पिहु किती भारी दिसती आज ☺️👆

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 52

  • @ritabhaltadak1358
    @ritabhaltadak1358 5 місяців тому +2

    आईनी छान जीलेबीचे वेडे केले एकच नंबर

  • @balajiyeleboinwad5580
    @balajiyeleboinwad5580 5 місяців тому +1

    आईने मस्त बनवले

  • @विजयमोरे-ख2र
    @विजयमोरे-ख2र 5 місяців тому +19

    असंच काहीतरी करत जा,तुझा नवरा म्हणतोय कॅमेरा समोर तरी मेकअप पुजाताई खुप छान आपल्या परिवार ला हात भार घरातल्या घरात आपला फोन खरंच तुझं नशीब खुप चांगल आहे 👏👏👏👏👏

  • @balajiyeleboinwad5580
    @balajiyeleboinwad5580 5 місяців тому

    पिहू आहेच भारी

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 5 місяців тому +10

    अग पिहु भारीच आहे तू तीला स्वच्छ ठेवत नाही.

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 5 місяців тому +12

    खूप सुंदर राहा पाडूचं मंन जीकून घे आता कीती छान बोलते तसेच शुटीगं करताना पंण आसच डायलॉग बोलं

  • @सक्षम-व1थ
    @सक्षम-व1थ 5 місяців тому +1

    असंच छान छान व्हिडिओ पाठवत जा बेस्ट ऑफ लक मिस्टर ना असे साथ दे मला तुझी रेसिपी खूप आवडते नक्की ट्राय करून पाहते
    पांडुरंग खूप आवडणारा अभंग व्हिडिओ हा तुझा

  • @popatpatil7762
    @popatpatil7762 5 місяців тому +6

    आई खूप हुशार आहेत छान वाळवण बनवतात

  • @gayatribhabal2703
    @gayatribhabal2703 5 місяців тому

    Khup Chan ❤

  • @dipalitayde3910
    @dipalitayde3910 5 місяців тому +10

    आईनी केलेले छान दिसतेय

  • @sachinshinde3368
    @sachinshinde3368 5 місяців тому +9

    आईने केलेले छान आहे खूप छान

  • @Lataraut9527
    @Lataraut9527 5 місяців тому

    Hii💘💘💘👌👌👌💯💯💯💯💯

  • @peace-tt6sj
    @peace-tt6sj 5 місяців тому +1

    वाघमारे 💙

  • @sagardhumal-tk1pj
    @sagardhumal-tk1pj 5 місяців тому +2

    खुपच छान पुजा❤❤❤❤❤

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 5 місяців тому +7

    गोड आहात दोघी

  • @SanjayGhatul-ez6wc
    @SanjayGhatul-ez6wc 5 місяців тому +1

    आई ने केलेल्या छान दिसते

  • @NeetaGondhale
    @NeetaGondhale 5 місяців тому

    👌👌👌

  • @AkshayShinde-il3ln
    @AkshayShinde-il3ln 5 місяців тому +1

    Pooja ❤

  • @mahavirshelake843
    @mahavirshelake843 5 місяців тому

    तुमच्या आई खरच खुप हुशार आहेत

  • @mangalwaghmare3761
    @mangalwaghmare3761 5 місяців тому +1

    पुजा एकच ड्रेस 👗 का घालते

  • @manjushakshirsagar661
    @manjushakshirsagar661 5 місяців тому

    दोघीचं पण छान झाला आहे पूजा असच बोलत जा खूप छान बोलतेस छान दिसती

  • @Aartidhond
    @Aartidhond 5 місяців тому +1

    आईंनी छानच केले

  • @RajeshwriManoj
    @RajeshwriManoj 5 місяців тому +1

    Chup Chan pooja tai tumchi khup pragti honar tumi khup pudhi janar tumi khup Chan ahet

  • @Guduuu01
    @Guduuu01 5 місяців тому +8

    माऊ vlog रोज टाकजा

  • @monalipatil-br8hd
    @monalipatil-br8hd 5 місяців тому

    आईने केलेली छान दिसत आहेत कॉल पूजा ताई जरा गोल घालायचं सॉरी बर का म्हणू नका

  • @sonalisathe8486
    @sonalisathe8486 5 місяців тому

    👍☺️

  • @RenukaPatil-bf5tl
    @RenukaPatil-bf5tl 5 місяців тому +1

    पुजा,पिहु छान दिसता👌👌👌👌

  • @archanapagare5706
    @archanapagare5706 5 місяців тому +3

    Chan mast

  • @divyajadhav9855
    @divyajadhav9855 5 місяців тому

    खूप छान केले आहे मामी

  • @urmilapansare7562
    @urmilapansare7562 5 місяців тому +1

    Chan mast👍

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix 5 місяців тому

    Krishna khup chan bolto khup chan video kurkure pan chan jalet puja tai ni kelele chan jalet aai

  • @ujjwalawavdhane9364
    @ujjwalawavdhane9364 5 місяців тому +3

    आई केले तसे करतात पुजा पाणी तीन ताबा पाहिजे होते.

  • @v.chandrakala7857
    @v.chandrakala7857 5 місяців тому

    Nice

  • @AdittyaKamle
    @AdittyaKamle 5 місяців тому

    आई केलेली छान दिसतात❤❤

  • @nikitagalphade5050
    @nikitagalphade5050 5 місяців тому

    👌👌👌👌👌👌👌

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 5 місяців тому +2

    आज काय करताय

  • @surekhasapate8222
    @surekhasapate8222 5 місяців тому

    He pali ne ghalun pan chan zale aste

  • @vijaykarande5809
    @vijaykarande5809 5 місяців тому

    Hi

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 5 місяців тому +2

    सासू सून छान राहता, आईना जपत जा.आई मुलीसारखे तुज्याबरोबर राहतात. 😊😊

  • @RenukaDungahu
    @RenukaDungahu 5 місяців тому

    Nice 👌👌

  • @yogitasaravad
    @yogitasaravad 5 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 5 місяців тому

    👌🏻👌🏻👌🏻

  • @mahanandasuryawanshimarath5448
    @mahanandasuryawanshimarath5448 5 місяців тому +2

    आईच्या कुरकुरं छान आहे

  • @Sakshiciragoli
    @Sakshiciragoli 5 місяців тому +1

    पूजा ताई त्याला आमच्याकडे काटे कोंडुळे म्हणतात पूजा ताई तुम्ही आता घातले ते आमच्याकडे काटे तुमच्याकडे काय म्हणतात ते आम्हाला दुसऱ्या ब्लॉक मध्ये नक्की सांगा तुमच्याकडे काटे कुंडली काय म्हणतात नक्की सांगा😊

    • @annadande5978
      @annadande5978 5 місяців тому +2

      शाबूदाना चकली

  • @Official_cat_1313
    @Official_cat_1313 5 місяців тому +1

    पिटाचा किती नास करती ही पुजा हिला किंमत नाही कशाची स्वतः कमवताना कळतं कस नास करायचा ते

  • @Chhayashinde-12
    @Chhayashinde-12 5 місяців тому

    👌👌

  • @dewooshirodkar5134
    @dewooshirodkar5134 5 місяців тому

    👌👌👌👌👌

  • @gajanankale780
    @gajanankale780 5 місяців тому

    Nice