संपूर्ण देवीच्या आरत्या | जागर देवीचा | Sampur Devichya Aartiya | दुर्गे दुर्घट भारी तुझं विन संसारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @radhaagare4240
    @radhaagare4240 26 днів тому +3

    आई तुळजाभवानी माते सगळ्यांना सुखी समाधानी आणि आनंदी ठेव आणि सगळ्यांवर तुझी कृपा अखंड राहो हीच तुझ्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @Sulochna-jf9ly
    @Sulochna-jf9ly 2 місяці тому +4

    आई तुळजाभवानी घरच्यांना सद्बुद्धी पतिला मुलांना सद्बुद्धी सुखी दिर्घ आयुष्य दयावे तुझ्या चरणी नतमस्तक होते हे आई भवानी मी तुझ बाळं काही चुकले तर सांभाळून घ्या आणि चांगल्या मार्गाने चालण्यास सद्बुद्धी दया हि विनंती आहे हे आई बाप तुच आहेस आयुष्यात खूप अवघड आहे पण ते सर्व तुझ्या मुळे मी विसरून गेले की माझे आईवडील तु आहेस आयुष्यात खूप काही छान होणार हे निश्चित आहे आई राजा उदो उदो बोला उदो उदो बोला आबांबाईचा

  • @prajaktabagade9094
    @prajaktabagade9094 10 днів тому

    जय श्री महालक्ष्मी 🙏

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 2 місяці тому +9

    जय जगदंबे माता की जय🚩🚩

  • @RameshPawar-en5nl
    @RameshPawar-en5nl 12 днів тому

    I tulja Bhavani Mata ki Jay Om Jay Shri Lakshmi Mata namah

  • @senpai9025
    @senpai9025 2 місяці тому +1

    जय जगदंबे आई तुझा उदो उदो

  • @SudhaThakur-v2w
    @SudhaThakur-v2w 2 місяці тому +5

    😅Jay mata di

  • @vaibhaveesakhare1309
    @vaibhaveesakhare1309 2 місяці тому +2

    अंबाबाईचा उदो उदो

  • @savitachavan9549
    @savitachavan9549 2 місяці тому +1

    Jai Mata Di

  • @VijayRaut-p1q
    @VijayRaut-p1q 2 місяці тому +2

  • @SurekhaShinde-lb4zj
    @SurekhaShinde-lb4zj 2 місяці тому

    😊

  • @SurekhaShinde-lb4zj
    @SurekhaShinde-lb4zj 2 місяці тому

    ❤❤

  • @sunilgirkar7128
    @sunilgirkar7128 2 місяці тому

    🎉
    एकवीरा देवीच्या उदोउदो 🎉

  • @rajankelvalkar5954
    @rajankelvalkar5954 2 місяці тому +17

    अंबाबाई चा उदो उदो

  • @abhaysongire9284
    @abhaysongire9284 2 місяці тому

    Nice.song

  • @arunadeshmukh9820
    @arunadeshmukh9820 2 місяці тому +4

    तुळजाभवानी मातेचा उदोउदो

  • @madhavivipat9515
    @madhavivipat9515 2 місяці тому +1

    उदो बोला उदो ambabaicha

  • @riyatabib5904
    @riyatabib5904 2 місяці тому

    Kaloobai cha udi udo

  • @pramilazunke2437
    @pramilazunke2437 2 місяці тому +3

    आंबे आईचा उदो udo

  • @Update-ty8gw
    @Update-ty8gw 2 місяці тому

    nice songs 👌🥲

  • @senpai9025
    @senpai9025 2 місяці тому

    अंबाबाई चा उदो उदो