शेतकऱ्यानं जगावं तरी कस | अवचितवाडी भाग - ४९ | Avchitwadi Episode - 49 | De Dhamal
Вставка
- Опубліковано 19 сер 2024
- शेतकऱ्यानं जगावं तरी कस | अवचितवाडी भाग - ४९
दे धमाल प्रस्तुत अवचितवाडी धमाल कॉमेडी वेब सिरीज
Cast
Namdev Gavhane (Deputy)
Lahukumar Chobhe (Sada)
Ajay Kedar (Shamravo)
Vilas Ghatvisave (Jalu)
Yogesh Pitekar (Yogya)
Mauli Gadhe (Digya)
Swati Kadam (Sugandha)
Pratibha Aher (Surekha)
Director - Deepak Deshmukh
DOP - Ashok Bhongal
Writer - Namdev Gavhane
#Avchitwadi
#अवचितवाडी
#dedhamal
#देधमाल
#DeDhamal
#ChandalChoukadichyaKaramati
#gavranmeva
#dhamalproduction
Thanks For Watching
खरि परिस्थिती मांडली बळीराजाच्याची धन्यवाद आपल्या संपूर्ण टीमचे
सदाभाऊ ने खरी हकीगत कथन केली हे नायालक मार्केट मध्ये खरोखर असेच करतात
वाह डिपोटी सदाभाऊ आज खरी हकीकत मांडली शेतकरी वर्गाची
सत्य परिस्तिथी
सदा भाऊंनी शेतकऱ्यांची खरी व्यथा इपिसोड मध्ये व्यक्त केली आहे Really nice presentation
खरोखरच शेतकऱ्यांनची हाल केली या नेत्यांनी 😢
आसमानी सुलतानी संकटाला तोंड देत धीराने उभा असलेल्या माझ्या बळीराजाला कोटी कोटी नमन
सदाभाऊ नी आजची खरी परिस्थिती सांगितली शेतकऱ्याचा स्वतःचा माल असून स्वतःला भाव ठरवता येत नाही खूपच वाईट परिस्थिती उत्पन्नाच्या किमतीपेक्षा खर्च अफाट होतो ही सत्य परिस्थिती
एकदम खरे बोल ले सदा भाऊ लोकशाही नाही हि ठोकशाही आहे 🙄🙄
लय भारि ईपिसोड धनयवाद सदाभाऊ
सदा भाऊ तुम्ही आज इमोशनल केले राव 😢
डेप्युटी साहेब एकच नंबर व्हिडिओ
मी हा भाग पाहत पर्यंत चार हजार व्हिव होते आणि लाईक फक्त तीनशे लाजा वाटुद्या पाहणाऱ्यांनो
हृदयस्पर्शी... दलाली मुळे शेतकरीच काय अख्खा समाज बाधित आहे.देशांच्या संरक्षण क्षेत्रा पासून ते अगदी शाळा प्रवेशाच्या प्रमाण पत्रां पर्यंत सगळीकडे दलालांची दलदल त्यात आपण सगळेच नुसते अडकलो नाहीतर माखलेले सुद्धा आहोत.छान एपिसोड डेप्युटी..👌👌
दलां लाचा नाश झालाच पाहीजे
खरंच शेतकरी राजाचे खरी कहाणी दाखवली खूप मस्त एपिसोड बनवला डेप्युटी
सत्य परस्थिती आहे शेतकर्यांची
सत्य घटनेवर आधारीत आहे
सदाभाऊ खरे बोलले
आता पर्यंत च्या सर्व भागात हा एपिसोड खरी हृदयस्पर्शी शेतकऱ्यांची परिस्थिती दाखवली.सरकार ला कधीच कळणार नाही.
एकदम खरी परिस्थिती मांडली डेपोटी सदाभाऊ 🙏
सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन एकच नंबर
एकच नंबर डोळ्यात पाणी आले राव
एकदम खरी परिस्थिती मांडली डेपोटी सदाभाऊ
सदाभाऊ ने खरी हकिगत कथन केली हे नालायक मार्केट मध्ये खरोखर असेच करतात
Manapsun danywad sadabhuni madleli shetkaryachi wyatha
एकच नंबर डोळ्यात पाणी आणलं राव
खरी परिस्थिती आहे. खुप छान एपिसोड
आम्ही शेतकरी नाही पन शेतात काम करनारे मंजू आहे हे व्यथा आम्ही समजू शकतो
सत्य परिस्थितीवर आधारीत खुप छान
Aaj kharach salam.ahe tumhala ata paryant cha ek no episod
शेतकर्याच वास्तव माडल सदाभाऊ सलाम तुम्हाला व टीमला
खरोखरच तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा काय असतात हे या भागात दाखविले त्याबद्दल तुमचे खुप आभारी आहोत
धन्यवाद 🙏🙏🙏
Ak number 😢😢❤❤
शेतकऱ्यांना स्वतः अधिकार हवा आपला माल कितीला विकायचा 💪
सदा मामा खरोखर असंच चालय
Agdi barobar aahe wastav chitr mandale sadabhaune baliraja to balirajac asto salam aahe sarv teamla
नावाला लोकशाही हा शब्द बरोबर बोलले सदाभाऊ
सदाने विदारक सत्य कथन केले आहे.
Khup chaan deputy Ani sasabhau reall fact ..... emotional Kel.... kharokhar lokshahi nahi tar thokshahi chalu ahe sagalikade👌🙏
खरच सत्य घटना आहे ❤❤
खुप छान एपिसोड आहे...........👌👌👌
Khup sunder episode 👌
खरी परिस्थिती आहे
1👌 एपिसोड
खरे आहे सदाभाऊ 👏🏻👏🏻
सत्य परीस्तिथी
एकदम भारी भाग बनवला आहे
अगदी बरोबर बोललात
अतिशय भावपूर्ण एपिसोड
खुप छान एपिसोड सदाभाऊ
अप्रतीम
शेतकऱ्याची खरी परिस्थिती दाखवली
एकदम खरी परिस्थिती मांडली
❤ ❤ 1 Number Episode
सलाम
Sadabhau mast
शेतकऱ्याची अवस्था आशी झालेली आहे
Sada Bhau great👍
Radvalla bava tumcha ❤
सदाभाऊ खरंच शेतकऱ्याची अशी हाल😢😢😢😢
सदा भाऊ तुम्ही आज इमोशनल केले राव
Very good episode,
People come to know what is the real fact in rural maharshtra.
Your episode could bring change.
Nice apisod deputy & Sadaa bhau
Zakasss
खरी परिस्थिती मांडली बळीराजाची
खुप छान एपिसोड दाखविला😮😢
Great episode
एक नंबर एपिसोड डिप्टी जालंधर सारजेराव श्याम राव
No 1. 100% Raghit
बरोबर आहे😢😢😢
शेतकरी कितीही खचला तरी तो 8 जुन पासुन पुन्हा उभा रहातो😢😢
Kharach wastav mandle episode madhe
Kaljala Hat Gatla Sadabahu
रिअल फॅक्ट आहे
No 1 😢😢
मस्त एपिसोड होता
👍👍
सत्य परिस्थिती आहे
❤❤
Very nice video
Barabar
Shetkaryache khup hal ahet, Jagacha poshinda upashi rahato ya system madhe
Khr ahy 😢😢
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sada bhau तुमच्यासारखे या सरकारला सुनावले पाहिजे माझे कांदे तर पैसेजस्त आणि उत्पन कमी बरो बर बोलला तुम्ही .तरी पण शेतकरी मन कोणाला समजणार नाही
Good 💯😢
Kharage 1no ahi ky shitkraca vedna ahi te tumhi ya chotasha episode mediun dakhvla 🎉😢
चोभे पाटलाने आज रडवल खर आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂 खरं आहे
Shetkaryana pan akkal pahije na kontya pan gatarchap netyana nivdun deta jaati jaatichya navavar matdaan kartana laaj ny vatat are israel mdhe paani ny tri teh jag tyanchya kde shetiche training la jaatay
मी एक शेतकरी
💯👌👌👌👌
बळीराजाला कुणीच वाली नाही
Depoti.rdaya.aali.
1 no
धन्यवाद सर्व टिमचे
गमत्या वगैरे कुठे गेले
हा भाग त्या मोदी शहाला बघा म्हणावं आणि यावर काही तरी बोला जरा लाजा वाटु द्या
😢😢
अरे मग द्या ना मोदी ल मतदान