याला अध्यात्म ज्ञान म्हणता येत नाही ! अनंत वाचाळ बरळती बरळ । मोले घातले रडाया । नाही आसू नाही माया / निव्वळ मोठेपणा ! महाराज " आपण सर्वजन बैठक घेऊ ! अध्यात्म ज्ञान चर्चा करू ! सर्व जनांचा भोजन खर्च चहा पाणी माझा राहील ! ठिकाण तसेच संपूर्ण पता दया ! आदेश अलख निरंजन ! सत कबीर !
आत्मज्ञानी गणपतबाबा, गुरुमाऊली चौरे गुरुजी यांची साकी गायल्याबद्दल शाहीर लहुदादा कदम यांचे खास अभिनंदन, आपल्या कार्यास शुभेच्छा
योग्य विषय धरुन गाणे गाता तुमच्या गायनाचे अभिनंदन
धन्यवाद शाहिर
कृष्ण, यशोदा, नांदराज
याला अध्यात्म ज्ञान म्हणता येत नाही ! अनंत वाचाळ बरळती बरळ । मोले घातले रडाया । नाही आसू नाही माया / निव्वळ मोठेपणा ! महाराज " आपण सर्वजन बैठक घेऊ ! अध्यात्म ज्ञान चर्चा करू ! सर्व जनांचा भोजन खर्च चहा पाणी माझा राहील ! ठिकाण तसेच संपूर्ण पता दया ! आदेश अलख निरंजन ! सत कबीर !
कधी जन्माला आले वहळ नंतर जन्माला आई म्हणजे नदी नंतर जन्माला बाप पाऊस
बरोबर जी 🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤❤
या सखीचं योग्य उत्तर आहे,विष्णु,ब्रम्हा आणि पृथ्वी.आणि सखी अशी आहे -आधी जन्मला पुत्र मग त्या पुत्राची माता,तिच्या पोटी पुत्र जन्मला तोच तिचा पिता.
प्रश्न घालतांना जरा चुकीचा घातला शाहिर