सर्वप्रथम तुम्हा सर्वाना अगदी मनापासून जयभीम... या कार्यक्रमातून का होईना पण आपल्या सर्वांमध्ये एकी दिसली... खूपच छान... भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा... मनापासून जय भीम 💙💙💙
ताई मस्तच सजावट केली आहे लायटिग एकदम छानच आपल नालंदा सेवा मंडळ कार्यक्रम एक्दम छान आहे साक्षी एकदम छान डान्स करत आहे😊 मिरवणूक एकदम झकास आहे. दादाचंचे सर्व स्टेट्स पहात असतो रिप्लाय पण देत आहे. नाद खुळा कार्यक्रम ताई. दादानी पण छानच अक्टिवीटीज केल्यात मेहनत पण खूप घेतली आहे ताई जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेऊन जय भीम, डा.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीनिमित्त पुन्हा एकवार हार्दिक शुभेच्छां व त्रिवार अभिवादन.
@@thegerman4946ताई आपला एकही विडिओ मी चुकवत नाही. मी सगळेच विडिओ पहात असतो अप्रतिम आहेत दादाला पण सर्व रिप्लाय देत असतो😊 कमेंट्स पण विडिओ पहात पहात लिहीत असतो व माझ्या ताईचा काय रिप्लाय येतो त्याची वाट पहात आसतो.😊
भीम जयंतीला परमीशन लागती का..🤔 आमच्या पुण्या मध्ये तर १३ एप्रिल ल रात्री बारा वास्ता चालू होतात पाय ठेवायला पण जागा नसते एवढी रात्री गर्दी होते मग ते १४ एप्रिल च्या रात्री एक दोन वास्ता बंद होतात..या मूळ सगळे कडे चर्चा होते वाट 😅पुण्या मध्ये सगळे सन जयंती दहा ला बंद होतील पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कदीच नाही...💪🏻💙
हो 😔 इथे मुंबईमध्ये आचारसंहिता लागू होत्या त्यामुळे पोलीस परमिशन देत नव्हते पण पुण्याची बातच वेगळी आहे तेथे परमिशन नाही मिळाली तरी देखील जयंती ही होणारच कारण कार्यकर्ते तसे धडाडीचे हवेत जसे तुम्ही आहात येथे कोणीही एकही अंगावरती गुन्हा घ्यायला तयार नसतात
ताई तुम्ही भटवडीत गणपती मंदिराच्या इथूनच गेलात का पुढे मला माहीत असले असते तर मी आली अस्ती भेटायला तुम्हाला तिथेच राहते जवळ bhatwadit सोना हॉस्पिटल क्या इथे
@@thegerman4946 ho tai me Madhya Pradesh la rahyete indore la mawho indore che 30 kilometre dur aahe tumi nakkich ya ek daar sparivar me tumcha ani tumchi family la nakkich bhetin spacial tagudi la me tumi sagadala gheun chalin baba saheb chi janmbhumi dakhawla
Ambedkar baddal respect aahe. Pan jyana mahiti nahi tyana sangayche hote. Dr Babasaheb Ambedkar yani ektyani Samvidhan nahi lihilay, 6-7 lokanni milun lihlay. Indian constitution sathi 6-7 lokanchi committee hoti, Dr tya committee che Chairman hote
Didi.....ardha gyan sharirasathi n buddhi sathi haanikarak ahe. Deep madhe study kr mg ye bolayla . N for your kind information savidhan chi committee hoti but tyaatlyaa ekakadehi avdh knowledge nvt je savidhan sathi patr asava. So tya sathi fakt babasaheb divas ratr mehnat keli n savidhan tayar kel. N dusari gosht tu ji comment krun aaj ekeri ullekh kelas so aplyat tyachya eka nakhachi pn sr nahi he lakhat thev N lastly tu comment cha reply dyala yeshilach but ha tu ithe yeun ardh gyan nahi dilas tr br. Jay bhim❤
२६ नोव्हेंबर १९४९ च्या घटना समितीच्या Last बैठकीत घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या भाषण म्हणाले की, "स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली, तिचे सभासद आणि प्रामुख्याने तिचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांची निवड करण्याचा घटना समितीची निर्णय अगदी अचूक होता. आणि डॉ. आंबेडकरांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून तो निर्णय सार्थक सिद्ध केला आहे." असा हा घटना क्रम आहे , सविंधान सभा President आणि Members हे एकमताने आंबेडकर यांना घटनचे शिल्पकार मानत आहेत, हे संविधान सभा चर्चा ( constituent assembly
सर्वप्रथम तुम्हा सर्वाना अगदी मनापासून जयभीम... या कार्यक्रमातून का होईना पण आपल्या सर्वांमध्ये एकी दिसली... खूपच छान... भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा... मनापासून जय भीम 💙💙💙
जय भीम नमो बुद्धाय 🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई मस्तच सजावट केली आहे लायटिग एकदम छानच आपल नालंदा सेवा मंडळ कार्यक्रम एक्दम छान आहे साक्षी एकदम छान डान्स करत आहे😊 मिरवणूक एकदम झकास आहे. दादाचंचे सर्व स्टेट्स पहात असतो रिप्लाय पण देत आहे. नाद खुळा कार्यक्रम ताई. दादानी पण छानच अक्टिवीटीज केल्यात मेहनत पण खूप घेतली आहे ताई जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेऊन जय भीम, डा.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीनिमित्त पुन्हा एकवार हार्दिक शुभेच्छां व त्रिवार अभिवादन.
धन्यवाद मी दोन दिवसापासून तुमच्या कमेंट ची वाट पाहत होते मला वाटलेलं तुम्ही अजून पर्यंत व्हिडिओ पाहिलेला नाही 👍🏻 पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 🙏🏻
@@thegerman4946ताई आपला एकही विडिओ मी चुकवत नाही. मी सगळेच विडिओ पहात असतो अप्रतिम आहेत दादाला पण सर्व रिप्लाय देत असतो😊 कमेंट्स पण विडिओ पहात पहात लिहीत असतो व माझ्या ताईचा काय रिप्लाय येतो त्याची वाट पहात आसतो.😊
सुंदर तयार झालात ताई जयभीम सर्वच छान दिसतात जयंती म्हंटले की धमाल
धन्यवाद जय भिम 🙏🏻
खूप छान ताई अगदी मनापासून जय भिम ❤❤❤
जय भिम 🙏🏻
💙💙""Jay Bhim Too All Your Family.......!💙💙
Sakshiii Tai Ani Tumhi Khup Mast Disat Aahe Aaj 😊😊😊😊
बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या हार्दिक शुभेच्छा ताई जय भीम 🙏💙
जय भीम धन्यवाद 🙏🏻
जय भीम ताई 🙏🙏🙏💙💙💙 खुप सुंदर जयंती साजरी झाली.👌👌👌👍
जय भिम 🙏🏻
💙💙💙💙जय भीम 💙💙💙💙
💙💙💙💙जय भारत 💙💙💙💙
💙💙💙💙नमो बुधदाय💙💙💙💙
❤❤Love from❤❤ डॉक्टर अंबेडकर नगर बिलासपुर छत्तीसगढ़ ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🏻🙏🏻
जय भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
Didi tuhmi srv khupch chan disat ahaat 👍👍👍👍 jay bhim ❤
धन्यवाद जय भिम 🙏🏻
भीम जयंतीला परमीशन लागती का..🤔 आमच्या पुण्या मध्ये तर १३ एप्रिल ल रात्री बारा वास्ता चालू होतात पाय ठेवायला पण जागा नसते एवढी रात्री गर्दी होते मग ते १४ एप्रिल च्या रात्री एक दोन वास्ता बंद होतात..या मूळ सगळे कडे चर्चा होते वाट 😅पुण्या मध्ये सगळे सन जयंती दहा ला बंद होतील पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कदीच नाही...💪🏻💙
हो 😔 इथे मुंबईमध्ये आचारसंहिता लागू होत्या त्यामुळे पोलीस परमिशन देत नव्हते पण पुण्याची बातच वेगळी आहे तेथे परमिशन नाही मिळाली तरी देखील जयंती ही होणारच कारण कार्यकर्ते तसे धडाडीचे हवेत जसे तुम्ही आहात येथे कोणीही एकही अंगावरती गुन्हा घ्यायला तयार नसतात
काकी, तुम्ही,साक्षी, छान,नाचता
So cute tumhi
खुपच छान जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻💙💙💙
जय भीम नमो बुद्धाय 🙏🏻🙏🏻🙏🏻
Very very Proud feeling......Jaibhim, Namo Budhay
@@sanjayK-c8g जय भीम 🙏🏻 thanks
खूप सुंदर ❤❤❤
Jay bhim 🩵 vidio khup Chan😊
खुप छान ताई
ताई छान दिसते आहेस 😘😘
जयभीम
भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
जय भिम 🙏🏻
बटोबर आहे बाकी मस्तं 🙏
💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
अतिशय सुंदर जयभीम❤ हे कुठे आहे
जय भीम 🙏🏻धन्यवाद 🙏🏻आम्ही मुंबईमधील घाटकोपर येथे राहतो
@@thegerman4946 मी खास करून 2022ला रमाबाई आंबेडकर येथे गोळीबार हुतात्मा यांना वंदन करण्यासाठी आलो होतो... जयभीम जयजयकार❤❤❤
बच्चे कंपनी एकदम मस्त सप्रेम जय भीम
जय भीम 🙏🏻
Vary nice jay bhim namo buddha
जय भीम नमो बुद्धाय 🙏🏻
Very very nise
Many many thanks
Jai.bhim.tai..khup.chan..namo.boday
धन्यवाद जय भिम नमो बुद्धाय 🙏🏻
Jay Bhim
Jay Bhim Tai🙏✋️✋️✋️✋️✋️👌👌👌👌👌
जय भीम 🙏🏻
🇸🇨jay🇪🇺bhim🇸🇨
जय भिम 🙏🏻
What a great personality.hero
Thanks
Jay Bhim Too All Your Family 🙏🙏
जय भिम 🙏🏻
Proud of you
Thanks 👍🏻🙏🏻
साक्षी ची तर वेगलीच हवा आहे नाचते बाकी मस्त बरं का।
😄😄😄👍🏻
Very nice❤❤❤❤❤
Thanks 😊
जय भीम!!🙏🙏
Jaybheem Tai 🙏
जय भीम 🙏🏻
❤ baba saheban mule atta kay kami nahi
Jay Bhim!!
जय भीम 🙏🏻
Jay bhim namo buddhya ❤
Jay bhim
जय भिम 🙏🏻
Jay bhim💙💙💙
जय भिम 🙏🏻
Jay bhim🇪🇺
जय भीम 🙏🏻
जय भीम.
जय भीम 🙏🏻
Jai Bhim
जय भिम 🙏🏻
Aamche Babasaheb aamcha Aabhiman
🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice look
Thank you 😊
Chan disat hota namo budhay namaha
धन्यवाद जय भिम नमो बुद्धाय 🙏🏻
ताई तुम्ही भटवडीत गणपती मंदिराच्या इथूनच गेलात का पुढे मला माहीत असले असते तर मी आली अस्ती भेटायला तुम्हाला तिथेच राहते जवळ bhatwadit सोना हॉस्पिटल क्या इथे
हो तिथूनच गेली 😄 जाऊ द्या पुढच्या वेळेस नक्की भेटू 👍🏻
Shrada.tai.pnile.baba.shiba.badal.cagli.mahiti..stadee.kara.mag.savidana.badal.bola..ok..jay.bhim..
Amch babasaheb samvidhan lihilay ok
SAKSHI ANI RANI BHARI DISAT HOTE TUMHI SUDDHA CHHAN DISAT HOTE..... ENJOY MASTA KELA
👍🏻😄🙏🏻🙏🏻🙏🏻
Tai tumi ek daar ambedkar saheb chi janam bhumi pahenar sathi sparivar mawho Madhya Pradesh la nakkich ya
हो महू गाव मध्य प्रदेश मध्ये आहे बाबासाहेबांची जन्मभूमी नक्की येऊ तुम्ही तेथे राहता का म्हणजे मध्य प्रदेशचे आहात का?
@@thegerman4946 ho tai me Madhya Pradesh la rahyete indore la mawho indore che 30 kilometre dur aahe tumi nakkich ya ek daar sparivar me tumcha ani tumchi family la nakkich bhetin spacial tagudi la me tumi sagadala gheun chalin baba saheb chi janmbhumi dakhawla
@@deepakvani7907 ok nakki yeu 👍🏻🙏🏻🙏🏻
भावेश
Ambedkar baddal respect aahe. Pan jyana mahiti nahi tyana sangayche hote. Dr Babasaheb Ambedkar yani ektyani Samvidhan nahi lihilay, 6-7 lokanni milun lihlay. Indian constitution sathi 6-7 lokanchi committee hoti, Dr tya committee che Chairman hote
Didi.....ardha gyan sharirasathi n buddhi sathi haanikarak ahe. Deep madhe study kr mg ye bolayla .
N for your kind information savidhan chi committee hoti but tyaatlyaa ekakadehi avdh knowledge nvt je savidhan sathi patr asava.
So tya sathi fakt babasaheb divas ratr mehnat keli n savidhan tayar kel.
N dusari gosht tu ji comment krun aaj ekeri ullekh kelas so aplyat tyachya eka nakhachi pn sr nahi he lakhat thev
N lastly tu comment cha reply dyala yeshilach but ha tu ithe yeun ardh gyan nahi dilas tr br.
Jay bhim❤
@@shweta14046 Khupach chaan reply dila Taaee... Thank you
@@pranavpawar7792thanks dada😊jay bhim🩵
@@shweta14046 Manapasun JAI BHIM 💙💙
२६ नोव्हेंबर १९४९ च्या घटना समितीच्या Last बैठकीत घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या भाषण म्हणाले की,
"स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली, तिचे सभासद आणि प्रामुख्याने तिचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांची निवड करण्याचा घटना समितीची निर्णय अगदी अचूक होता. आणि डॉ. आंबेडकरांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून तो निर्णय सार्थक सिद्ध केला आहे."
असा हा घटना क्रम आहे , सविंधान सभा President आणि Members हे एकमताने आंबेडकर यांना घटनचे शिल्पकार मानत आहेत, हे संविधान सभा चर्चा ( constituent assembly
Jay bhim
जय भिम 🙏🏻