Three piece princess blouse cutting and stitching|| princess cut blouse||
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- Three piece princess blouse cutting and stitching|| princess cut blouse||
#princessblouse_cutting
#princessblouse
#threepieceprincessblouse
#blousecuttingstitching
योगपट्टीला कितीचा शेप दिला अर्धा इंच घेऊ का सेप ला
Ho
तुम्ही मागील भागात शोल्डर पाच आणि मागील मुंढा पाच कस घेतल तुम्ही मी शोल्डर साडेपाच व मुंढा साडेपाच घेतल तर चालेल का
शिलाई करताना प्रिंस कट जोडताना कापड कमी जास्त होते तेंव्हा मुंडा कमी जास्त झाला तर व्यवस्थित शेप देवून कट करून घेणे. डिझाईन ला शोल्डर साडेपाच केली तरी चालेल.
मी मागील भागात शोल्डर साडेपाच व मुंढा साडेपाच घेणार आहे
बाही कटिंग लांबी पाच घेतली तुम्ही तिथून वर एक सेप देताना
ते दंडघेराचे माप आहे आणि शिलाई मार्जिन पावने दोन इंच आहे.
ब्रेशरपट्टी अर्धा इंच सेप दिला का
ब्रेशरपटटी 2.5/3 ईंच आहे त्यामधे सेप दिला आहे.
0.75 म्हणजे किती
पाऊण