अर्जुनला डोळ्याला दिसत नाही का🙄 मनीषा कशी वागवते त्याचा आई वडीलांना tripn बहिणीचे ऐकतो... आनि त्याची आई पण मुग गिळून गप्प बसून आहे..मुलग्याला समजावता नाही येत.. की मनीषाची काय चूक नाही म्हणून..
मनिषा ची ननंद तर आधी खुप चांगली होती आता अशी कशी झाली तसेच दुपारच्या व्हिडिओ तर रिंकू ची सासु दाखवली वाइट तीही आधी खुप चांगली होती शांताबाई तुम्ही असं दाखवून आमचीच दिशाभूल करता चांगल्या माणसांनवरचा विश्वास उडतो कधी न बोलणारी मनिषा कीती बोलली सर्व विचीत्र चं 😂😂😂
मनिषा ची नणंद तर समजुतदार होती न बिघडली केव्हापासून ती😮
शांताकाकु, मनिषाचा,नंनदला,पण,तशीच,अद्दल,घडवा,जस,रश्मीला,घडवली,तेव्हाच,समजेल,तिला,तिचा,वहीणीची,भावना.
शांता काकु विडिओ खुप छान आहे शांता काकु मनिषा चा नंनदला चांगलीच अद्दल घडवली पाहिजे मनिषा ताई खुप छान आहे ❤❤❤❤❤ननद लयच अगाउ झाली आहे तिचि
कमलाने किती छान सांगितले मनिषाला कि,नणंदेचं हसून सगळं कर, नाहीतर आया मुलींना चांगल नाही शिकवत, very very very nice video ❤❤❤❤❤❤❤
अर्जुनला डोळ्याला दिसत नाही का🙄 मनीषा कशी वागवते त्याचा आई वडीलांना tripn बहिणीचे ऐकतो... आनि त्याची आई पण मुग गिळून गप्प बसून आहे..मुलग्याला समजावता नाही येत.. की मनीषाची काय चूक नाही म्हणून..
Ajcha vidio satya parishthiti ahe ❤ashya karte nanda
Manisha चा नणंद ले चांगली अद्दल घडवा पण डायरेक्ट अर्जुन ले मनीचा ले kanpatit नव्हत मारले पाहजे
सरपंच भाऊ अशी कंजुषी करू नका.व्याही लोकांना कपडे घ्यावे लागतात मान असतो त्यांचा.
ननंद आग🎉लावणारी.आहे😢
Ata andi.madi kashala alya nand bai Bhandn Lavaya la mast video👍👍😂😂😂😂😅😅😅😅🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Khup chan video, satya prishth ahe😢😢
मस्त व्हिडिओ आहे शांता काकु
मनिषाचे नणंद ला धडा शिकवला पाहिजे 😊
Very very nice video👌👌👌👌👌👌👌👌
ताई।सुदंर।आणि।खुप।छान।विडीओ।ताई।लग्नाचा।विडीओ
थोडा।लांब।बनवा।आणि।छान।बनवा।अजय।चा।लग्नचा।।❤❤❤❤❤
Manisha chi nanadbai tr khup chan hoti aadhi
ननद जंगली तर पोरग जंगली 🎉🎉🎉
नाईस विडिओ शांताबाई 😊❤😊
मनिषाची सासूने समजून घेतलपाहीजे🎉मनिषाला😊
🎉😊
Very very nice video ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Thanks 🤗
Very nice video and my first like this in 😊❤❤
मनिषा ची ननंद तर आधी खुप चांगली होती आता अशी कशी झाली तसेच दुपारच्या व्हिडिओ तर रिंकू ची सासु दाखवली वाइट तीही आधी खुप चांगली होती शांताबाई तुम्ही असं दाखवून आमचीच दिशाभूल करता चांगल्या माणसांनवरचा विश्वास उडतो कधी न बोलणारी मनिषा कीती बोलली सर्व विचीत्र चं 😂😂😂
मनिषा चि ननद बदलि पहिलें तर चांगलि होति
सरपंच. भाऊ. तुमच्या. घरी. लग्न. आहे. लग्नात. सगळ्यांना. कपडे. घेत. असते.
Mast kamla kaku chan updesh deta 😊😊😊😊😊
Very nice video kaku
Very nice video 👌👌👌👌👌
👌💫👌👌🥰🥰
Santa kaku Manisha chya sasu la Ani nanad la chagla dhada shikwa please te jast faltu pana krte
Nice video 👌🥰❤️😍😘☺️💞
शांताबाई तुम्ही खुप खुप छान आहेत 1:01
Rakesh sarkha arjun nahi ahe ani dolly sarkhi arjun chi bahin nahi ahe 😢
Nice
Nice video
Very nice video ❤
Ashi nanad yeuch nahi ghari mazipan nanad ashich ahe zagdel
Mazi pan 😢😢😢😢
Sarpanch bhau ghya we lagte kapade Manisha chya sasu,sasre aani nande la pn
Hya Bayonne Aayla Aayla chaluch kel ka he Asach Astey
Manisha sasuch Thonda ka sivalay ka Manisha kahich Kam Karu Nako ja tuhi nighun ja Maheri mathari Kasi gapp basaliy
Nice vidio❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
❤
काही हरकत नाही मनीषा, थोडं डोक्यानी घे .
नंदेमुळे स्वतः चा संसार घराब करु नये.
सकाळी उठून नाॅरमल राहा.
👌👌❤❤
Manisha chi sasu kahi bolt nhi porila
नंदा न चे हेच नाटक असतात
Shanta kaku..ya manisha chya sasu..nawra..aani nanad chi changali soymod karo...khup jast hot ahe
Shata kaku manishchi nand adhi tr changli hoti mg aata kaun ashi jhali
Manisha tu maheri ja and arjunla changli addl ghadv
Kay faltu music deta Kaku
👌👌❤❤
Very nice video ❤🎉
Nice video
Nice video
Nice video