मी मातीची महारांनी दाखवू नको शिरजोरी ,,,,,,,,,,,,,,,,, हिरव्या झाडा तून लखलखली तेज्याची लेणी मनपाखरू धुंद झाले मन पाखरू धुंद झाले सुंदर भावं.तेवढाच गोळ आवाज मंत्रमुग्ध करणारा
या जन्मी तरी मराठी माणूस म्हणून जन्माला आलो.परत जर देवाने चान्स दिला तर मराठी मातीत जन्माला घालण्यासाठी देवाला विनवणी करेन.कारण माझी माय मराठी भाषा आणि माझी मराठी माणसं आणि आपली मराठी अप्रतिम गाणी ऐकण्यासाठी
3Copied text is stored in the clipboard for 1 hour.Copied text is stored in the clipboard for 1 hour.Copied text is stored in the clipboard for 1 hour.Copied text is stored in the clipboard for 1 hour.23r
सुरेश वाडकर, गोड गळ्याचा, गुणी गायक, गुणवत्ते पेक्षा कमीच प्रसिद्धी, अनेक संगितकारांनी जाण नसलेल्या गायकांना खूपच छान गाणी देवून त्यांचा आवाज व ओळख घरोघरी पोहचविले, सुरेश वाडकरांना मात्र तश्या संधी कमीच मिळाल्या पण, रोमांटिक, फिल्मी गाण्या सोबत, भक्दीगिते व भिमगिते..... सर्वच प्रकारची गिते लिलया गावूनही प्रसिद्धी त्या मानाने कमीच, पद्मश्री सुद्धा फार उशिरा....
जगन्नाथ कापडणी जयहिंद जय जय महाराष्ट्र श्री सुरेश वाडकर यांची गायन पद्धतीने अतिशय मन ओढून घेतले आहे आवाज संगीत ताल चाल लय मुळे मला गाणे श्रवण केले मनच भारावून विरुगुळा संपतो मन तल्लीन होते आवाज खरंच सुंदर आहे त्यांना धन्यवाद आभार जय जय जवान किसान ❤❤❤
खूप खूप सुंदर गाणी आहेत मनाला भिडणारी आहेत .खरच गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी. ... जून्या आठवणी ताज्या झाल्या हे गीत ऐकून सलामी त्या आवाजाला. त्या सुराला आणि त्या मनमोहक काळजाला भेदक शब्दांना. .... जय हिंद जय महाराष्ट्र
खुपच छान आहे गाने काय म्हणावे तेच कळत नाही दीदी खूप छान आहे गाने आणि काय तो स्वर खूप खूप आभार मानतो आणि दादा तुम्ही तर खुपच मस्त दादा i like it this song kapur boos
अशीच मराठी गाणी पाहिजे होती म्हणजे जी ओरिजिनल गायकांनी गायलेली आहेत ती ज्याचं म्युझिक ओरिजिनल आहे आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार आणि भरपूर आहेत पण हल्लीच्या म्युझिक मध्ये हल्लीच्या मध्ये काही कानाला गोड वाटत नाही आणि त्या गायकांनी गायलेली नवीन आहेत याबद्दल काही वाद नाही वाद नाही पण जे जुने गायक आहेत आणि जे जुने संगीतकार आहेत त्यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी खरंच का नालायका खूप गोड वाटतात बल्लेत याच्यामध्ये एक तबला एक ढोलक पेटी असेल पण ते कानाला एकाला खूपच गोड वाटत म्हणून आपण अशी ओरिजनल गायकांनी गायलेली गाणी आणि ओरिजनल संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऑडीओ म्हणून टाकावी ही आपल्याला नम्र विनंती धन्यवाद
प्रियतम्मा…. अगं अगं….
किशोरदा,रफी से कम नही…
व्वा ….सुरेशजी
00😊
@@RameshwarMohite-j9uBB nm. .njbnbmnñbbmmm9mpm😅😊p8😅p
L
L
L
Pp pppppp90pyoppppooo😅😮😅😊Pppppknkkjllllliii9o⁹9y9it5utullllllllllllllllppo00p000000poóoo0l0l😊0lOlkpl ?😅
गायक, संगीत, सर्वच अप्रतिम, कर्णमधुर संगीत, कधीही ऐकली तरी मन तृप्त होते.
मी मातीची महारांनी दाखवू नको शिरजोरी ,,,,,,,,,,,,,,,,, हिरव्या झाडा तून लखलखली तेज्याची लेणी मनपाखरू धुंद झाले मन पाखरू धुंद झाले सुंदर भावं.तेवढाच गोळ आवाज मंत्रमुग्ध करणारा
सुपर हिट गाणी आणि छान आवाज, संगीत, अशी गाणी पुन्हा होणे शक्य नाही ❤❤
या जन्मी तरी मराठी माणूस म्हणून जन्माला आलो.परत जर देवाने चान्स दिला तर मराठी मातीत जन्माला घालण्यासाठी देवाला विनवणी करेन.कारण माझी माय मराठी भाषा आणि माझी मराठी माणसं आणि आपली मराठी अप्रतिम गाणी ऐकण्यासाठी
🙏 सर आपली गाणी अप्रतिम आहेत आपली गाणी जुणी असली तरी जुन ते सोनं आहे आजही ही गाणी माझ्यासारखी बरीच माणसे आईकतात
आपली गाणी टिकाऊ आहेत 🙏🙏🙏🙏🙏
Super geet Thanks
Mst silent ahet...aajche gane t aiku wtat nhi...gam bhrun asto nusta 😂
Very good
Suresh Vadkarji tumchi sarv gani ekdam zakas. Mast mast enjoy karat gani yaikali khup chan 👏👏👏👏💕💕💕💕🙏
3Copied text is stored in the clipboard for 1 hour.Copied text is stored in the clipboard for 1 hour.Copied text is stored in the clipboard for 1 hour.Copied text is stored in the clipboard for 1 hour.23r
kkkkLkkkkklkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkK
23:48
मा.सुरेश वाडकर/आणि गायी का या नी प्रसिध्द मराठी चित्रपटातील अर्थ पूर्ण गीते मधुर आवाजात गायले आहे त अभिनंदन शुभेच्छा कापडणे जिल्हा धुळे आभारी आहोत
I990i. Yk55
Tjhe
खूप सुंदर मनाला प्रसन्न करणारे गीत मी नेहमी हे गीत ऐकत असतो मला माझ्या शाळेतील आठवणी ताज्या झाल्यात
खूपच छान सुरेशजी वाह कया बात है
सर ,सलाम तुम्हाला
काय आवाज ! अप्रतिम !!!!!!!!!
मी नेहमी ऐकते मला खूपच आवडतात. 🙏🙏🙏🙏🙏
Pl
😊llll
Lllplllbbbbb
Mll 😊b
Lnnnlyll
B
P
Lllml ll llllllll l ll
Khupch chan sureshji..
Tod nahi awajala..
Punahha hone nahi...
जुनी गाणी म्हणजे सुरेल संगीताचा अनमोल खजिना....!👍👌🏽👌🏽👌🏽👏👏
खूप छान👌 सुरेख सुराची गाणी मराठी माणसाची , शान आहे 👌
Ghyybbv
आवजात जादूच आहे वाडकर साहेबांच्या....!
लता दीदी , सुरेश दादा मन भारावून जाते गाण्यांनी बेष्ट मराठी गाणी (सर्जा )
⁸
भारीच मराठी गाणे आहेत...व्वा Best song..👌✍🙏
2021 मध्ये हे गाणं कोण कोण ऐकतंय?
😍🤩🥰😘👍👍👍
आहो old is gold marathi song
एक अनमोल खजिना सलाम त्याच्या कार्यास.
खरचं सर ,तुमचा आवाज खुप गोड आहे जेवहा हि मला वेळ असतो तेवहा मी तुमची गाणी नक्की यैकते❤ very Best❤
सुरेश वाडकर, गोड गळ्याचा, गुणी गायक,
गुणवत्ते पेक्षा कमीच प्रसिद्धी, अनेक संगितकारांनी जाण नसलेल्या गायकांना खूपच छान गाणी देवून त्यांचा आवाज व ओळख घरोघरी पोहचविले, सुरेश वाडकरांना मात्र तश्या संधी कमीच मिळाल्या
पण, रोमांटिक, फिल्मी गाण्या सोबत, भक्दीगिते व भिमगिते..... सर्वच प्रकारची गिते लिलया गावूनही प्रसिद्धी त्या मानाने कमीच, पद्मश्री सुद्धा फार उशिरा....
मराठी मानसाच हे दुभाग्य मनाव लागेल
Pm
जीवाची तडप समजनारी गाणी बेस्ट मराठी भाषा गाणी
सुरेश वाडकर वा सर वा खुप सुंदर आवाज आहे
गाणी असावित तर हीच आमच्या वेळेची.1990 तील. म प्रसन्न व धुंद होते. छान वाटते.
Sandhya Pagare ho tai
मला पण खूप आवडतात हि गाणे पण 1995 मधील आहे ना
Very nice songs
@@jadhavdnyan6839 .
🙏🏻🙏🏻 Thanks,yevde Chan gane aaykvlya badal ❤️❤️❤️Old is Gold 😘😘😘😘❤️❤️😘😘😘😘
सुरेश वाडकर यांची खूप छान गाणे आहेत
अर्थपूर्ण गाणी खरंच मराठी चा नाद लय भारी मराठी माणूस लय भारी
मन प्रसन्न झाले
खुप सुंदर आठवणींचा मोठा खजाना !!👍👍👍
वा किति सुंदर गाणी आहे न प्रेम करण्यारे पण प्रेम मनात उतपनं होते माझा कडुन ऐका रागिषठ माणसासाठि 🥀
खूपच छान गाणी , पुर्वी रेडिओ वर ऐकायला मिळत असे.
गायक सुरेश वाडकर याचे गाने खुप चांगलेआहेते सुरेश वाडकर याना मानाचा मुजरा
छान
@@rupchanddadabansodebestson7332
चाकर्मारा
खुपच छान गाणी जय महाराष्ट्र
Nice
Nutan parat ye. Vaat baghat aahe tuji 😊
Very nice marathi songs SURESHAJI.
Best collection... Superb singer 😮
🙌🙌🙌👌👌 सुरेश वाडकर is बेस्ट 👍
aaaaaaa
@@vishnusatardekar4100 लल्क नीo ni ji ji ji ji bhi hj hi íllll
सुरेस सरांचा आवाज मराठी मानसाची शान आहे
#
@@sachinkolekar3687 틎ㅠ
No words to express.......
छान.गाणे..आहे.
कोल्हापूरचा आवाज
खूपच जबरदस्त सदाबहार गाणी खूपच छान आवडली आहे❤
Very good songs...
Besides words,music composition is marvelous
Mahesh Mohite Patil
Nice
मनाला प्रसन्न करनारी गाणी आहेत सर आपली
सर्जा, उपकार दुधाचे अप्रतिम आवाज व गीतरचना....
Lay bhari
गायक श्री.सुरेशजी वाडकर यांनी खूप सुंदर ,मनमोहक अशी गाणी गायली आहेत, ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो!
Khup Chan Maja Aali👍
Juni Aathavan👌
दादा तुमच्या गितात पावरच वेगळी आहे
👍 atishay Sunder gani❤️❤️❤️❤️❤️👍👍
Ashi gane aikun Thakan door hote ,khoop chaan
Marathi songs heart touching . Man khup prassan zale
जगन्नाथ कापडणी जयहिंद जय जय महाराष्ट्र श्री सुरेश वाडकर यांची गायन पद्धतीने अतिशय मन ओढून घेतले आहे आवाज संगीत ताल चाल लय मुळे मला गाणे श्रवण केले मनच भारावून विरुगुळा संपतो मन तल्लीन होते आवाज खरंच सुंदर आहे त्यांना धन्यवाद आभार जय जय जवान किसान ❤❤❤
खूप खूप सुंदर गाणी आहेत मनाला भिडणारी आहेत .खरच गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी. ...
जून्या आठवणी ताज्या झाल्या हे गीत ऐकून सलामी त्या आवाजाला. त्या सुराला आणि त्या मनमोहक काळजाला भेदक शब्दांना. ....
जय हिंद जय महाराष्ट्र
सुरेश वाडकरजी खुप छान आवाज आहे सर आपला....मस्तच
❤️❤️ ho
Thanks for you marathi songs collection
प्रिय सुरेश वाडकर धन्यवाद!
Super
मी काट्यातून ................अती सुंदर गीत........माय मराठी
Suresh sir ek number 👌👌👌
हृदयस्पर्शी...................... मराठी गाणे
माझे आवडते गायक .. वाडकर जिी..
प्रत्येक गान तुमचं काळजाला स्पर्शून जात... अन् स्पर्श तो मनाला सुखावून जातो.
खरच खुप छान गाणी मनाला..भारावुन टाकनारि आहेत Very Nice
मनाला भारावून टाकणारे गाणी
@@vilasgosavi6366 qqq4
मला तूमची आणि लता दीदींची गाणी खूप आवडतात .मी नेहमी ऐकते
खुप सुंदर गित आहे 🌾🌷👌👌👌👍👍👍🌷🌼🌺🌸🌿🍂
तुटगमेरादौल
आज ही कोण कोण मनापासून ही गाणी ऐकत आहे 👍👍👍
H7
Me
😘😘😘😘😘cnjknmmnnmmjmmvmik
@Komal Waghmare औऔऔऔड
Old is gold i love thi song's
👌and krayacha nay Marathi ganyacha old song is gold song
मराठी मातीचा सुगंध गाण्यातून येतो ।
मस्त
6
mast
@@vishnukawle2329 t
Owqwqw we ew ew qqwq1qwqw1wqqqwqqwwqqw1w1qw1qwqwqw
Happy marriage anniversary pinku dada kalyani
Sureaji Tumi god awazachey surekh gayak ahayat
खरच मला मराठी गाणे बहोत आवडते........
0
सुरेश वाडकर ग्रेट 🙏👌👍
मराठीगीते जबरदस्त मस्त आवड्ली
खुपच छान आहे गाने काय म्हणावे तेच कळत नाही दीदी खूप छान आहे गाने आणि काय तो स्वर खूप खूप आभार मानतो आणि दादा तुम्ही तर खुपच मस्त दादा i like it this song kapur boos
मराठीत सुरेश वाडकर आणि हिंदीत किशोर कुमार एक नंबर आहेत
Kharach sureshcha avaj khup chan best
Genuine and heart touching voice. Gives full satisfaction by conveying correct meaning behind poetry.
🙏🏿
🎉🎉🎉
Ujkensnwndw।
80 च्या दशकात घेऊन जाणारी अप्रतिम गाणी. ...मळगाव स्मार्टग्राम सावंतवाडी सिंधुदुर्ग
मला खूप आवडतात.हि गाणी.❤❤❤❤
अशी सुंदरमराठी गाणी ऐकायला मला खूप आवडते. अशी गाणी ऐकली की मन तृप्त होते त्यावेळी जुन्या गाण्यामध्ये एक प्रकारची जादू होती
Khup sundar sadabahar geet.khup chan
जुनं ते सोनंच 😘🥰👍
1qq11
0p
P
Chan kupch Sunder 👏👏🙏🙏
अशीच मराठी गाणी पाहिजे होती म्हणजे जी ओरिजिनल गायकांनी गायलेली आहेत ती ज्याचं म्युझिक ओरिजिनल आहे आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार आणि भरपूर आहेत पण हल्लीच्या म्युझिक मध्ये हल्लीच्या मध्ये काही कानाला गोड वाटत नाही आणि त्या गायकांनी गायलेली नवीन आहेत याबद्दल काही वाद नाही वाद नाही पण जे जुने गायक आहेत आणि जे जुने संगीतकार आहेत त्यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी खरंच का नालायका खूप गोड वाटतात बल्लेत याच्यामध्ये एक तबला एक ढोलक पेटी असेल पण ते कानाला एकाला खूपच गोड वाटत म्हणून आपण अशी ओरिजनल गायकांनी गायलेली गाणी आणि ओरिजनल संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऑडीओ म्हणून टाकावी ही आपल्याला नम्र विनंती धन्यवाद
भाऊ सुदर कल्पना माडली धन्यवाद
अप्रतिम
Iata mangeshkar ani tyat sureshji mhanje dudhat sakhar
Changli kalpana ahe
Ll
खूपच छान आवाज़ मनाला खुप शांत वाट तय
खूप छान सगळी गाणी मला खूप आवडता मराठी गाणी sir Madem आवज तर किती मस्त आहे Thunak u so much
I love this old song very much
mastch.....bhanatt song👌😊
बेस्ट 👌👌👌
कोल्हापूरचा वाघ💐💐💐💐💐 सुरेश जी🌷
गाणी खुपच छान आहे. अमित रो. पावरा
Me hi gani ajahi ऐकते 😍🥰🥰🥰🥰
सुमधुर गाणी आहेत
Fantastic 💐👍
हा ❤आवाज काळजाला लागणारा आहे प्रेम बाहेर पाडणारा आहे❤😢
2024 मध्ये हे गाणे कोण कोण ऐकते
1:51 1:52 1:56 3:55 4:08 4:12 4:18 4:24 4:24 4:28 4:30 4:31 4:44 4:45 4:47 4:58 5:00 5:00 5:02 5:02 5:04 5:05 5:05 5:09 5:10 5:11 5:15 5:16 5:17 5:20 5:23 5:25 5:32 5:38 5:42 5:49 5:51 5:59 5:59 6:03 6:06 6:07 6:10 6:13 6:14 6:14 6:15 6:17 6:17 6:20 6:22 6:26 6:27 6:27 6:28 6:30 6:30 6:33 6:34 6:36 6:36 6:39 6:40 6:40 6:41 6:41 6:41 6:42 6:43 6:43 6:44 6:44 6:46 6:47 6:48 6:48 6:49 6:50 6:51 6:51 6:53 6:53 6:53 6:54 6:54 6:54 6:55 6:58 6:58 7:01 7:03 7:04 7:05 7:05 7:05 7:08 7:08 7:09 7:09 7:09 7:09 7:11 7:12 7:12 7:15 7:15 7:17 7:18 7:20 7:24 7:24 7:25 7:27 7:32 7:34 7:35 7:36 7:37 7:37 7:46 7:48 7:48 7:49 7:52 7:53 8:18 8:23 8:24 8:26 8:28 8:28 8:28 8:32 8:45 8:46 9:04 9:24 9:29 9:38 9:42 9:49 9:54 9:58 10:06 10:09 10:23 10:53 10:57 11:03 11:04 11:06 11:11 11:12 11:17 11:18 11:28 11:30 11:30 11:31 11:32 11:33 11:34 11:37 11:41 11:47 11:47 11:47 11:50 11:50 11:51 11:51 11:52 11:53 11:53 11:54 11:54 11:54 11:56 11:57 11:58 12:04 12:05 12:05 12:07 12:08 12:10 12:10 12:11 12:14 12:15 12:15 12:16 12:17 12:17 12:17 12:19 12:20 12:21 12:21 12:22 12:23 12:26 12:33 12:34 12:45 12:49 12:52 12:53 12:57 12:57 13:00 13:03 13:11 13:17 13:57 13:59 14:00 14:02 14:12 14:31 14:32 14:51 14:52 15:18 15:25 15:26 15:28 15:28 15:31 15:36 15:37 15:42 15:45 15:50 15:50 15:55 16:03 16:05 16:06 16:21 16:38 16:48 16:48 16:52 16:53 16:54 16:56 16:57 16:58 16:59 17:00 17:00 17:01 17:01 17:09 17:09 17:17 17:19 17:20 17:21 17:33 17:34 17:38 17:39 17:39 17:39 17:42 17:43 17:44 17:44 17:45 17:46 17:47 17:48 17:49 17:50 17:50 17:50 17:51 17:54 17:54 17:55 17:56 17:56 17:58 17:58 17:59 18:00 18:05 18:06 18:26 18:28 18:29 18:40 19:12 19:20 19:32 19:35 19:36 19:59 20:00 20:02 20:48 21:15 21:38
खुपच छान मन प्रसन्न करणारा खजीना
तुम्ही ऐकत नाही म्हणजे कोणीच ऐकत नसेल अस नाही
मराठी गाणे म्हणजे महाराष्ट्र राज्य ची शान
Marathi Amùchi HRUDHYA SPARSHAI BHASHA..
।मुलगी वाचवा। मुलगी शिकवा।
।झाडे लावा। झाडे जगवा।
।पाणि अडवा पाणि जिरवा।
।जय जवान।जय किसान।जय विज्ञान।
खुप सुंदर गाणी. अप्रतिम. 👌👌
suresh wadkar is best singer in india
मी काट्यातून चालुन थकले
'ऐकताना मनात एकच वाक्य आल'
"वा क्या बात है"
अप्रतीम........!
खूप छान
Ha sagari kinara ho ho 👍
Best evergreen marathi songs
Ppp00
मला हा गाणं खुप आवडला 😀😀😊😊🤗🙂
छान
जुना ते सोना आहेत ❤
Chimb pavsani..😍😍😍😍
Very good song Suresh ji
खुप छान सर तुमची जुनी गाणी मला खुप आवडतात
Mastch....