मॅडम अँड सर खुप छान माहिती मिळाली आयुष्यात विद्यार्थ्यांना आणि पालकांना शिक्षण किंवा अक्कलहुशारी ज्ञान दिलेला आहे खूप खूप ऋणी तुमच्या विचारांशी आम्हाला शिकवल्या बद्दल आम्हाला माहिती दिल्याबद्दल आम्ही तुमचे काय म्हणुनी असो आमच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा हा तुमच्या आशीर्वाद आहे असे समजून आम्ही पुढची वाटचाल करतो धन्यवाद
आदरणीय रामदासजी, मित्राच्या खुप खुप शुभेच्छा.सरजी आता मी यु ट्यूब बघत होतो बघता बघता लॅबटेक इनोव्हेशन या यु ट्यूब वरती तुमचा फोटो दिसला व ती पुर्ण मुलाखत मी व माझी पत्नी यांनी पाहीली व ऐकली.सरजी तुमच्या सोबत मॅडमला पण खुप खुप शुभेच्छा.सर, मॅडम ची प्रश्न विचारण्याची भाषा व पध्दत आणि तुमची उत्तरे देण्याची भाषा व पध्दत ही कितीही लहान गावातील पाल्य व पालकांना सहज समजेल अशी होती.मला तर वाटते की ही मुलाखत पाहणारा पाल्य व पालकांना कौन्सिलींग लावायची गरज नाही.सरजी अशीच सेवा सर्व विद्यार्थी व पालकांची करत रहा हीच प्रार्थना.देव तुम्हा दोघांच्याही मुलांना खुप खुप आशिर्वाद देवो व त्यांना तुमच्या पेक्षा ही उच्च शिक्षणासाठी आशिर्वाद देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Thank you so much Jeevanrao as parent you have played unbelievable role so you know in the best way the importance of such session. Once again thanks for your blessings and encouragement.
खुप छान मार्गदर्शन अनुभवपुर्ण अभ्यासू आणि प्रश्न सुद्धा मला जे निर्माण झाले तेच विचार ले गेले, त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा स्पष्ट समजतील असे मिळाले.धन्यवाद सर आणि मॅडम,,🙏🏻
खूप छान माहिती मिळाली फक्त ssc बोर्ड ने ह्या वर्षी सत्तर टक्के criteria ठेवला त्याची माहिती द्यायला हवी होती ह्या criteria मुळे बरीच मुले कॉलेज addmission घेऊ शकत नाही हा विषय मुलाखती साठी घ्यावा ही विनंती 🙏👌
प्राध्यापक स्मिता सतीश पवार व सर यांनी बारावी सीईटी नंतर कोणत्या साईडला ऍडमिशन घ्यावे याबद्दल अचूक असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले आहे त्याबद्दल दोघांचे खूप खूप अभिनंदन व आभार जय श्री कृष्ण
Very informative and definitely useful to all aspirant engineers. This interview will give good path to parents as well those who don't know about the process and the schemes available..
Thank you for this Video.This education board whole process is organised managed very unprofessionally.Engg Admissions have been extended now and how its organised, for the same reasons......so why there was a hurry in examining the 12th class paper's so hurriedly marking on lottery basis was allotted... actually very poor is the education board, disgraceful
खुप-खुप उपयुक्त आणि योग्य मार्गदर्शन, दोघंही महानुभावांचे जाहीर आभार!!
मॅडम अँड सर खुप छान माहिती मिळाली आयुष्यात विद्यार्थ्यांना आणि पालकांना शिक्षण किंवा अक्कलहुशारी ज्ञान दिलेला आहे खूप खूप ऋणी तुमच्या विचारांशी आम्हाला शिकवल्या बद्दल आम्हाला माहिती दिल्याबद्दल आम्ही तुमचे काय म्हणुनी असो आमच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा हा तुमच्या आशीर्वाद आहे असे समजून आम्ही पुढची वाटचाल करतो धन्यवाद
thank u !
Sir jee sati classes lavavich lagtat ka
P0
खुप छान माहिती दिली
खूप सोप्या भाषेत समजून सांगितले व योजनांची माहिती दिली त्याबद्दल आभारी आहोत
आदरणीय रामदासजी, मित्राच्या खुप खुप शुभेच्छा.सरजी आता मी यु ट्यूब बघत होतो बघता बघता लॅबटेक इनोव्हेशन या यु ट्यूब वरती तुमचा फोटो दिसला व ती पुर्ण मुलाखत मी व माझी पत्नी यांनी पाहीली व ऐकली.सरजी तुमच्या सोबत मॅडमला पण खुप खुप शुभेच्छा.सर, मॅडम ची प्रश्न विचारण्याची भाषा व पध्दत आणि तुमची उत्तरे देण्याची भाषा व पध्दत ही कितीही लहान गावातील पाल्य व पालकांना सहज समजेल अशी होती.मला तर वाटते की ही मुलाखत पाहणारा पाल्य व पालकांना कौन्सिलींग लावायची गरज नाही.सरजी अशीच सेवा सर्व विद्यार्थी व पालकांची करत रहा हीच प्रार्थना.देव तुम्हा दोघांच्याही मुलांना खुप खुप आशिर्वाद देवो व त्यांना तुमच्या पेक्षा ही उच्च शिक्षणासाठी आशिर्वाद देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Thank you so much Jeevanrao as parent you have played unbelievable role so you know in the best way the importance of such session.
Once again thanks for your blessings and encouragement.
Good
खुप छान प्रश्न विचारलेत मॅम आणि खुपचं छान माहिती दिलीत सर.,दोघांचेही मनापासून धन्यवाद!!!!!
Thank you sir
You are the one of the best counsler in social media
आयोजकांचे आणि रामदास सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो..
सर्वागीण माहिती मिळाली.मनातले प्रश्न विचारले मॅडम आपण..
Welcome
Khupach chan margadarshan and questions pn khup chan vicharlet mam...thank you so much
Welcome
ताईनी योग्य प्रश्न विचारलेत आणि अतिशय सोप्या शब्दात सर्वांना समजेल अशी उत्तरे सरांनी दिली.दोघांना मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Khup Chan mahiti sangitli 😊mla pnn computer branch pahije hoti but mi e&tc la try krner ahe tumcha video madhun mi khup motivate zale ❤
सरळ साध्या सोप्या भाषेत माहिती दिली आहे धन्यवाद सर
मॅडम, खूप छान....शुभेच्छा..!!!👍👍👌👌
सर खूप सुंदर आणि उपयुक्त मार्गदर्शन केले आहे धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you
खूप छान मार्गदर्शन Dr. रामदास सर. अभिनंदन सर
Thank you sirji
Thank you
Khup.chan.margdashn.sir movie
Very good explanation Keep it up.Very much satisfied with your answers🙏🌹🍵
Thank you sir ji
Very informative and Explained in simple language 👍
Thank you
अप्रतीम. सर आपण योग्य प्रकारे माहीती बिरासदार सर.
खूपच छान आणि अचूक माहिती सोप्या शब्दात सांगितली सर .....खुप खुप आभार
सर आणि मॅडम आपन खुप खुप छान इंजिनीरिंग प्रवेशा संदर्भात माहिती दिली धन्यवाद 🙏
सरांनी, खुप शांतपणे व संयमाने मोलाचं मार्गदर्शन केले...... thanks a lot,Sirji.
मनपुर्वक आभार सरांचे आणि मँडम आपले सुद्धा.
Wonderful explanation and much needed information sir 👍👌💐
Thank you
खूप चांगली माहिती दिली सर धन्यवाद दोघांनाही
Thank you!
खूप छान मार्गदर्शन केले सर ❤
Thank you
Really informative...
Thank you
खरच खूप छान योग्य माहिती मिळाली. तुमचे खूप खूप आभार🙏
Welcome
सुंदर माहिती डॉक्टर साहेब.
❤
खुप छान माहिती दिली सर ...आपले खुप खुप धन्यवाद.....
तसेच LABTECH INNOVATIONS चे खुप खुप धन्यवाद
Very well explained Sir❤
Thank you
खुप छान माहिती दिलीत सर
Thankyou
Thank you !
Chhan margdarshan kel Thank you sir
Thank you
@@ramdasbiradar9241 ,sir khup chan margdashan kele , mazya mulila 80 percentile aahet ,tilaa punyat admission ghyaych aahe . Sir tybaddal suggestions miltil ashi asha aahe.💐
खुप छान माहीती दिली. धन्यवाद सर& मँडम
Very excellent information Dr Biradar
Thank you dear sir
thank you
Thankyou for your Guidance Sir.🎉
Welcome
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मॅम व सर आपले खूप खूप आभार 🙏🙏
Glad it was helpful!
Welcome
Nice information ❤ पण 1 प्रॉब्लेम आहे मी TFWS ऑप्शन सिलेक्ट नाही केला मला आत्ता करता येईल का किव्वा कॉलेजेस सिलेक्ट करताना प्लस tell me
खूपच छान माहिती दिली सर आणि मॅडम
खूप छान माहिती मिळाली, खूप खूप धन्यवाद
खुप छान मार्गदर्शन अनुभवपुर्ण अभ्यासू आणि प्रश्न सुद्धा मला जे निर्माण झाले तेच विचार ले गेले, त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा स्पष्ट समजतील असे मिळाले.धन्यवाद सर आणि मॅडम,,🙏🏻
Welcome
Thanks sir छान माहिती दिली
Thank you
Khup chan sir very informative video thanks
Thank you
Kup chan mahiti detat sir tumi thankyou so much sir
Very , nice sir 🎉 To much fruitful information 🎉🎉
Nice questions and well explanation..👍👍🙏🙏
Thank you
Thank you
मॅडम आणि सर खूप छान माहिती दिली आम्हाला खूप टेन्शन होतं पुढे काय करायचं कसं ऍडमिशन पण तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम आणि सर
Nice Information Sir...!! 👌👍
Thank you
This will help many students and parents ... like me.
खुप छान माहिती दिली सर
छान मार्गदर्शन
Kup chha v yogya mahiti dili sir
खूप महत्वपूर्ण माहिती दिली, आपले मनापासून आभार
Welcome
Thank you Dr. Biradar Sir, 🎉 khupach chhan & helpful mahiti dili.
Thank you once again
🎉🎉🎉🎉
Welcome
Valuable information Thanks sir and mam
Welcome
Khup chan mahiti dilit sir,Thank you
Welcome
Khoop chhan margdarshan sir.palkanna
nishchitach khoop phayada hoil
Thank you
मॅडम तुम्ही हा प्रश्न माझ्या मनातले विचारलात
खूप छान माहिती ,आभारी
Great wih Excellent.👍👍
Thank you
Very needed information Thank u Sir💐
Welcome
Chhan mahiti dilit sir tumhi
Super info. Sir.
खूपच सुंदर माहिती दिलीत❤🎉🎉
सर व मॅडम खरच तूम्ही खूप महत्त्वाची माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली फक्त ssc बोर्ड ने ह्या वर्षी सत्तर टक्के criteria ठेवला त्याची माहिती द्यायला हवी होती ह्या criteria मुळे बरीच मुले कॉलेज addmission घेऊ शकत नाही हा विषय मुलाखती साठी घ्यावा ही विनंती 🙏👌
हा criteria काय आहे. आम्ही तर नाही कुठे पहिला.
अति सुंदर ' व्यापक मार्गदर्शन केले . सर आणि मॅडम तुम्ही खूप खूप धन्यवाद . मन मोकळे झाले .
मी स्वतः इंजिनिअर आहे त्यामूळे मला वाटते मुलांनी इंजिनिअरिंग कडे एडमिशन घेऊ नये इतर क्षेत्रात खूप स्कॉप आहे
Maza mulaga 12 vi made 2 group codifay zala aahe . Changal Kay karav ?
tell the drawback👍
खंर का सर माझ्या घालायचे होते महणून विचारले त्यांनी आता बारावीची परिक्षा दिली आहे
सर मग कोणत्या क्षेत्रात स्काॅप आहे ते सांग आता माझ्या मुलाची 12 वी झाली आहे कुठे टाकावं कुठं नाही तेच कळतं नाही
Badluck asel mnun as bolta😂
Very useful information thank you, both fo .
Glad it was helpful!
Thank you
Thank you so much sir 😊🙏🏻
Welcome
Very informative sir
Thank you madam
प्राध्यापक स्मिता सतीश पवार व सर यांनी बारावी सीईटी नंतर कोणत्या साईडला ऍडमिशन घ्यावे याबद्दल अचूक असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले आहे त्याबद्दल दोघांचे खूप खूप अभिनंदन व आभार जय श्री कृष्ण
Thank you
मॅडम व सर खुप छान माहिती दिली 👍
Very informative and definitely useful to all aspirant engineers. This interview will give good path to parents as well those who don't know about the process and the schemes available..
Thank you so much
Thank you
@@ramdasbiradar9241l)]]😊]]😊😊]
What about pvt university
Very important informatoin you given sir
Welcome
खूप छान इंटरव्यू
Super sir 🙏
Tnx this is very helpful information ℹ️
Welcome
धन्यवाद सर, खुपघ मोलाची माहीती दिली
Welcome 🙏🏻
सर खुपच छान माहिती ,धन्यवाद
Welcome
खुप छान माहिती आहे,धन्यवाद सर ❤
Welcome
खुप छान माहिती दिलीत..सर..धन्यवाद
Welcome
Very informative session.Thank you sir
Nice guidance
Thank you
डिग्री मिळाल्यानंतर जॉब साठी गव्हर्मेंट कॉलेज चांगले की प्रायव्हेट कॉलेज ते सांगा
Govt
अस काही नाही. कुठचे पन चालेल
Private la aahet chamgle
Today's biggest question about....AI Technology & scope of engineering 😢
😂
Thanks you sir khoop Chan mahiti dili
Thanks
New college asel tar .. tyacha kasa andaz yeil.. e. G government college of kolhapur... Ya baddal sanga.. admission ghyache ki nahi
Tq sir very useful information
Welcome
Very good information sir
Thank you
Sir u have given best knowlegde in every aspect.
खुप छान माहिती दिली सर, आम्हाला पुणे सी ओ ई पी पुणे बाबत माहिती दयाल तर चांगले होईल.
Chan mahiti milali sir
Thank you
Nice sir ji...🙏
Thank you !
माझा मुलगा कोल्हापूर सरकारी कालेजला सेंकंड ईयरला अडमीशन घेतलं परंतु कालेज येंदाज चालू झाले तर पुढचं भविष्य कसं असेल तर सांगा
Thank you for this Video.This education board whole process is organised managed very unprofessionally.Engg Admissions have been extended now and how its organised, for the same reasons......so why there was a hurry in examining the 12th class paper's so hurriedly marking on lottery basis was allotted... actually very poor is the education board, disgraceful
Khup chan mahiti dili
Ver nice information y
Useful information , thanks to guide us.
Very nice information thanks sir
Welcome
खूप छान
Thank you
M.B.A बाबतीत मार्गदर्शन करावे मॅडम खुप छान मार्गदर्शन.
We are from Engineering background, we will professor request from MBA
Sir Jar after cap round 2 evhade seats shillak Rahat asatil tar cet cell cap round ka vadhavat nahi. Spot round la scholarship milat nahi
Sir Aamhi marwadi catagory yeto pan EWS certificate milat nahi tar konte certificate घ्यावे