मि कसबा चा मतदार आहे आणि माझा आईच्या cancer operation साठी मि रासने आणि धंगेकर दोघांना भेटलेलो, धंगेंकर नि मला निधी दिला त्यातून पूर्ण ख़र्च झाला, रसाने च्या office मधून काडीची मदत झाली नाही
कसब्यात कमळ फुलेल. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला आहे.कसबा हिंदुत्वाची शान आहे. भाजपा म्हणजे विकास.विकासाबरोबर धर्म आणि समाजाचा सुरक्षेचा विचार करून भाजपाला विजयी करा. हेमंत भाऊ प्रचंड बहुमताने निवडून येतील.गर्व से कहो हम हिंदू है.वंदे मातरम्
महायुती शिंदे सरकार मोदी जी ग्रेरटी सबका साथ सबका विकास मोदी गॅरटि मतदान करा हिंदू धर्म वाढवा विजय शंकर महादेव सदाशिव मारूती ढमढेरे सरदार शिव भक्त मावळा मदॆ मराठा महाराष्ट्र राज्य पुणे शहर महायुती विजय भव
रविंद्र भाऊ ❤
फक्त रविंद्र भाऊ धंगेकर काम बोलत आहे. २४ तास आणि ईझी टू अवेलेबल असणारे नेता.✌️
मि कसबा चा मतदार आहे आणि माझा आईच्या cancer operation साठी मि रासने आणि धंगेकर दोघांना भेटलेलो, धंगेंकर नि मला निधी दिला त्यातून पूर्ण ख़र्च झाला, रसाने च्या office मधून काडीची मदत झाली नाही
कसब्यात परिवर्तन होणार आणि गणेश भोकरे कसबा मतदार संघाचे आमदार होणार....जय मनसे...जय महाराष्ट्र 🚩🚩
येणार तर धंगेकरच कारण लोकांना easy available आहेत, काम करतात, मदत करतात... इथे मोदी आणि शहा ची डाळ शिजणार नाही
गणेश भोकरे मनसे 🚩🚂
RD🎉❤
Manse ganesh bhau
Only mns
धंगेकर💪
Only rd
गणेश भाऊ नक्कीच तरुण आमदार होणार कसबा जनतेला विनंती की मनसे ला मत द्या
पत्रकार भाई मनसेचा पण उमेदवार आहे...हे लक्षात असूद्या...
मीडिया जाणून बुजून मनसेच नाव घेत नाहीत .....
तेच तर
रासने खाली पडणार
ढुंगणावर पडणारे धंगेकर
Rasne fix 💯🚩
Dhangekar
Rd
Ravindra bhaou dhangekar
राज साहेबांचे शिलेदार गणेश भोकरे
विकासाच केद्र आमदार रवीद्र
भाजप येणार
Ad ओंकार येनपुरे विजयी होणार आहे
कसब्यात कमळ फुलेल. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला आहे.कसबा हिंदुत्वाची शान आहे. भाजपा म्हणजे विकास.विकासाबरोबर धर्म आणि समाजाचा सुरक्षेचा विचार करून भाजपाला विजयी करा. हेमंत भाऊ प्रचंड बहुमताने निवडून येतील.गर्व से कहो हम हिंदू है.वंदे मातरम्
गणेश भाऊ भोकरे
🪷🪷🪷🪷🪷
गुजरात मध्ये 😂
Money rain ☔ in kasba election
पर्वती च पण करा
मिकी भाई
Are baba bjp shashit bhagat jaun vichrlyvr bjp ch bolnr na
बामण भाजप म्हणणार
पाकीट बोलत हे तोंडून 💯
महायुती शिंदे सरकार मोदी जी ग्रेरटी सबका साथ सबका विकास मोदी गॅरटि मतदान करा हिंदू धर्म वाढवा विजय शंकर महादेव सदाशिव मारूती ढमढेरे सरदार शिव भक्त मावळा मदॆ मराठा महाराष्ट्र राज्य पुणे शहर महायुती विजय भव
चुलीत गेले election आणि ही नाटकं