सोनवडे- घाडीगाव चा शिमगोत्सवातील नाच्या 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • होळीच्या दिवसा पासून शिमगोत्सव सुरू होतो. आणि नंतर देव गावाघराच्या भेटीसाठी निशाणाच्या नाच्याच्या माध्यमातून जातात. आजचे हे निशाण सोनवडे- घाडीगाव चे. या नाच्याकडे बघून बरेच फसले, कोणाला वाटले खरंच स्त्री आहे की काय? पण नाही.

КОМЕНТАРІ • 4

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 5 місяців тому

    सुंदर. आपल्या. परंपरेचा. कौशल्य. तुम्ही. अगदी. व्यवस्थित. दाखवल्या. ब धल. धन्यवाद. मी. मालवणचा. नमस्कार

  • @vandanagalinde8469
    @vandanagalinde8469 6 місяців тому

    Chann gomucha nach !🎉🎉

  • @m.sharifkhan7775
    @m.sharifkhan7775 Рік тому +1

    वाह फार उत्तम.आपली लोकप्रिय कोंकणी विशेषतः मालवणी होळीची परंपरा तुम्ही जगा समोर आणलीत आपले मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद.मी पण सोनवडे गांवचाच पण यावेळी गांवात येणे जमले नाही.

  • @jijikocharekar211
    @jijikocharekar211 Рік тому

    जबरदस्त छान 👍👌