नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळले असाल तर आता उपवासाच्या स्वादिष्ट पातोळ्यांचा आस्वाद घ्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • Upvasachya Patolya | पातोळ्या | Navratri Special Recipe | उपवासाच्या पातोळ्या | How To Make Patolya | सोप्पी आणि झटपट पद्धत By Gharcha Swaad
    Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/inv...
    Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
    OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
    🍲 Buy Meyer Cookware 🍳
    Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
    साहित्य - २ कप भगरचे पीठ ( वरीच्या तांदळाचे पीठ ), २०० ग्रॅम गूळ, १½ कप ओल्या नारळाचा खीस, १½ कप रताळ्याचा खीस, १½ कप पाणी, ¼ कप साजूक तूप, १ tblsp काप केलेले काजू, १ tblsp बादाम, १ tblsp काप केलेले पिस्ता, १ tblsp मनुके, १ tblsp चारोळी, किंचित उपवासाचे मीठ आणि केळीची पाने.
    कृती - एका पॅनमध्ये साजूक तूप गरम करून त्यात गुळ विरघळून घ्या. नंतर यात नारळाचा खीस आणि रताळ्याचा खीस घालून १० मिनिटे परतून चांगले शिजवून घ्या. आता यात सर्व ड्रायफ्रूट्स घालावे आणि २/३ मिनिटे एकजीव करून परतून घ्यावे. साधारण १५/२० मिनिटात सारण तयार होते. सारणाला थंड करून घ्या. एका बाजूला मोठ्या पातेल्यात वारीच्या तांदळाचे पीठ घ्या त्यात पाणी आणि मीठ घालून मिश्रण चांगले घोळून घ्या. ( मिश्रण जास्त पात्तळ किंवा एकदमच घट्ट नसावे. ) आता केळीचे पण स्वच्छ करून त्यावर हे पीठाचे मिश्रण पसरून घ्यावे आणि वरून तयार केलेले रताळ्याचे सारण घालावे. आता केळीचे पण बंद करून हळुवार वरून दाबावे. अशाच बाकीच्या पातोळ्या तयार कराव्यात. सर्व पातोळ्या वाफेच्या भांड्यात एका चाळणीवर ठेवून २० मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्याव्यात. ( वाफेच्या भांड्यात २" इतके पाणी घालून सुरुवातीस गरम करून घ्यावे ) तयार पातोळ्यांवर साजूक तुपाची धार सोडावी आणि गरमागरम सर्व्ह कराव्यात.
    #patolya #navratrispecial #upvasrecipe
    👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
    1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
    2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
    3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
    4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
    5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
    6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
    7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
    8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
    If you liked the video, Please Like & Share.
    .................................................................................................................
    Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
    Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
    Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad
    For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

КОМЕНТАРІ • 122