गणेश वंदना । ह.भ.प. आनंदबुवा जोशी । KirtanVishwa | Ganesh Vandana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • गणेश वंदना । ह.भ.प. आनंदबुवा जोशी
    नारदीय कीर्तन
    #marathikirtan
    कोणत्याही शुभकर्याची सुरुवात मंगलमूर्ती गणेशाच्या स्तवणाने होते. या नियमाने या श्लोकावरती निरूपण करताना देव गणेशाचे ध्यान कसे करावे, केव्हा करावे, किती करावे याबद्दलचे सुंदर निरूपण ह.भ. प. आनंद बुवा जोशी करत आहेत. याचबरोबर राजे जनक यांना सुद्धा गणेश कृपा प्राप्त झाली, मात्र थोडासा अहंकार झाला. तर या अहंकाराचे विसर्जन गणेशानी कसे केले याबद्दल याची अत्यंत सुंदर कथा आपण या कीर्तनात ऐकणार आहोत.
    Ganesh Vandana
    Ganesha Strotra
    Dev Gajanan Dhyayi
    Anand Buwa Joshi
    Nardiya Kirtan
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

КОМЕНТАРІ • 60

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 5 місяців тому

    किर्तन विश्वा चे श्री गणेश वंदना हे प्रबोधन किर्तन पुष्प सुवासिक , सुमधुर , सुलक्षणी , सुभक्तीदायक सुरसमय सुसत्सगाम्रुत......
    परमभक्ती चे प्राशिले पंचाम्रुत , चित्त बुद्धी मननाम्रुत प्रासादिक सुबोधाम्रुत.!!
    आजवरी किर्तने कैक ऐकिली....
    परी आज श्रीगणेशाने क्रुपा केली , अंतरंगाची कुबुद्धी घालविली आणि सुबोधाम्रुत सद्विवेकी सुबोधाम्रुत खीर चाखविली...
    ह. भ. प. श्री आनंदबुवा च्या दिव्य पदकमली सद्गुरुं माऊलिच्या क्रुपेने त्रिवार विनम्र शिर साष्टांग दंडवत् ।।
    प्रणमाम्यहम् नमाम्यहम् प्रणमाम्यहम्।।
    😊😊😊😊😊😊😊😊😊👌👌👌👌🎂👍👍👍👍
    😂😂😂😂🎂❤❤❤❤
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @aakashdabare6169
    @aakashdabare6169 Місяць тому

    सद्गुरुनाथ संत श्री जगन्नाथ महाराज की जय 🌺💐🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @vasudhasanjaydeshpande4306
    @vasudhasanjaydeshpande4306 2 місяці тому +1

    कीर्तन विश्व या u tube चॅनल मुळे बरेच वर्षानी आनंदबुवांच सुश्राव्य कीर्तन ऐकण्याचा दुर्लभ योग आला खूपच सुंदर कीर्तन झाले.मी पूर्वाश्रमीची वसुधा पालये माझं महेर बदलापूर आहे
    सध्या ठाण्याला राहते आनंदबुवांची गोड कीर्तन ऐकतच मी लहानाची मोठी झाले क्षरण बदलापूरच्या मारुती मंदिरात जवळ जवळ 25 वर्ष दरवर्षी बुवानी गोकुळाष्टमी निमीत्त कीर्तन सप्ताह सेवा केली आहे. तेच संस्कार नकळत आमच्यावर झाले.धन्यवाद बुवा.

  • @kalyanidesigno
    @kalyanidesigno 7 місяців тому

    खूप सुंदर कीर्तन 👌 जुन्या पिढीतील भाषेत हे कीर्तन ऐकताना खूपच छान वाटले 🙏 श्रीराम

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 2 роки тому

    अतिशय सुरेख किर्तन गणपती बाप्पा मोरया

  • @mandakhare7879
    @mandakhare7879 Рік тому

    🎉नमस्कार नावाप्रमाणेच आनंद देणारे कीर्तन झाले !मनाला आनंद सुख समाधान मिळाले जय श्रीराम

  • @RanjanaDharangaonkar
    @RanjanaDharangaonkar Місяць тому

    अप्रतिम कीर्तन झाले बुवा

  • @minakshikalamkar4407
    @minakshikalamkar4407 5 місяців тому

    नमस्कार बुवा ,अतिशय उत्कृष्ट पुर्वरंग विवेचन.....

  • @dajimalankar8644
    @dajimalankar8644 4 місяці тому

    आदरणीय आनंदबुवा नमस्कार
    आपले हे आख्यान कँसेटवर 1992 साली मी ऐकली होती....हृदयावर ठसलेल आख्यान खुप सुंदर आज पुन्हा ऐकायला मिळाले .ही पर्वणी बुवांच्या कीर्तन अविट गे माय ....कथामृत संतत पान करी। कीतीही ऐकल तरी समाधान वाटते ....❤❤❤❤❤

  • @asavaripalaye8025
    @asavaripalaye8025 2 місяці тому

    खूप छान आणि बोधपर बुवांना नमस्कार

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 4 місяці тому

    Jay Ganesh

  • @seemakatdare9293
    @seemakatdare9293 2 роки тому

    खूप छान नवीन किर्तन ऐकयला मिँळाले धन्यवाद व नमस्कार

  • @pradeepmane1640
    @pradeepmane1640 2 роки тому

    जय जय रघुवीर समर्थ

  • @panditmilind719
    @panditmilind719 2 роки тому

    SUNDER KIRTAN AAHE JARUR AIK

  • @vidyakulkarni4555
    @vidyakulkarni4555 2 роки тому

    अप्रतिम!बुवा आपणास नमस्कार!

  • @asavarikarkhanis2407
    @asavarikarkhanis2407 Місяць тому

    खूऽप छान! धन्यवाद!

  • @vidyadivshikar7653
    @vidyadivshikar7653 5 місяців тому

    खूप खूप छान किर्तन

  • @mukunddeoras1240
    @mukunddeoras1240 2 роки тому

    सादर प्रणाम बुवासाहेब.श्रवणाने तृप्त झालोय बुवा.ईशकृपें असा योग वारंवार यावा.हीच ईश चरणी प्रार्थना

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md 2 роки тому +1

    आज सर्व वरीष्ठ ह. भ. प. बुवांची सेवा ऐकून खूप छान वाटले

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 2 роки тому

    🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏👌🙏👌

  • @vinitoak7233
    @vinitoak7233 2 роки тому +1

    बुवांनी आपल्या ओघवत्या वाणीने बोलत राहाव आणि आम्ही ते ऐकतच राहाव अस वाटत..
    आनंद बुवांच कीर्तन ऐकण्याचा योग कीर्तन विश्वने आणला म्हणुन त्यांच्या सर्व टीमला विशेष धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा 💐

  • @Aag2022
    @Aag2022 2 роки тому +1

    खूप वर्षांनी श्री बुवांना पाहिले. दापोलीला (जालगांव) दरवर्षी श्री लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात रामनवमीचे कीर्तन असायचे यांचे. खूप छान वाटले. Thanks for uploading
    🙏🙏🙏

  • @srm1008
    @srm1008 Рік тому

    अप्रतिम....

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 2 роки тому +1

    नमस्कार बुआ सुरवात खुपच अप्रतिम दर्जेदार कीर्तन वा धन्यवाद सर

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 2 роки тому

    कीर्तन पूर्वरंग आख्यान मस्त आहे

  • @mayakale9599
    @mayakale9599 2 роки тому +1

    🙏 श्रीराम समर्थ 🙏 नविन वर्षाच्या किर्तनाची सुरूवात अप्रतिम.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @pachlagfamily
    @pachlagfamily 2 роки тому

    छान कीर्तन

  • @saurabhdhumkekar7785
    @saurabhdhumkekar7785 2 роки тому

    🙏गं गणपतये नमः🙏

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 2 роки тому

    कोटी कोटी प्रणाम

  • @sunitakiranlagvankar7300
    @sunitakiranlagvankar7300 Рік тому

    🙏🙏🙏

  • @pushkaedixit
    @pushkaedixit 2 роки тому

    Faarach apratim 🙏🙏🙏 Navin title song 👍

  • @rajeshrigade4008
    @rajeshrigade4008 Рік тому

    🙏🌹🙏🌹🙏

  • @varshakulkarni1525
    @varshakulkarni1525 2 роки тому

    Khupach chhan. Ganpati Bappa Morya.

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 2 роки тому

    व्वा! बुवा वर्षाच्या सुरुवातीलाच अप्रतिम कीर्तन ऐकायला मिळाले. खूप आनंद झाला. या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व शतशः नमन व धन्यवाद.

  • @raghavendradeshpande8703
    @raghavendradeshpande8703 2 роки тому

    Khupach Apratim Kirtan. Aadarniya Anand Buwana Koti Koti Naman.Jai Shree Ram.

  • @theatjoshi
    @theatjoshi 2 роки тому

    अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर.

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 2 роки тому

    खूपच सुंदर.

  • @kirtankarshekharbuavyas2311
    @kirtankarshekharbuavyas2311 2 роки тому

    श्रीराम,,,,,नमस्कार बुआ

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 роки тому

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @savitajoshi5808
    @savitajoshi5808 2 роки тому

    अप्रतिम सुरुवात छान झाली नविन वर्षे ची धन्यवाद बुवा🙏🙏

  • @kishorjoshi4374
    @kishorjoshi4374 2 роки тому

    छान

  • @hirendralele1125
    @hirendralele1125 2 роки тому

    अप्रतिम सहर्ष वंदन

  • @satappapadalkar6849
    @satappapadalkar6849 2 роки тому

    बाबा 🙏🏽🙏🏽🙏🏽🎪

  • @alkapanse1427
    @alkapanse1427 2 роки тому

    अप्रतिम!

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 2 роки тому

    Khup Sunder apratim 🙏

  • @balirammhatre730
    @balirammhatre730 2 роки тому

    अप्रतिम किर्तन

  • @hemantkashikar1099
    @hemantkashikar1099 2 роки тому

    खूप छान सुरुवात

  • @manasiparchure7876
    @manasiparchure7876 2 роки тому

    🙏

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 2 роки тому

    Very nice 👌 👍 👏

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 2 роки тому

    बुवना नमस्कार

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 2 роки тому

    नमस्कार, बुवा 🌹🙏

  • @bhaktisamudra5241
    @bhaktisamudra5241 2 роки тому

    नमस्कार

    • @hemantkelkar8939
      @hemantkelkar8939 2 роки тому

      .बरेच वर्षानी बुवांची ओघवती ,प्रासदिक व आनुभावीक निरूपण गंगा ऐकायची सुवर्णसंधी मिळाली -हेमंत केळकर, बदलापूर

    • @nandkumargosavi2549
      @nandkumargosavi2549 2 роки тому

      खूप वर्षानी बुवांना पाहीले व ऐकले.

  • @panditmilind719
    @panditmilind719 2 роки тому

    SUNDER KIRTAN AAHE JARUR AIK

  • @sgp9999
    @sgp9999 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 2 роки тому

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @mohananatu7222
    @mohananatu7222 2 роки тому

    🙏🙏🙏