@@MVFComedy 1)पुण्यातील मेट्रोची सफर 2) सेंकड हँड फोर व्हिलर गाड्याचा बाजार पिंपरी चिंचवड 3) पुण्यातील जुने वाडे,ऐतिहासिक वास्तू आणि किल्ले यांचे विडिओ 4)पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल्स, खाऊ गल्ली
थोडक्यात व्हिडीओ का आवडला? .... 1.छान सादरीकरण 2.उत्कृष्ट scritpwriting 3. आवाज quality आणि मजेशीर बोलणे. 4. ऐतिहासिक काळातील माहिती. अजून असेच पुण्यातील ऐतिहासिक स्थळांची माहिती तुमच्याकडून मिळेल याची अपेक्षा...💯👍 जमल तर comments pin 📍 करा. जीवन भाऊ
गाडी FZ माणूस,YZ😂😂😂
I Z😂
😂😂😂😂😂
Sasta milind gunaji.... Bhatkanti
😂😂😂@@sam-jt4ss
😂😂agadi manatl bolla bhau
बॅकग्राऊंड म्युझिक आणि तुमचा आवाज छान वाटत होता❤
जुन्या बाजाराचे केलेले वर्णन व त्याची शैली खूप छान होती. अहंकार नसलेला माणूस म्हणजे जीवनदादा. खूप छान.
# *जीवनराव......बाकी काही नसलं तरी हॅटच्या बाबतीत मात्र मिलिंद गुणाजी झक मारतोय......!!!* 👍🔥👌
बेवडा आहे मिलिंद .....
दादा, याच्या आधीच्या विडिओ वेळी मी तुम्हाला म्हटलो होतो की जूना बाजारचा एक विडिओ बनवा, ते तुम्ही आज बनवला. Thank you dada 🙏🏻
Ajun sanga
@@MVFComedy
1)पुण्यातील मेट्रोची सफर
2) सेंकड हँड फोर व्हिलर गाड्याचा बाजार पिंपरी चिंचवड
3) पुण्यातील जुने वाडे,ऐतिहासिक वास्तू आणि किल्ले यांचे विडिओ
4)पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल्स, खाऊ गल्ली
पुण्यातील मंडप डेकोरेशन ची दुकाने
एमपीएससी च्या पोरांच्या खोल्या,
पुण्यातले गणपती, पुण्यातल्या पेठा
Lay bhari commentary 🤣🤣👍👍☑️☑️
अरे भावा काय तुझं वक्तृत्व 👌👌
थोडक्यात व्हिडीओ का आवडला?
....
1.छान सादरीकरण
2.उत्कृष्ट scritpwriting
3. आवाज quality आणि मजेशीर बोलणे.
4. ऐतिहासिक काळातील माहिती.
अजून असेच पुण्यातील ऐतिहासिक स्थळांची माहिती तुमच्याकडून मिळेल याची अपेक्षा...💯👍
जमल तर comments pin 📍 करा. जीवन भाऊ
जीवन दादा तुमचं नशीब चांगले होते. कारण तुमची गाडी चोरीला गेली नाही.. नाही तर ती पण विकायला ठेवली असती..😂😂😂
एकच नंबर ब्लॉग..
आजपर्यंतचा सर्वात मस्त व्हिडिओ..जीवन भाऊ....🎉🎉😂😂😂
tumachi commentry aikatana evadhi maja yete. tumache background music ekdam avadale,
Ek number bhau next Big boss Marathi karta confirm...
मस्त दादा, बॅकग्राऊंड म्युजिक सुद्धा खूप छान आहे.
आवाज भारी ,कॉमेडी भारी ,सगळंच लय भारी😊😊😊
तुमच्या व्हिडिओ पाहण्यासाठी अतूर्तने वाट बघतो भाऊ😊
👌मस्त, मी साठ वर्षांपूर्वी शाळेत असताना शास्त्रीय उपकरणासाठी लागण्याऱ्या वस्तू आणायला जुन्या बाजारात जात होतो. त्या आठवणी जाग्या झाल्या 👌
खूप छान व्हिडिओ..!!
शब्द रचना खूप छान दादा 👍👆गुड
छान 👍👍👍
Nice .... information bro
Last cha hota swatala update karayach dada to khatarnak hota .........
Dada khup chan video banavala 🫡🫡🫡
Introduction आवडलं मित्रा
अतिशय सुंदर शब्द रचना.
Budhawar peth cha red light area cha video kra
फुकटात दिवाळी करायला निघाला होता वाटतं😅😅
8:43दरवेळी तुम्ही काढता पाय का घेता😂😂
Ghyava lagto 😃
Bhasha daili farach surekh 👌👍
Nice speach
बुधवार पेठेतील पण एक व्हिडिओ बनवा. तिथे सिलपॅक मूलगी भेटते का फाटलेल्या असतात
Wah... Kay tumche vichar
@@MVFComedy आणि संस्कार पण…
शब्दांची मांडणी खूप छान
I liked ur content
Ek No !!!
खुसखुशीत कॉमेंट्री ❤
मस्त रचना... बिलकुल बोअर नाही झालं. 👌🏻👌🏻👌🏻
शेवटचं वाक्य 👍👍👍👍
ek number commentry .....
मस्त शब्द रचना !! 🙂
Dada tumhi bolta bhari 😅😅
काहीतरी नवीन वा छान
जिवन अगाव
7:24 सत्य वचन ❤
दादा मला तुझे व्हिडिओ खूप आवडदात
Awesome 👍🏻
मस्त घरी कॉमेडी ऐकत बसुन जूना बाजार बघीतला
Shabdik maramari ekdam kadak 😅 Dada
Aaj hi majyasobat aahe bmw skoda😮
1:27 😆😆😆🤣🤣🤣🤣
तुमच्या लहानपणी, किंवा आजोबांच्या म्हातारपणी 😅
सुंदर शब्दांकन
Donald Tatya amdarki cha ticket bhetla ki nai bhau
Bajar ch timeing kay ahe dada
Bhau background music konta ahe he
Interesting video ❤
कीबोर्ड वाल्या मुलाचा reply मस्त होता 😂😂😂😂
Dada he series continue kara
Ek video camp मधील शॉपिंग cha banva dada
u r best jevan dada
छान ब्लॉग भाऊ
ऐके काळी एक होतं भटकंती पण आता आहे लटकंती. हि दुर्मिळ कलाकृती पाहून मिलिंद गुणाजी कोमा मध्ये जाऊ नये अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
बाकी मस्त जमलंय 😂😂
मिवजिक मस्त आहे
Nakki Sponsor Video Ahe Vattay😮
भारी
Khup chan bhau juni athvan jhali😅
Lagnasathi mulgi milel ka please help me
Mast
भाई ❤❤❤❤
इथे मिरची एफएम मिळेल का?
तू तर zee मराठी च्या रिपोर्टर सारख बोलतो दादा 🤣🙏
Bhai ata Iskcon la ye ... Katraj Kondhwa road ... iskcon pn ani katraj lake pn ... mast content
Okay
Like this chiranjeevi 😊
milind gunaji yanchi athwan zali . chaan mahiti dili.
0:27 😂❤
1:22 😂😅🤣
जिवन दादा लई आगाव हाय....❤😅
2019 mdhe Gf sobat gelo hoto...Javal ch Made Easy cha class hota....Aaj ti nhiye pn bazaar bghun junyaa aathvni aalya jivaan bhau
आमची माती आमची माणसे कार्यक्रम आठवला
आम्ही जोडीने तुमचे व्हिडिओ बघतो दादा खुप आवडतात आम्हांला तुमचे व्हिडिओ 😂🤣
धन्यवाद... असंच प्रेम असु द्या
MH 32👍👍👍
अस वाटत आहे , सह्याद्री मराठी चॅनल बघतोय😂😂😂
😂😂
कधी असतो बाजार
Kushi market वर पण videoकरा
10,000 चा सोफा डायरेक्ट हजारात मागितला..
मग 🏃🏃🤼👊👊
Ek😂no.😂1
Chan ahe video ❤❤
shanivar vadyavar banvaa na dada ik video
Okay
Best commentry
करता तुम्ही दादा
👍👍👍👍👍
Gadi fz ahe ka sir
Bhava junaya bhatkanti chi style aatvli
गाडी कुठेतरी सुरक्षित जागी पार्क करा नाही तर थोड्या वेळात त्याच गाडीचे पार्ट तुम्हाला तिथे मिळतील
Survat mast hoti😂😂😂😂😂😂
विनोदाची नरम झालर असलेले निवेदन,हाच खुसखुशीत पणा कायम ठेवावा...
जुन्या आठवणी ताज्या झाल्या 😅
❤❤😂
महाग आहे खूप..... बर्गेनिंग स्किल ज्याच्यकडे आहे त्यानेच इथे जावे.....नाहीये सगळीकडे सारखेच
Pushpa 3 चि त़यारी करतो़य 😂
sakshi 😊
Post milali ka nahi bhai 😂
मी 1990साली पाषाण येथून दर रविवारी येथे भेट असायची
Mazya kade Ajuni Sumeet kampnicha mixer Aahe.30 Varshe zali.
Sumit alyavar lay marel lavkar vikun taka...😂
Redio Rj job joint kara saheb
साहेब तुम्ही बोलता खूप कडू 😂