Please SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family - ua-cam.com/channels/BETHYM36RTO6CaMZFw4OWg.html
खुप छान आहे मुवी गावाकडचे लोकांना शहरातील वातावरणात राहने जमत नाही शहरातील लोक गावाकडची लोकांना फक्त कामापुरते जवळ करतात काम झाल की लाब करतात शहरातील लोक खेडयातील लोकाना समजून घेत नाही फसवणूक करतात खूप मस्त काम केल फपफटी कलाकारनी आणी त्याच्या आजोबा नी खूप मस्त मुवी❤❤❤❤
बाप पोराच्या हट्टपायी खचला नाही, खचला तो परिस्थितीनी, माणूस गरीब आहे कि श्रीमंत वेळ बगत नाही, हे चित्रपट कल्पना जरी असेल तरीही लुबाडणाऱ्यानो कोणाला लुबाडायच हे समजायला पाहिजे, बाकी चित्रपट भारी होता
पहिले तर मुलाना येवढ पन डोक्यावर नाही ठेवा वायच कि आपल जे काय असेल ते विकाव लागेल,ok,, जर चुकिची अट करत अशनार तर एक काना खाली दया थोड़ा रेडल पन शिश्त मधे राहतील बाकी मूवी मस्त आहे
Please SUBSCRIBE to stay updated with the latest in Marathi Entertainment. Like, Comment and Share with your friends and family -
ua-cam.com/channels/BETHYM36RTO6CaMZFw4OWg.html
खुप छान आहे मुवी गावाकडचे लोकांना शहरातील वातावरणात राहने जमत नाही शहरातील लोक गावाकडची लोकांना फक्त कामापुरते जवळ करतात काम झाल की लाब करतात शहरातील लोक खेडयातील लोकाना समजून घेत नाही फसवणूक करतात खूप मस्त काम केल फपफटी कलाकारनी आणी त्याच्या आजोबा नी खूप मस्त मुवी❤❤❤❤
काळजा भिडणारा चित्रपट आहे, फारच सुंदर बनवलाय,एक एक सीन फार मनाला हूरहूर लावणार आहे ❤❤❤👌👌👌👌💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏
सत्य परिस्थिती आहे ही शेट, ❤🎉 खुप छान चित्रपट प्रदर्शित केला 🎉
Part 2 बनवा याचा,, खुप छान story आहे
उत्कृष्ट चित्रपट आहे ❤❤❤❤
खूप छान movie 🥺🥺❤️ खूप emotional होता 🥺🥺🥺
❤❤❤ mast muvi ahe
❤❤❤khub chan ahe
Unforgettable movie
खूपच छान पिक्चर नाही आहात खूपच छान पिक्चर आहे खूपच म्हणजे खूपच छान
या पिक्चर मी मध्ये या पिक्चरला आम्ही त्यांचे देतो 10 /8beto
बाप पोराच्या हट्टपायी खचला नाही, खचला तो परिस्थितीनी, माणूस गरीब आहे कि श्रीमंत वेळ बगत नाही, हे चित्रपट कल्पना जरी असेल तरीही लुबाडणाऱ्यानो कोणाला लुबाडायच हे समजायला पाहिजे, बाकी चित्रपट भारी होता
खुप छान चित्रपट आहे
Thanks ❤A lot for This Movie
Khup chhan movie ahe❤
Real baghun kon kon aalay❤
खूप छान आहे पिक्चर
Apratim ❤❤❤Movie
एकदम गावाकड़च pichhar लय भारी ❤❤❤❤❤
Bhava spelling mistake picture aast te 😂😂😂😂😂😂😂
Bapo Khichk😂
अस्सल आपल्या मायबोली मध्ये चित्रपट बनवला.. ❤
खुप छान
❤❤👌👌
विदर्भ भाषा आहे भाऊ
पहिले तर मुलाना येवढ पन डोक्यावर नाही ठेवा वायच कि आपल जे काय
असेल ते विकाव लागेल,ok,, जर चुकिची अट करत अशनार तर एक काना खाली दया थोड़ा रेडल पन शिश्त मधे राहतील बाकी मूवी मस्त आहे
Nice movie
1:14:37 star's Royal Entry...with Gun
❤❤❤
भांग चढ़ा ऊन चित्रपट केला आहे का 😂😂😂😂
Sir pic story tumhla jar samjli asti na hy as tumi bolch nasta tysade pic adi nit baga mg bola 🙏
❤
Khacgik 2018
MBOTV MORETJIBONI
2:10:02
So sad 😢
काय पिक्चर आहे हे ना बुड ना शेंडा
Part 2😒
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
😢❤😊
Gourav
🤣🤣🤣🤣🤣
😢😢😢
🎉
Bhosri.. garden 🏡 mndhe schooting jali hya movie chi🔥🔥🔥🔥
Hi
नाही आवडला राव
❤❤❤❤