Sushma Anshare Live : सुषमा अंधारे यांचं तुफान भाषण, महिला ऐकतच राहिल्या |
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- Sushma Anshare Live : सुषमा अंधारे यांचं तुफान भाषण, महिला ऐकतच राहिल्या |
#sushmaandhare #shivsenaubt #latestnews
Marathi News | Maharashtra News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama #sarkarnamalive #sarkarnamabreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #maharashtranews #livenews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #uddhavthackeray #loksabhachunav2024
Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
ताई, खूप छान वैचारिक, मार्मिक विश्लेषण. सत्य विचार.
अविचारी, गद्दार, वाचाळविर, खोटारडे,निच, बुरसटलेल्या विचारांच्या लोकांकडून चांगल्या विचारांची अपेक्षाच नाही.गद्दार गद्दारच.निच निचच, माती आणि मातीच खाणार.
ताई, आपणांस कडक सॅल्युट. जय महाराष्ट्र.फक्त मशाल
लय भारी ताई..... जय महाराष्ट्र
ताई येणार. सरकार महाविकास आघाडीचे च असणार आहे म्हणजे आहे जय महाराष्ट्र जय महाविकस आघाडी.
कठीण काळात ठाकरेंचे पाठाशी उभी राहिली सुषमा ताई
सुषमा ताई नसती तर ठाकरे कोलमडले असते. खरं नेतृत्व हेच आहे.
शिवसेनाप्रमुख वंदनीय श्री बाळासाहेबांचा अपमान केला त्याच काय?????
जय जिजाऊ ताई
शिवसेनेच्या वाघीण व मानाचा जय इ
जय शरदचंद्र पवार , उध्दव ठाकरे व. जय. रोहिणी ताई खडसे.
आघाडी,सांगून चिन्ह सांगावे.म्हणजे सर्वाना समजेल.
ताई नादखुळा तुम्ही किती अभ्यास सु भाषन केलंत आगदि दररोज जिवनात जा घटना घडतात यांचे जिवंत उदाहरण आहे असं मनिषा ताई विश्लेषण करूनक दाखवावे म्हन्जे त्यांना कळेल की खरं काय खोटं काय धन्यवाद ताई जज
जय भीम जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र ताई एक नं भाषण .
फडणवीस आणि शिंदे मेला असेल
Zhakaaaaaaas aani tufan paddhati ni sangitale Shrimati Shushamatai ni......🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙌🙌🙌...... Saraaaaaaas n sahi baat....
महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीचे सरकार नक्की येणार.. आणि मुख्यमंत्री हा ठाकरे सेनेचाच होणार.. जय महाराष्ट्र ताई
ई.व्ही.एम. मशीन बंद झाली पाहिजे.
जोपर्यंत ई.व्ही.एम. बंद करून निवडणूका होत नाही, तोपर्यंत बीजेपीला कोणीही सत्तवरुन बाहेर ठवू शकत नाही.
❤ mast Tai
अनाजी पंतांची परंपरा चालवणारे सरकार हटवा आणि महाराष्ट्र वाचवा
जय महाराष्ट्र सुषमा ताई
एकटी ताई सगळ्यांना पुरून उरते.. सगळ्यांना सळो कि पळो करुन सोडते... 🙏👍🎉
सुषमा ताईंच्या आडनाविची पारच 'मोडतोड' केली आहे 😮
Jay Maharashtra ताई
२०१४ पासूनच महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवून नेणाऱ्या व महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकलून लावा आणि महाराष्ट्र वाचवा
गुजरात धार्जिणे सरकार हटवा आणि महाराष्ट्र वाचवा
कर्नाटकात भाजपच्या "प्रज्वल रेवन्ना" ने ३००० महिलांवर अत्याचार केलेल्याचे व्हिडिओ कोर्टात दिले तरीही त्याला अजूनही शिक्षा झालेली नाही, तसेच त्याचे काय झाले याविषयी कोणतीही मिडिया सांगत नाही किंवा सरकार ही सांगत नाही.
Very very good sushma tai.
जबरदस्त सुषमा ताई
करोना सारख्या जागतिक महासंकटात महाराष्ट्राला मानसिक तसेच आर्थिक आधाराची गरज असतानाही महाराष्ट्रातील सर्व फंड गोळा करून तो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधिला न देता केंद्राला देणाऱ्यांना महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा
ताई छान नमस्कार
आमच्या हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्री बाळासाहेबांचा अपमान केला होता त्याच काय????? कट्टर बाळासाहेबांचे शिवसैनिक कधीच विसरणार नाही...... तुम्हांला आम्ही नेता मानत नाही..... फक्त वंदनीय शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे बाकी कोणी नाही 🌸❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Awaj yet nahi
Sound barobar nahi.jai maharashtra.
Is THERE any progress plan you have please talk on that.dont belam other
अगोदर मराठीत लिहायला शिक.
हा प्रश्न सत्तेतील पक्षाला विचार.
लाचार गांडू गुजराती गुलाम अंधभक्त अवतरले पाय ओढायला
Godofibertybhauchukataysangkontimhrhati