येस बँक मॅनेजमेंटच्या चुकीच्या निर्णयामुळे तोट्यात आली होती आता ती मॅनेजमेंट ही नाही आणि ती वाईट अकाउंट नाहीतर. या आकड्यांवरून असं समजतंय की बँक सध्या चांगलं काम करत आहे. अशीच काम करत राहिली तर नक्की मोठ्या प्रायव्हेट बँकांच्या कॉम्पिटिशन मध्ये येईल. खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
Kashala 400 chi garaj aahe??? 100 jari jhala 2 varshat tari 400% cha profit aahe. Keep buying when it falls. Darr ke aage jeet hai.. I am holding 56000 shares@Rs 15 per share.
संकेत जी नमस्कार, आपण प्रत्येक वेळी प्रत्येक स्टॉक वर खूप छान प्रत्येकाला समजेल अशी माहिती समजावून सांगता. बजाज हाऊसिंग फायनान्स, मदरसन संवर्धना वायरिंग आयओसी या स्टॉक वर मार्गदर्शन कराल का सर.
आणखीन काही वर्षांनी आपणास अफसोस वाटेल की येस बँक आणि व्हीआय चे शेअर्स का घेतले नाहीत? शेअर मार्केट हा एक जुगार आहे यात काय होईल आणि काय नाही हे कोणीही सांगू शकत नाही. कुणालाही सल्ला देण्यापेक्षा आपल्या मनाप्रमाणे ट्रेडिंग करू द्या.
@@Rpurankar ते ज्याचं त्याने ठरवायचं. कुणाला सल्ला द्यायचा नाही कुणाकडून सल्ला घ्यायचा नाही. प्रत्येकाने आपापल्या अनालिसिस करून आपापल्या कुवतीप्रमाणे पाहिजे तो स्टॉक निवडावा. युट्युब वर पाहून तुम्ही स्टॉक घेऊ शकता पण तो केव्हा विकायचा याचा सल्ला तुम्हाला युट्युब वर कधीही मिळणार नाही.
@@Rpurankar शेअर मार्केट हा पैशाचा खेळ आहे. ज्याची इन्व्हेस्टमेंट जास्त तोच जास्त कमवू शकतो. ज्याची दीर्घकाळ थांबण्याची तयारी आहे त्यानेच येस बँक सारख्या शेअर्सकडे जावं. ज्यांना कमी कालावधीत नफा हवाय त्यांनी दुसरे शेअर्स निवडावेत.
It will take some time. Yes Bank stock price may touch 400 NOT IN immediate near future. To me it would take almost 3 years to reach 100Rs. and then onwards it would shoot for the higher targets of 400.
Namakar sir sir mala Rolex Ring ya share vishayi mahiti milel ka? ha share fandamently kasa aahe? karan yachi mala IPO allotment milali hoti tar aata ya dudhe mi tyala hold karu ki cell karu ?
Sir i am not member with you i am from mumbay pleased ki dly accechlya solution previous name kale consultions video karal ka buy or not to buy and rane break buy or not JMM POUDLER BUY OR NOT TO BUY SORRY SIR PLEASED VIDEO KARAL KA. IDBI OK FOR BUYING OK OR NOT SIR IDBI BANK PRIVATE HONAR AAHE NA THANK YOU TAKE CARE.
येस बँक मॅनेजमेंटच्या चुकीच्या निर्णयामुळे तोट्यात आली होती आता ती मॅनेजमेंट ही नाही आणि ती वाईट अकाउंट नाहीतर. या आकड्यांवरून असं समजतंय की बँक सध्या चांगलं काम करत आहे. अशीच काम करत राहिली तर नक्की मोठ्या प्रायव्हेट बँकांच्या कॉम्पिटिशन मध्ये येईल. खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
खूपच अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करता सर तुम्ही, तुम्ही yes bank वर सखोल माहिती दिलीत म्हणजे नक्कीच हा share भविष्यात चांगले रिटर्न देईल
संकेत जी यश बॅकेची माहीती छान सांगितलीत.
Kashala 400 chi garaj aahe??? 100 jari jhala 2 varshat tari 400% cha profit aahe. Keep buying when it falls. Darr ke aage jeet hai.. I am holding 56000 shares@Rs 15 per share.
खुप छान. सोप्या भाषेत Explanation.
1.Raghav productivity enhancer
2. Agarwal ind corporation
Yavr detail analysis kra
It is improving its performance. It may not rise up to 400.
But in a 2 - 3 years it will grow 3-4 times. Which is also good for investors
Changle information dilya baddal Thanku sir. Asech veg veglya stock che information det raha.
सर खूपच छान विश्लेषण केलेला आहे तुमचे व्हिडिओ सर खूप आवडतात तुम्ही असेच व्हिडिओ तयार करत जा आमच्यासाठी खूप ते महत्त्वाचे आहेतधन्यवाद सर
Yes Bank chi comparison HDFC and ICICI Bank barobar karne kiti yogy ahei
Sir JP power baddal sanga
संकेत जी नमस्कार, आपण प्रत्येक वेळी प्रत्येक स्टॉक वर खूप छान प्रत्येकाला समजेल अशी माहिती समजावून सांगता.
बजाज हाऊसिंग फायनान्स,
मदरसन संवर्धना वायरिंग
आयओसी
या स्टॉक वर मार्गदर्शन कराल का सर.
Mazha holding la Yes bank che 5380@ 17.50..ahet...
छान माहीती दिली सर Yes Bank बद्दल
Make vidio on Bank of Maharashtra. And IRFC
Yes Bank & VI च्या नादी लागण्यापेक्षा Hope Trading/ Investing करू नका.
त्यापेक्षा बाकी strong fundamentals stocks कडे लक्ष द्या.
आणखीन काही वर्षांनी आपणास अफसोस वाटेल की येस बँक आणि व्हीआय चे शेअर्स का घेतले नाहीत?
शेअर मार्केट हा एक जुगार आहे यात काय होईल आणि काय नाही हे कोणीही सांगू शकत नाही. कुणालाही सल्ला देण्यापेक्षा आपल्या मनाप्रमाणे ट्रेडिंग करू द्या.
मग कोणते शेयर घ्यायचे तेच सांगा तुम्ही
@@Rpurankar ते ज्याचं त्याने ठरवायचं. कुणाला सल्ला द्यायचा नाही कुणाकडून सल्ला घ्यायचा नाही. प्रत्येकाने आपापल्या अनालिसिस करून आपापल्या कुवतीप्रमाणे पाहिजे तो स्टॉक निवडावा. युट्युब वर पाहून तुम्ही स्टॉक घेऊ शकता पण तो केव्हा विकायचा याचा सल्ला तुम्हाला युट्युब वर कधीही मिळणार नाही.
@@Rpurankar शेअर मार्केट हा पैशाचा खेळ आहे. ज्याची इन्व्हेस्टमेंट जास्त तोच जास्त कमवू शकतो. ज्याची दीर्घकाळ थांबण्याची तयारी आहे त्यानेच येस बँक सारख्या शेअर्सकडे जावं. ज्यांना कमी कालावधीत नफा हवाय त्यांनी दुसरे शेअर्स निवडावेत.
जुगार नाही @@bhupendramahajan1163
Thanks Sir khup Chan information dilaya baddal
Wonderful research Awate sir ❤🎉
Kuph Chan sirji apan mahiti dili aahe
Tata gold etf vishayi vedios banava
khup changli mahiti ahe sir
माझ्या कडे 500 शेअर आहे किति दिवस स्टॉक राहू देऊ । म्हणजे मला प्रॉफिट होईल
अजून 500 घ्या.. 3 वर्षानवर्षानंतर बघा.. चघर hold
@@jimmylopez867कितीपर्यंत जाईल हे share चा आकडा
Sir yes bank stock NSE madhe ghaycha ka BSE madhe ghayacah
Penny stock which is best for investment, please suggest
सर खुप सुंदर माहिती दिली ❤❤❤
Very Nice Information
It will take some time. Yes Bank stock price may touch 400 NOT IN immediate near future. To me it would take almost 3 years to reach 100Rs. and then onwards it would shoot for the higher targets of 400.
Thnx Sir..khup chhan mahiti dilat
Nice vidio sir
Khup chan mahiti sir ji
खूप छान analysis केले...या येत्या आठवड्यात yes bank share price 17 पर्यंत पोहोचेल
Very informative video. You are great sir 😊
Thanks
Yes yes yes
Abhe buy kar lu kay sir
P
Market King sanket sir 🙏👌
Very informative vidio thanks Sanket sir
Nice information sir
खूप छान रिसर्च साहेब
Thnku so much
Good research, Thanks!
400 possible nahi
छानच माहिती दिली❤❤❤❤
Buy Thirani projects, umiya tubes, omaxe, sumeet industrie, BGR Energy sys going up guys..
टार्गेट १ वर्षात ४५ पर्यत जावू शकते
Tanla platform var vdo banwa sir
2025 पर्यंत स्ट्रगंल आहे स्टॉक मध्ये नंतर सुटेल
Ujjivan bank Babat video pl
Yes बँक चि SIP करता येते का. करता येत असेल तर तज्ञ लोकांनी प्रोसेस सांगा 🙏
Thanks sanketji for valuable information.
Tumhi kiti shares buy kele yesbank che please tumcha acount share kara
Ak number 👍🏻
एक वर्षांमध्ये ५० रुपया पर्यंत जाईल का ?
Ans may be yes
23 to 400 eka disat nahi janar, jevha halu halu wadhel tevha gheu sadhya wait n watch
तुम्ही दोन ते तीन महिन्यापूर्वी हा स्टॉक एकदम बेकार असल्याचे सांगितले होते . आणि असं स्टॉक मध्ये इन्वेस्टमेंट न करण्याचा सल्ला दिला होता .
Mazya kade yes Bank aahe 5 years hold Karu Shakto... Kya karava
Requesting same analysis on Bandhan Bank
Good mentoring on yes bank
Mi maghil ek vsrshapasun 35 rs vat pahat ahe yes bank 35 var gela tari khup ahe😂
Buy price kay आहे तुमची?
Mag bhava atta profit ride kar 🎉
३५ कधीच गेला नाही. जेमतेम २५-२६ च्या पुढे जात नाही. घोटाळा झाल्यानंतर ३२० चा १५-१६ झाला. खूप तोटा झाला. ५० च्या पुढे गेला तरी खुप झालं.
लवकरच जाईल. इमिडीएट टार्गेट 34 आहे, (3-4 महिने) एक ते दीड वर्षांत ₹50 हुन जास्त होईल. नवीन जापनीज मॅनेजमेंट येतेय.
धन्यवाद संकेत सर
🎉
Yes bank 250 + in 5 years ❤ Quick buy.
Thanku sir
Chan analysis
असच एनालिसेस बंधन बैंकचे करुण सांगा प्लीज़.
Motisons jewellers cha video banwa 185.00 la buy kele aahet 2500 shair
खुप छान व्हिडिओ
Sir
Pls suggest KBC Global and sitinetwork targets
Namakar sir
sir mala Rolex Ring ya share vishayi mahiti milel ka?
ha share fandamently kasa aahe?
karan yachi mala IPO allotment milali hoti tar aata ya dudhe mi tyala hold karu ki cell karu ?
Very great 👍
Yes bank rate may become double at the end of FY 2024-25
IT sector explain plz
Sir Kirloskar group var video banva all company
Thanks sir
Already booked 125% Profit and now having in 90% profit
How many quantity and buy price Book price share details
Nice sir
Sir i am not member with you i am from mumbay pleased ki dly accechlya solution previous name kale consultions video karal ka buy or not to buy and rane break buy or not JMM POUDLER BUY OR NOT TO BUY SORRY SIR PLEASED VIDEO KARAL KA. IDBI OK FOR BUYING OK OR NOT SIR IDBI BANK PRIVATE HONAR AAHE NA THANK YOU TAKE CARE.
जबरदस्त अनालीसेस
Sir mi khup veda call kela hota tumcha team la but kahi responds nahi bhetat aahe
+91 93220 93181
TTML analysis
मि पन घेतले आहे खूप वाढणार तेपण
BI don't think so
PLEASE NFO VAR VIDEO KARA
Nise sir
Yes
Nice
IFL 10000 share aahe sir kya kru
Chan
Sir oil cha split zalela share cha bonus kevha add honar aahe demet la
Bank of baroda var prakash takava please
Nice video sir 🎉
🎉🎉🎉
Jael nkki jr markt mdhe news bnwnareni bnwli tr. Tomato chya stock tasach wr gheun jatyt kahi mothe lok n media wale milun. Tyachi layki mahit hoti late Mr. Jhunjhunwala yanna. Mnun ch sahaj IPO yetoy tomato cha, tumi invest krnar ka vicharl tr tyanni nhi mnla saral 😂
75
Pl analysis of cosmofirst
Oil indai var video banva sir
100 targets hoil in Dec 26
❤
कशावरून
याचा दीड वर्षी पूर्वीचा व्हीडिओ बघूनं मी शेअर विकले आणि आता सांगतो शेअर वाढतील 😢
भाऊ आधी व्हिडिओ तर बघा
तो असे काही सांगत नाही
Ya mahinya 50 la janar ka share
Khup chagli maritime dile sirr
ऑपरेटर काहीही करू शकतात।
राजाचा रंक रंकाचा राव।
❤