बॅक साइड ला छाती घडी 11 इंच कंबर घडी 11 इंच मुंडा खोली सहा इंच हे माप सेम ठेवायचे फक्त पाठीमागचा गळा जर तुमचा नऊ इंचाच्या पुढचा असेल तर म्हणजे 10/11इंचाचा जास्त मोठा असेल तर पूर्ण शोल्डर फ्रंट साइड चे 5.5 इंच घेतले तर बॅक साइड चे 5:15 इंच घ्यायचे (बॅक साइड चा शोल्डर सव्वा पाच इंच ठेवा) आणि मुंड्या चा दीड इंचावर आकार द्यायचा आकार देताना 6 चा हाफ 3 इंचा पर्यंत सरळ लाईन घेऊन मुंढ्याला ला आकार द्यायचा
साडे तेरा ची उंची आहे ना त्यामध्ये एक इंच ॲड करून साडेचौदा इंच घ्यायची उंची छाती घडी आणि कंबर घडी साडेदहा इंच ठेवायची बाकी सर्व माप या कटोरी च्या पद्धतीनेच कटिंग करा 35 च्या छातीला पण मी हेच माप वापरते फक्त उंची आणि छाती घडी या दोन्ही मध्ये अर्धा इंच कमी घ्यायचे
साडेतीन इंच आणि आडीच इंच घ्यायची डाव्या हाताच्या साईडने साडेतीन इंचाचे माप टाकायचे आणि उजव्या हाताच्या साईडने अडीच इंचाचे माप घ्यायचे आणि योग पट्टीचा मध्य काढून मध्यापर्यंत अडीच इंचा वरच आकार द्यायचा आणि मग साडेतीन इंचाकडून क्रॉस आकार द्यायचा
Nice video mam khup chhan samjun sangta katori kiti inchachya chhatila kiti katori ghyaychi tyacha chart cha video dhakhva na mam 🙏
👌👌🙏
Very nice
Thanks
Nice 👌👌
❤
Khup chhan video Tai Good job oll the best 👌 👍
tai 38 inch che map dakhwa
गाऊन चे हात गाऊन खांद्या मधून कमी कसे करायचे ते दाखवा ना
हा व्हिडिओ गाउनचा नाही तर ब्लाऊजचा आहे, पण हात कमी कसे करायचे ते मी तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवल्यावर पाठवते लिंक तुम्हाला.
Tai blouse cha map kas ghetat to video banva please
Ok
Thank you tai
Tai Yat backside Kashi cut karaychi tepan sanga
Ok
बॅक साइड ला छाती घडी 11 इंच कंबर घडी 11 इंच मुंडा खोली सहा इंच हे माप सेम ठेवायचे फक्त पाठीमागचा गळा जर तुमचा नऊ इंचाच्या पुढचा असेल तर म्हणजे 10/11इंचाचा जास्त मोठा असेल तर पूर्ण शोल्डर फ्रंट साइड चे 5.5 इंच घेतले तर बॅक साइड चे 5:15 इंच घ्यायचे (बॅक साइड चा शोल्डर सव्वा पाच इंच ठेवा) आणि मुंड्या चा दीड इंचावर आकार द्यायचा आकार देताना 6 चा हाफ 3 इंचा पर्यंत सरळ लाईन घेऊन मुंढ्याला ला आकार द्यायचा
छानच
,rmn
35 छातीची कटोरी ब्लाऊज ची कटिंग दाखवा ना मावशी अर्जंट आहे ना साडेतेरा ची उंची आहे लवकर दाखवा उद्या दाखवा ना मावशी
साडे तेरा ची उंची आहे ना त्यामध्ये एक इंच ॲड करून साडेचौदा इंच घ्यायची उंची
छाती घडी आणि कंबर घडी साडेदहा इंच ठेवायची बाकी सर्व माप या कटोरी च्या पद्धतीनेच कटिंग करा 35 च्या छातीला पण मी हेच माप वापरते फक्त उंची आणि छाती घडी या दोन्ही मध्ये अर्धा इंच कमी घ्यायचे
ताई प्रत्येक घडी ला कटोरी साठी1*5ईच च वाढवायची का
Ho
Katori cross kspdatun काढली जाते ना
ही पद्धत पण बरोबर आहे परफेक्ट कटोरी बसते मी कस्टमर ची भरपूर ब्लाऊज शिवलेत या कटोरी वर पेपर कटिंग करून
चार टवस चा36चा मापाचा प्लीज दाखवा
Ok
कटोरी Stitching चा video असेल तर लिंक शेअर करा please. मला तो व्हिडिओ सापडत नाहीये.
Stitching cha video बनवला नाही बनवल्यावर टाकते
ताई stitching चा व्हिडिओ बनवला आहे बघु शकता
पण् कटॊरी क्रोस कपड्यांची असते ना ताई .
ही पण कटोरी एकदम परफेक्ट बसते
पन योक पटी कीती घ्यायची समजले नाही सगळ्या मापाला योक कस घयावा सांगा ताई
साडेतीन इंच आणि आडीच इंच घ्यायची डाव्या हाताच्या साईडने साडेतीन इंचाचे माप टाकायचे आणि उजव्या हाताच्या साईडने अडीच इंचाचे माप घ्यायचे आणि योग पट्टीचा मध्य काढून मध्यापर्यंत अडीच इंचा वरच आकार द्यायचा आणि मग साडेतीन इंचाकडून क्रॉस आकार द्यायचा
योग पट्टी वेगळी काढताना छाती घडी जर अकरा ची असेल तर योक पट्टी चे माप 10 इंच घ्यायचे
@@surekhaskitchenandfashionp175 धन्यवाद ताई
Very nise
Thanks