Vandan Karuya Padkamala | अमरावतीच्या अंबा देवी ची आरती | गायिका : धनश्री | संगीत : शशांक देशपांडे
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- गायिका : धनश्री देशपांडे
संगीत : शशांक देशपांडे
तबला पखावज : समीर जगताप
काव्य : मालतीताई सराफ
विशेष आभार : विश्वस्त
अंबा देवी संस्थान , अमरावती
निर्मीती आणि संगीत
शशांक देशपांडे
अमरावतीच्या
अंबा देवीची आरती
वंदना करूया पद कमला, पद कमला
अमरावती च्या अंबेला || धृ ||
नेसालीसे तू भरजरी शालू
चोळी बुट्याची शोभे तुला
रत्न जडीत तो मुकुट शोभतो भाळी कुंकुमाचा तो टिळा
पाहून सुंदर रुपाला || १ ||
रत्न हार तो कंठी घातला
कमर पट्टा कमरेला
बिंदी वाक्या करी कंकणे
मोहविती मम नयनांना
महिषासुर तू मर्दियला , मर्दियला || २ ||
पायी पैंजण रुण झुण करिती
गळ्यात पुष्पा पुष्पानच्या माळा
नयनी काजळ शोभे सुंदर
सगुण मोहक रुपाला
सुंदर दिसते तू बाला , तू बाला || ३ ||
हात जोडूनी विनावित असे तूज
पदी आसरा देई मला
भक्ती भावाने ने मन सुमनची
अर्पुया माला अम्बेला
दे दर्शन तू अम्हाला , अम्हाला || ४ ||
वंदना करूया पद कमला, पद कमला
अमरावती च्या अंबेला || धृ ||
खूपच सुंदर गायलात, अप्रतिम. आरती खूप छान. 🙏💐
खुप छान सूंदर आरती म्हटली धन्यवाद
अमरावतीच्या देवीची आरती सौ धनश्री देशपांडे व शशांक देशपांडे खूप छान प्रकारे सादर केली. अभिनंदन.
दिलीप गुळवे नाशिक.
छान वाटले आरती ऐकून, अमरावतीत जाऊन आल्यासारखे वाटले.अरूणा (पटवर्धन)पाटील
खुप छान सुंदर उत्कृष्ट, तुमच्याामुळे देवीचे पहिल्यांदाच दर्शन झाले
Wawawaa khup khup chhan watla 🙏🙏🙏Mazya maherchi aai Ambabai 🙏🙏khup khup Dhanyawad 🙏🙏
👆 Madhavi Mehta
खुप छान आवाज आणि मंगलमय वातावरणात अमरावती अंबा मातेचे दर्शन झाले
गायन छान. देवदर्शनही झाले. धन्यवाद.
फारच सुंदर गीत,गायन,व संगीत 🌹👍🙏 अभिनंदन,शशांक जी व धनश्री जी🌹🙏🌹
Jay amba mata🙏🙏🙏jay ekavira Mata🙏🙏
श्री शशांक सौ.धनश्री श्री समीर आपले अभिनंदन आरतीला खुपच सुदंर चाल लाऊन संगीत दिले .पुन्हा अभिनंदन जय श्री जगदंब
खूप खूप छान अभिनंदन शशांक 🙏🙏 या 🙏🙏
खुप छान,तुझ्या. या गाण्यामुळे डोळ्यासमोर अंबादेवीचे अप्रतिम सुंदर ,मनोहर रूप प्रगट झाले
खूप खूप छान अतिशय सुरेल आणि श्रवणीय आपले मनःपूर्वक सर्व टीमचे अभिनंदन
खूप सुंदर धनश्री. खूप छान म्हंटली. अभिनंदन शशांक. 👍👍👍
Jai mata di,
Khup chaaannnnnn sangeet Ani bhavpurna aavajane deviche darshane zhale. Dhanyawad
Bahot badhiya
Very very nice 👍
So melodious and soulful singing 🙏🙏🙏
Khupch Chan mantramugdh kel WA💓💓🙏🙏🙏🌹🌹
Aai Ambadevi....Aai Ekviradevi....❤🙏🙏🙏🙏
खूप खूप छान अतिशय सुंदर चाल पण खूप छान
संध्या कुळकर्णी अमरावती
Jai maa aambe
Sunder,surel 🙏
Ambadevi Mata Ki Jai....Jai Ekvira Devi Mata.... 🙏🙏🙏🙏❤
खूप खूप शुभेच्छा आणि फारच सुंदर चाल लाऊन भक्तिभावाने गायलात ताई
खूप छान🙏🙏🚩
Amba devi ki jay
Jay mata di
खुप सुंदर जय अंबे
सुंदर आरती,तुमच्यामुळे आम्हाला आमरावतीच्या अंबेचे नवरात्रात दर्शन झाले.
Jay ambe maa jay aekvira Aai
खुप श्रवणीय 👌👌👌👌
Very Nice Song
Sir mi tumchi navin subscriber...Khup chaan .
Wah Very good composition.... Shashank....
Thanks Rahul
खूप छान 👍
Khup sundar 👍🙏
खुप छान शब्द व तेवढेच छान संगीत व गायन.
सर्वांना धन्यवाद.
👌👌🙏🙏
जय अंबा माता
Khup sundar
Jaye Mata di
Mi dhanashri mam chi khup moti fan ahe..Tumcha awaz khupach god.
Khup chhan shashankji 🙏🙏
Surekh !
Jay Ma !!
🙏🙏🙏🙏 अंबाबाईच्या सालंकृत दर्शनाचा योग आपल्यामुळे आला आहे🙏🙏🌹🌹
खुप छान 🙏
खूप सुरेल.
Khoopch sunder🎉
waaaaah! Dhanshri Ma'am
🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌸🌼💮🌻🏵️
Soulful singing 👌👌🙏
खूपच छान शशांक भाऊजी, धनश्री..... अमरावतीच्या आपल्या घरच्या नवरात्राची आठवण येतेय काकूंसकट ....!सुंदर रचना, निर्मिती आणि गोड गायन!
Divine voice of Dhanashri
Beautiful 😍
🙏🙏
सुंदर चाल ,गायन व देवीचे सुंदर दर्शन..अभिनंदन शशांक व धनु👌
👍🙏🙏🙏
Khoop chaan! Prasanna vatla! Superb rendition Dhanashri maam!🙏🙏🙏🙏
Khupach Sundar! 👌👌
धनश्री,तू महिला कॉलेज मध्ये असलेल्या मिलिंद पंत यांना ओळखते स का
🙏🙏🙏👌💐
🙏🙏🌹🌹🥭🍊🍎🍓🚩🚩
मी निनाद सराफ
मला भेटायचे तुम्हाला
Please Call me on 9422857169
खूप छानच 👌😊🌹