Order करण्यासाठी Call करा:- 788 787 1885(अनुराधा थुबे ) PART 1 :- • गव्हाची कुरडई कशी कराय... INSTAGRAM :- ... FOR BUSINESS ENQUIRY:- rahullonare121@gmail.com
ताई मी 10k चा vlog पासून बाहेरगावी गेले होते आज बघते तर तुझे खूप followers वाढले आहेत... खूप खूप अभिनंदन ताई तुझ्या कष्टाचे फळ मिळत आहे...ताई तू खूप खूप पुढे जा
खूप छान बनवल्या ताईसाहेब कुरडया आजकाल आता कोणी बनवत नाही त्याला मेहनत खूप आहे म्हणून पण तुमचे सगळे ब्लॉक आमचे घरचे सगळे बघत असतात ताई तुमची वेफर्स पापड सगळे ब्लॉग बघितले आम्ही तुमचे खूप छान बनवतात ताई साहेब तुम्ही खरंच खूपच कष्टाळू आहात तुम्ही ताई
Tai mi yach video pasun video baghayla suruvat keli hoti ...aj mla ya kurdai chya video chi athavan ali hoti mhanun mi aj prt baghitla video...ata khup chhan vatat ahe ...kadhi kadhi tuzi ,,, adhichya ganpati chi khup athavan yeun jate .mg mi tuze june video baghat aste ...
अशा कुरड्या करणे काही सोपी गोष्ट नाही खूप कष्टाळू आहेत तुम्ही 🎉🎉
Thanku 🥰
किती हुषार आहेस ताई मस्त कुरडई कष्टाळु व संसारी आहेस
Thanku 🥰
तुमचा सओऱ्यआबद्धल माहिती द्या
@@suvarnalonare😊😊
@@bharatisagare3403 सोऱ्याबद्दल बद्दल माहिती द्या ताईला व सर्वांना 👍🏻
जय श्रीराम ,मी आजच पाहीला तुमचा कुरडईचा व्हीडीओ!मला खुपखुपच आवडला, किती कष्टाने करता तुम्ही हे सगळे!
Thanku 🥰
तुमची ही मेहनत बघून मला माझ्या आईची आठवण झाली माझी आईसुद्धा अशीच मेहनत घेऊन आमच्या सर्वांसाठी करत होती
Thanku 🥰❣️
होखरच
ताई तू सर्व जिन्नस मोठया आकाराचे व खूप प्रमाणांत करतेस एकूण खूप समृद्धी आहे तुझ्या हातात । गहू कोणता वापरलास
कोणत्या गावी राहतेस तू
Sarbati gahu.... सिन्नर तालुक्यात राहते
फार छान माहिती आहे kurdai फार सुंदर
किती सुंदर आहे कुरडई , फारच छान
ताई आम्ही हा व्हिडिओ बुलढाणा वरून पाहत आहोत तुम्ही खूप हुशार आहात
Thanku 🥰
Pls तांदळाचे पीठ तयारी karun खिचै कसे बनवता दाखवा ताई मला तुमचा video फारच आवडला aani समजलंपट्कन
सुंदर कुरडाया.पांढरी.शुभ्र.सुंदर..स्वामी समर्थ
ताई मी 10k चा vlog पासून बाहेरगावी गेले होते आज बघते तर तुझे खूप followers वाढले आहेत... खूप खूप अभिनंदन ताई तुझ्या कष्टाचे फळ मिळत आहे...ताई तू खूप खूप पुढे जा
Thanku 🥰
😊 lo
ताई कुरडया छान माहिती दिली. तुमची कमाल आहे येवढे कामे न थकता कशाकरता 👌🙏🙏
Thanku 🥰
खुप छान कुरडया तु तर साक्षात अन्नपूर्णा आहेस माझा आशीर्वाद
Thanku 🥰
Taii hya video chi amhi sgle khup vaat bgat hoto khup khup thanku 🙏🙏👌👌
Thanku 🥰
खुप सुंदर झालीय कुरवडी.
खूप छान बनवल्या ताईसाहेब कुरडया आजकाल आता कोणी बनवत नाही त्याला मेहनत खूप आहे म्हणून पण तुमचे सगळे ब्लॉक आमचे घरचे सगळे बघत असतात ताई तुमची वेफर्स पापड सगळे ब्लॉग बघितले आम्ही तुमचे खूप छान बनवतात ताई साहेब तुम्ही खरंच खूपच कष्टाळू आहात तुम्ही ताई
Thanku 🥰
खरचं काकू खूप छान मस्त सविस्तर सांगता... मी तर सकाळ पासून व्हिडिओची वाट पाहत होते...
Thanku 🥰
कुरडया खुपच भारी चाळल्या👌
ताई तुम्ही खुप छान बोलता
खुप निगोटिने आणि आत्तिशिय सफाईदार कुरडई झाली आहे पण अगोदर देव पूजा नंतर पेट पूजा .पण व्हिडिओ खुप सुंदर झाला.❤❤
Thankyou 🥰
खुप छान ताई, मला माझ्या आई ची आठवण झाली ती पण अशाच कुरडया करायची
ताई तुमचा स्वभाव खूप सुंदर आहे आनंदी आहे तुम्ही. तुमचा स्वभाव खूप सुंदर खूप आनंदी आहे तुम्ही. समजदार आहे तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान वाटत.
Thanku 🥰
एकदम छान
Suvarana tera Jawab nahi!!! GBU Dear 😊❤❤❤❤❤
Thanku 🥰❤️
खुप छान झाल्यात ताई कुर्डई👌👌👌👌
एकदम मस्त.भारी झाली आहे कुरडई.👌👍😋😋
Thanku 🥰
Wow tai khup chan idia aahe kurdai kadhaichi
👍
Khup छान
Khup sundar 👌🏻👌🏻
Kurdai ekdam bhari tayhun tumach gav bhari ani lok sarvan madhe sojwal krupaya parichay dya ❤😊
Mi Suvarna lonare.. Nasik Sinner gav..maz
Kaku shabdch nahi mazyakde......1 no kurdaya zalyat......👍👍🤩🤩👍🥰🥰.......bharii tumi khup......🎉..aamchyakde n kaku yala chik hatan as mhnatt
Ho ka.... thanku 🥰
ताई तू किती हुशार आहेस कुरडया खूप छान झाल्या पांढऱ्याशुभ्र
Thanku 🥰
Wow खूपच मस्त किती छान झाल्यात कुरडया great ❤🎉
खूप छान कुरडया झाल्या आहेत
Bahut sahi bahut sunder
Thankyou 🥰
खूपच भारी
खूप छान ताई .... धन्यवाद
किती मेहनत आहे ताई रंगी त पण करत जा कुरडई 👍👌👌👌👌👌
Chaan kurdai zaali🎉🎉🎉
किती मेहनतीनचे कष्टाची कामं आहे या कष्टाळू गृहिणी ला मानले पाहिजे
Tuza kuradaicha part 1 pahun lagech sabcraib kele ata tuzya pudhachya video pahat hote thanks dakhvalyabaddal
Thanku 🥰
ताई खूप छान आहे विडीओ कुरडई मशीन कुठे मिळेल आणि प्राईज किती आहे please reply
खूप छान केल्यात कुरड्या. आम्ही यात हिंग घालतो, शिजतांना.
Nahi...
खूप छान रेसिपी आहे 👍
Thanku 😊
खुप छान ताई
खूप छान ताई कुरडया केल्या ❤❤
ताई किती हुशार आहात आम्हाला अशी कुरडई शहरा मध्ये पहायला नाहीं
खरंच खूप मेहनत आहे यामध्ये.... ताई नागलीच्या पापड्या दाखवा..
Hoho
जेवढी कुरडई छान तेवढीच मेहनत पण छान 👌👌👍👍
Thanku 🥰
Excellent
खूप छान कुरडई झाली मशीन आवडली आमच्याकडे नाही अजून अशी पद्धत आली
Thankyou 🥰
कुरडया खूप छान झाले
Tai mi yach video pasun video baghayla suruvat keli hoti ...aj mla ya kurdai chya video chi athavan ali hoti mhanun mi aj prt baghitla video...ata khup chhan vatat ahe ...kadhi kadhi tuzi ,,, adhichya ganpati chi khup athavan yeun jate .mg mi tuze june video baghat aste ...
अप्रतिम 👌👌👌👌
एकदम छान ताई .👌👌
सुवर्णा तुझ्या कडे येवू कुरडया करायला खुप छान 👍👌👌👌🥰😍
Ok..
खुपच छान
खुप छान कुरडई खुप मेहनत करतात
Thanku 🥰
खुप हुशार आहे ताई
Thankyou 🥰
खुप छान ताई मला तुमची रेसीपी खुप खुप आवडतात तुमचे बोलणे खुप प्रेमळ आहे तुम्ही पण खुप छान आहे
Thanku 🥰❣️
काकू खूप छान बनवल्या तुम्ही चिकाच्या कुरडया👌❤
तुम्ही तिळाच्या कुरडया नाही बनवत का काकू
याच चिकामध्ये तिळ टाकून बनवतात आमच्याकडे तिळाची कुरडई
Mast🤗👍
खुप छान कुरड़ई बनवल्या
Thanku 🥰
कुरडई खुपच सुंदर आहे ताई अभिनंदन❤❤😅😅
Thanku 🥰
Khup sundar tai 😊❤
हाय ताई मी संध्या कशा आहात मी तुमचे व्हिडिओ सगळे बघते खप छान समजावून सांगता
Thanku 🥰 mi मज्जेत
Wow kupach chaan Apratim Tai❤🎉
Wa kiti sunder kurdai banavli ahe 😁
Thanku 🥰
Khup Sundar recipe 👌👌👌👍👍
लई भारी अगदी छान झाल्या कुरडई 👌👌🙏
Thanku 🥰
खुप मेहेनतीचे काम आहे.
खुपच छान 👌👌👌👌
❤🎉
Hard working women
Thankyou 🥰
Yevadya curdae...khup chan Tai ..bagunch khup chan vatatl...
Thanku 🥰
ताई तुम्ही खूप छान कुरडई केली खूप छान 👌👌👌👌
Thanku 🥰
ताई मी सोलापुरची आहे मला तुमची कुरडया करण्याची पद्धत खूप आवडली
Thanku 🥰
कुरडई खूप छान झाल्या ताई तुमचे व्हिडीओ खूप छान असतात
Thanku 🥰
खूपच छान कुरडया बनवल्या ताई
Mast tai jila kaurowdi Chan yeti ti cha baai sugran a Ani Tumi sugran aahat he disun yeta👌👌
Thanku 🥰❤️
खूप छान कुरडई🎉🎉
Tuzasarkhi kurdei sugarn konich NAHI taii khup mast
Congratulations tai 25 k subscriber zalya baddal 👍👍
Thanku so mach 🥰
Ekdum mast, pandhre shubhra
किती छान एरिया व माणसे सुध्दाआणिकुरड ई
Thanku 🥰
Khrch tai tumhi khup great Aahat
Khup kahi shiknyasarkh ahe tumchyakdun 👍
Thanku 🥰
खूप छान झाल्या ताई कुरडया खूप कौतुक वाटते तुमचे
Thanku 🥰
Far Chan
खुपच छान झाले आहे ❤️❤️
Thanku 🥰
Khup khup sunder kurdai kelat taai .👌👌
Thanku 🥰
खुप च सुंदर कुरडई 🎉🎉❤
Thankyou 🥰
खुप छान झालाय कुरडई 👌खुप मेहनती आहे ताई तुम्ही
Thanku 🥰
Khupch chan kelyat kuradaya👌👌👌👌👌👌👌
khup mast kurdai. kuthlya gavchya ahet vahinee tumhi
खुप छान सुगरणी
खुप छान झाली कुरडई काकू👌👌👌 खूप मेहनत आहे
Baapre evdhi mehnat aste he banavayla mahit navhte.❤
Thankyou 🥰
Khup chan kelyr kuradai
Thankyou 🥰
छान बेस्ट कुरडया आहेत
Thanku 😍
Ek number Tai 👍🏻👌🏻
खुप छान ताई👌👌👌
ताई खूपच छान कुरडई