सार्थक-आनंदीचं लग्न झाल्यावर पुढे काय? उखाण्यांची कसरत आणि वेडिंग सीनचे BTS | DE2
Вставка
- Опубліковано 31 бер 2024
- Man Dhaga Dhaga Jodate Nava : Divya Subhash and Abhishek Rahalkar Wedding Interview
#mandhagadhagajodtenava #mandhagadhagajodatenava #divyasubhash #abhishekrahalkar #weddinginterview #wedding #interview #lokmatfilmy #marathiserial #marathiserialupdate
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy - Розваги
ही तर मालिका संपयला नको आम्हाला खूप आवडते ❤🙏
मला सार्थक चा उखाणा आवडला ❤❤❤
Atak vagere दाखवून वाईट करू नका चांगले दाखवा कटकारस्थान bas zale😅😅
Sarthak cha ukhana bhari hota😂😂😂😂😂 Ani thanku so much Malika sampnar ka ha prashn amhala hi hota thankuu clarification dil tyach
Ani Abhishek kay durvyani Prem vadhat wahh thik hai ata tumch vadhnar Prem baghyala amhi utsuk ahot ❤ again thankx for Malika sampnar nahi hya sathi
My favourite serial ❤❤❤❤
So cute sarthak excited for new episodes
Sarthak cha mast ukhana yek no ❤
दोघांचाही उखाणा छान आहे
Anandicha
They Aree extremely cutestttttt ❤❤❤❤❤❤😘😘😘😘
सार्थक चां उखाणा आवडला
Sarthak cha ukhana mst
आनंदी सार्थक उखाणा खूप छान आहे 🎉
Amchya abhishek cha ❤❤❤❤
Sarthak cha ukhana aavdla
Please hi serial lagech sampau naka
My favourite serial ❤
ही मालिका संपायला नको आम्हाला खुप आवडते
आतातरी तिच्या आई वडिलांना समाधान मिळूदे असं काही तरी दाखवा
Sarthak cha ukhana aavadla aani hi malika noko sapyala mala hup aavadte
Sarthak cha ukhana
ही serial खरोखरीच छान आहे.
माझ्यासारखेच कित्येक जण पहिल्यापासून पहात असतीलही...
मी तर सतिश राजवाडे सर आणि अभिषेक सर ह्यांच्या 'दुग्धशर्करा' योगामुळेच पहायला लागले.
पण,
interview घेणाऱ्यांना एक request अशी आहे की 'सार्थक' म्हणून प्रश्न जरुर विचारा..
पण, 'अभिषेक रहाळकर' म्हणून खूप personal प्रश्न नको..
कारण,
मधे एक अमित सर आणि जुई गडकरी ह्यांचे segment झाले....त्यावरुन viewers काही अंदाज हे अभिषेक सर आणि जुई गडकरी यांच्याबाबत करत आहेत...
काही खूश आहेत/ काही नाराज आहेत.
viewers नी जर अगदी पहिल्यापासून 'अभिषेक रहाळकर' सरांची कोणतीही post पाहिली असेल मग ते काव्य असो,शायरी असो, खूप पुर्वीचे interviews असो.......ते खूप प्रामाणिकपणे सांगतात...transperancy असते.....
आणि आताही तसे काही असेल तर योग्य वेळ आली की ते सांगतीलच....
पण private & personal life वर सतत चर्चा बरोबर नाही वाटत..
plz...
Jui tara, Prasad Limaye barobar relationshipmdhe aahe na.
आतापर्य्ंत फक्त दोनदाच लग्न झालं आहे अजुन 3-4 वेळा होईल कदाचित जोडीदार पण बदलतील . एवढीच creativity शिल्लक राहिली आहे
Noko sapayala😢😢
Aandhi ch
Nko sampude