців тому

      आर्थिक गैरव्यवहार झाला असेल तर कार्यवाही होणार च अन्यथा कितीही भुंगे लावले तर काही होणार नाहि :

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 10 місяців тому +2

    जातीवादी ह्यांना मराठा विरुद्ध ओबीसी म्हंजे इतर सामान्य हिंदू असा तिढा लावायचा आहे काय ???? ही हिंदू एकता आहे काय ???

  • @AfrozShekh-y3b
    @AfrozShekh-y3b 10 місяців тому +2

    Aare ha jarange kon he yache lad band kara patil manun gheto aani bhik magtoy aarkshanachi

  • @mohanrathod3199
    @mohanrathod3199 10 місяців тому +3

    अरे बाबा तुमचाच दबाव आहे

  • @dattatraymane8417
    @dattatraymane8417 10 місяців тому +7

    व्यवस्थित माहिती दिल्या साठी धन्यवाद

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db 10 місяців тому +20

    कुलकर्णी.. हा जाणव्याचा माणूस आहे आणि हा 2 समाजात कसे जास्त भांडण लागेल हा तेच काम करतो

    • @Aspirants.1232
      @Aspirants.1232 10 місяців тому +2

      बरोबर आहे ते दोन्ही नेते एवढं प्रेमाने बोलत आहे एकमेकांशी, आणि हा कुलकर्णी भांडण लावत आहे

  • @shubha510-_
    @shubha510-_ 10 місяців тому +18

    मराठ्यांना आरक्षण दिलच पाहिजे 🙏🕉️🚩

  • @Nchinchane
    @Nchinchane 10 місяців тому +3

    त्यांना 100 टक्के आरक्षण देऊन टाका

  • @rahuljadhav273
    @rahuljadhav273 10 місяців тому +2

    ओबीसी आरक्षण गेले तर बीजेपी la मतदान नाही

  • @dnyandevshinde5402
    @dnyandevshinde5402 10 місяців тому +19

    आल्या का ३७५ वर पहिले 400 म्हणत होत्या 😡😡 मनोज जरागे बरोबर म्हणतात ४० वर्ष बॅकलॉक भरून काढला!

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 10 місяців тому +6

    भुजबळ साहेबांच म्हणण योग्य आहे

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce 10 місяців тому +2

    जरांगे तू तर मागास आहेस का रे
    जरांगे ने कधी दगड फोडली वडार समाजासारखी
    जरांगे ने कधी केस कापली का न्हावीसारखी
    जरांगे ने कधी मेंढ्या राखल्या का धनगरासारखी
    जरांगे ने कधी ऊस तोडला का वंजारी सारखी
    जरांगे ने कधी मजूरकाम केले का लमाणी सारखी
    जरांगे ने कधी पूजापाठ करुन पोट भरले का स्वामी सारखे
    जरांगे ने कधी गवंडी काम केलय का???
    सुतारकाम केलय का??? माळीकाम केलय का???
    जरांगे पाटील तुम्ही मागास कसे झालात हो???

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm 10 місяців тому +2

    He jara अतीच झाल

  • @satishrekhi
    @satishrekhi 10 місяців тому +2

    आता सध्या तरी ग्रामपंचायत सदस्य ते आमदार खासदार नगरसेवक वगैरे
    मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राजकीय
    आरक्षणा पेक्षा जास्त असावेत

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp 10 місяців тому +3

    Obc +vjnt यांचं राजकीय आरक्षण राखीव कराव मग समजेल

  • @JustDie2002
    @JustDie2002 10 місяців тому +5

    GR madhun aarakshan ghene he chukicha aahe.

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 10 місяців тому

      Ho khare aahe sameetee nemun GR kadun aarakshan kase kai gheta yete
      Magasvargiya aayog mag Aastitvavihin hohil

  • @nandudeshmukh8783
    @nandudeshmukh8783 10 місяців тому +3

    सरकारने चोरावर भरोसा.ठेवलाआहे

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 10 місяців тому +3

    Vipasana Practice Prachar Prasar kara 🤠📢📢📢📢📢

  • @Third.eye1234
    @Third.eye1234 10 місяців тому +1

    राजकारण bycot... फक्त सरसकट मराठा आरक्षण...

  • @vikassutar471
    @vikassutar471 10 місяців тому +1

    जरंगे म्हणजे विनोद आहे. आता राजकीय आरक्षण.

  • @chessandpandemic1200
    @chessandpandemic1200 10 місяців тому +2

    Ha undir purn samjala kurdadtoy Ani sagle tyala support kartay..😂

  • @kalimati8386
    @kalimati8386 10 місяців тому +2

    ज्याला आपण देव म्हणतो तिथं पण राजकारण हे योग्य नाही अगोदरंच पुजेचा मान एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला द्यायला पाहिजे होता, निषेध नोंदवायला मंदिराची आणि पुजे ची मदत घेणं योग्य नाही

  • @dhassunil4136
    @dhassunil4136 10 місяців тому +1

    हे चुक आहे नका भांडू आपल्यात

  • @yashwantdeshmukh8582
    @yashwantdeshmukh8582 10 місяців тому +1

    अरे बाबा.. ओ. बी. सी च्या इतर बांधवांना कधी तरी ओबीसी अध्यक्ष म्हणून संधी मिळू दे... वर्षानुवर्षे तुच राहणार का ❓इतर ही जातीनाही प्रतिनिधित्व करु दे

  • @AshokSuryavanshi-p2l
    @AshokSuryavanshi-p2l 10 місяців тому +1

    सर्वोत्कृष्ट समालोचन

  • @ashokbahir705
    @ashokbahir705 10 місяців тому +1

    Tu zya tar aayala

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce 10 місяців тому +5

    आतापर्यंत डझनभर मराठा मुख्यमंत्री झाले, यांना आता गावागावातील ग्रामपंचायत सदस्य सुध्दा मराठेच पाहिजेत का???

  • @ashwinitanawade7211
    @ashwinitanawade7211 10 місяців тому +1

    Khoop chan describe kelay sir.

  • @shrikantgapat8571
    @shrikantgapat8571 10 місяців тому +2

    All facilities of obc must be given to kunbi maratha