आंब्याच्या झाडाला कवड्या येतात ही गोष्ट कितपत खरी आहे याविषयी आपण पूर्ण श्रद्धा या गोष्टी विषयी जनजागृती व माहिती द्यावी व भक्तांना या गोष्टीचा लाभ घ्यावा
दिगपालजी आपण खूप छान दर्शन घडवलंत पण काही बाबी खटकल्यात हि देवी तृतीयपंथी लोकांची अधिष्ठात्री नाही आपण चुकीचं सांगितलं आहे त्याच बरोबर येडाई मंदिर परिसरातील देवी देवतांची मंदिर दाखवली पण जी देवी येडाई जवळ बसली आहे तीच मंदिर दाखवायचं टाळलं होय मातंगीदेवी चे मंदिर नाही दाखवले व तिची माहिती पण नाही सांगितली आपण एकीकडे तृतीयपंथी लोकांची अधिष्ठात्री देवी म्हणून येडाईमाते बद्दल बोलता आहात तर दुसरी कडे मातंगी देवी दाखवली नाही अथवा तिचे नाव हि घेतले नाही आपण एक जबाबदार व्यक्तिमत्व आहात कलेच्या क्षेत्रात नाव आहे आपलं खरा इतिहास सांगावा आपण आशा तर्हेने चुकीची माहिती जाते जनमानसात
Mi yatre la dar varshi jato ek da hi mazi vari chukli nahi pan yermalyat khup gardi aaslya mule Mala yedai cha darshan 5 varsha jhale bhetl nahi pan tumchya mule mobile var ka hoina darshan bhetle Tnx
आई तुळजाभवानी आणि आई येडाई सर्व भाविक भक्तांच कल्याण करा जय अंबे माता
आंब्याच्या झाडाला कवड्या येतात ही गोष्ट कितपत खरी आहे याविषयी आपण पूर्ण श्रद्धा या गोष्टी विषयी जनजागृती व माहिती द्यावी व भक्तांना या गोष्टीचा लाभ घ्यावा
Deepak Chavan ho mala pn hi mahiti aaikaychi ahe
*महाराष्ट्रातील 2 नंबर मोठी याञा*
धन्यवाद / भक्तांनो मी पुजारी तुमचे येडेश्वरी येथे स्वागत करतो ( सारंग आगलावे ) पुजारी
नंबर द्या तुमचा
अतिशय सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. .....
अतिशय सुंदर
येदेश्वरीच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
आहिराजा उदो उदो सदानंदाचा उदो उदो आई यडायचा उदो उदो उदोग आई आंबा जगदंबा उदो, ,,,
आई साहेब आमच्या मोदी साहेब ना 2019 मध्ये 400+ नी पुन्हा पंतप्रधान बनण्याची एक संधी दे तुझ्या चरणी ही एक प्रार्थना
Mi kalach darshan gheun aale... kup chaan ahe... Yeda aicha udo udo.......
आईराजा उदो उदो
श्री येडेश्वरी माता की जय.
aai raja udhe udhe yedasaricha udhe udhe🙏
खुप सुंदर आहे
mast ch ... thank you sooo much ... aai ch darshan ghadvlya baddal .... thank you
आईराजा उधे उधे...❤️❤️🙏🏻🙏🏻
Khup chan jatra ahe matechi tumcha mule bagayla bhetli ghar basly sarva mahiti khup abhar
Jai mata yedeshwari🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर शेवटी जे समाधान बेंद्रे बोलले ते आम्हाला इयत्ता 10 ला भूमिती या विषयाला शिक्षक होते कर्मवीर विद्यालय चारे या गावी धन्यवाद बेंद्रे सर
🙏आई राजा उदो उदो🙏
Chan video sir
जय येडाई
ABP माझा धन्यवाद दर्शन सुंदर मी सुनिल रेणके ABP माझा मण पासुन धन्यवाद
Nise
chan ahe video jay bhavani
Yedeshvari mata prasanna
Khup chan..
khup chhan
Thanks yedeshwri chae darshan ghadvlya badal nadik
Aai❤❤❤❤❤❤❤❤🙏❤❤❤❤❤❤❤
Dhanywad amchi kuldevi dakhwly baddl
खुप सुंदर
Shubhangi Kulkarni w
Aai yedeshori
आई राजा उदो उदो
धन्यवाद abp
Aai yedamai cha udo udo
Jay yeadsnwari aiesaned
Jai yeda aai
Jay Bhawani
Aai tu mazi kulswamini aahe mazya sarva echya purna kar tula àni tuzya thorlya bahinila ghari punarthaspit karyacha aahe pariwara madhe
वा
Jai maata di
me 1992,93 darshan kele, 2017 sali darshan kele jay mata yeduai
Thank u
yedeshwari mata prasan
Jay Bhavani
🙏🙏
स्थानिक लोक लूटमार फार करतात. तुळजापूर असो की अन्य तीर्थ स्थळे
.
Kadachit pratek thikani bhumiputrancha to adhikar manat asel..aani dev baherun yenaryanach jast pavto
Mast
👑🙏🏻❣🙏🏻👑🥰
दिगपालजी
आपण खूप छान दर्शन घडवलंत
पण काही बाबी खटकल्यात
हि देवी तृतीयपंथी लोकांची अधिष्ठात्री नाही
आपण चुकीचं सांगितलं आहे
त्याच बरोबर
येडाई मंदिर परिसरातील देवी देवतांची मंदिर दाखवली
पण जी देवी येडाई जवळ बसली आहे तीच मंदिर दाखवायचं टाळलं
होय
मातंगीदेवी चे मंदिर नाही दाखवले व तिची माहिती पण नाही सांगितली
आपण एकीकडे तृतीयपंथी लोकांची अधिष्ठात्री देवी म्हणून येडाईमाते बद्दल बोलता आहात तर दुसरी कडे मातंगी देवी दाखवली नाही अथवा तिचे नाव हि घेतले नाही
आपण एक जबाबदार व्यक्तिमत्व आहात कलेच्या क्षेत्रात नाव आहे आपलं
खरा इतिहास सांगावा आपण
आशा तर्हेने चुकीची माहिती जाते जनमानसात
Mi yatre la dar varshi jato ek da hi mazi vari chukli nahi pan yermalyat khup gardi aaslya mule
Mala yedai cha darshan 5 varsha jhale bhetl nahi pan tumchya mule mobile var ka hoina darshan bhetle
Tnx
Aaisaheb
chan
Jay bhavni
chaan
Yadai janai aabi khilate bharadi cagbhal
🙏🙏
Laxman Kolekar
nice
Nicr
Kiran Dixit km
आई राजा उदो उदो
🙏🙏
nice
Ekdam.bhari,abhari,sahe
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏