असाय मराठ्यांना वगळून सत्तेत यायचा फडणवीसांचा Hariyana पॅटर्न | Vidhan Sabha Election 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • असाय मराठ्यांना वगळून सत्तेत यायचा फडणवीसांचा Hariyana पॅटर्न | Vidhan Sabha Election 2024
    मंडळी नुकत्याच झालेल्या हरीयाणा विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल कमालीचा धक्कादायक असा लागला. हरयाणामध्ये भाजपाची सत्ता जाऊन काँग्रेस प्रचंड बहुमतासह सत्तेवर येणार हा बहुतांश राजकीय विश्लेषक आणि एक्झिट पोल्सचा अंदाज खोटा ठरवत भाजपानं येथे स्पष्ट बहुमतासह विजयाची हॅटट्रिक साधली. त्यातही उल्लेखनीय बाब म्हणजे हरीयाणात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवताना अनेक राजकीय समिकरणं भाजपनं मोडीत काढली. हरयाणामधील राजकारणात प्रभावी जातसमूह असलेल्या जाटांची नाराजी भाजपाला महागात पडेल. जाट भाजपाच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावणार, असे दावे केले जात होते. मात्र भाजपाने राज्यात बिगरजाट म्हणजेच ओबीसी कार्ड अत्यंत प्रभावीपणे खेळत जाटांचा प्रभाव निष्प्रभ करून टाकला. त्यामुळे आता काही दिवसांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजपा अशीच रणनीती आखून यश मिळवेल, असे दावे केले जात आहेत. तसेच भाजपाच्या हायकमांडकडून त्या दिशेने पावलं उचलली जात असल्याचंही दिसत आहे . दरम्यान त्यासाठीच भाजपाने महाराष्ट्रामध्ये एकीकडे जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठा जातीमध्ये निर्माण झालेल्या नाराजीला काऊंटर करण्यासाठी ओबीसींचं ध्रुवीकरण घडवून आणण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे मराठा समाजालाही आपल्यासोबत ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवरील अनेक मराठा नेत्यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता भाजपाची ही रणनीती विधानसभा निवडणुकीत यशस्वी ठरणार का ? हरयाणात जाट फॅक्टर निष्प्रभ केला त्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठा फॅक्टरवर उतारा शोधणं भाजपाला शक्य होणार का ? महाराष्ट्रातील मराठेतर जातींची भाजपाच्या मागे एकजूट होणार का ? आणि अशी जर हरियाणा पॅटर्नची पुनरावृत्ती करण्यात भाजपला यश आलं तर महाविकास आघाडीकडे यासाठी काय उत्तर असेल ? याचाचं घेतलेला हा सविस्तर आढावा.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vidhansabhaelection2024
    #vidhansabhalive
    #vidhansabhaelection
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    vidhan sabha 2024,maharashtra politics,maharashtra assembly election 2024,maharashtra election 2024,maharashtra vidhan sabha election,maharashtra elections 2024,maharashtra,vidhan sabha election,maharashtra election,maharashtra vidhan sabha election 2024,maharashtra assembly elections 2024,maharashtra bjp,vidhan sabha nivadnuk 2024,maharashtra assembly elections,haryana vidhan sabha nivadnuk nikal 2024,lok sabha election 2024,j&k vidhan sabha nivadnuk 2024

КОМЕНТАРІ •

  • @shrikrushna9273
    @shrikrushna9273 4 години тому +27

    धन्यवाद फडणवीस साहेब तुमच्या मुले डोळे उघडले, कट्टर भाजप समर्थक पासून ते आज कट्टर भाजप विरोधी झालो मी 🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @UniqueFootwear-w7i
      @UniqueFootwear-w7i Годину тому

      Hindu Muslim karun Tula parat kattar BJP samarthak karun gheu😂

  • @vitthalkale8005
    @vitthalkale8005 18 годин тому +87

    हे कधीच शक्य नाही , कारण महाराष्ट्र मराठा समाज 45 ते50 % आहे आणि मराठा-कुणबी आम्ही ओबीसीत असलो तरी आम्ही भक्कमपणे मनोज दादा सोबत खंभीर आहोत❤

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze 18 годин тому +5

      Tyat suddha pune , mumbai,kokan ,vidhabha ikda jativar matdan hot nahi , Marathwada mhanla tr ikda parali sodli tr saglech maratha area aahe

    • @KiranGholap-y4l
      @KiranGholap-y4l 18 годин тому +4

      ​@@Abdullaomar-fb1zeमुंबई पुणे मध्ये JARANGE factor चालणार कळेल लवकरच

    • @excelfacility5839
      @excelfacility5839 17 годин тому +1

      Thaba thaba kalel parat bolu

    • @ashishgawande6363
      @ashishgawande6363 16 годин тому +2

      Teli माळी बारी आणी other OBC सुद्धा महायुतीची ठोकायला तयार आहे आम्ही एकत्र आहे होतो आणि राहणार.

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 16 годин тому +3

      म्हणजे तुम्हाला मुस्लिम मुख्यमंत्री चालेल तर ! हिंदू म्हणून एक व्हा 🙏🏻🚩🚩🚩

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 18 годин тому +12

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😊

  • @viveks4078
    @viveks4078 16 годин тому +30

    महाराष्ट्रात माराठ्यांशिवाय पर्याय नाही.....

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 5 годин тому +1

      50% मराठा भाजप सोबत असेल लिहून घ्या आत्ता.
      भरपूर मराठयांना समजतंय शरद पवार उध्दव ठाकरे काँग्रेस पेक्षा कधीही भाजप मराठ्यांच्या हिताचा विचार करते आणि सारथी सारख्या योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठयांना भाजप ने दिलंय आघाडी ने काहीच केल नाही हे मराठयांना समजतंय.
      आणि याशिवाय मराठयांना हे सुध्धा माहीत आहे महा विकास आघाडी ला मत म्हणजे हिरवा झेंडा फडकला.
      यामुळं 50% मराठे समजूतदारपणे विचार करून युतीला पाठिंबा देणार.

    • @vaibhavpodjale1202
      @vaibhavpodjale1202 4 години тому

      ​@@क्षत्रियकुलावतंस1mag bjp che nete ahet te muslim ka ahet nusta hindu karun ky upyog mag hindu leader ubhe kara saglikade mag bagha

    • @vaibhavpodjale1202
      @vaibhavpodjale1202 4 години тому

      ​@@क्षत्रियकुलावतंस1Ani ho bjp ch hindu ahe na gujrati maratha ahe

  • @GorakhDhube
    @GorakhDhube 18 годин тому +43

    मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आता हे वाक्य पुन्हा कधीच ऐकायला भेटणार नाही कारण मराठा खडा तो सरकार से बडा🚩🚩

  • @prasadgholap6831
    @prasadgholap6831 6 годин тому +6

    लोकसभा विसरले का विधानसभा अधिक ताकदीने लढू

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 18 годин тому +27

    आम्ही कुर्मी वंशीय आहोत कुणबी मराठा एकच आहेत...❤❤❤❤

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 5 годин тому

      मराठा नागवंशीय आहेत...❤
      गौतम बुद्ध नागवंशीय होते...😊

  • @-tadka
    @-tadka 3 години тому +5

    प्रथमेश भाजपला माराठ्यांशिवाई पर्याय नाही
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @Naturelove1331
    @Naturelove1331 5 годин тому +11

    हरियाणा पॅटर्न ते काय नाय
    महाराष्ट्र मध्ये ओन्ली मराठा+मुस्लिम+दलीत+गरीब ओबीसी= Jarange पाटील फॅक्टर ❤❤❤❤

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 5 годин тому +1

      50% मराठा भाजप सोबत असेल लिहून घ्या आत्ता.
      भरपूर मराठयांना समजतंय शरद पवार उध्दव ठाकरे काँग्रेस पेक्षा कधीही भाजप मराठ्यांच्या हिताचा विचार करते आणि सारथी सारख्या योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठयांना भाजप ने दिलंय आघाडी ने काहीच केल नाही हे मराठयांना समजतंय.
      आणि याशिवाय मराठयांना हे सुध्धा माहीत आहे महा विकास आघाडी ला मत म्हणजे हिरवा झेंडा फडकला.
      यामुळं 50% मराठे समजूतदारपणे विचार करून युतीला पाठिंबा देणार.

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 4 години тому +1

      ​@@क्षत्रियकुलावतंस1 तू लिहून घे 100% मराठा + 100% मुस्लिम + 80%दलित +50% ओबीसी हा भाजप विरोधात मतदान करणार 😂😂😂

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 4 години тому

      @@shrikrushna9273 मुस्लीम 100% भाजप विरोधात करणार च त्यांना कट्टर हिंदू पक्ष नको आहे.
      आणि 50% मराठयांना पण हिंदु पक्ष नको आहे.
      पण 50 % मराठे अजून हिंदु धर्म धरून आहेत त्यांनी अजून मुघलांची साथ दिली नाही.
      त्यांनी शंभू राजांच बलिदान लक्षात ठेवले आहे त्यामुळं तू लिहून ठेव 50% हिंदु मराठा भाजप सोबत राहिलेला 50% मुघली मराठा तुतारी सोबत असेल .

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 4 години тому

      @@shrikrushna9273 मुस्लीम 100% भाजप विरोधात करणार च त्यांना कट्टर हिंदू पक्ष नको आहे.
      आणि 50% मराठयांना पण हिंदु पक्ष नको आहे.
      पण 50 % मराठे अजून हिंदु धर्म धरून आहेत त्यांनी अजून मुघलांची साथ दिली नाही.
      त्यांनी शंभू राजांच बलिदान लक्षात ठेवले आहे त्यामुळं तू लिहून ठेव 50% हिंदु मराठा भाजप सोबत राहिलेला 50% मुघली मराठा तुतारी सोबत असेल

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 4 години тому

      @@shrikrushna9273 मुस्लीम 100% भाजप विरोधात करणार च त्यांना कट्टर हिंदू पक्ष नको आहे.
      आणि 50% मराठयांना पण हिंदु पक्ष नको आहे.
      पण 50 % मराठे अजून हिंदु धर्म धरून आहेत त्यांनी अजून मुघलांची साथ दिली नाही.
      त्यांनी शंभू राजांच बलिदान लक्षात ठेवले आहे त्यामुळं तू लिहून ठेव 50% हिंदु मराठा भाजप सोबत राहिलेला 50% मुघली मराठा तुतारी सोबत असेल

  • @vikasnawle9782
    @vikasnawle9782 18 годин тому +18

    Only jarange patil mahrath patarn❤❤

  • @ashokjadhav6881
    @ashokjadhav6881 17 годин тому +21

    फडणवीस आला की राज्याची वाट लागणार हे नक्की,अनाजी पंत सत्तेबाहेर राहिला पाहिजे

    • @dnr7369
      @dnr7369 16 годин тому

      अरे पवार चा चाटु.. तुमची परत खोलून मारणार.. 💯🤬🤬🤬

  • @sachingavhane5553
    @sachingavhane5553 17 годин тому +5

    याला बोलुन दाखव म्हणाव कि मराठा चालत नाही म्हणुन

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 17 годин тому +12

    जरांगे पॅटर्न ❤️🚩🚩🚩🚩🚩 obc तून मराठा आरक्षण.....

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 6 годин тому +3

    महाराष्ट्रत पक्ष फोडाफोडी, कायदा व सुव्यवथाचा प्रश्न, व बीजेपी बद्दल राग ह्या मुळे हे लोक सत्तेच्या बाहेर राहतील 👍🏿

  • @umeshghuge5906
    @umeshghuge5906 4 години тому +3

    Me obc ashe pn BJP la vote karnar nahi

  • @easylearn7408
    @easylearn7408 42 хвилини тому

    लोकसभेनंतर फडणवीस पदाचा राजीनामा.... विधानसभेनंतर राजकीय संन्यास.... नंतर वनवासी 😢😢😢😢🎉

  • @mahadevkesarkar3330
    @mahadevkesarkar3330 17 годин тому +16

    हे आत्ता कायम घरी झोपणार,एक मराठा कोटी मराठा.

  • @gajanankakde5474
    @gajanankakde5474 6 годин тому +4

    मराठा+मुस्लिम+D+ST

  • @aniketmane2702
    @aniketmane2702 17 годин тому +12

    हा महाराष्ट्र आहे हरियाना नाही.. मराठा समाज आणि अन्य काही समाज उलथापालथ करनारच.. सुट्टी कोनाला नाही.. मराठा समाजाचा बुलंद आवाज क्रांतीसुर्य संघर्षयोध्दा मनोज दादा जरांगे पाटील.... 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @excelfacility5839
      @excelfacility5839 17 годин тому +1

      Thabaaaa kalel OBC

    • @aniketmane2702
      @aniketmane2702 15 годин тому

      @@excelfacility5839 OBC कळायला ती काय जात आहे का तो तर प्रर्वग आहे रे बाळा.. जात आणि प्रर्वगच कळत नसल तुला तर काय कळणार.. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 5 годин тому +1

      ​@@excelfacility5839 आता पर्यंत झोपेत होता का तू 😂😂😂

  • @Pd15069
    @Pd15069 3 години тому +4

    ह्या वेळेला, BJP चा पूर्ण सुफडा साफ करायचा आहे. सत्ता हातातून गेली की, मग फडवणीस ला कळेल, मरांठ्यान सोबत राजकारण करून चुकी केली ते...
    लोकसेभेला हारलेत ना, त्या पेक्षा कमी सीट येतील ह्या वेळेला 💯
    आम्ही फक्त, मनोज दादा जरंगे पाटील समर्थक 💯🙏🏻

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 6 годин тому +2

    हा महाराष्ट्र आहे हरियाणा नाही

  • @dpatil.
    @dpatil. 15 годин тому +4

    हा महाराष्ट्र आहे ❤ only मनोज जरांगे पाटील❤

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 14 годин тому +6

    फडणवीस राजकारणातून संपलेला माणूस आहे 😡😡राजकारणात जिवंत राहण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे 😂😂🤣🤣

  • @shivkumarmane8119
    @shivkumarmane8119 3 години тому

    ज्या मराठा नेत्याचे नाव तुम्ही घेतले त्याच कोणीही एऐकत नाहीत

  • @nikhildighe3765
    @nikhildighe3765 Годину тому

    फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आम्ही मराठा हिंदु म्हणून भाजप ला मतदान करतोय जर तुम्हाला मराठा जातीला कमी लेखत असाल तर मग आम्हाला पण मराठा जाती साठी मतदान करण्यास हरकत नसेल हे ही लक्षात ठेवा मराठा कधी जाती भेद करून मतदान करत नाही पण जेव्हा मराठ्यांना डिवचले तर परिणाम खुप गंभीर होतील या विधानसभेला

  • @vikaswani2202
    @vikaswani2202 Годину тому

    महाराष्ट्रात ओबीसी ,मराठा, धनगर समाज किती आहे ते बघा.

  • @hindu-vk3hb
    @hindu-vk3hb 5 годин тому +1

    लोकसभेला लावला की कार्यक्रम. आता विधानसभेला सुद्धा कार्यक्रम लावणार. मराठे म्हणजे काय सोपं वाटलं काय? लावतो कार्यक्रम पंतांचा

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 5 годин тому

    हरियाणात सारख कर्नाटक पंचीम बगा ल का होत नाही.

  • @AnsarPathan-c7r
    @AnsarPathan-c7r Годину тому

    मराठा समाज ने आता जागे झाले पाहिजे आनी पेशवाई ला रोखले पाहिजे, हे obc समाज चा पन् वापर करुन घेणार, पंकजा , एकनाथ खडसे, अजुन किती तरी obc नेते राजकीय पट् वरून गायब केले जात आहेत

  • @vikaswani2202
    @vikaswani2202 Годину тому

    महाराष्ट्रात ओ बी सी कार्ड वापरले तरी मराठा, मुसलीम, धनगर समाज मताचा फटका ,बसणार

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Годину тому

    मराठा समाजाने bjp ला मतदान करू नये 💯
    Bjp चा मराठा उमेदवार असला तरी तो पडला पाहिजे

  • @easylearn7408
    @easylearn7408 43 хвилини тому

    काही नाही.. महाराष्ट्र मधून बीजेपी हद्दपार नंतर... फडणवीस चा राजकीय संन्यास....हेच सत्य आहे..

  • @SBclasses710
    @SBclasses710 6 годин тому +1

    Aamch pan tharalay ....bjp hatao maharashtra bachao

  • @gauravpawar007
    @gauravpawar007 4 години тому +1

    जात ही झाट आहे. Focus only on development.

    • @VinodShastri-xp5gy
      @VinodShastri-xp5gy 2 години тому

      नाही, नाही, तसं नको. कारण विकास म्हटलं की भाजपा ची गरज लागणार.
      झाटीयवादच येऊदे, म्हणजे Congress ला परत आणता येईल.

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 2 години тому

    भाजप माधव पॅटर्न महाराष्ट्रात राबवित आहे.

  • @anildeshmukh3
    @anildeshmukh3 17 годин тому +6

    अहो हरियाणात निवडणूक आयोग भाजपाई सोबतच होता याचा पण उल्लेख करावा..

  • @vikaswani2202
    @vikaswani2202 Годину тому

    मराठा समाज आरक्षण देणार हे शिंदेनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली, मराठा मतदार शिंदे शिवसेनेला मताचा फटका बसेल.

  • @ranjanjadhav4905
    @ranjanjadhav4905 18 годин тому +2

    Atyant nich home minister up to date for Maharashtra. Itaka nich ki ha fakt marath jati cha atyant anadar karato tyanchya leader cha kut nitine khatama karto. Yala Maharashtra cha maratha dhada shikavanar 100% . 😂

  • @GK-gb5vo
    @GK-gb5vo Годину тому

    Kahi log mhanatat Jarange patil sharad pawarasathi kam karatayat tr ky jhal mg yachyat tumhi sudha fadvanischi chatatat ki. Mg je amhala arakshan det nahiyet tyana vote deycha ka marathyani. tyachya peksha satta palat jhaleli bari.

  • @bachelorboys5297
    @bachelorboys5297 17 годин тому +1

    Haryana kuth Maharashtra kuth.Ithe Maratha ahet gudhghya madhe bheje nahit aamche Correct karyakram karto aamhi 🚩⚔️🔥

  • @ashokmedge3682
    @ashokmedge3682 16 годин тому +4

    पाटलांनी सगळ्या जागा लढवल्या तरच मराठा एकञ येईल नाहीतर पन्नास टक्के मराठा हा महायुतीला मतदान करणार हे नक्की आहे कितीही आपटा

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 5 годин тому

      दहा टक्केच करेल...
      कारण खुप जण फडणवीसच्या मराठा द्वेषाचे दुखावलेत 😢

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 2 години тому +1

      ​@@sandeepshinde9078तर मग बीजेपी चे तिकीट मराठ्यांनी नाकारावे.आहे का तेवढी हिंमत ?

    • @vivekchikankar9310
      @vivekchikankar9310 2 години тому

      Patlancha paksha mnje tutari ki re ...to tynach matdan kr mnr ani mg Sharad Tyncha samjala aarakshan denr

  • @rambhaupatil-t7n
    @rambhaupatil-t7n 17 годин тому +2

    फडणवीस यांना फक्त अस वाटत असेल की obc च्या मतावर निवडून येतील तर ते गंडणार आहेत कारण सर्व obc समाज भाजप सोबत नाहीत तर सर्व पक्षसोबत असणार आहे फक्त निवडणुका होऊ द्या मग फडनवीस याना समजेल मराठा समाजाची ताकद

  • @अशोकजाधव-ड7त
    @अशोकजाधव-ड7त 6 годин тому

    काहीही होऊ शकत

  • @sunnyJad
    @sunnyJad 15 годин тому

    Maratha power kalal ata
    Ani marathyana power nasel dakhvychi tar mara ayushbhar
    Mulanch admission ghetani
    Ani sprdha parikshela
    50% vr arkshan jat ny
    Kiti mul ajun wating madye ahet ya rajkarnchya khela mule

  • @mohanpatil3722
    @mohanpatil3722 15 годин тому +4

    मराठा शिवाय पर्याय नाही

  • @balajipatil8313
    @balajipatil8313 15 годин тому +1

    मनोज जरांगेपाटील जिंदाबाद

  • @maheshagharkar
    @maheshagharkar 5 годин тому

    BJP jatland madhe pan anek seat jinkli ahe. tyamule jaat waglun ha wijay nahiye. ani haryana ani maharashtrat farak ahe. muslim fakta 4% ahet haryanat. jaat marathyapeksha barech kami ahet. ani SC bjp chya side ni ale haryanat. te maharashtrat honar nahi

  • @क्षत्रियकुलावतंस1

    50% मराठा भाजप सोबत असेल लिहून घ्या आत्ता.
    भरपूर मराठयांना समजतंय शरद पवार उध्दव ठाकरे काँग्रेस पेक्षा कधीही भाजप मराठ्यांच्या हिताचा विचार करते आणि सारथी सारख्या योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठयांना भाजप ने दिलंय आघाडी ने काहीच केल नाही हे मराठयांना समजतंय.
    आणि याशिवाय मराठयांना हे सुध्धा माहीत आहे महा विकास आघाडी ला मत म्हणजे हिरवा झेंडा फडकला.
    यामुळं 50% मराठे समजूतदारपणे विचार करून युतीला पाठिंबा देणार.

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 4 години тому +2

      फक्त कॉपी पेस्ट कर बघ तू it cell 😂😂😂

    • @VinodShastri-xp5gy
      @VinodShastri-xp5gy 2 години тому

      पन्नास टक्के नक्कीच नाही, पण ज्यांनी आपण सांगितलेल्या योजनांचा लाभ घेतला, असे मराठे नक्कीच खाल्ल्या मिठाला जागतील कारण मराठे गद्दारी करणार नाहीत.

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 години тому

      @@VinodShastri-xp5gy ज्यांनी नेहमी मराठा आरक्षण ला डायरेक्ट विरोध केला त्या पवार ला मत देणे हीच खरी गद्दारी आहे

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 години тому

      @@VinodShastri-xp5gy ज्यांनी नेहमी मराठा आरक्षण ला डायरेक्ट विरोध केला त्या पवार ला मत देणे हीच खरी गद्दारी आहे

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 години тому

      @@VinodShastri-xp5gy ज्यांनी नेहमी मराठा आरक्षण ला डायरेक्ट विरोध केला त्या पवार ला मत देणे हीच खरी गद्दारी आहे

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 3 години тому

    तू हिंदू आहेस का ?

  • @umeshumape6657
    @umeshumape6657 10 годин тому +2

    महाराष्ट्र जातीपाती सडतोय हरियाणा पेक्षा महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात चालते लोकांना धर्मापेक्षा जात मोठी वाटते जरांगे पॅटर्न फक्त महाविकास आघाडी साठीच काम करत आहे 1994 सालचा जीआर वाचल्यानंतर असे वाटते की शरद पवार साहेब मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत शरद पवार साहेबांनी मराठा आरक्षणासाठी कधीही प्रयत्न केले नाहीत आणि मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी काही केलेलं नाही तरी पण आमचे मनोज दादा जरांगे पाटील स्टार प्रचारक आहेत पवार साहेबांची महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर मराठा आरक्षण गुंडाळला जाणार मराठ्यांना कधी आरक्षण मिळणार नाही

    • @GK-gb5vo
      @GK-gb5vo Годину тому

      Jarange patil jar sharad pawarasathi kam karatayat tr ky jhal mg yachyat tumhi sudha fadvanischi chatatat ki. Mg je amhala arakshan det nahiyet tyana vote deycha ka marathyani tyachya peksha satta palat jhaleli bari.

  • @lahubhawar696
    @lahubhawar696 15 годин тому +1

    Only Jarange Patil

  • @excelfacility5839
    @excelfacility5839 17 годин тому

    Tai la padlay na bhu thaba

  • @shree3954
    @shree3954 15 годин тому

    Harva BJP v shinde na

  • @balvindersing6465
    @balvindersing6465 3 години тому

    नो मराठा नो जाट फक्त हिंदू.. हिंदू आहोत आम्ही.

  • @vinayakshinde9860
    @vinayakshinde9860 8 годин тому +2

    आम्ही मराठा भा ज पा सोबत

  • @Hinduyogesh1122
    @Hinduyogesh1122 4 години тому

    UCC

  • @manasiapte7891
    @manasiapte7891 4 години тому

    असाय नाही तर असा आहे

  • @Rjsuyash
    @Rjsuyash 6 годин тому

    Hindu mhun ektr ya ata bagladesh bgtay na
    Nivdnuk ali ki jrage Patil upshanala bs til ani Sharad pawar vote karay sagtil ya sgalayc Raj Karan aahe

  • @vaibhavpodjale1202
    @vaibhavpodjale1202 4 години тому

    Shett yenar to