SPECIAL REPORT | प्रेमाला उपमा नाही, नव्या विचारांच्या उधळल्या अक्षता! पाहा ही अगदी खास बातमी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • SPECIAL REPORT | प्रेमाला उपमा नाही, नव्या विचारांच्या उधळल्या अक्षता! पाहा ही अगदी खास बातमी
    • SPECIAL REPORT | प्रेम...
    Saam TV (साम टीव्ही) is a 24-hour Marathi news channel in India . The Mumbai-based company was launched on 15 Aug 2008. The channel is owned by Sakal Media Group. Saam TV Maharashtra News channel is best defined as a responsible channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs.

КОМЕНТАРІ • 646

  • @shubhamgaydhare5843
    @shubhamgaydhare5843 3 роки тому +140

    समाजाला विचार करू द्या पण तुमच्या प्रेमाने इतिहास केला...... देव बाप्पा सदैव तुमच्या पाठीशी राहो......

    • @rushikeshfalke3437
      @rushikeshfalke3437 3 роки тому +2

      @@poojadillikar1194 उभयलिंगी. बहुतेक

  • @dattatraypujari406
    @dattatraypujari406 3 роки тому +22

    खर तर साम टिव्ही चा आभारी आहे की अशा ज्या बातम्या आहेत की ज्या समजा साठी खरच उपयोगी आहेत त्या बातम्या तुम्ही टी आर पी ची तमा न बाळगता अगदी निस्वार्थी पणें समज्या परेंत पोहचवत त्या बदल धन्यवाद आभारी आहे मी

  • @ravirajeshirsat2187
    @ravirajeshirsat2187 3 роки тому +20

    तुम्ही दाखवून दिले कि प्रेम हे माणूस नाहीतर मन बगुन केले जाते तुमचा संसार खूप सुखाचा होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @deepalolge2111
    @deepalolge2111 3 роки тому +15

    आणि तुमच्या परिवाराला नमन एक नवा आदर्श सर्वांना दिल्याबद्दल.

  • @Saikadewaana
    @Saikadewaana 3 роки тому +38

    देव तूम्हा दोघाना सुखी व आनंदी ठेवावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @satishjadhav5757
    @satishjadhav5757 3 роки тому +6

    या दोघांच खुप खूप अभिनंदन आणि साम टिव्हीचे ही आभार अशा बातम्या समाजापर्यंत पोहोचविल्या बद्दल
    धन्यवाद 🌹🌹🙏🙏

    • @ratna685
      @ratna685 3 роки тому

      पुरोगामी महाराष्ट्रात ही तर सुरुवात आहे आता अशा बातम्या ऐकायला मिळतील.

  • @truthseeker8264
    @truthseeker8264 3 роки тому +20

    सलाम संजय भावा, तुझा आदर्श नेहमीच सर्वांना प्रेरणादायी ठरेल.

  • @sagarnawale3105
    @sagarnawale3105 3 роки тому +12

    निसर्गाच्या विरुद्ध जावून लग्ग केलं ठीक आहे... परंतु ही अशीच साथ आयष्यभर राहो हीच ईश्रचरणी प्रार्थना.... खूप खूप शुभेच्छा

  • @sajitabhagade4368
    @sajitabhagade4368 3 роки тому +169

    तुमच्या प्रेमाच्या लग्नाला आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा 💐

  • @surekhakhandagle4074
    @surekhakhandagle4074 3 роки тому +1

    लक्ष्मी ताई तुम्ही खूप ग्रेट आहात मी पण नाशिकमध्येच राहतो खूप छान लक्ष्मी ताई मी तुमची खूप मोठी फॅन आहे

  • @BeroZagarZindagi
    @BeroZagarZindagi 3 роки тому +42

    नक्कीच हे टिक टॉक वर सापडले असणार एकमेकांना ! बुरसटलेले विचार, नवा विचार या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात खरं तर अश्या प्रकारच्या विवाहाला भविष्य काय असते हे पुढे कळेलच.

  • @arjunmore1370
    @arjunmore1370 3 роки тому +78

    तुमच्या प्रेम रुपी लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा सुखी राहा आनंदी राहा 💐💐💐

  • @ankitajadhao2047
    @ankitajadhao2047 3 роки тому +2

    आई येल्लमा तुम्हाला खुश ठेवो
    अभिनंदन
    aapan kunach changal kart nay tar wait pan karu naka an bolu naka

  • @shrikantupadhye5163
    @shrikantupadhye5163 3 роки тому +24

    अभिनन्दन भावा दुधोनाहाओ फुतो फलो! दत्तक अष्टपुत्र सौभाग्यशाली भव.🙏

  • @dheerajgaikwad5837
    @dheerajgaikwad5837 3 роки тому

    लय भारी भावा तू दाखवून दिले पोरींना जर कुठली मुलगी लग्न करायला तयार नसतील तर आम्हाला आता अशी पाऊले उचलावी लागतील, पण तूझा चेहरा असा काय दिसतोय बरंच काय सांगतोय असं वाटतंय

  • @avinashshardul9052
    @avinashshardul9052 3 роки тому +29

    मनापासून अभिनंदन💐

  • @user-qj1nu1ic4z
    @user-qj1nu1ic4z 3 роки тому +7

    अभिनंदन!! सदा खुश रहा. देव तुम्हाला खुश ठेवेन. नांदा सौख्य भरे!!

  • @geetadedeadwithdream...7130
    @geetadedeadwithdream...7130 3 роки тому +1

    🎂🎂🎂👌👌👌💐💐💐 खूप बर वाटल आज की कोणाचतरी प्रेम इतिहास बदलत आहे , कारण माझा घरात प्रेमाला परवानगीच नाहीये , Wish You All The Best And Happy Married Life........💐💐💐👌👌👌🎂🎂🎂

  • @maheshlondhe1233
    @maheshlondhe1233 3 роки тому +14

    तुमच्या लग्नाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा संसार सुखाचा होवो

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 3 роки тому +11

    खूप खूप शुभेच्छा व एकदम कडक जय महाराष्ट्र

  • @parmodingle9566
    @parmodingle9566 3 роки тому +8

    लग्नाच्या प्रेमाच्या वाढदिवसाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @anamika347
    @anamika347 3 роки тому +19

    पहिलं तर नजर नको लागायला तुम्हाला कोणाची आणि दुसरं म्हणजे तुमची जोडी महादेव व पार्वती ने बनवली आहे जर त्यांनी बनवली तर आम्ही नाव ठेवणार कोण 🙏अभिनंदन दादा आणि ताई 🙏🙏😘😘❤️

    • @shaikhjafar4805
      @shaikhjafar4805 3 роки тому +1

      Nisargachya virodhat jaawun adhe kaam karne mahnjhe niwwal faltoo pana aahe aani aapan yala khup chan karay mahntat kay sangaw aata

    • @rohitmhamane5466
      @rohitmhamane5466 3 роки тому +1

      Anamika Mahadev Parvati aslya jodya banvat nasto.Krupaya lakshat ghya mansane as kel tar kas chalel
      Lagn stri purush yanni karav.Tumhala he kas kay yogy vatat

    • @anamika347
      @anamika347 3 роки тому

      @@rohitmhamane5466 ते तुमचे विचार आहेत विचार चांगले ठेवा सगळं चांगलं दिसेन

    • @anamika347
      @anamika347 3 роки тому

      @@shaikhjafar4805 tyana chagal vatal tyani kel tumhi kahi naka saghu 🙏

    • @rohitmhamane5466
      @rohitmhamane5466 3 роки тому

      Pan he nisrgachya virudh aahe

  • @dhanashrimistry4899
    @dhanashrimistry4899 3 роки тому +8

    तुमचा संसार सुखाचा होवो उदंड आयुष्या लाभो
    भावी जीवनाला खुप खुप शुभेच्छा

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade9850 Рік тому

    लय जोरात

  • @technicalheros8069
    @technicalheros8069 3 роки тому

    Great job sir and madam

  • @shalinisardar4128
    @shalinisardar4128 3 роки тому +5

    खूप खूप खूप खूप शुभेच्छा, आयुष्यभर अशीच साथ द्या 🌹आणि असेच प्रेम एकमेकांवर राहू द्या हीच सदिच्छा💕💕🙏🙏

  • @ababababbbb
    @ababababbbb 3 роки тому +3

    Kiti chhan.... समाजात बदल होतोय हे पाहून खूप छान वाटलं.... 😘😘😘 God blessed both of u....

  • @sanapkishor4111
    @sanapkishor4111 3 роки тому +20

    कोणा कोणाला ही जोडी आवड 🙏
    👇

  • @pratik596
    @pratik596 3 роки тому +1

    खरच जग बदलतंय याच हे ताज उदाहरण ... लोक काय म्हणतील याची काळजी न करता खूप छान निर्णय घेतला तुमच्या पुढील सुखी आयुष्याला खूप खूप शुभेच्छा ...
    कुछ तो लोग कहेंगे लोगो का तो काम हैं केहना ...

  • @aartibangar2462
    @aartibangar2462 3 роки тому +2

    अभिनंदन..... salute .....तुमच्या फॅमिली च्याआणि तुम्हा दोघांच्या विचारांना

    • @kiranmore3280
      @kiranmore3280 3 роки тому +1

      . हाय

    • @Romeo-om3mk
      @Romeo-om3mk 3 роки тому

      जा त्यांच्या घरी सेल्यूट मारुन या... कशालाही सपोर्ट करता...

    • @aartibangar2462
      @aartibangar2462 3 роки тому

      @@Romeo-om3mk स्वतःला त्या दोघांच्या जागी ठेऊन बघा.... कळेल आपोआप..... काही गोष्टी बसल्या जागी बोलण्यात आणि त्या प्रत्यक्षात करण्यात ....खूप फरक.... आणि तुम्ही comment नीट वाचा.... मी त्यांच्या विचारांना salute केलाय त्यांना नाही.. आणि विचार हे कधीही बदलू शकतात.... ते तसेच कायम ठेवणं प्रत्येकाच्या control मध्ये नसते..... त्यांचं लग्न टिकाव किंवा त्यांनी एकमेकांना समजून घ्यावं ..... यासाठी शुभेच्छा तर देऊ च शकतो ना आपण..

  • @sunilshinde9693
    @sunilshinde9693 3 роки тому +12

    संजय,आम्हाला तुझा गर्व आहे

    • @ojas6235
      @ojas6235 3 роки тому

      Garv kashacha

    • @sunilshinde9693
      @sunilshinde9693 3 роки тому

      @@ojas6235 सॉरी गर्व नव्हे अभिमान लिहायचं होते

  • @Rashmi.d
    @Rashmi.d 3 роки тому

    Tumchya vichara salam ahe

  • @sujatapandit4916
    @sujatapandit4916 3 роки тому +13

    खुप कौतुकास्पद काम केले आहे दोघांनी पण.दोघांना ही खुप खुप शुभआशिर्वाद.

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 3 роки тому +5

      तुमच्या मुलाला उदय असं प्रेम झाल तर काय कराल.....

    • @sameershikalgar8531
      @sameershikalgar8531 3 роки тому

      😂😂😂.... What a joke.....

  • @nitarecipes6719
    @nitarecipes6719 3 роки тому

    अभिनंदन,

  • @subhashkale3724
    @subhashkale3724 3 роки тому

    खूप मोठे धाडस केल धन्यवाद

  • @umeshdavari2029
    @umeshdavari2029 3 роки тому

    God bless you

  • @balaborkar2090
    @balaborkar2090 3 роки тому +1

    मुलींना जास्त भाव खायची सवय लागल्यामुळे मुलांना हा पर्याय उपलब्ध आहे

  • @sonushinde6068
    @sonushinde6068 3 роки тому +10

    Congratulations 👍

  • @andrapopatlal5425
    @andrapopatlal5425 3 роки тому +10

    नवीन विचार, नवीन संसार !!

  • @priyamore1928
    @priyamore1928 3 роки тому

    Sam T. V is best channel 📡

  • @hrushikeshkale4046
    @hrushikeshkale4046 3 роки тому +11

    खूप खूप शुभेच्छा💐💐💐🌹 😊😊😊😊

  • @sangitasutar9396
    @sangitasutar9396 3 роки тому +1

    👌👌🙏🙏

  • @kancanyadav4981
    @kancanyadav4981 3 роки тому +8

    खरच तो मुलगा खुपच चांगला आहे आणि ती दीदी पण नाही तर आजकल कोणी मुलींना लग्न नाची मागनी घलत नाही😢😢

  • @yogi7594
    @yogi7594 3 роки тому +6

    Congratulations aai 🙏👍🤗🌷🌷🌹👏❤god bless u both

  • @ShreeSwamisamarth-w8d
    @ShreeSwamisamarth-w8d 3 роки тому +67

    Comment madhe ghan vichar karnare khup bhet til.
    घाण विचार करणारे सगळे नपुंसक व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना

    • @hrushikeshkale4046
      @hrushikeshkale4046 3 роки тому +5

      खरे आहे जे आहेत त्याना माहिती आहे kiti struggle karava lagto te😑

    • @gk6386
      @gk6386 3 роки тому +3

      अमोल👍👍👍

    • @ramdasgorde2163
      @ramdasgorde2163 3 роки тому +4

      दादा हा विचार तुझ्या मनात नव्हतं यायला पाहिजे

    • @ShreeSwamisamarth-w8d
      @ShreeSwamisamarth-w8d 3 роки тому +1

      @@ramdasgorde2163 gap re chombdya

    • @user-zm9qt5zv9o
      @user-zm9qt5zv9o 3 роки тому +1

      Mla aavdleli comment 👍

  • @ashwinishejal8926
    @ashwinishejal8926 3 роки тому +3

    Congratulations both of you

  • @roshankesarkar8888
    @roshankesarkar8888 3 роки тому +2

    Khup khup shubhecha 🎉🎉🎉🎉

  • @sayalikamble284
    @sayalikamble284 3 роки тому +3

    Pure love❤️

  • @popatyamgar1029
    @popatyamgar1029 3 роки тому +1

    खर प्रेम आहे खुप खुप शुभेच्छा

  • @jyotichavan1007
    @jyotichavan1007 3 роки тому

    I feel very proud about sanjay bro and his mother ...... congratulations and good bless both of you.💐💐💐💐

  • @dipikamane8317
    @dipikamane8317 3 роки тому +3

    Khup bhari
    Kinnar asel jari ,tari tila bhavna astil, Mann asel... Ti pan ek manus ch ahena..त्यांनाही वाटत असेलच की समाजात स्थान मिळावं,संसार करावा...
    भारी पण
    Congrats both of you 💐💐💐

  • @rajeshborikar1553
    @rajeshborikar1553 3 роки тому +1

    खुप खुप सुभेच्छा

  • @patilrupesh1918
    @patilrupesh1918 3 роки тому

    Kharch khup chann premala vay kiva rang nsto premala upma nhi

  • @sikandarmomin9694
    @sikandarmomin9694 3 роки тому +7

    अजून कसले कसले विवाह पाहायला मिळतात देव जाणे.. आता समलिंगी विवाह ला पण मान्यता देण्यात यावी.. म्हणजे युरोपियन देशांमध्ये राहिल्या सारखं वाटेल.. कुठे घेऊन चाललेत आपल्या देशाला काही मंडळी आधुनिकतेच्या नावाखाली...हे असलं करणं म्हणजे निसर्ग नियमांच्या बाहेर आहे विरूद्ध आहे रे...

  • @user-vy6rh9tt6b
    @user-vy6rh9tt6b 3 роки тому +1

    अभिनंदन दोघांचे पण.आपकी जोडी हमेशा सलामत रहे💐💐

  • @Rupsa777
    @Rupsa777 3 роки тому +20

    Congratulationsssss🥳🥳🎊🎉after all its all about love....god bless u ❤️

  • @user-vc1ln6vd8q
    @user-vc1ln6vd8q 3 роки тому

    मनापासून अभिनंदन

  • @AAShiva777
    @AAShiva777 3 роки тому

    💕💕💕💕👌👌 congratulations both of you keep smiling 💝💝💝

  • @estherhiwale7580
    @estherhiwale7580 3 роки тому

    God bless you God allweyes with you very nice

  • @k.m752
    @k.m752 3 роки тому +12

    नवीन युगा कडे वाटचाल छान आहे .जे कोणी राहिले असतील त्यांनी उरकून टाकावे तुम्हाला पर्याय आहे 👌

    • @user-lt2xi1mj9g
      @user-lt2xi1mj9g 3 роки тому +5

      तुज झालं आहे का 🤣🤣🤣🤣

    • @atullagad6542
      @atullagad6542 3 роки тому

      तु जाला मोकाला

  • @pravinsonawane8967
    @pravinsonawane8967 3 роки тому +3

    किती अनैसर्गिक कृत्य

  • @ajaykamble5073
    @ajaykamble5073 3 роки тому +1

    खूपच छान 💐💐💐💐💐💐

  • @deepalihire6604
    @deepalihire6604 3 роки тому +15

    Congratulations both of you happy married life .

  • @mgc5942
    @mgc5942 3 роки тому +5

    Congratulations 🎉🎉 Happy Married life both of you. I wish everything will be good in your life

  • @poojapazare4068
    @poojapazare4068 3 роки тому +2

    Congratulations both of u💐💐💐💐💐💐💐stay Happy

  • @priyankamore981
    @priyankamore981 3 роки тому +2

    Congratulations

  • @shubhangikamble3573
    @shubhangikamble3573 3 роки тому

    Nice👍👏😊 grateful😊😇

  • @maheshkshirsagar7914
    @maheshkshirsagar7914 3 роки тому +14

    अभिनंदन भाऊ💐💐

    • @NILESH.HINDURAO
      @NILESH.HINDURAO 3 роки тому

      असूद्या
      आजकाल पोरं पोरं लग्न कराय लागलीत
      काय होईल आणखी पुढच्या काळात काय सुचत नाही

  • @rishabhbargod4952
    @rishabhbargod4952 3 роки тому +1

    Khup mast ayushbhar ek mekana sath dya. And congratulations both of you

  • @sunildadashindepatil5164
    @sunildadashindepatil5164 3 роки тому +22

    आरे मित्रा तृतीयपंथी जोडीदार पण चांगला बघायचा असता की..!!

    • @sonupatil7914
      @sonupatil7914 3 роки тому

      Dear pram manane kele jate charavar nhi dear

    • @Romeo-om3mk
      @Romeo-om3mk 3 роки тому

      🤣😂😂😂😂😂😂

  • @akshayjogi5653
    @akshayjogi5653 3 роки тому +7

    ही जोडी खूप छान आहे, 😍😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @yogeshgangativre432
    @yogeshgangativre432 3 роки тому +1

    This called true love... Great 👌👌

  • @ajimkhanjade9272
    @ajimkhanjade9272 3 роки тому

    पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @SandipBhoir-tp9kn
    @SandipBhoir-tp9kn 3 роки тому

    Khupach chhan bhau Ani vahini

  • @arshadagaonkar6731
    @arshadagaonkar6731 3 роки тому +2

    This is so good i seriously congratulate both

  • @gauravpawar1027
    @gauravpawar1027 3 роки тому

    Today's beautiful video 🙏🙌

  • @vedtg300
    @vedtg300 3 роки тому +1

    Congratulations aaisaheb

  • @adityabhalerao3153
    @adityabhalerao3153 3 роки тому +1

    Khup khup subhecha

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 3 роки тому +135

    इकडे पोर 32 चे झाले🤔कायमची range geli😂 पण पोरीच भेटे ना🙄 बेचारा दुसरं काय करणार😭😂 अभिनंदन भाऊ👌👌

    • @sudhirholkar6756
      @sudhirholkar6756 3 роки тому +4

      Aai badilacha vichar na karta? Tondat gu kombatil

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 роки тому +6

      @@sudhirholkar6756 आई वडील यांना विचारूनच प्रत्येक गोष्ट करा...फक्त रिकाम्या लोकांना महत्त्व देऊ नका

    • @semmytt372
      @semmytt372 3 роки тому +6

      आमच्या इथे एकजण आहे त्याला मुलं आवडतात, तु करतो का लग्न त्याच्याशी.

    • @abhilashwankhade6637
      @abhilashwankhade6637 3 роки тому +2

      @@semmytt372 😂😂 जाऊ दे भाऊ कंट्रोल😂

    • @panash6
      @panash6 3 роки тому +2

      @abhilash True

  • @prernakate2030
    @prernakate2030 3 роки тому

    Abhinandan..... Khup chan. 🌸🌼

  • @mdwiths.u.rvideos1134
    @mdwiths.u.rvideos1134 3 роки тому

    Excellent News

  • @kedardeshpande8863
    @kedardeshpande8863 3 роки тому +3

    God bless you both.

  • @er.akshayistarikahalkar2348
    @er.akshayistarikahalkar2348 3 роки тому

    जय जय महाराष्ट्र माझा..... छान

  • @pragatisarthak9963
    @pragatisarthak9963 3 роки тому +3

    Congratulations 🎉 Stay Blessed You Both

  • @hemajadhav384
    @hemajadhav384 3 роки тому

    Great love...💐👍

  • @mamasbaby2674
    @mamasbaby2674 3 роки тому

    Khup chan

  • @sohelshaikh9678
    @sohelshaikh9678 3 роки тому +1

    God bless you ❤️

  • @sanjay1314
    @sanjay1314 3 роки тому

    Excellent

  • @Raju-si7yo
    @Raju-si7yo 3 роки тому +40

    बघा मुलींनो तुमच्या नुसत्या फालतू मागणीमुळे मुले अशी कामे करत आहेत....

    • @shalini3427
      @shalini3427 3 роки тому

      😂😂😂😂😛😛🤣🤣🤣😝😝

    • @vishalsatpute3188
      @vishalsatpute3188 3 роки тому

      😀😀

    • @aslammukadam1852
      @aslammukadam1852 3 роки тому +2

      Raaju. Plse as nko bolu hert kru nkoss konalaaa plse gay pan Manus astooo

    • @Laksh8080
      @Laksh8080 3 роки тому +1

      😅😜

    • @sk8172
      @sk8172 3 роки тому +1

      Bhau muli Kay Kami ahet Ka jagat pn he PREM Hot ,ani premala boundaries nastat bhale tya cast, age, height weight, ani gender Ka asena 👍 Respect Them

  • @Darshanashelke-ph4zg
    @Darshanashelke-ph4zg 3 роки тому

    Congratulations both of u 😊🎁 god bless u

  • @pratikshakhokale4525
    @pratikshakhokale4525 3 роки тому

    अभिनंदन

  • @user-dk9dj9jk8v
    @user-dk9dj9jk8v 3 роки тому

    अभिनंदन लक्ष्मी आणि संजय नांदा सौख्य भरे

  • @sadhanasadgir7066
    @sadhanasadgir7066 3 роки тому

    Really proud moment,will change thinking of the people

  • @santoshmore4840
    @santoshmore4840 3 роки тому

    God bless

  • @poonamjambhulkar9125
    @poonamjambhulkar9125 3 роки тому

    Great

  • @thecomedyzone6740
    @thecomedyzone6740 3 роки тому +1

    Congratulations 🙏

  • @laksh2396
    @laksh2396 3 роки тому

    god bless u

  • @sandeepvolg3041
    @sandeepvolg3041 3 роки тому +1

    Mast 1no

  • @user-oi1ko7gb5l
    @user-oi1ko7gb5l 3 роки тому

    मनापासून अभिनंदन भाव

  • @anjalisanpal4956
    @anjalisanpal4956 3 роки тому

    Great true love