КОМЕНТАРІ •

  • @drishtikonjawale
    @drishtikonjawale Місяць тому +1

    छानच.
    दाभोळकर सरांच्या खूनानंतर कलमनामा मध्ये मी लेख लिहिला होता. " माणूस मारून विचार नष्ट होत नाही."

  • @vilasgaikwad2646
    @vilasgaikwad2646 Місяць тому +1

    फार फार सुंदर
    सबका मंगल हो...

  • @pradipgadpale836
    @pradipgadpale836 Місяць тому +1

    खरोखरच खूप चांगली माहिती दिली आहे.जयभीम.

  • @robertpereira9861
    @robertpereira9861 Місяць тому +1

    Very informative ❤ Thanks a lot Vaibhavji ❤

  • @dpramramhhhghhhhhnb
    @dpramramhhhghhhhhnb Місяць тому +3

    अशाच प्रकारचे व्हिडिओज बनवा...खूप महत्वाची माहिती मिळाली... धन्यवाद 🙏..अन शुभेछा...
    दाभोलकरांना अभिवादन..🙏🙏💐

    • @VaibhavChhayaTalks
      @VaibhavChhayaTalks Місяць тому

      नक्कीच माझा तोच प्रयत्न आहे आणि राहील. कृपया शेअर करावा.

  • @KumarNage-n7y
    @KumarNage-n7y Місяць тому +1

    Vaibhav, Excellent!!.. simply great..!!!.

  • @dnyaneshmaharao1789
    @dnyaneshmaharao1789 Місяць тому +1

    प्रभावी व मर्मभेदी मांडणी.

    • @VaibhavChhayaTalks
      @VaibhavChhayaTalks Місяць тому

      सर तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे.

    • @VaibhavChhayaTalks
      @VaibhavChhayaTalks Місяць тому

      खूप आभार सर

  • @pallu31
    @pallu31 Місяць тому +1

    Sir kiti chan fluency ne boltat tumhi.. khupach chan .. ha pan video avdla❤

  • @avinashbagul5398
    @avinashbagul5398 Місяць тому +1

    अभ्यासपूर्ण मांडणी

  • @mady4583
    @mady4583 Місяць тому +1

    निर्भीड पत्रकारिता ❤

  • @gulabdawane1519
    @gulabdawane1519 Місяць тому +1

    छान माहिती

  • @samyakvimalmasu1054
    @samyakvimalmasu1054 Місяць тому +1

    ❤❤

  • @kalyani_7
    @kalyani_7 Місяць тому +1

    Dabholkar sir❤🙏🏻

  • @ranjitware4020
    @ranjitware4020 Місяць тому +1

    त्रिपुटी गाव म्हणजे कोरेगाव तालुक्यातील का

    • @VaibhavChhayaTalks
      @VaibhavChhayaTalks Місяць тому

      @@ranjitware4020 yes may be

    • @ranjitware4020
      @ranjitware4020 Місяць тому

      @@VaibhavChhayaTalks कारण की तिथे पण एक तळे आहे सातारा पासुन 15 km आहे
      माझे आईचे गाव आहे , thank you माझ्या कमेन्ट ला response दिल्या बद्दल,🙏

  • @rewatkaninde
    @rewatkaninde Місяць тому +2

    sir English subtitles deta yetil ka ..pls bagha

  • @ankushsalunkhe7274
    @ankushsalunkhe7274 Місяць тому +3

    चला चोरी करायला ही दाभोलकरांची टॅगलाईन नव्हती. तो पत्रकारांनी केलेला खोडसाळपणा होता. आणि अशा प्रकारचे कोणतेही आंदोलन दाभोलकरांनी केलेले नव्हते. हा भाग व्हिडीओ मधून वगळता आला तर पहा.

    • @VaibhavChhayaTalks
      @VaibhavChhayaTalks Місяць тому

      मला तो संदर्भ किशोर बेडकिहाळ यांच्या लेखात मिळाला. तसा उल्लेख मी केलाय. पण आता व्हीडीओ एडिट करणं कठिण आहे. तरी मार्ग काय निघतोय ते पाहतो.

    • @vijayparab6955
      @vijayparab6955 Місяць тому

      याबध्दलचा खुलासा केलेला मेसेज तुम्ही pinned करून ठेवा.​@@VaibhavChhayaTalks

  • @pallu31
    @pallu31 Місяць тому +2

    Sir kiti chan fluency ne boltat tumhi.. khupach chan .. ha pan video avdla❤