🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩 पूर्वी सती प्रथा होती ती बंद झाली आहे आणि आता विधवा प्रथा बंद झाली आहे.होत आहे. परंतु समाजामध्ये विधवा प्रथा बंद होणेसाठी जेवढी जनजागृती होईला पाहिजे तेवढी झालेली नाही ते कार्य किर्तनाच्या माध्यमातून व्हावे जेणेकरून पूर्णागिणी महिलांना सन्मानाने कुंकू लावून समाजामध्ये वागता येईल व पूर्णागिणी महिला ह्या विवाहित महिला असल्यामुळे त्यांना पण सुवासिनीचा मान कसा मीळेल यासाठी किर्तनामधून जनजागृती व्हावी.
धन्य ताई माझ्या मुलाचे लग्न झाले आणि एक महिन्यात घराच्या बाहेर काढले आणि बायकोच्या चपला धुतो आणि 5-6 तास मुलांची बायको बोलत राहते आणि सासू - सासरे यांचा कचरा झाला तिची आई नांदली नाही असो आमचे दूर्भाग्य .
मुलीचा संसार तुटन्यात मुलीच्या आई पेक्षा मुलाची आई, मुलाची बहीण जास्त कारणीभूत असते, या दोघ़ींनी मुलाच्या संसारात ढवळाढवळ केली नाही तर मुलाचा संसार तुटणार नाही.
ह.भ.प.सानप ताई तुम्ही अगदी बरोबर बोलत आहेत नक्की च मुलीला न नादंवनयात तिच्या आईचाच हात आहे
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
छान एकच नंबर ताईसाहेब . जय भगवान
वा आई साहेब खुप छान
Tai right boltat tumi
❤❤❤❤
Number one
खूप छान 🙏🙏
अशा जर आई सांगणार् या असतील तर खुप सुखी कुटुंब होतील मुलाच्या आई वडिलांना मनस्ताप तरी होणार नाही
सध्या या माऊलीच्या विचारांची गरज आहे
Aani mulachi aai pn savsar modtey
Band kara tai saheb
धन्यवाद ताई
बरोबर माऊली खूप सुंदर माऊली.
खुप छान भाषा आचरन मधेआना ही माय मावली खुप छान सागतात ओम शांति
अगदी बरोबर आहे ताई
अगदी बरोबर
खुप छान ताई
व्वा व्वा खरे आहे ताई
Jay bhagvan
ऐकून खूप छान वाटलं
धन्यवाद ताई 18:19
😊😅😮😢🎉😂❤😅🎉
🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩
पूर्वी सती प्रथा होती ती बंद झाली आहे
आणि आता विधवा प्रथा बंद झाली आहे.होत आहे.
परंतु समाजामध्ये विधवा प्रथा बंद होणेसाठी जेवढी जनजागृती होईला पाहिजे तेवढी झालेली नाही
ते कार्य किर्तनाच्या माध्यमातून व्हावे जेणेकरून पूर्णागिणी महिलांना सन्मानाने कुंकू लावून समाजामध्ये वागता येईल व पूर्णागिणी महिला ह्या विवाहित महिला असल्यामुळे त्यांना पण सुवासिनीचा मान कसा मीळेल यासाठी किर्तनामधून जनजागृती व्हावी.
barobar bolat aahet
Jay hari mauli ji maroti maharaj chintale khatgaonkar yanche kirtan and sadguru che gayan he geet yaka and sabskribe kara ji mauli ji 😊
नर्मदे हर येवला मावली
Mulachya aai chi dhavla Dhaval ugach emotional black mail kartat mulana tyavar pan banva videos
Tai ase naste
Aai sarkhe koni naste
Tumchay aai ne tumcha savsar modala asel mahuncha bolataya
ताई अभंगावर बोला. पारमार्थिक प्रबोधन करा.
Real
धन्य ताई माझ्या मुलाचे लग्न झाले आणि एक महिन्यात घराच्या बाहेर काढले आणि बायकोच्या चपला धुतो आणि 5-6 तास मुलांची बायको बोलत राहते आणि सासू - सासरे यांचा कचरा झाला तिची आई नांदली नाही असो
आमचे दूर्भाग्य .
मोबाईल वर
आमच्या घरी असेच
मुलीचा संसार तुटन्यात मुलीच्या आई पेक्षा मुलाची आई, मुलाची बहीण जास्त कारणीभूत असते, या दोघ़ींनी मुलाच्या संसारात ढवळाढवळ केली नाही तर मुलाचा संसार तुटणार नाही.
बरोबर आहे आई बाप सोडून मलगी यांच्या कडे येते तीला चागली वागणुक द्यायला पाहिजे
Kiti kharab vatla eikaika
Sasu var kara videos
Khot bolat aahat sasu mule ghar tutat aahe
Tulakyeklthi
लहान मुले म्हाताऱ्या बायका यांच्यावर जे अ लहान मुली म्हाताऱ्या महिला यांच्यावर सुद्धयाचारत्याचार होतात ते का
अगदी बरोबर आहे
राम कृष्ण हरी 🌺🙏
धन्यवाद ताई