आता सर्व एजंट लोकांचे काम ठप्प झालेले आहेत 😁कारण नवीन नोंदणी व रिनिवल आता बांधकाम कामगार कार्यालय तालुका लेव्हल ला केलेले आहेत.. फक्त तेच करु शकता नवीन नोंदणी व रिनिवल 😂बाकी कुठेही होणार नाही..
खूप छान आहे पण आमच्या पर्यंत कधी येणार.सर कारण मतदानाच्या आधी रिनीवल केले आहे तरी अजून काही झाले नाही.काय करावे 1 रूपयांचा म्यासेज येईल असे म्हणत आहे पण कधी येणार म्यासेज 🙏🙏🙏🌺🌿🌺🌿🌺🌿
आता सर्व एजंट लोकांचे काम ठप्प झालेले आहेत 😁कारण नवीन नोंदणी व रिनिवल आता बांधकाम कामगार कार्यालय तालुका लेव्हल ला केलेले आहेत.. फक्त तेच करु शकता नवीन नोंदणी व रिनिवल 😂बाकी कुठेही होणार नाही..
Sir amcha photo kadhala bhandya sobat mg bhande kadhi bhetel .
Please reply
Sir bhandyan sathi arj kasa karava lagel & kothe please sanga
Kadhi miltil bhandi
आमच्याकडून घेतले आहेत
Mumbai. Madhey kuty form beraychaa.
खूप छान आहे पण आमच्या पर्यंत कधी येणार.सर कारण मतदानाच्या आधी रिनीवल केले आहे तरी अजून काही झाले नाही.काय करावे 1 रूपयांचा म्यासेज येईल असे म्हणत आहे पण कधी येणार म्यासेज 🙏🙏🙏🌺🌿🌺🌿🌺🌿
मिळेल
२०१८.मधे आम्हाला पेटी भेटलि आहे तेव्हा पासून काही मिळाले नाही सर
Sir form renewal zala nhi tar milel kay
रिन्यूअल ऍक्टिव्ह पाहिजे
सर आमच्या नावामध्ये बदल करायचा आहे तर कसा करावा
कामगार सुविधा केंद्र वरती जा आणि त्या ठिकाणी चेंज करून घ्या प्रत्येक तालुक्याला केंद्र आली आहेत नवीन
Sir Approved jale आहे kadi मिळेल bande sanch
तुम्ही जर भांड्यांसाठी फॉर्म भरला असेल तर मिळेल ज्या ठिकाणी तुम्ही भरला त्यांना एकदा विचारून घ्या
सर माझे डॉक्युमेंट्स सर्व बरोबर आहे पन ऑनलाइन केला रिजेक्ट झाला आहे मग आता काय कराचे आहे प्लीज़ सांगा
कामगार सुविधा वरती जाऊन करावे लागेल
एक एक वस्तू गायबच आहेत ताच्यात
5month झले अजून pending दाखवते.
दादा तुम्ही एकदा तुमच्या तालुक्यातील कामगार सुविधा केंद्र वरती जाऊन चौकशी करू शकता का पेंटिंग आहे त्यांचा रिजन सुद्धा सांगतील त्यांनी
@MahitiHavi ok sir thank you
Sir please reply
Ham ko farm barna ha nashik 1200 rupay magre
कामगार सुविधा केंद्र वरती जाऊन तुम्ही भरू शकता कोणत्याही एजंटला पैसे देण्याची गरज नाही
Ham dona bhartan ka kaam karte
तुमच्यासाठी पण योजना आहे घरेलू कामगार भांडी योजना यासंदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ घेतला होता
Pending madhe aahe 4 mahine zale
तुमच्या तालुक्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन भेटा तुमचं काम होऊन जाईल