किमान येवढ्या वेळेस तरी देशमुखच विजयश्री खेचून आणतील असं वाटतंय. सध्याच्या राजकीय परीस्थितीवर. पण कुणाला आणायचं कुणाला पाडायचं असे डाव खेळले तर मग काय खरं नाही
चाकूरकर साहेब ह्याचं काँग्रेस मध्ये वजन आहे ते काँग्रेस ची विचारधारा मान्य करतात तर अर्चनाताई यांना काँग्रेसकडून टिकिट मिळाल असत, नाटक करायच मी कुठल्याच गटाचा नाही
This is not the good way of any news channel anchor... he is very tensed for amit deshmukh ... he is not talking in good manner. Please leave this job and join any party for your future. ..
साहेब तुम्ही अपरिपक्व पत्रकार आहात किंवा भा ज प चे भाट तरी आहात. साहेब तुम्ही कितीही कोल्हेकुई केली तरी अमित देशमुख व धीरज देशमुख हे दोन्ही आमदार नक्कीच निवडून येणार हे लक्षात ठेवा.पंतप्रधान पडत नसतो . आणि जे निवडून येऊ शकले नाहीत ते कसले पंतप्रधान.
Lingayat Reddy Dhangar muslim marwadi = victory
मा मु ली...
Maza mat vikasala Tai.
Only Archana tai patil🎉🎉🎉
परखड विचार
खरेखुरे विश्लेषण
बरोबर आहे
फक्त अर्चना पाटील निवडून येतील.
या वेळास काही पण करा लातूरचा एकच फॅक्टर विधान सभेवर फक्त डॉक्टर......!!!!!
ओमराजेचीं बरोबरी देशमुखाची होऊच शकत नाही. ओमराजे सुसंस्कृत व down to earth आहेत.
ओम राजे निंबाळकर जसे जमिनीवर असतात तसे देशमुख नेहमी हवेत असतात.
एकदा ओम राजेला विचारून या देशमुख कुटे असतात आणि जवळच्या माणसासाठी काय काय करतात
अगदी बरोबर आहे
😂😂
देशमुखांची घराणेशाहीची परंपरा बंद झाल्याशिवाय राहणार नाही विजय तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होणार
Faar Tension Madhe aahat Patil Saheb..
चाकुरकरांच्या संस्था नाहीत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आहेत...
अप्रतिम विश्लेषण
किमान येवढ्या वेळेस तरी देशमुखच विजयश्री खेचून आणतील असं वाटतंय.
सध्याच्या राजकीय परीस्थितीवर.
पण कुणाला आणायचं कुणाला पाडायचं
असे डाव खेळले तर मग काय खरं नाही
Real analysis
लातूर शहर विधानसभा Only अमित भैय्या ❤
लोकशाही आहे,..घराणेशाही नाही.......संस्थानिक नाहीत...
Hope so!😂
BJp
Only Amit Deshmukh ❤
Amit Deshmukh factor latur madhe
Only amit bhaiya
King amit Deshmukh saheb👑🔥
अमित देसमुख ओन्ली
जय महाराष्ट्र साहेब
JAY HO Dr.Kalge Saheb.
चाकूरकर साहेब ह्याचं काँग्रेस मध्ये वजन आहे ते काँग्रेस ची विचारधारा मान्य करतात तर अर्चनाताई यांना काँग्रेसकडून टिकिट मिळाल असत, नाटक करायच मी कुठल्याच गटाचा नाही
Geart sir
🌷✌️✌️✌️
JAY HO Amitji Vilasraoji Deshmukh Saheb.
एकटाच बस्स, एकच बॉस ❤
Only Deshmukh
आमित देशमुख कमीत कमी 50 ते60 हजार मतनी विजयी होणार हे नक्की
घंटा
🎉🎉 only Amit bhaiya🎉🎉
M factor + m community + reservation voters = election won
राज्याच्या राजकारणातला हिरो ...श्री.विलासराव देशमुखाचा मुलगा """आमीत देशमुख आहेत ..दोन भाउ आमदार आहेत....काय तर बोलायचे म्हणुन बोलतोय हा ...पोपट
देशमुखांची औकात नाही कधी ही कोणाला निवडुन आणायची
पंतप्रधान व राष्ट्रपती पदापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान करणाऱ्याला लातूरकर उद्या धडा शिकवतील.
तिनदा मतमोजणी का करावी लागली हे निवडणूक यंत्रणेचे अपयश आले आहे
शिवराज पाटील कीती आभ्यासू आहेत.हे काही नवीन नाही.
ओ.के.सर.
Barobar ahai tumchey, baghu ya kai hoiel
सुसंस्कृत लातूरकर सुसंस्कृत, खानदानी पाटील यांना निवडून देतील.
कितीच पॉकेट भेटलय 😂😂
Jay ho congress
आवाज येत नाही
आरे मराठा आहेना देशमुख याच्या मागे आहे आजुन पण
कितीही आदड आपट करा लातुरात देशमुखच बॉस
घंटा
Tula denar aahet gajar
श्री...आमित देशमुख हे कमित कमी 50 हाजाराच्या फरकाने निवदुण येणारच
I think you are pri judicial and partial!
आर्चना ताई मुळे आमित देशमुख यांच्या विजयावर कांही फरक पडणार नाही.
म्हणून गल्ली गल्लीत अमित पुरीभाजी खात नि येवलेचा चहा पित हिॅडत आहे ना
चाकूरकर चाकुरणी चाकूरकर नी चाकुरच बल काय केलं ते लातूर च बल करणार
सर तुम्ही कमी बोला फक्त कागरेस यनार हो
Modi dev is
साहेब चौकीचे मांडणी करी नका
Kahan Raja bhoj aur kahan Gangu teli
तुला अभ्यास कमी आहे जे केले ते विलाराव साहेबांनी केले त्यामुळे ते बोलणार आरचाना पडणार आमित् भया CM होणार भावा
हा विडिओ सुपारी घेतल्यासारखा वाटतो.
Exactly
This is not the good way of any news channel anchor... he is very tensed for amit deshmukh ... he is not talking in good manner. Please leave this job and join any party for your future.
..
कोणत्याही पत्रकाराने कितीही गरळ ओकली तरी येणार फक्त अमित देशमुख साहेब
Congress Ne ticket ka Nahi dilaya Uttar Diya sir tai la ho
पत्रकार पाटीलसाहेब तुम्ही लिंगायत आहात का?
तू कोण आहे रे
तु काय काँग्रेस चा
आहेका काँग्रेस च समर्थन करतोस
Hmv
मर्मावर बोट ठेवलो की!
हे बी जी पे चे पत्रकार
Tumcha abhyas Kami ahe
Video abhyas shunya ahe
राजू पाटील माननीय शिवराज पाटील साहेबांचा एक जय जवान कारखाना शिवराज पाटलाला चालवता आला नाही
ति का देव आहे का
अमित देशमुख सोबत जनता आहे अमित देशमुख पडणार नाहीत
Tumse karkhani tumse udyog chakur Karachi
वाजून येणार ठासून येणार ओन्ली देशमुख
भावी मुख्यमंत्री अमित भैया देशमुख 🎉🎉🎉
Latur chya jadan gadani madhe Kona che yogyadan ahe he hya patrakar mahashayane sagitale aste tari bare zale aste
पत्रकार साहेब लिंगायत समाजाचे आहेत
How they cheat with Congress after getting that much... shame on A.patil
अयोग्य बडबड आहे
साहेब तुम्ही अपरिपक्व पत्रकार आहात किंवा भा ज प चे भाट तरी आहात. साहेब तुम्ही कितीही कोल्हेकुई केली तरी अमित देशमुख व धीरज देशमुख हे दोन्ही आमदार नक्कीच निवडून येणार हे लक्षात ठेवा.पंतप्रधान पडत नसतो . आणि जे निवडून येऊ शकले नाहीत ते कसले पंतप्रधान.
चाकूरकरांनी कधी च चाकूरच भल केल नाही तर लातूरच काय भल करतील. फक्त अमीत देशमुख विजेता होतील
मतदार व्यक्ती पाहत नाही पक्ष पाहतो. त्यामुळे सध्या काँग्रेस शिवाय पर्याय नाहीं.
२०१९ला औसा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत मतदारांनी पक्ष न बघता कस मतदान केले
धाराशिव मधे तुम्ही बसवराज पाटिल भारी म्हणता.
लातूरला चाकूरकर म्हणता तुम्ही जातीवादी आहात.
लातुरचि ओळखच """देशमुख"""घराण्यामुळे च आहे ...