अक्षय बोऱ्हाडे विरोधात जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार एकवटले.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 36

  • @trs261
    @trs261 6 годин тому +57

    यात पत्रकारिता कोर्स व मान्यताप्राप्त मीडिया चे ओरिजिनल पत्रकार किती

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 6 годин тому +61

    पत्रकारांनी नितीमत्ता पाळावी. कुणाची बाजू घेऊन बातमी देऊ नये. कुणाचा चहा सुद्धा पिऊ नये. स्वयं रोजगार करुन चरितार्थ चालवावा.

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 27 хвилин тому +4

    अक्षय बोराडे ला नाव ठेवू नका तुम्ही किती माणसे सांभाळता हे आधी सांगा

  • @ravirajghardale
    @ravirajghardale 6 годин тому +28

    त्यामुळे म्हणतात नवरा बायकोच्या भांडणात पडायचे नसते....😅😅

  • @pradipshinde5710
    @pradipshinde5710 4 години тому +16

    शेतकऱ्यांसाठी असंच पत्रकारांनी एकत्र यावं बाजार भाव मिळावा म्हणून

  • @Creaters20202
    @Creaters20202 38 хвилин тому +1

    ह्याताय 😂😂😂😂

  • @Sandeshshete-gi4yk
    @Sandeshshete-gi4yk 29 хвилин тому +1

    समजाच्या सोडून नवरा बायको ची भांडणात जास्त रस दाखवला म्हणून आंदोलन करावं लागलं😅

  • @vishalsa9586
    @vishalsa9586 Годину тому +4

    सगळ्यांचं खर आहे पण , कोणाच्या पण घरच्या मॅटर मधी न पडलेलं बर, ते एकत्र होतातच मग हे झाले ना वाईट.

  • @MohanJoshi-d7l
    @MohanJoshi-d7l 39 хвилин тому +1

    ह्यामध्ये बारकाईने ऐका काही पत्रकार घोषणा देताने अक्षय बोहाडेचा पुढे विजय असो असे म्हणतात . - हसू येतय बारकाईने घोषणा पत्रकार बंधू ऐकत नाही अस वाटतय🤭

  • @aanadbhalerao1873
    @aanadbhalerao1873 58 хвилин тому +2

    एका हाताने टाळी वाजत नाही

  • @RajendraKhond-b3u
    @RajendraKhond-b3u 2 години тому +5

    काही पञकार जादा शहाणे असतात

  • @tejasnalawade-v1w
    @tejasnalawade-v1w Годину тому +2

    Saheb पत्रकार मित्र यांना विनंती आहे की बातम्या अश्या लावा की जिथे शेतकरी संकटात आहे

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 6 годин тому +27

    अक्षा ला कुणी ही पैसे पाठवु नये .त्या पैशाची दारु पितो

    • @Trekkingsahyadri
      @Trekkingsahyadri 6 годин тому +1

      😅

    • @rushikeshrokade1111
      @rushikeshrokade1111 Годину тому +3

      ह्यात्यय

    • @ganeshsable1985
      @ganeshsable1985 24 хвилини тому

      Are to daru pit asel pan mul swatachya aai vadilana sambhalat nahi pan ha bichara beghar lokanna aasra deto mla abhiman ahe akshay borhade cha 🫡

  • @tejasnalawade-v1w
    @tejasnalawade-v1w Годину тому +1

    साहेब गरीब तो गरीब चे

  • @शिवमावळा-श7र
    @शिवमावळा-श7र 26 хвилин тому +1

    पत्रकार पण शहाणे नाहीत त्यानी पण एखाद्याच्या संसारात लक्ष घालू नये अक्षय च्या बायकोला जर एवढीच बाईट द्यायची होती तर तिने फेसबुक लाईव्ह करायचा होता तुम्ही कशाला गेले होते आगीत तेल ओतायला नको त्याला जास्त महत्व द्यायचं आण बसायचं आरडत

  • @subhashthorave7020
    @subhashthorave7020 48 хвилин тому +1

    पत्रकार
    लिमये
    लोकमान्य टिळक,

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 25 хвилин тому

      @@subhashthorave7020 आगरकर देखील.

  • @माऊलीखोपकर
    @माऊलीखोपकर 4 хвилини тому

    😂😂😂

  • @vdhande2013
    @vdhande2013 7 годин тому +9

    अक्षय बोऱ्हाडे ची NGO आहे त्यात तो लोकांना पैसे भरा असे सांगतो
    त्याचे सर्व व्यवहार बँक अकाउंट ची पोलीस खात्याने चौकशी केली पाहिजे

  • @AshokTonpe
    @AshokTonpe 6 годин тому +4

    Are patrakar kunthlya. Level che astat na, par dhutat 😢😢

  • @rajukale5882
    @rajukale5882 31 хвилина тому +1

    Junnar takukyt navra baykochi bhandan asha hajar peksha jast kes polis steshan yethe aahet.mg tumhi tumchy u tub chanel var akshy borhadecha video ka bnvla.itar nvra bayko pan aahet na.aani hach rag akshyla aahe.tychy jagevar aapan asto tar aaplyla pan rag aala asta.aaj 4 mansache ghar chalvayla 10.000 purat nahi to 50 vede sambhaltoy yacha vichar kra.

  • @UnknownBoy_B
    @UnknownBoy_B 6 годин тому +2

    Jay shivray

  • @imranpatel2141
    @imranpatel2141 6 годин тому +2

    😂😂

  • @सत्यमेवजयते-भ7र

    पत्रकाराने पण बातम्या देताना निस्वार्थी भावनेने आणि खऱ्या बातम्या द्याव्यात

  • @SachinBare-v4g
    @SachinBare-v4g 6 годин тому +1

    This is foradparson axay borade

  • @subhashthorave7020
    @subhashthorave7020 50 хвилин тому

    अभिनंदन पत्रकार बंधू

  • @latawagh7084
    @latawagh7084 5 годин тому +4

    Aho pan he sagle real patrkar aahet ka fakt youtube var channel banwun koni ptarkar hot nahi saheb

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 23 хвилини тому

      @@latawagh7084 मागं माजी सैनिक रमेश खरमाळे यांना त्रास झाला होता.