खट्याळ मावशी ची भन्नाट एन्ट्री आणि धमाल कॉमेडी | श्री राम नमन मंडळ कामथे हुमणेवाडी चिपळुण |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • #श्री_राम_नमन_मंडळ_कामथे_हुमणेवाडी #बहुरंगी_नमन

КОМЕНТАРІ •

  • @pramodkajve1373
    @pramodkajve1373 Рік тому +2

    मांडवे गावचे उप सरपंच शाहिर किशोर सणस खुप छान कार्यक्रम केलात तुम्ही

  • @prajaktakadam458
    @prajaktakadam458 Рік тому +2

    सणस बुवा सुंदर कॉमेडी आहे आणि सुंदर गवळणीचे नृत्य ❤️

  • @prathmeshmore6285
    @prathmeshmore6285 Рік тому +1

    Ek no sanas buwa

  • @sahilhumane7630
    @sahilhumane7630 Рік тому +1

    सणस बुवा तुमची भूमीका भन्नाट आहे बुआ अजून काम बघयाला आवढेल

  • @sujitmate5702
    @sujitmate5702 Рік тому +1

    सणस बुवांचा नाद नाही करायचा मावशीच्या भूमिकेत 🎊🎉🎉🎊👍🏻👍🏻👍🏻

  • @sujitmate5702
    @sujitmate5702 Рік тому +2

    एकच no. 🎊🎉🎊😍😍

  • @ratnaprabhateredesai319
    @ratnaprabhateredesai319 Рік тому

    मावशी खुप सुंदर

  • @pareshkhopade535
    @pareshkhopade535 Рік тому +1

    शाहीर सणस बुवा जबरदस्त काम.....

  • @prathameshdhangade
    @prathameshdhangade Рік тому +1

    एक नंबर नमन आहे आणी सणस बुवा कामभारी

  • @virajsalunkhe3523
    @virajsalunkhe3523 Рік тому +1

    नाद पाहिजे कोकणच्या कलेचा 🔥🙌❤ नमन प्रेमी 😍

  • @sunilkhambe1138
    @sunilkhambe1138 Рік тому

    छान मावशी

  • @mukeshmodsing2600
    @mukeshmodsing2600 Рік тому

    Mast

  • @sagaragaresongs6034
    @sagaragaresongs6034 Рік тому

    Khup chan

  • @sahilhumane7630
    @sahilhumane7630 Рік тому +2

    खुप छान व्हिडिओ बनवाला आहे धन्यवाद युट्यूबर ❤

    • @ShadesofKokan
      @ShadesofKokan  Рік тому

      धन्यवाद साहिल❤️🙏

  • @sairajbole6042
    @sairajbole6042 Рік тому +1

    खूप छान❤

  • @Pratham_7444
    @Pratham_7444 Рік тому +4

    सणस बुवा सुंदर काम केले आहे, तुमच्या भूमिकेतील अजून नविन व्हिडीओ बघायला आवडतील .❤

  • @samarthcreation4781
    @samarthcreation4781 Рік тому

    सणस बुवा लय भारी

  • @आईकरजाई
    @आईकरजाई Рік тому +2

    Nice

  • @rushikeshmodsing6343
    @rushikeshmodsing6343 Рік тому +1

    काळच आमच्या इथे कार्यक्रम झालं सनस बुवाचं

    • @ShadesofKokan
      @ShadesofKokan  Рік тому

      Khed la

    • @AKinKokan
      @AKinKokan Рік тому

      त्या नमन ची video khed ला झालेली ua-cam.com/video/qQury6IuWIs/v-deo.html

  • @Nicksolkar44
    @Nicksolkar44 Рік тому +1

    खूप छान काम सणस बूवा

  • @umeshokate6183
    @umeshokate6183 Рік тому +1

    बुवांनी हातावर लिहून घेतली आहे कॉमेडी हातावर बघत आहेत 😀😂

    • @ShadesofKokan
      @ShadesofKokan  Рік тому

      भावा हातावर कॉमेडी नाही तर नाव लिहिली आहेत 🙏

    • @PrafulKasar2008
      @PrafulKasar2008 Рік тому

      अगदी बरोबर

  • @-KokanMazaShwas
    @-KokanMazaShwas Рік тому +1

    Next show kuthe ahe ?

    • @ShadesofKokan
      @ShadesofKokan  Рік тому +1

      खेड ला आहे

    • @-KokanMazaShwas
      @-KokanMazaShwas Рік тому

      @@ShadesofKokan कधी आहे…तारीख काय ?

    • @ShadesofKokan
      @ShadesofKokan  Рік тому

      @@-KokanMazaShwas aj 22 la ahe dapoli kumbhave goriwalewadi

    • @-KokanMazaShwas
      @-KokanMazaShwas Рік тому

      @@ShadesofKokan tuza contact no. Deshil ka

  • @PrafulKasar2008
    @PrafulKasar2008 Рік тому +1

    जिथे कार्यक्रम आहे तेथील लोकांची नावे हातावर लिहून घेतली आहेत किशोर बुवांचा नाद नको

  • @sahilshinde2410
    @sahilshinde2410 Рік тому +1

    Phudcha bhag nahi ka pahije