आणाजीला 2 वेळा माफी देणे हे चुकीचे ठरले होते...पहिल्या फटक्यातच त्याला मारायला पाहीजे होते ...असले गद्दार स्वराज्यात जिवंत रहाणे हे फार धोकादायक होते...
अनाजी कुणाच्या सांगण्यावरून व कुणासाठी हे सर्व करत होता हे मात्र कोणीच सांगत नाही. अनाजी इतकाच त्याला हे सर्व वाईट करायला लावणारा पण दोषी नाही का? त्यावर सगळे गप्प का?
@@Patil_Maratha मागे सोयराबाई असल्याशिवाय अनाजीपंत हे धाडस करणे शक्यच नाही. एवढ्या उघडपणे छत्रपतींना विरोध जर अनाजीपंतांनी एकटा केला असेल तर सगळ्यात धाडसी अनाजीपंतचं ठरतील.
आपणास त्रिवार मानाचा मुजरा.खुप छान माहिती छान आवाजात दिलीत, धन्यवाद.
आनंद वाटला दादा खूप छान जय शिवराय
खुप छान माहिती दादा
जय शिवराय 🚩👑जय शंभूराजे 🚩👑
खूप छान आवाज आहे
जय शंभूराजे
सरसेनापती हंबीरराव मोहिते हे सत्य बाजु होते
Good
Nice information.
Jai Bhavani Jai Shivaji
Jai Shivaji
🙏🚩✨जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ✨🚩🙏l
जय शंभुराजे
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
जय जय रघुवीर समर्थ जय जय
आणाजीला 2 वेळा माफी देणे हे चुकीचे ठरले होते...पहिल्या फटक्यातच त्याला मारायला पाहीजे होते ...असले गद्दार स्वराज्यात जिवंत रहाणे हे फार धोकादायक होते...
आता पण आणाजी आहेत त्याना 2024 ला दाखवा हिसका
सुरनीस आण्णापंतको मार देतेतो आज चीन पाकिस्तान अफगानीस्तान इराक इराक बंगलादेश श्रीलंका नेपाल कजाकस्तान यह सभी देश भारतके अविभाज्य अंग होते।
अनाजी कुणाच्या सांगण्यावरून व कुणासाठी हे सर्व करत होता हे मात्र कोणीच सांगत नाही.
अनाजी इतकाच त्याला हे सर्व वाईट करायला लावणारा पण दोषी नाही का? त्यावर सगळे गप्प का?
@@makarand7925 तो फक्त स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी करीत होता...जात मध्ये आणू नका फडके
@@Patil_Maratha मागे सोयराबाई असल्याशिवाय अनाजीपंत हे धाडस करणे शक्यच नाही. एवढ्या उघडपणे छत्रपतींना विरोध जर अनाजीपंतांनी एकटा केला असेल तर सगळ्यात धाडसी अनाजीपंतचं ठरतील.
♥️HAMBIRRAO MOHITE BEST MAMA♥️
🌹🌹🌹🌷🌷🌷💐💐💐