टाळ कसा वाजवावा ?भजनी ठेका , भाग ८ वा.श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025
  • सप्रेम जयहरी !
    हा vdo केवळ नविन भजन शिकणारे आणि भजनात ताल धरता येत नाही, तसेच तबल्यासोबत टाळ वाजविताना मागेपुढे होते. अशांसाठीच आहे !
    ग्रामीण भागात किंवा जिथे भजन शिकण्याची सुविधा नाही अशा सर्व भजनप्रेमींना vdo द्वारा मोबाईलवरून घरबसल्या थोडेतरी शिकता यावे, या हेतूने बनविला आहे.
    अडचण वाटल्यास मो 9823150559 या नंबरवर संपर्क करा !
    ************************************************ भजनात भजनी ठेक्यावर टाळ कसा वाजवावा ? भाग ८ वा.
    *************************************************
    मार्गदर्शक/हार्मोनियम ...श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
    तबला/तानपुरा संगत ...डिजिटल तबला मास्टर.
    मृदंग संगत ....श्री हनुमान इढोळे.
    टाळ संगत .....गीतार्थ पाठाचे सहाध्यायी.....
    श्री राजपाल बिरादार, श्री विठ्ठल इढोळे,
    श्री शिवराज गायकवाड ,श्री कुंडलिक बिरादार,
    श्री माऊली कर्हाडे, श्री करण ढगे,
    श्री रंजित चाटे, कु.आरोही बिरादार.
    कॕमेरा शुटींग..श्री रामकृष्ण इंगोले
    *************************************************
    आयोजक...गीतार्थ पाठ, माऊली पार्क ,हनुमानवाडी केळगाव, आळंदी देवाची. मो. 9823150559.
    *************************************************

КОМЕНТАРІ • 109

  • @DilipDhamal-xq5vi
    @DilipDhamal-xq5vi 10 місяців тому +1

    टाळा बददल छान माहिती दिली पारगाव खंडाळा असवली

  • @manglachaudhari123
    @manglachaudhari123 13 днів тому

    सर्वा बरोबर वाजवला

  • @LaxmiJoshi-l5v
    @LaxmiJoshi-l5v Рік тому

    Super 👌 👍

  • @madhuribejalwar9827
    @madhuribejalwar9827 4 місяці тому

    Khup sunder

  • @aloneff3808
    @aloneff3808 Рік тому +1

    गुरुजी आपणास जय हरी मी गेवराई कुबेर ता. जि छत्रपती संभाजीनगर येथून एकत आहे गुरुजी हे सर्वसामान्यांसाठी खूप छान आहे मी आज पहिल्यांदाच आपला हा व्हिडिओ मी बघितला आहे आपला तुकाराम कुबेर

  • @dattatraymengade4601
    @dattatraymengade4601 7 місяців тому

    धन्यवाद महाराज 🙏

  • @manglachaudhari123
    @manglachaudhari123 13 днів тому

    7 वा पर्याय समजलेमाऊली

  • @saritakachale959
    @saritakachale959 10 місяців тому

    राम कृष्ण हरी

  • @sudhakarpawle8220
    @sudhakarpawle8220 2 роки тому +1

    राम कृष्ण हरि. तुमचा व्हिडिओ पाहून आम्हाला आनंद वाटला आणि आम्ही पण ते स्पीड टाळ वाजवायला शिकलोत

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому

      खूपच छान ! आनंंद वाटला आपला प्रयत्न वाचून !

  • @bebiugale390
    @bebiugale390 Рік тому +1

    Me Shirdi napawadi madhe rahate mala Bhajan talaswarat yet pan mala tal vajavta yet navtha. Guruji thumche video pahate dhanyawad.

  • @bajiraomagar8062
    @bajiraomagar8062 2 роки тому +1

    सर्व टाळ व्हिडिओ शिकण्यास फार च उत्तम,या अगोदर असे समजले नव्हते.. नक्कीच उपयुक्त माऊली.राम कृष्ण हरी

  • @vilaspatil9352
    @vilaspatil9352 2 роки тому

    फारच मार्मिक! नमस्कार फारच छान शिकवता. आभारी आहोत

  • @dhondirammali9648
    @dhondirammali9648 2 роки тому +1

    फारच सुंदर प्रस्तुती, धन्यवाद, नमस्कार गुरुजी

  • @raosahebjadhav1283
    @raosahebjadhav1283 9 місяців тому

    रामकृष्ण हरी

  • @ushatambe7007
    @ushatambe7007 Рік тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @rameshbhavar6016
    @rameshbhavar6016 5 місяців тому

    गुरु जी खुप छान शिक्षण चालू ठेवा

  • @geetabapardekar5689
    @geetabapardekar5689 Рік тому

    खूप खूप छान माऊली तुमची एवढी मेहनत पाहुन मन भारावून जात तुम्हाला ही ईश्वरी देणगीच आहे असं म्हणाव लागेल बोलाव म्हटलं तर शब्दच कमी पडतात मी पण भजनात गाणारी महिला आहे किती मेहनत करावी लागते हे मी स्वताहा अनुभवते आहे धन्यवाद माऊली 🙏🙏 नवी मुंबई खारघर

  • @chandrakantpatil9924
    @chandrakantpatil9924 2 роки тому

    Ati sunder guruji. Chandrakant Amalner jalgaon

  • @rasikathombareangnvadikend8858

    खुप छान माहिती सांगितली गुरुजी

  • @YogeshGaonkar-c4q
    @YogeshGaonkar-c4q 11 місяців тому

    Guruji Bhup ragacha vistar shikava

  • @vishnumisal8794
    @vishnumisal8794 Рік тому

    Ok 👌👌

  • @muktatarde6963
    @muktatarde6963 Рік тому

    राम कृष्ण माऊली.

  • @pramodoulkar5027
    @pramodoulkar5027 Рік тому

    खुपच छान गुरुजी. कोल्हापूर. चंदगड तुर्केवाडी. या गावाचा आहे. मी आपले बारा वीडियो करून ठेवले आहेत. गुरुजी मना पासून धन्यवाद. आभारी आहे. आम्ही शिकाव या तुमच्या आशिर्वादामुळे आम्ही शिकणार, तुमचे चरणस्पर्श करण्यासाठी तुमच्याघरी येणार.

  • @nilampathania6111
    @nilampathania6111 Рік тому

    Jai shree Ram guru ji

  • @muktatarde6963
    @muktatarde6963 Рік тому +1

    मी महाराष्ट्र पोलिस आहे जालना येथे राहाते.मी आपली खुप खूप आभारी आहे. मला भजनाची आवड आहे. परंतु नौकरी मुळे. क्लास ला जाने शक्य होत.नाही आपल्या या क्लास मुळे मला टाळ शिकता येत आहे.

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  Рік тому

      नोकरी सांभाळून भजनाचा छंद जोपासताय आनंद वाटला! माझी मुलगी सुद्धा जालना येथे राहते, माझं नेहमी येणं होतय जालन्याला! फोन करा..९८२३१५०५५९.

  • @dattatrayshinde5722
    @dattatrayshinde5722 2 роки тому

    वाडा,बिलघर ,खूपच महत्त्वाची माहिती मिळाली गुरुजी. (पालघर जिल्हा)

  • @ushabedarker6306
    @ushabedarker6306 Рік тому

    Namaskar Guruji

  • @sunitahangarge4615
    @sunitahangarge4615 Рік тому +1

    मी लातुर वरुन बघते काका

  • @shantaramjadhavja9128
    @shantaramjadhavja9128 Рік тому

    Very good thanks

  • @amrutapatil2725
    @amrutapatil2725 2 роки тому

    Ram Krishna Hari mauli,🙏🙏

  • @parvatijagtap7494
    @parvatijagtap7494 2 роки тому +1

    Thanku sar mi baghitale aahet sarva bhag mla baryapiki kalale aahe sar tri mi parytn krin

  • @sadanandsakpal845
    @sadanandsakpal845 Рік тому

    गुरूजी नमस्कार राम कृष्ण हरी खूपच छान
    अर्तीला ताल वाजवायला शिकवा
    सदानंद सकपाळ सिंधुदुर्ग सावंतवाडी महाराष्ट्र

  • @shashankdhumal4591
    @shashankdhumal4591 2 роки тому

    खुप छान सर धन्यवाद

  • @dattaramangachekar5973
    @dattaramangachekar5973 2 роки тому +1

    खुप खुप आभार आपले ,आम्हाला अजून मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंधील रहीवाशी आहे , वारकरी संप्रदाय आहे

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому +1

      धन्यवाद ! अडचण आल्यास विचारा !

    • @sharadmundhe9974
      @sharadmundhe9974 Рік тому

      खुप खुप आभारी आहोत आपले टाळ कसा वाजवावा याचे7भाग मी पाहीले यात टाळ खुप सोप्या पध्दतीने आणि सर्वाना समजेल असे सर तुम्ही मार्गदर्शन करता. मुंढे सर बीड

  • @sambhajitambe4649
    @sambhajitambe4649 2 роки тому +1

    नमस्कार गुरुजी 🙏🌹🌹

  • @sureshdeshmukh8595
    @sureshdeshmukh8595 5 місяців тому

    मी सुरेश देशमुख अहमदनगर येथील आहे गुरुजी आपण tal कसा vajvava हे 1pasun 8 भाग छान शिकवले मी आपला आभारी आहे! मी अहमदनगर येथील आहे

  • @shash967
    @shash967 Рік тому +1

    खूप छान। माहिती। दिली। पण। मला। अजूनही। टाळ। कुठे। जोडावा। हे। कळतच नाही आठ। टाळ। येतात पण। जोडणे व तोडा। हे जमतच नाही नवीन जॉईन झाले आहे

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  Рік тому

      कृपया, टाळ कसा वाजवावा? भाग १ ते १० चा व्यवस्थित अभ्यास करा आणि त्या प्रमाणेच सराव करा, शक्यतो अडचण येणार नाही आणि अडचण आल्यास मला फोन करा! आपण नाव गाव लिहा!

  • @hirabaitambe3331
    @hirabaitambe3331 10 місяців тому +1

    मला काही येते असे नाही पन् तुमच्या मुळे नक्की जमेल असे वाटते धन्यवाद

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 2 роки тому +1

    Ram krusna hari 👍pimplad ta chandwad dist nashik 👍

  • @रामदरबारआश्रमबाजाठान

    जय हारी

  • @rasikathombareangnvadikend8858

    राम कृष्ण हरि

  • @rajabhaujadhav7613
    @rajabhaujadhav7613 2 роки тому

    बीड आबांजोगाई महाराज
    मला पन टाल तुमचामुळ वाजवता येत आहे

  • @dnyandevshinde239
    @dnyandevshinde239 6 місяців тому

    श्री ज्ञानेश्वर बाजीराव शिंदे
    कुर्डूवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर

  • @sulochanakhatavkar1430
    @sulochanakhatavkar1430 2 роки тому +1

    नमस्कार गुरुजी आपण खूपच छान माहिती देता मला सातवा भाग पाहिजे आहे या लिंक मध्ये नाही तरी मला पाठवा ही विनंती🙏🙏🙏🙏🙏

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому

      धन्यवाद ! सर्वच भाग सबस्क्रिप्शनमध्ये शोधा ,अडचण येणार नाही !

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 2 роки тому +2

    मिसाळ गुरुजी नमस्कार ,अतिशय उपयुक्त माहीती...
    मला भजन शिकायचे होते पण कुणाकडुनही फारशी माहीती मिळत नव्हती. मी स्वतःहा नगरहुन एक टाळ आणला ..घरीच हळुहळी शिकतोय.
    कालच मी आपण गायलेला येग येग विठाबाई हे भजन म्हटले.तेही अतिशय सुदंर रितिने.
    त्यासाठी वहीवर अगोदर तुंम्ही म्हणत असताने काळ्या पेनाने लिहुन घेतले व मागे म्हणणा-यांचे रेड अक्षराने.
    मगृ भजन म्हणताने मोबाईल सुरुकरुन ऐअर फोन लाऊन बरोबर भजनी ठेक्यात व आपल्याच चालीनुसार म्हटलो.सर्वजण आश्चर्य चकित झाले. मला बरे वाटले..आनंदही झाला.आता practice करतोय.
    मिसाळ गुरुजी सर्व आपलीच कृपा . मी आपला फार आभारी आहे.माझे वय 62 आहे कधीही भजन म्हटले नव्हते पण आपल्यामुळे हे शक्य होत आहे.धन्यावाद गुरुजी.फोन करतोच.

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому

      शिकणार्यांसाठी वयाची काहीच मर्यादा नसते !
      तुम्ही आमच्या vdo वरून भजन शिकताय ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तुमचा प्रयत्न खूपच प्रेरणादायी आहे.धन्यवाद !

  • @ganeshpatilshelar7858
    @ganeshpatilshelar7858 2 роки тому

    बाबा राम कृष्ण हरी माझा एक प्रश्न आहे.
    . आपल्या का भजन पाखवाजावर वाजवता ना त्याला ओढून कसं वाजवायचा ...

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому

      आपल्याला काय म्हणायचं काही कळालं नाही !

    • @ganeshpatilshelar7858
      @ganeshpatilshelar7858 2 роки тому

      @@misalgurujialandigitarthpa1487 baba जी मला आस म्हणायचं आहे की भजन विलंबित लयी मध्ये ओढून कस वाजवायच पखवाज वरती

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому

      @@ganeshpatilshelar7858 विलंबित भजन म्हणण्यासाठी लय पक्की असावी लागते. अतिविलंबित भजन म्हणजेच ठायीची चाल ! यासाठी आठ मात्र्यांचाच ताल असतो मात्र त्याचे बोल भजनी ठेक्यापेक्षा वेगळे आहेत. मी ते बोल भाग १ व २ मध्ये दिलेले आहे.

    • @ganeshpatilshelar7858
      @ganeshpatilshelar7858 2 роки тому

      @@misalgurujialandigitarthpa1487 हो

  • @manglachaudhari123
    @manglachaudhari123 13 днів тому

    8वा भाग

  • @machindrabade4555
    @machindrabade4555 2 роки тому

    गुरुजी माझा पण हा प्रॉब्लेम आहे मला पण कुठे पकडायच हे समजत नाही आणि मागे पुढे होऊन जाते ते भजन सगळ

  • @dattaramangachekar5973
    @dattaramangachekar5973 2 роки тому +1

    मोबाईल नंबर पाहिजे आहे,,

  • @vikramlatpate936
    @vikramlatpate936 Рік тому

    Bavi Ashti (Beed)

  • @shash967
    @shash967 Рік тому

    मी। खराडित। राहते। आळंदीला येतो आम्ही सुरुवात। कळत नाही कुठे। जोडावा

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  Рік тому +1

      रविवारी आळंदीला या , समजावून देतो. फोन करा..९८२३१५०५५९..

    • @sharadmundhe9974
      @sharadmundhe9974 Рік тому

      धन्यवाद सर खूप खूप आभारी आहोत तुमचं मार्गदर्शन टाळ कसे वाजवावेत हे सर्वात समजेल असे आहे धन्यवाद मुंडे सर

  • @amrutapatil2725
    @amrutapatil2725 2 роки тому

    🙏🙏

    • @misalgurujialandigitarthpa1487
      @misalgurujialandigitarthpa1487  2 роки тому

      अवलोकनार्थ धन्यवाद ! कृपया नाव, गाव आणि प्रतिभाव लिहिल्यास छान होईल !

  • @narayanchoure8459
    @narayanchoure8459 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी👏🙏केज बीड

  • @sambhajitambe4649
    @sambhajitambe4649 2 роки тому +2

    डोनगाव ता पैठण जि छ संभाजीनगर

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 2 роки тому

    धन्यवाद गुरुजी.
    🙏🙏🙏🙏
    अतिशय सोप्या भाषेत टाळ कसे वाजवावेत हे समजून सांगितले आहे.
    👌👌🌹🌹💐💐

  • @amolbhoite1080
    @amolbhoite1080 2 роки тому

    🌹🌹🙏🙏

  • @पंढरीचेवारकरी-ग8ड

    सोलापूर माढा

  • @krishnadesai857
    @krishnadesai857 11 місяців тому

    7:10

  • @shahajichandgude4627
    @shahajichandgude4627 2 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @पंढरीचेवारकरी-ग8ड

    सोलापूर माढा