Hello madam actually maja papa ch heart chi buypass surgery zali 3 yrs zale tyala ani ata tyna back side dukte ani jalajal hi hote thode divsani tr ky shkto tumhi sangu shkta ka
Dr माझे बाबा 82 वर्षाचे आहेत.त्यांना ही पायाची आग आग खूप होते. मधे च कमी होते .आता ती आग पुष्ट्या पर्यंत गेली आहे. त्यांना ही हा दुधी च उपाय करू शकते ना?? Pls कळवा
Mam garam pani varsh bhar ghetlyamule weakness ala ahe sarv sharir weak zale ahe.ani chati cha bhag oghalala ahe tyache muscle dukhat ahet tr me ky karu? Please upay sanga..🙏🙏🙏
डाँ,अनघा कुलकर्णी नमस्कार मी सौ,आशालता कुलकर्णी मला तुम्ही अगदी जवळच्या वाटता मी तुमचे भाषणरोज ऐकते मला तीस वर्षोपासून डायबिटीस बी पी हाँय ,थायराईड स्पाडीलिसीस आहे मीअँटोपिल्स इन्शुलीन सकाळ दुपार वरात्री चोवीस व ल्याँटस इ,चाळीस घेते तरीही माझी शुगर नारमल नाही डोळे व हातापायाची खूप जळजळझोप येत नाही काय करावे
तुम्ही कुठल्या गावाला असता ? माझी केस जर निराळी आहे।thlyamas right मध्ये रक्ताची गुठळी झाली।अर्धांग अटॅक आला होता।माझ्या डाव्या बाजुची डोक्या पासून ते तळपायां पर्यंत 1 वर्षा पासून प्रचंड आग होते।पेटलेल्या होळीत मी उभी आहे अशी आग होते।हा मुख्य त्रास आहे।म्हणून प्रत्यक्ष बोलता यावं म्हणून फोन नंबर मागितला।तुमचे विडिओ बघितले।म्हणून जरा आशा वाटली माझं वय 66 आहे।
चांगले मार्गदर्शन केले धन्यवाद डॉ मि. कुलकर्णी
नमस्कार, खूप छान मार्गदर्शन डॉक्टर
अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे, धन्यवाद मँडम
Chaan mahiti
खुप महत्वाची माहिती. मॉडर्न जमन्यातिल सोशल वर्क करण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे : knowledge sharing
Thanks
Good information thank you mam
Madam mi Ruiche pan ratri zopnya purvi talpayavar ttheun tyavar kapdyachi patti bandhun tthevli ratr bhar mala khup thand vatle payachi jalljal pur npane kami zali
हो तर नक्कीच आवडला.
Tyvm Mam, Nice information
1. mala diabetes nahi, tarihi payachya talavyanchi aag hote, ka
2. Dudhi bhopala rasat pani ghlun ghelate tar chale ka
Good information mam.thank you.
Thank you mam .khup chagal sagital l am try this
Mam. Pan. Ha. Ras konatya veles ghene...
Chan mahiti
Madam dudhicha ras kadhi ghyacha
Hello madam actually maja papa ch heart chi buypass surgery zali 3 yrs zale tyala ani ata tyna back side dukte ani jalajal hi hote thode divsani tr ky shkto tumhi sangu shkta ka
Reply dya lovkr becoz it's urgent
Madam,रसा ऐवजी दुधी भोपळ्याची भाजी मसाले कमी टाकून खाली तर चालेल का?
केंव्हा घ्यावा ?
Ok, thanks madam.
Nice mam pan dusara upai saga
Thank you mam👌🙏
एकदा दुधी आणून freeze मधे ठेवला व रोज चार इंच घेतला तर चालेल का
madum jr lagavi sarke angavarun vahat asel aani tyamule zop nahi lagat tyasati Kay karave te durroz vahate Ani zop nahi lagat
👌👌
डॉ दिवसातून किती वेळा घ्यायचा,
Dudhi bhopalyacha ras kontya veli ghyava
Thanks very much!
मॅडम, आतल्या बियांच काय करायचं. त्या पण मिक्सर मध्ये टाकायच्या का आणि रस घ्यायची वेळ कोणती ठेवायची उपाशीपोटी की कसं
Mam. Pcod var upay sanga please
Thank you
Talpai jara sujlet
Paus , pur hota .
Kay karawe please tell me
Chan
Ok. Pn kudhlya veles ghyacha te nahi sagitlet.
माझ्या आईला हा त्रास होतो म्हणून भाजी दररोज 15दिवस खाली तर चालेल का?
kideney var video banvaa please
Mam leucorrhoea vr kahi upay sanga na
Ok
दिवस भरात कधी घ्यायचा आहे
Post harpic nuralgic pain या बद्दल काही खात्री लायक औषध सुचवा
Ok
Madam , Dudhicha 4 inchaha tukda mhanje Dudhichi 4 inchachi gol chakti ka?
Ho
बहुधा होय
Can we take Patanjali Lauki juice?
Fresh juice only
ok
Karun baghato ani sangato
उपाशी पोटी घ्यायचा की कोणत्या वेली घ्यायचा
कधी घ्यायचा हे सांगण्याची कृपा करावी तसेच जीरा पावडर किती घ्यावी हे सांगावे..धन्यवाद
पाव चमचा
Chan Daily neaw bhopla pahije ka
छोटे भोपळे आणावेत
उपाशी पोटी की जेवून घ्यायचं. आणि कधी घ्यायचं हे सुधा सांगा mam please
माझे तळ हातांचे पुढचे बोट खुप आग होती आहे व दुखताय
don't need to fear when mam is here
रात्री गुडघ्या खालून तळपाया पर्यंत दोन्ही पाय गरम होतात .आणि झोप मोड होते ..
Dr माझे बाबा 82 वर्षाचे आहेत.त्यांना ही पायाची आग आग खूप होते.
मधे च कमी होते .आता ती आग पुष्ट्या पर्यंत गेली आहे.
त्यांना ही हा दुधी च उपाय करू शकते ना??
Pls कळवा
मी सध्या तुम्ही सांगितलेला काढा चालु केला आहे, तर दुधीचा रस पण चालेल का, आणि कधी घ्यावा, माझी शुगर फास्टीग १२६, पोस्ट लंच १६७ आली आहे.
Sarv ekach veli nako.
पणमॅडम कधी घ्यावा... अन्श्या पोटी का?
मँडम माझा उजवा पाय मांडीपासुन ते तळपायापर्यंत गरम होतो
माझी पण तीच समस्या आहे
Sarthak
Mam garam pani varsh bhar ghetlyamule weakness ala ahe sarv sharir weak zale ahe.ani chati cha bhag oghalala ahe tyache muscle dukhat ahet tr me ky karu? Please upay sanga..🙏🙏🙏
Mam please pcod problem sathi upay saanga🙏🙏
Ok vijayalaxmi
Shital garam pani vardhbhar kashasathi ghetale
डाँ,अनघा कुलकर्णी नमस्कार मी सौ,आशालता कुलकर्णी मला तुम्ही अगदी जवळच्या वाटता मी तुमचे भाषणरोज ऐकते मला तीस वर्षोपासून डायबिटीस बी पी हाँय ,थायराईड स्पाडीलिसीस आहे मीअँटोपिल्स इन्शुलीन सकाळ दुपार वरात्री चोवीस व ल्याँटस इ,चाळीस घेते तरीही माझी शुगर नारमल नाही डोळे व हातापायाची खूप जळजळझोप येत नाही काय करावे
मी तीस वर्ष शिक्षिका होते आता माझेवय अडूसष्ट आहे माझे लग्न पंधराव्या वर्षी झाले मलाएकवीस वर्षोपर्यत चार मुले झालीहोती
डॉक्टर तुमचा फोन नंबर द्याल का?
मला sandaschya जागेवर संडास होताना त्रास दुःख होत आहे त्यासाठी घरगुती उपाय सांगा
डॉक्टर अनघा।मी निशा चिपळूणकर।मला तुमच्याशी बोलायचं आहे।कृपया फोन नंबर द्याल का।माझ्या प्रकृती विषयी सगळं लिहिता येणार नाही।
तुम्ही कुठल्या गावाला असता ? माझी केस जर निराळी आहे।thlyamas right मध्ये रक्ताची गुठळी झाली।अर्धांग अटॅक आला होता।माझ्या डाव्या बाजुची डोक्या पासून ते तळपायां पर्यंत 1 वर्षा पासून प्रचंड आग होते।पेटलेल्या होळीत मी उभी आहे अशी आग होते।हा मुख्य त्रास आहे।म्हणून प्रत्यक्ष बोलता यावं म्हणून फोन नंबर मागितला।तुमचे विडिओ बघितले।म्हणून जरा आशा वाटली माझं वय 66 आहे।
Nisha. Mail kara
Ok nisha...i will record vdo on your problem....it will be beneficial for all
Thank you
Mam. Pcod var upay sanga please
आहे त्यासाठी व्हिडिओ या चॅनेल वर
Sarthak