दादा किती जागा मिळतील व उमेदवार किती निवडून येतील विसरून जा,तुमचा गेम भाजपा करत आहे,युतीत तुम्ही मुख्यमंत्री होवू शकत नाही...तर राहून काय उपयोग,जर भाजपा-शिंदेंनी तुम्हाला मतदान केले नाही तर न घरका ना घाटका.. सावधान बाहेर पडा तरच साहेब भविष्यात जवळ करतील.
रणनिती चा भाग आहे त्याना पश्चाताप होत नाही फक्त त्याना स्वतःला वाचवण्यासाठी फक्त हे नाटक करतो त्याना जनतेची पडली नाही
शरदचंद्र पवार साहेब दैवत आहे मग त्यांना धोका देऊन बाहेर पडताना समजले नाही का ,? दैवतांना धोका देत आहे म्हणून
तुला तुझी किंमत कळली 😂
सत्ता नाही आली तरी चालेल पण दादा ला परत घेऊ नका पक्षात नाहीतर निष्ठावंत मतदार नाराज होईल साहेब
अजित दादा जर उभे राहिले तर ते नक्की पडतील कारण सर्व बारामतीची जनता शरद पवारांच्या पाठीमागे आहे वाजवा तुतारी
कर्जमाफी करा 100% सरसकट तरी सरकार बिना बिना अटीच
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
विधानसभा झाल्यानंतर आम्हचे दैवत म्हण,बरा कारे आज्या
तुम्ही कशी उभा केलती
भावी मुख्यमंत्री आजीत दादा पवार साहेब 💯✌️🌹🌹
भावनिक राजकारण करून जनतेची दिशाभूल करीत आहे, पण तुमचे लोकसभेच्या वेळा पवार साहेबां बद्ध ल अपशब्द बोललो ते सर्वांनाच लक्षात आहे, जनता विसरली नाही
शिंदे पासुन ' राज ठाकरे यांनी काही शिकाव ?
भाजपाच्या तुकड्यावर जगणारा माणूस भाजपाची स्क्रिप्ट वाचतोय
करमाळ्याच्या अजित पवारांच्या सभेत अकोले खुर्द येथील शाळेच्या विद्यार्थिनी साड्या नेसून नेल्या होत्या गर्दी जमवण्यासाठी😂😂😂😂केवढी मोठी शोकांतिका आहे ही😂😂
लोकांना भावनिक करुन लोकांची मने जिंकायचं नाटक आहे
काय गरज होती. ऐवठा मोह 3:05 3:06 कश्यासाठी. केवढ्याला पडल. देवान भरभरून दिल. एक राष्ट्रवादी कार्यकर्ता.
राष्ट्रवादी एकच आहे ती फुटली नाही हा सगळा पवारांचा गेम आहे
दादा किती जागा मिळतील व उमेदवार किती निवडून येतील विसरून जा,तुमचा गेम भाजपा करत आहे,युतीत तुम्ही मुख्यमंत्री होवू शकत नाही...तर राहून काय उपयोग,जर भाजपा-शिंदेंनी तुम्हाला मतदान केले नाही तर न घरका ना घाटका.. सावधान बाहेर पडा तरच साहेब भविष्यात जवळ करतील.
Yenar tar pawarsahebch khup upkar aahet amchyavar
हे जीवाभावाचे राहिले नाही म्हणून तयांना पक्षात घेण मोठी चूक ठरेल हे पुन्हा पक्ष फोडतील
अजित पवार यांना महायुतीततुन हाकलुन द्या तरच महायुती सरकार येणार हे त्रिवार सत्य
तुझा आता ईजा बिजा आणि तीजां होणार तु पण हरणार आणि मग साहेब निवृत्त होणार.
हे लोकसभा निवडणुकीत का म्हणला नाही ,आम्हचे चुकले तर कान धरा,तुला लाज कशी वाटत नाही,
A̺j̺i̺t̺ a̺a̺p̺a̺n̺ k̺h̺a̺r̺a̺c̺h̺ c̺h̺u̺k̺a̺l̺a̺t̺
Ghari basnar tumhi
😪🤭🤔😏
Runnti aa hay.. for getting votes
Bhavnik aa hay
तुझी किमत नाही
Matasathi bhik magtat
ह्यांनी समाजातील आदराचे स्थान गमावले ले आहे