नमस्कार सर एक विद्यार्थिनी यावर्षी जून मध्ये प्रवेशित आहे, मागच्या वर्षी दुसऱ्या शाळेत दुसरीला असताना त्यांनी out of school केले आहे, काय precess करावी. 🙏🙏
सर माझा मुलगा तीन महिन्यांपासून आउट ऑफ स्कुल आहे मी त्याला दुसऱ्या शाळेत टाकले आहे फि चा कारणामुळे तर जी रिक्वेस्ट पाठवयाची ती ज्या शाळेत मुलाला टाकले आहे त्या शाळेतुन पाठवयाची असते का किवा आपण घरुन लॅपटॉप वरून पाठवलितर ती चालते का
खूपच छान अतिशय सहज समजेल असे सोप्या भाषेत धन्यवाद सर
खूपच छान पद्धतीने समजावून सांगितले! 🙏
अगदी छान समजावून सांगितले sir 👌🙋♂️💐💐
खूपच छान मार्गदर्शन
Thanks sir🙏
Thank you Sir🙏
Sir mi request taktana varg genrel no admission date n takta nuste find kele requset pude geli nahi ata jat nahi
Sir students request approve जसे Attach aprove मध्ये दिसत नाही परंतु तो विद्या .Pending Aproov मध्ये दिसत आहे त्या Student la Aproove kase करावे
Kay krave manhe request pudhe jail
ट्रान्सफर करत असताना ग्रे कलर आलेला आहे तर काय करायचे
नमस्कार सर
एक विद्यार्थिनी यावर्षी जून मध्ये प्रवेशित आहे, मागच्या वर्षी दुसऱ्या शाळेत दुसरीला असताना त्यांनी out of school केले आहे, काय precess करावी. 🙏🙏
Out of school मधून request टाका
सर माझा मुलगा तीन महिन्यांपासून आउट ऑफ स्कुल आहे मी त्याला दुसऱ्या शाळेत टाकले आहे फि चा कारणामुळे तर जी रिक्वेस्ट पाठवयाची ती ज्या शाळेत मुलाला टाकले आहे त्या शाळेतुन पाठवयाची असते का किवा आपण घरुन लॅपटॉप वरून पाठवलितर ती चालते का
ज्या शाळेत टाकले आहे त्या शाळेतून टाकावी लागते