नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर गोड कीर्तन,नविन आख्यान ऐकायला मिळालं आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम, सुंदर साथ वा जय हो धन्यवाद सर
राम कृष्ण हरी.... महाराज अप्रतिम. खरंच तुम्हाला परमेश्वराचा स्पर्श आहे. आपल्याला सर्वांना वेगवेगळ्या विषया साठी गुरू मिळतात तसे मला आपण गुरू म्हणून भेटलात. पंढरपूर च शिबीर.... फार छान अनुभव होता तो... तुमचं शिकवणं उत्तमच.... त्याला तोडच नाही. तुमचा स्वभाव .. तुमची गोसेवा.... खरंच... मी भाग्यवान आहे आपल्यासारखे गुरू मिळाले. या कीर्तना बद्दल काय बोलू महाराज...? एक दिव्यानुभव. राम कृष्ण हरी.
ह. भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार कीर्तन खूपच छान झाले पूर्वार्ध आणि उत्तरार्ध खूपच सुंदर झाले, साथीदार सवांदिणी, तबला, मृदंग ची सुंदर साथ होती. किर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ❤❤❤एकलव्य आख्यान व्हावे.
ह.भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार कीर्तन खूपच छान झाले.सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज की जय,जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
नमस्कार बुआ वा वा ईतकं सुंदर गोड कीर्तन,नविन आख्यान ऐकायला मिळालं आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो, संवादीनी तबला मृदंग ची अप्रतिम, सुंदर साथ वा जय हो धन्यवाद सर
खूपच सुंदर कीर्तन तुमच्या चरणी प्रणाम 🙏🙏खूप छान असे नवीन आख्यान श्रवण करण्यास मिळाले आम्हाला🙏🙏🙂
कीर्तन विश्व चे खूप खूप आभार 🙏🙏
खूप सुंदर कीर्तन,नवीन आख्यान ,सुन्दर निरुपण मनाला भावलं, बुवांना साष्टांग नमस्कार,आणि कीर्तन विश्व टीम ला अनेक अनेक धन्यवाद!
कौस्तुभ बुवांच्या चरणी साष्टांग नमस्कार... खूप सुंदर निरुपण व आख्यानही श्रवणीय आहे..
🙏🌹
उत्तम, श्रवणीय किर्तन खूप खूप सुंदर
खूप छान निरूपण ,सद्गुरू चरणी नतमस्तक
नेहमीप्रमाणेच बुवांचे कीर्तन अप्रतिम 🙏🙏ऐकत रहावेसे वाटते
खूप छान! आम्हाला सार्थ अभिमान आहे.. आमच्या मिरजेचे ह.भ.प. कौस्तुभ महाराज आहेत ... साष्टांग दंडवत!!🙏👍
यांचा संपर्क नंबर आहे काय
राम कृष्ण हरी.... महाराज
अप्रतिम. खरंच तुम्हाला परमेश्वराचा स्पर्श आहे. आपल्याला सर्वांना वेगवेगळ्या विषया साठी गुरू मिळतात तसे मला आपण गुरू म्हणून भेटलात. पंढरपूर च शिबीर.... फार छान अनुभव होता तो... तुमचं शिकवणं उत्तमच.... त्याला तोडच नाही. तुमचा स्वभाव .. तुमची गोसेवा.... खरंच... मी भाग्यवान आहे आपल्यासारखे गुरू मिळाले.
या कीर्तना बद्दल काय बोलू महाराज...? एक दिव्यानुभव.
राम कृष्ण हरी.
खुप छान निरुपण 👌 🙏 🙏 महाराज आमच भाग्य थोर आम्हाला तुम्ही कीर्तन गुरु मिळाले 🙏🙏
Jay Jay Raghuveer Samarth🚩🙏
विस्मय वाट तसे थोर वेणास्वामींचे . पद सुंदर पूर्वरंग खूप छान👏💐💐
अतिशय अप्रतिम कीर्तन सेवा बुआ
कथा नवीन ऐकली
नमस्कार बुआ 🙏
जय जय रघुवीर समर्थ
खूप छान वाटले ऐकून
आदरणीय परम श्रध्येय बुवा जय श्रीराम 🙏🏽🙏🏽सुंदर दाखल्यांसाह 🙏🏽
आम्हांस आपला अभिमान वाटतो ;बुवा !
धन्यवाद बुवा
जय श्रीराम खुपसुंदर
जयजय रघुवीर समर्थ
आम्हाला ईतके चांगले कीर्तन गुरू मिळाले याचा अभिमान वाटतो आहे🙏
खरोखर आम्ही सगळे खूपच भाग्यवान आहोत आपल्या सारखे गुरू आम्हाला लाभले 🙏🙏
सायली बेटा..... छान वाटलं... मी पंढरपूर चया शिबिरात होतो.
राम कृष्ण हरी.
पुर्वरंग खुप सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻
आम्हाला तुमच्या सारखे गुरू मिळाले हे आमचे mahadbhagy 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🚩
नमस्कार बुवा 🙏
Khup sundar kirtan.Jay Jay Raghuveer Samarth
श्रीराम समर्थ 🙏 निरुपणाचा अभंग खुप छान आनंद मूर्ती आणि रघुनाथ स्वामी गुरु शिष्य जोडीचे आख्यान अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ 🙏
श्रीरामनमस्कार बुवा🙏🎉🎉🎉
प्रेमे हरिच्या भजनात टाळी ती भवरोग टाळी खुप छान सांगितले महाराज 🙏🙏
बुवा आनंद मुर्ती आख्यान खूप सुंदर अप्रतीम👏
जय सद्गुरू
जय जय रघुवीर समर्थ 🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
अलभ्य लाभ. अप्रतिम
जयजय रघुवीर समर्थ! 😅
अप्रतिम बुवा 🙏🙏
ह. भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार कीर्तन खूपच छान झाले पूर्वार्ध आणि उत्तरार्ध खूपच सुंदर झाले, साथीदार सवांदिणी, तबला, मृदंग ची सुंदर साथ होती. किर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ❤❤❤एकलव्य आख्यान व्हावे.
छान कीर्तन झाले
Jay Jay raghuvir samarth 🙏🏻🚩🚩
ह.भ. प. बुवांना साष्टांग नमस्कार कीर्तन खूपच छान झाले.सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज की जय,जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
खुपच श्रवणीय कीर्तन पहिल्यांदा
च ऐकली ही कथा खुप आवडली जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम🙏🙏🌹🌹 3:28
🎉🎉❤खूप सुंदर ऐकून समाधान झाले जय श्रीराम 🎉🎉
खूप छान. 🙏🏽🙏🏽
जय जय रघुवीर समर्थ 🙏
अतिशय गोड कीर्तन..
खूप छान 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
नमन खूप सुंदर बुवा🙏🙏
Khup chhan kirtan 🎉
जय श्रीराम समर्थ
खुप सुंदर कीर्तन🙏🙏🙏
खुप छान
आपले सगळेच कीर्तन खुप सुंदर असतात 🙏
जय जय रघुवीर समर्थ
Ram Krushna Hari Govind.
सुंदर नमन
खुप सुंदर सरं 🙏🙏
Very good नमस्कार आहे ❤😂🎉😢😮😅😊
श्रीराम 🙏🙏
Jai shree Ram
सुंदर
🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
नमस्कार!
🙏🏻🙏🏻🙏🏻जयजयरघूवीरसमर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
Jay Jay raghuvir samarth 🙏🏻🚩🚩
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
श्रीरामजयरामजयजयराम🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🏻
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ