नामातचि आहे ౹ अपार सामर्थ्य ౹ कदापि न व्यर्थ ౹ जाई नाम ॥ १ ॥ नाम घेणे हाचि ౹ परम पुरुषार्थ ౹ नाम हे नामार्थ ౹ घ्यावे परी ॥ २ ॥ निष्काम भावे या ౹ नित्य घ्यावे नाम ౹ नसो हे सकाम ౹ नाम कदा ॥ ३ ॥ साईपदरज म्हणे ౹ नाम जो उच्चारी ౹ लाभे मुक्ति चारी ౹ जापकासी ॥ ४ ॥
Well done , Hrishikesh!! TODAY, NO ONE SINGS GEET RAMAYAN BETTER THAN YOU !!!! The sound system is great . It really enhances your voice !!! Most times , you sing with a bad sound system and your soft voice gets drowned in all the background music
गदिमांचे शब्द आणि बाबुजींचे संगीत आणि स्वर खरंतर अमृताचा कुंभच आहे पण हा माझा छोटासा प्रयत्न, आवडलं तर नक्की लाईक करा😊🙏 अंगदेशीच्या ऋष्यशृंगांनी दशरथाच्या सांगिण्याप्रमाणे यज्ञ मांडला.व तो यज्ञ आनंदाने पार पडला. व त्या यज्ञज्वाळेतून अग्नीदेव प्रसन्न झाले व दशरथाला म्हणू लागले.... क्षीर घे दशरथा, धन्य करावे मला कैक दिनांचे पूर्ण मनोरथ शतजन्मांचे पुण्य बरोबर सुर्योदय हा समज जीवनी भाग्यतरु ये फला,दशरथा...धन्य करावे मला ठाऊक मजला व्यथा मनीची वसंत जरी ना बहर कधीही त्याचसाठी हा यज्ञ मांडला सिध्दी लाभे तपा, दशरथा... धन्य करावे मला यज्ञाहुतीने तृप्त देवगण तुला पाहुनी कृतार्थ लोचन स्वीकारावी फलश्रुती ही बहर येवू दे फुला, दशरथा... धन्य करावे मला खीरपात्र हे घे तू हाती काय वर्णू मी याची महती याच्या ठायी अगणित शक्ती अन्य नसे उपमा, दशरथा... धन्य करावे मला तव यज्ञाचे यज्ञामृत हे भाग्योदय हा पुत्रप्राप्तीने तूच स्पर्शिले मरुस्थळावर दैवकृपे मृगजळा, दशरथा... धन्य करावे मला खीर भरविता निजभार्यांना पुत्र उपजतील तीन्ही राण्यांना बालस्वरांनी फुलेल अंगण त्यांच्या रूपी अतुलप्रभा, दशरथा..धन्य करावे मला सूर्यवंशी हे सूर्य वाढतील रुप अलौकीक भाटही गातील भाग्यवान तू हे नृपश्रेष्ठा सौख्य लाभले तुला, दशरथा... धन्य करावे मला आज्ञा द्यावी मजसी आता प्राप्त धन्यता तुला पाहता उदंड राहो रघुकुल कीर्ती उदंड ही संपदा, दशरथा... धन्य करावे मला - प्रथमेश विजय अवसरे ✍️✍️
दशरथाला तीनचं राण्या होत्या.कौसल्या,कैकयी आणि सुमित्रा.त्यातली कैकयी ही कैकयी देशाचा राजा अश्वपती यांची कन्या होती तर कौसल्येच्या नावाने दशरथाच्या अधिपत्याखालील राज्य कोसल किंवा साकेत नगरी नावाने प्रसिद्ध होतं.ज्याची राजधानी अयोध्या ही होती.
खूप छान बाबूजींसारख वाटल.धन्यवाद
Farach chaan gayale ahe Hrishikesh Ranadeni
Babujichi athavan ali awaj iekun
खूप सुंदर विवेचन आणि ऋषिकेशचे अप्रतिम गायन
Hrishikesh ji apratim👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप सुंदर विवेचन, निवेदन. आणि अप्रतिम गायन.
खूप खूप सुंदर हृषिकेश
काय अप्रतिम आवाज आहे 🙏
नामातचि आहे ౹ अपार सामर्थ्य ౹
कदापि न व्यर्थ ౹ जाई नाम ॥ १ ॥
नाम घेणे हाचि ౹ परम पुरुषार्थ ౹
नाम हे नामार्थ ౹ घ्यावे परी ॥ २ ॥
निष्काम भावे या ౹ नित्य घ्यावे नाम ౹
नसो हे सकाम ౹ नाम कदा ॥ ३ ॥
साईपदरज म्हणे ౹ नाम जो उच्चारी ౹
लाभे मुक्ति चारी ౹ जापकासी ॥ ४ ॥
खूप खूप सुंदर
Apratim, khup sundar.
One of most beautiful voices in marathi is of Hrishikesh ranade
फारच छान।।
अतिशय सुंदर
Hrishikesh Awesome 🙏🙏🙏
Jay Shree Ram
Khup Chan
In this singer scanty of feelings showing skill
अप्रतिम गायकी
अप्रतिम❤
अप्रतिम खुपच सुदर स्वर
बाबुजीची आठवण झाली
खुप सुरेख गायन. अर्थ किती सुंदर वर्णन करून सांगितला आहे.
तालवाद्य अतिशय बहारदार.गायन सुद्धा अप्रतिम.
खूप छान मन ऐकदम फ्री झाले
अप्रतिम... खूपच श्रवणीय व भावपूर्ण गायन
खूप सुंदर निरुपण आणी सुन्दर स्वर,अभिनंदन
सुरेख
I m a great fan of Hrishikesh 's singing . This is so good .
कितीही वेळा ऐकले... तरी वारंवार ऐकावे वाटते... खूप सुंदर 👌👌🙏
Apratim gayan.
किती गोड स्वर आहेत, 👌👌ऐकून धन्य झालो , अर्थपूर्ण निवेदन आणि भावार्थ 👌👌
Sundar gayan
खूप सुंदर संकल्पना आणि सादरीकरण . निरुपण, निवेदन खूप सुंदर सर्व गायकांचे खूप कौतुक
Hrishikesh Ranade singing n voice 👌🏻👌🏻
वा दादा काय रे आवाज तुझा 🔥🔥
Beautiful
सुंदरच शब्द अपुरे आहेत हृषिकेश खुप आनंद आपल्या सुराने थकवा नाहीसा झालारे बाळा
Atishay sunder abhivyakti.khupach changley samjavile aahe.mala pan hya gaanyachi dusari baju logically barobar vaatali.hya dusarya drishtikon baghnarya chya buddhi la sashtaang naman
Mala he gane Rishikesh Ranade chya avajatach. Aikayala avadate..kiti Apratim gaylay.
खूप छान निरूपण आणि ऋषिकेशचे अप्रतिम स्वर...आणि हे गाणं सुद्धा नेहमीच खूप छान वाटतं ऐकायला 🙏🙏
Thanks Sayliji 🙏
हृषीकेश खुप सुंदर 👍👌
तुला खुप खुप शुभेच्छा
अप्रतिम.....
खूपच श्रवणीय गायन...अनेकदा ऐकून सुध्दा ऐकतच रहावे वाटते
खुपच सुंदर 💐
Atishay sunder. Man prasanna zale. Sadarikaran far chan
Nice song
सुंदर आवाज.छान म्हटले आहे
उत्तम सादरीकरण !
Wow! What a great rendition of Babuji's song. Marvellous!
Khub khub sundar geet . Great.
अप्रतिम विवेचन
बाबूजींचा भास!!!!
व्वा...!!!!
खूपच सुंदर..!!!
मला ह्रशिकेश रानडेंची गाणी खूप आवडतात मी अगदी डोळे बंद करून गाणी ऐकते आणि त्यांच्या गाण्याचा आस्वाद घेत असते 👌👌🙏🙏🙏
Very. Nice
एकदम मस्त ।
खूप सुंदर निवेदन व भावपूर्ण गायन, सर्वच मधुरम्🙏🏻
Absolutely brilliant 👍👍👍👍👍
Nice voice
Wa Rishikesh apratim sadarikaran
Superb
Gaanapan chhan and Nirupan suddha Sunder.
Khuach chan Hrishikesh !geet ramaynatil hya apratim geetache sadrikaran awesome 👌
🙏🙏
5:45 ला गाणं सुरू होईल...अप्रतिम गाणं
अप्रतिम
Dashratha....Khoop sunder!!
Khup sunder
Super rendition by Hrishikesh Ranade .. 👌🎶 also, Nirupan khupach chhan 🌸🙏🙏🌸
Well done , Hrishikesh!! TODAY, NO ONE SINGS GEET RAMAYAN BETTER THAN YOU !!!! The sound system is great . It really enhances your voice !!!
Most times , you sing with a bad sound system and your soft voice gets drowned in all the background music
👌👌👏👏
Apratim 🙏🏼🙏🏼🙏🏼
रामकृष्णहरि! खूप छान गायन!💐💐
यज्ञदेवाने दशरथाला हे पायस तुझ्या चार राण्यांना दे असे सांगितले. सुषमा ताई, आपल्याला तीन राण्या माहिती आहे. ही चौथी राणी कोण? कृपया सांगावे.
Dasharathachi ecchshakti hi 4thi rani pan te bolaycha rahun gelay
भावार्थ महत्वाचा आहे , चुकून तिनं ऐवजीं चार हा शब्द आला असेल .
आपण काय घ्यायचं हे महत्वाचे आहे.
Dharathachi ecchsshakti hi 4thi rani
अप्रतिम 🙏👍
Khup chan mahiti sangtali ahe
अप्रतिम 👏👏👌👌
Sundar !!
व्वा! अप्रतिम सादरीकरण !!
गदिमांचे शब्द आणि बाबुजींचे संगीत आणि स्वर खरंतर अमृताचा कुंभच आहे पण हा माझा छोटासा प्रयत्न, आवडलं तर नक्की लाईक करा😊🙏
अंगदेशीच्या ऋष्यशृंगांनी दशरथाच्या सांगिण्याप्रमाणे यज्ञ मांडला.व तो यज्ञ आनंदाने
पार पडला. व त्या यज्ञज्वाळेतून अग्नीदेव प्रसन्न झाले व दशरथाला म्हणू लागले....
क्षीर घे दशरथा, धन्य करावे मला
कैक दिनांचे पूर्ण मनोरथ
शतजन्मांचे पुण्य बरोबर
सुर्योदय हा समज जीवनी
भाग्यतरु ये फला,दशरथा...धन्य करावे मला
ठाऊक मजला व्यथा मनीची
वसंत जरी ना बहर कधीही
त्याचसाठी हा यज्ञ मांडला
सिध्दी लाभे तपा, दशरथा... धन्य करावे मला
यज्ञाहुतीने तृप्त देवगण
तुला पाहुनी कृतार्थ लोचन
स्वीकारावी फलश्रुती ही
बहर येवू दे फुला, दशरथा... धन्य करावे मला
खीरपात्र हे घे तू हाती
काय वर्णू मी याची महती
याच्या ठायी अगणित शक्ती
अन्य नसे उपमा, दशरथा... धन्य करावे मला
तव यज्ञाचे यज्ञामृत हे
भाग्योदय हा पुत्रप्राप्तीने
तूच स्पर्शिले मरुस्थळावर
दैवकृपे मृगजळा, दशरथा... धन्य करावे मला
खीर भरविता निजभार्यांना
पुत्र उपजतील तीन्ही राण्यांना
बालस्वरांनी फुलेल अंगण
त्यांच्या रूपी अतुलप्रभा, दशरथा..धन्य करावे मला
सूर्यवंशी हे सूर्य वाढतील
रुप अलौकीक भाटही गातील
भाग्यवान तू हे नृपश्रेष्ठा
सौख्य लाभले तुला, दशरथा... धन्य करावे मला
आज्ञा द्यावी मजसी आता
प्राप्त धन्यता तुला पाहता
उदंड राहो रघुकुल कीर्ती
उदंड ही संपदा, दशरथा... धन्य करावे मला
- प्रथमेश विजय अवसरे ✍️✍️
Khoop chaaaaaaaan
@@sheeladhumal6208 धन्यवाद 💐
@@sheeladhumal6208 धन्यवाद 💐
Apratim rishikesh my favorit
सादरीकरण फारच छान आहे.
पण मला असे वाटते की तो पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता.
दशरथाला तीनचं राण्या होत्या.कौसल्या,कैकयी आणि सुमित्रा.त्यातली कैकयी ही कैकयी देशाचा राजा अश्वपती यांची कन्या होती तर कौसल्येच्या नावाने दशरथाच्या अधिपत्याखालील राज्य कोसल किंवा साकेत नगरी नावाने प्रसिद्ध होतं.ज्याची राजधानी अयोध्या ही होती.
Very good
कृपया नमनाला घडाभर तेल जाळून गाण्यांची रंगत घालवू नये. ही विनंती.
Superb singing... As usual...
Excellent.
अगदी जसे च्या तसे बाबुजीं सारखे
तो मी नव्हेच
👍👍👌👌👃👃
Very nice voice
Madam aswamedh yadnya Nahi pahile putrkameshthi yadnya Kala hota raja dashrathane aswamedh yadnya ramane Lela hota rajy vistarasathi
5:50
Dashrath had 3 wives Kaushalya, Sumitra and Kaikeyi, 4th wife not there
Dasharathachi ecchashakti hi 4thi rani te na bolaycha rahun gela
@@sushamasureshpote2614 okk
Pan Tumhi Khup Chaan nirupan Katya, Aikun prasana vatate
Excellent voice, but still he is to far away to match Sudhir Phadake
निवेदन आणि गाणे बेस्ट
पण सांगताना एकदा चार राण्या असे चुकून सांगितले आणि नंतर दशरथाला तीन राण्या होत्या असे सांगितले आहे.
अप्रतिम
Apratim...