Special Report | Manoj Jarange | Abdul Sattar | आरक्षणाच्या लढ्यात नवं समीकरण | Maratha Reservation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • Manoj Jarange Patil, who fought the fight for Maratha reservation, expressed his regret for being isolated. But now they have got a new friend. Abdul Sattar has welcomed Manoj Jarange Patal's role. But BJP has clarified that reservation cannot be given on the basis of religion.
    मराठा आरक्षणाचा लढा लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी एकाकी पडल्याची खंत व्यक्त केली होती. मात्र त्यांना आता नवा मित्र मिळालाय. अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचं स्वागत केलंय. मात्र धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, असं भाजपनं स्पष्ट केलंय.
    #manojjarangepatil #abdulsattar #marathareservation #marathinews #news18lokmat #amta
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 132

  • @kalyanrode8293
    @kalyanrode8293 3 місяці тому +81

    आखा मराठा समाज जरांगे पाटील.याचा माग कायम उभा आहे 24 Hrs काळजी करु नका

    • @vishalmore4310
      @vishalmore4310 3 місяці тому +5

      तु 24 घंटे हींड तीकडे जरांगे सोबत घरची काळजी करू नकोस मी आहे

    • @Newbharatfm
      @Newbharatfm 3 місяці тому

      And me tuzya ghari hoto ratr bhar😂😂​@@vishalmore4310

    • @Iamgv123
      @Iamgv123 3 місяці тому

      तुतारी मास्टर समाजात आग लावायला राजकारणासाठी,, शरद पवार च्या बोटावर नाचतो🤬🤬

    • @AnilSusar
      @AnilSusar 3 місяці тому +4

      Dada Tumchya sobat akkha Maratha samaj Tumchya sobat ahe

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan3451 3 місяці тому +65

    मराठा दलित मुस्लिम बांधव
    ऐकी हेच बळ...🚩🙏💯

    • @Iamgv123
      @Iamgv123 3 місяці тому

      तुतारी मास्टर समाजात आग लावायला राजकारणासाठी,, शरद पवार च्या बोटावर नाचतो🤬🤬

    • @CalmBilliards-yw1vk
      @CalmBilliards-yw1vk 3 місяці тому

      Pagl fhakt dalit Bali aahe

  • @DeepakGaikwad-c6u
    @DeepakGaikwad-c6u 3 місяці тому +18

    काही पण असो पण दुर्लक्षित असेलाला मराठवाडा आता विकासाचा मार्ग वर जाणार हे नक्की....❤

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 3 місяці тому +34

    सटाल मुस्लिम मराठा समाजाला मतदान करतील पण मरठा कधीच मुस्लिम उमेदवार ला मतदान करणार नाही

    • @vlogarnilu
      @vlogarnilu 3 місяці тому +9

      Tula koni sagitl tula pudhch distay ka 😂😂😂

    • @suhaspatil0333
      @suhaspatil0333 3 місяці тому +6

      Are aaglave abdul sattar Yana maratha samajch matdan karto tevha te nivdun yata

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji 3 місяці тому

      😜😜😜

    • @samadhanchopde8852
      @samadhanchopde8852 3 місяці тому +1

      सतार साहेब सिलोड व सोयगाव मतदार सगाच आ आ है

    • @darphenandkumar3800
      @darphenandkumar3800 3 місяці тому +1

      तुम्ही किती मुस्लिमांना तिकीट दिले आणि किती निवडुन देऊ दुसर्या कडे एक बोट केले तर चार बोटे आपल्या कडे हे लक्षात ठेवा

  • @Ashwin22702
    @Ashwin22702 3 місяці тому +24

    सागे सोयरे एक व्हा 🎉🎉👌

    • @vikramghuge6174
      @vikramghuge6174 3 місяці тому

      तुम्ही सोयरे आहेत का

  • @sambhajiaurade8096
    @sambhajiaurade8096 3 місяці тому +3

    हाके साहेब बरोबर

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 3 місяці тому +9

    Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai Ek maratha lak maratha

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 3 місяці тому

      एक कुणबी लाख कुणबी म्हणा 👨‍🌾

  • @DattaSukashe
    @DattaSukashe 2 місяці тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @sambhajiaurade8096
    @sambhajiaurade8096 3 місяці тому +3

    धनगर समाज हाके साहेब ला पाटीबा आहे

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 3 місяці тому +7

    Best sattarbhai.सत्तार भाई बरोबर बोलतायत,फक्त एक काम करा सत्तार भाई तुम्ही शरद पवार साहेबाबरोबर या .पवारि साहेब सर्वांना समानतेने घेऊन ज़ाणारे एक समतावादी नेते आहेत ते तुम्हाला मोठयापदापर्यंत निश्चित नेतील हा विश्वास तुम्हाला सुद्धा असेल.त्यांनी हसन मुश्रीफ,नवाब मलिक,फौज़िया खान यांना कैबिनेट मंत्री केले होते त्याकरिता महाविकास आघाडी बरोबर या व भाज़पची झुंडशाही ऊलटुन टाका,नाही आलात तर मुस्लिम, मराठा व दलित समाज़ तुम्हालाही सोडणार नाही लक्षात ठेवा

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 2 місяці тому

    महाराष्ट्र राज्याचे विद्यमान भावी मुख्यमंत्री म्हणून श्री अब्दुलजी सत्तार साहेब यांच्या नावाला राष्ट्रीय पातळीवरून एक विचाराने सहमती दर्शवली आहे जय श्री राम

  • @anilgawande9725
    @anilgawande9725 3 місяці тому +3

    फक्त सत्तेसाठी आटापिटा.

  • @Joyabjy
    @Joyabjy 3 місяці тому +3

    😂😂😂 आता गावठी मिथुन व अनुपम खेर दोस्त बन गया 😂😂😂

  • @उमेशखाडे
    @उमेशखाडे 3 місяці тому +2

    आहो,जरांगे, मागील, काही वर्षांपासुनचा,ईतीहास आठवा, कोणत्या, लोकांनी,आपले,दैवत, श्रीमंत,श्रीमन,लखोजीराव, जाधव, यांना, धोका,देउन, त्यांच्या,बरोबर,काय, काय झालं,जरा, मागील,ईतीहास, आठवा,जरांगे, मागील,छ, भोसले,घराणे,जाधव,घराणे, ,🙏🙏

  • @sagarpawar-di4rn
    @sagarpawar-di4rn 3 місяці тому +7

    Only jarange dada

  • @dipak777000
    @dipak777000 2 місяці тому

    अतुल सुतार जरांगे यांना हार्दिक शुभेच्छा

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 3 місяці тому +4

    ❤ एक मराठा कोटी मराठा ❤

  • @vishalbhagat6525
    @vishalbhagat6525 3 місяці тому +4

    जय मल्हार जय ओबिसी छगन भुजबल आमचा नाद करायचा नाय ओबिसी ओन्ली

  • @shahdevkhandebhrad1632
    @shahdevkhandebhrad1632 2 місяці тому

    दादा आम्ही आहे तुमच्या सोबत

  • @dhalemadhav4481
    @dhalemadhav4481 3 місяці тому

    👍👍

  • @nandurandhe
    @nandurandhe 3 місяці тому +1

    7
    अब्दुल सत्तार साहेब तुम्ही जरांगे च्या मागे राहा म्हणजे तुम्ही ह्या वेळेस घरी बसाल

  • @Lokkalakar3939
    @Lokkalakar3939 3 місяці тому +3

    सटार शैट घा

  • @jalindarghule62
    @jalindarghule62 3 місяці тому

    एक मराठा कोटी मराठा आखरवाई तालुका लातूर

  • @rajugadekar3006
    @rajugadekar3006 3 місяці тому +1

    अब्दुल्य

  • @Shreeramjay.
    @Shreeramjay. 3 місяці тому +1

    Ek Maratha koti Maratha

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 3 місяці тому +1

    आरक्षण केन्द्र सरकार देत राज्य सरकार नाही

  • @ashish3h493
    @ashish3h493 3 місяці тому

    Abdul Sattar konacha ch nahi..ha khup gelela aahe..ha rang badal tho.. saheb maratha tar aahe aani me obc aahe pn me tumcha sobat aahe

  • @prakashingovale2121
    @prakashingovale2121 3 місяці тому

    🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯🇮🇳🇮🇳👌👌

  • @swapnilshelke1238
    @swapnilshelke1238 3 місяці тому +1

    सगे सोयरे 😊😊😊😊

  • @umeshdete4196
    @umeshdete4196 3 місяці тому

    Kay pn 18 wale😂

  • @ravithorat7432
    @ravithorat7432 3 місяці тому

    Only jarange Patil🚩🚩🚩

  • @edutech889
    @edutech889 3 місяці тому

    Abdul sattar palturam ahe

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 3 місяці тому

    सगळ्यांना आरक्षण द्या. जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.

  • @Jaibharat1947.
    @Jaibharat1947. 3 місяці тому

    Manoj jarange patil kaise akele honge unske saath to 7 crore gareeb maratha sirf maharshtra me hai 3 crore to all of state me hai ..
    Marathon ke saamajik nyay ,hakk ke liye ladh rahe hai

  • @hanumanhydraulic995
    @hanumanhydraulic995 3 місяці тому

    Only jarange patial Baramati hi

  • @पाटील-ख4ह
    @पाटील-ख4ह 3 місяці тому +1

    एकवेळ मुस्लिम समाजाला मतदान करू पण इथून पुढे ओबीसीला मतदान करणार नाही

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 3 місяці тому

      फक्त कुणबी मराठा ला करणार च

  • @sns393
    @sns393 3 місяці тому +11

    गावठी मिथुन 😂एकटा 😢😅

    • @kshirsagar4321
      @kshirsagar4321 3 місяці тому +2

      तु नको चिंता करु आम्ही सगलेजन मराठे आहेत मनोज जरागे पाटील यांच्या सोबत ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील ❤ मराठ्याचा ❤ वाघ ❤ आहे ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤ मराठ्याच ❤ कालीज ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤

    • @vikramgonge7457
      @vikramgonge7457 3 місяці тому

      are bhikarchota tujha original nav sang 😅😅😅

    • @NamdeoMore-kh6ff
      @NamdeoMore-kh6ff 2 місяці тому

      Tuzi bahin kon mg

  • @dattaKadam-ul4he
    @dattaKadam-ul4he 3 місяці тому

    एक मराठा लाख मराठा

  • @sushant1776
    @sushant1776 3 місяці тому +53

    मराठा मुस्लीम एक झाला तर सत्ता आपली येइल आणि आपन हे सरकार पाडु शकतोय

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 3 місяці тому +15

      निजामाचे मराठे 😂😂

    • @krishnarathod8943
      @krishnarathod8943 3 місяці тому +6

      Hirave rakt tumache
      Bhagave rakt amache Jai OBC

    • @rahulpatil2388
      @rahulpatil2388 3 місяці тому

      ​@@krishnarathod8943तुमचे भगवे रक्त😂 आरे आम्ही मोगलांशी लढत होते तेव्हा तुम्ही गापचप मुघलांची गांड धुत होते

    • @Jjm8251
      @Jjm8251 3 місяці тому +4

      हा त्यासाठी तर चालू आहे येवढं.... सरकार पाडण्यासाठी...... पाडा पण दुसर सरकार आल्यावर सुधा अशीच नाटके करा जे आता करताय....

    • @Jjm8251
      @Jjm8251 3 місяці тому

      ज्या मुस्लिमांनी संभाजी महाराजाचे तुकडे केले त्यांना सोबत घेत आहेत हे....लाज वाटली पाहिजे...

  • @birappaghodke9251
    @birappaghodke9251 3 місяці тому +5

    मराठा समाज हो इतर समाजाला मतदान करीत नाही मुस्लिम आणि दलित तर सोडाच ते पक्ष बघत नाहीत तर माणूस बघतात मराठा

    • @jalindarkakade3439
      @jalindarkakade3439 3 місяці тому

      अमोल कोल्हे विजय केले मराठा समाजाने आडळकर पाडले मराठाजाती वादी नाही

  • @Megatron-xu8rj
    @Megatron-xu8rj 3 місяці тому +13

    आता समजले Jarange सगे सोयरे अंमलबजावणी साठी का रडतोय 😂😂😂😂

    • @Don-x9b
      @Don-x9b 3 місяці тому

      काही दिवसांनी रडायची वेळ तुमच्यावर येणार आहे....😂😂😂
      तयार रहा....😂😂
      याचिका टाकलेल्या सात महिने झालेत सराटे सर तुमची मारण्यात पाहत आहेत....😂😂

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 3 місяці тому +21

    ❤ मराठ्याच ❤ कालीज ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤

  • @ashokbhosle51
    @ashokbhosle51 3 місяці тому +10

    जरांगे पाटलांचे हे स्टेटमेंट आजचं नाही याच्यापूर्वी ही त्यांनी धनगर आणि मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा विषय काढला होता कृपया पत्रकारांनी जुन्या बाईक पहाव्यात

  • @amolmokashi6701
    @amolmokashi6701 3 місяці тому +1

    मराठा साठी आंदोलन करा ,मुस्लिम साठी नको.राजकारण नको

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 3 місяці тому

    पुढ ca ladha मुस्लिम आरक्षण

  • @rahulshinde9925
    @rahulshinde9925 3 місяці тому +2

    M + M = sagesoyrye.....
    Ardhawatrao.....90cha hiro...gawthi muthun chi kimya

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 3 місяці тому +3

    Sarkar khup hushar ashe ok aata sagle Ek houya aata maratha aarkshan aani Muslim aarkshan ok

  • @azamkhan6407
    @azamkhan6407 3 місяці тому +2

    Congratulations

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 місяці тому +2

    लिंगायत, मुस्लिम, मराठा,मारवाडी समाजाला ओबीसी मधुनच आरक्षण पाहीजे

  • @ShaikhNaeem-wj9hp
    @ShaikhNaeem-wj9hp 2 місяці тому

    Jarange patil زندباد

  • @ashokugale9369
    @ashokugale9369 3 місяці тому +5

    मनोज दादा जरागे पाटील म्हणाले तर मुस्लिम उमेदवार यांना मतदान करू

    • @yogeshpatil3406
      @yogeshpatil3406 3 місяці тому

      हेच तर पाहिजे त्या बारामती कराला

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 2 місяці тому

    मराठा समाजाला बोगस आरक्षण नको

  • @bharatrasve416
    @bharatrasve416 3 місяці тому

    फक्त राजकारण😂😂दुसरं काही नाही

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 3 місяці тому

    Jrange bhau savdhan. Ha sthar. Dgebaj aahe

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 3 місяці тому

    धर्माच्या नावावर आरक्षण नाही तर मग कशावर ?

  • @DURYODHANRJ
    @DURYODHANRJ 3 місяці тому

    शरद पवार आहे नारे तुझ्या मागे

  • @satishgaikwad21
    @satishgaikwad21 2 місяці тому

    Sattar chi batti gul honar aahe

  • @XFactor-who
    @XFactor-who 3 місяці тому

    ❤नवीन नाव- अब्दुल मोहम्मद जारंगे उर्फ सत्तार पाटील....❤

  • @Sankalpgaikwad-h3d
    @Sankalpgaikwad-h3d 2 місяці тому

    काहीच फरक पडणार नाही

  • @CalmBilliards-yw1vk
    @CalmBilliards-yw1vk 3 місяці тому

    Aabdul he aahe kon

  • @vikramghuge6174
    @vikramghuge6174 3 місяці тому +1

    आता आठवन आले का सतार

  • @SurehFullare
    @SurehFullare 2 місяці тому

    आबदुल सतार गधार आहे पन्नास खोके ऐक दम ओके आता काही निवडुन येत नाही

  • @Itsrenuka102
    @Itsrenuka102 3 місяці тому

    ❤❤

  • @jaikumarbhoyate1087
    @jaikumarbhoyate1087 3 місяці тому +1

    ❤😂

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 3 місяці тому

    जरांगेच आंदोलन भरकटत राहणार असून आंदोलन भरकटत ठेवणार आहे जरांगेच सवर्ण जाती वादी सत्तार पण गद्दार फितूर लाॅबीच राजकारण राजकीय फायदा साठी मैय तेरा तु मेरी

  • @dattagaikwad9954
    @dattagaikwad9954 3 місяці тому

    सतारचया नादाला लागू नका मराठयाचया मता साठी येतोय

  • @sad-boy-9211
    @sad-boy-9211 3 місяці тому

    Shivaji mharaj musalmanasge .
    Ldhale puran aavhis
    Jarhe marathi hoy ka
    Maratha jidhabad

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 3 місяці тому

    जय शिवराय

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 3 місяці тому +1

    अब्दुल सत्तार साहेब जिंदाबाद

  • @ranapatil180
    @ranapatil180 3 місяці тому +2

    Only patil ❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 місяці тому +1

    एकदा अब्दुल सत्तार सुप्रीया ताई ला अर्वाच्च भाषेत बोलला होता. आणी आज हाच सत्तार जरांगे पाटलासोबत आहे.

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 3 місяці тому +1

    आतापर्यंत सापडलेल्या कुणबी नोंदी मोडी लिपीतील आहेत. पण निजामाच्या काळात तर राजभाषा उर्दू/ फारशी होती. मग त्या भाषेतील कुणबी नोंदी कूठे आहेत? हैद्राबाद ला जाऊन काहीच कसे मिळाले नाही?..शासन नोंदी लपवत आहे का?

  • @सुधाकरढमाले
    @सुधाकरढमाले 3 місяці тому

    एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @dadasahebjewe1476
    @dadasahebjewe1476 3 місяці тому

    Maratha Netyaani, ekaane pan aarakshsnabaddal thobadatun shabbda pan kaadhala nahi. Bakichya jatiche Nete Jatisathi maagni laaun dhartat aahet, Maratha Nete mug gilun khurchisathi gapp aahet. Kiti laajirvani goshta aahe tyanchysathi, pan tyana jatiche kahi ghene dene nahi. Khurchisathi chhatuhiri kartaat. Maratha samaj pan tyana laxhat thevnaar aahe.

  • @shivkumardixit817
    @shivkumardixit817 2 місяці тому

    यालाच म्हणतात सत्तेसाठी दलाली, विधानसभा निवडनुक जवळ आली मराठा कार्ड वापरुन गया ,भीती मराठयाचींच,