🚩भगवा म्हणजे काय ? संपुर्ण किर्तन shri amrat maharaj joshi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 чер 2022
  • 🚩संपुर्ण किर्तन पाहण्यासाठी खाली दिलेली लिंकचा वापर करा👇👇👇👇👇
    • 🚩भगवा म्हणजे काय ? संप...
    #भगवा #आमृतमहाराजजोशी #bhagva #amratmharajjoshi #bhagvamaharashtra

КОМЕНТАРІ • 48

  • @santosh_kashte
    @santosh_kashte 2 роки тому +14

    खूप छान विचार मांडले किर्तन असेच करावे

  • @ramdasdivate2284
    @ramdasdivate2284 Рік тому +4

    कीर्तन म्हणजे काय हे महत्व समजले जाते. राम कृष्ण हरी

  • @user-gl2tf4hd1j
    @user-gl2tf4hd1j Місяць тому

    बरोबर आहे बापू कशासाठी भगवा

  • @ganeshdike4523
    @ganeshdike4523 Рік тому +2

    महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @yugnarayandas9944
    @yugnarayandas9944 27 днів тому

    Jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai jai shree radhe krishna har har mahadev jai shiv shankar Jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho jai ho

  • @brandvarkarichannel9512
    @brandvarkarichannel9512 2 роки тому +7

    Mast kirtan
    मी या किर्तनाला हजर होतो

  • @haribhautole1377
    @haribhautole1377 Рік тому +5

    खूप छान कीर्तन केलं बाबा प्रभाकर महाराज परभणीकर यांचा आणि हरिभाऊ टोले यांचा नमो नारायण आणि अमरला जय हरी

  • @vishwasdumbre5549
    @vishwasdumbre5549 Рік тому +1

    तेथे कर माझे जुळती 🙏

  • @snehajadhav5661
    @snehajadhav5661 9 місяців тому

    Ramkrishan Hari 🙏🙏khupchan kirtan dandwat pranam

  • @kallppagoral3951
    @kallppagoral3951 Рік тому +4

    धन्य धन्य माऊली भगवा झेंडा यांचा अर्थ सांगितले

  • @gangadharbaddelwarbaddelwa5488

    सन्माननीय महाराज साष्टांग नमस्कार आपली एकदा भेट
    (दर्शन)घ्याव अशी मनोमन इच्छा आहे. ग.प.बद्देलवार रा. जोशी विहिरगांव त. राजुरा जि.चंद्रपूर विदर्भ

  • @eknathsutar475
    @eknathsutar475 Рік тому +2

    🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @user-vz8yz4en7h
    @user-vz8yz4en7h Рік тому +2

    खूप छान कीर्तन झालं निश्चितच माणसाच्या जीवनात बदल होऊ शकतो अशी जर कीर्तन ऐकली तर मी धनाजी कदम

  • @bhakti-prem
    @bhakti-prem 11 місяців тому

    ............ राम कृष्ण हरी...
    खूप छान उपदेश किर्तन.......
    प्रखर वक्ता.....

  • @badevishnu1340
    @badevishnu1340 Рік тому +7

    महाराज सत्य बोलण्यास अजिबात संकोच नाही केला बाकी काही कीर्तनकार निंदा होईल या भीतीने मनात आलेले काही विचार मनामध्येच ठेवतात 😇

    • @atmaramjadhav9342
      @atmaramjadhav9342 Рік тому

      Plo

    • @vilashumbe6411
      @vilashumbe6411 Рік тому

      महाराज यांना नमस्कार 🙏🏽🌷 दंडवत प्रनाम 🙏🏽🙏🏽 कृपया महारांचा संपर्क नंबर पाटवा हि नम्र विनंती 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 Рік тому +2

    रामकृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @parmeshwarholambe3578
    @parmeshwarholambe3578 2 роки тому +10

    स्वरगुंजन चायनल धन्यवाद. फक्त या कीर्तन मधील चाल टाका लवकर 🙏

    • @SWARGUNJANwarkari
      @SWARGUNJANwarkari  2 роки тому

      ua-cam.com/video/5XhroeDciBs/v-deo.html चाल पहण्यासाठी या लींकवर क्लिक करा .... आणि शेअर करा ....

    • @vilasbhagwat4908
      @vilasbhagwat4908 Рік тому

      V

    • @rushikeshnikam7115
      @rushikeshnikam7115 Рік тому

      @@SWARGUNJANwarkari 5

  • @namonamo8448
    @namonamo8448 Рік тому +2

    रामक्रृष्ण हरी माऊली 🌺🌼🌹🙏🙏

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 Рік тому +2

    ह.भ.प.जोशी महाराज की जय 🚩🌹🌷🌹🌹🚩🌹🌷🌹🌹🚩🌹🌷🌹🌹🚩🌹

  • @govindanantwar9096
    @govindanantwar9096 Рік тому +1

    🌹🌹🌹🌹🌹

  • @crazy_gaming_9668
    @crazy_gaming_9668 Рік тому

    Khup chhan maharaj mala apla purn yakhyan havay.

  • @sunilbhoye713
    @sunilbhoye713 Рік тому

    माऊली..,🙏🙏

  • @ratnamalabhadale3728
    @ratnamalabhadale3728 Рік тому

    खूपच सुंदर

  • @marotimule3577
    @marotimule3577 2 роки тому +5

    मला महारांचा नंबर मिळवून द्यावा ही नम्र विनंती

  • @gajbharishvardas8035
    @gajbharishvardas8035 Рік тому

    हरि ॐ

  • @ganeshdike4523
    @ganeshdike4523 Рік тому +6

    ह.भ.प.श्री.महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @krushnajamdhade8023
    @krushnajamdhade8023 Рік тому

    गुरुवर्य अगदी ममॆ वर बोट ठेवले,कितॆनाबदल

  • @basavarajshindolkar7266
    @basavarajshindolkar7266 Рік тому

    Khup.chan.

  • @gajanan5639
    @gajanan5639 Рік тому

    Ram Kishan hari

  • @artist..pravinkumarshendag5994
    @artist..pravinkumarshendag5994 2 роки тому +4

    कोणते महाराज आहेत जबरदस्त किर्तन

    • @user-tj4yo8st1o
      @user-tj4yo8st1o 2 роки тому +2

      अमृतजी म जोशी

    • @santkrupa09
      @santkrupa09 Рік тому

      महाराजांचा नंबर मिळेल का दादा ?

  • @rushikeshshinde6443
    @rushikeshshinde6443 Рік тому

    अमृत महाराज यांचे बरेच किर्तन अाम्ही एेकले खुप छान तत्वज्ञान मांडले आहेत
    यांचे किर्तन अामच्याकडे घ्यायचे आहे मोबाईल नं मिळेल का?

  • @AshokVerma-vn7bv
    @AshokVerma-vn7bv Рік тому +1

    Mi fakht Akhand hindutvachi ahe 🚩🙏🙏

  • @panchamveda_amba5112
    @panchamveda_amba5112 Рік тому

    हे चिंतन पूर्ण असणाऱ्या कीर्तन व्हीडिओची लिंक पाठवा. 🙏

  • @rushikeshshinde6443
    @rushikeshshinde6443 Рік тому

    याचे कीर्तन घ्यायचे असेल तर नं मिळेल का

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 Рік тому +2

    महाराज आपण मोठे जपि तपि आणि योगी आहात ...महाराज मी आपली माफी मागतो . मराठी व्याकरणा मधे रहित म्हणजे असणे आणि विरहित म्हणजे नसणे ....जसे की भ म्हणजे भय असणे .. ग .. म्हणजे गर्व असणे आणि वा म्हणजे वासना असणे असं आपण म्हणालात . कुठल्याही मराठी भाषा तज्ञाला विचारून वरील प्रकार चूक की बरोबर यांची खात्री करावी ही विनंती ... अन्यथा भगवा शब्दाचा चुकीचा अर्थबोध समाजात पसरेल ..
    🙏🌼🚩🌼🙏

    • @rationalmystic3.5
      @rationalmystic3.5 Рік тому +2

      रहीत म्हणजे अस्तित्व नसणे किंवा पूढे ढकलले जाणे किंवा रद्द होणे. ऊदा. ,"पूजेला गंधरहीत फुले चालत नाहीत.", "रेल्वेगाडी रहीत झाली." गुगलवर "रहीत झाले किंवा तत्सम सर्च केल्यास अशा अर्थाचा उपयोग असणारी अनेक वाक्ये वाचायला मिळतील. शब्दाआधी वि लागल्यास विरूद्ध अर्थ होतो हा सर्व साधारण नियम असला तरी इथे तो लागू नाही. का ते मात्र मला माहित नाही. शिवाय सद्ध्या touchless या साठी मराठी प्रतिशब्द स्पर्शरहीत असा वापरला जातो तो यामूळेच.

  • @shridharpatil2900
    @shridharpatil2900 Рік тому

    नतमस्तक बाबा

  • @ranjanapatil7813
    @ranjanapatil7813 Рік тому

    Kirtan atma trupti karnare ahe. Satarache afale maaraj yanchi athvan ali.

  • @user-ux3pb5sm3k
    @user-ux3pb5sm3k Рік тому