आजच किर्तन फक्त बाबांची आज्ञा म्हणून करतोय । संपूर्ण किर्तन । हभप संदीपान महाराज शिंदे,हासेगावकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 82

  • @vimalnichit3518
    @vimalnichit3518 Рік тому +4

    , परमपूज्य कुरहेकर बाबांना उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग माऊलींच्या चरणी प्रार्थना

  • @babanpokharkar4919
    @babanpokharkar4919 Рік тому +2

    प्रातः स्मरणीय शांतीब्रम्ह गुरुवर्य ह.भ.प.मरोतीबाबा महाराज कुरेहकर यांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!बाबांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी, विश्व माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रार्थना!🙏🙏

  • @laxmankale9905
    @laxmankale9905 Рік тому +1

    राम कृष्ण हरी . प पु . बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @sandipmane5631
    @sandipmane5631 Рік тому +2

    सहज बोलणे हित उपदेश 🙏🙏

  • @bhaskarnaikwadi4557
    @bhaskarnaikwadi4557 Рік тому +2

    गुरुवर्य हभप मारुतीबाबा अभिष्टचिंतन सोहळा, खूप खूप शुभेच्छा.जय जय रामकृष्ण हरी

  • @shivajigunjal5214
    @shivajigunjal5214 Рік тому +6

    राम कृष्ण हरी महाराज. वारकरी संप्रदायाचे वैरग्यामुर्ती ज्ञांसिंधू आदरणीय हसेगावकर महाराजांना कोटी कोटी दंडवत. आमच्यासाठी मराठवाड्याचे भूषण.आमच्यासाठी सार्थ अभिमान आहे.

  • @rameshgarud8800
    @rameshgarud8800 11 місяців тому +2

    रामकृष्णहरि 🙏

  • @GajendraSarde
    @GajendraSarde Місяць тому

    राम कृष्ण हरी बाबांचे चरणी साष्टांग शतशत नमन

  • @vishnuboarkar8001
    @vishnuboarkar8001 Рік тому +2

    दोनही बाबा ना उदंड आयुष्य देवो हिच प्राथना आहे

  • @दामोधरथोराम

    श्रीगुरु हभप संदिपान दादा महाराज
    हासेगाव कर यांचे चरंणी साष्टांग दंडवत

  • @gunavantvaryvarybestkirtan2359
    @gunavantvaryvarybestkirtan2359 Місяць тому

    Jay jay ram Krishna hari mauli 🌼🌷🚩🌺🌼

  • @VijayJadhav-bm4bc
    @VijayJadhav-bm4bc 9 місяців тому

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हर

  • @shriharighotekat6828
    @shriharighotekat6828 Рік тому +1

    जय जय राम कृष्ण हरी साष्टांग दंडवत

  • @Balkrishnasomnathburkul3475
    @Balkrishnasomnathburkul3475 Рік тому +11

    प्रातःस्मरणीय गुरुवर्य शांतिब्रह्म समन्वय महर्षी मारुती बाबा कुरेकर यांना माझा पांडुरंग परमात्मा उदंड उदंड आयुष्य देवो आणि पुढील जन्मी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत अध्यापक म्हणून जन्म घेवो आमच्यासारख्या दगडांना त्यांना शिकवण्याची संधी मिळो

  • @ravindrasable2297
    @ravindrasable2297 10 місяців тому +1

    yogi pavan manacha shatak purnaahuti hasegavkar

  • @panadiShivanandpatil3837
    @panadiShivanandpatil3837 Рік тому +7

    वारकरी शिक्षण संस्था परम पूज्य गुरुवर्य जोग महाराज की जय हो🚩🚩🚩🚩

  • @Pandurangbhavar
    @Pandurangbhavar 11 місяців тому +1

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @yogeshgulve1123
    @yogeshgulve1123 11 місяців тому +1

    रामकृष्ण हरी

  • @prashantkotkar1352
    @prashantkotkar1352 Рік тому +4

    रामकृष्ण हरी बाबांच्या चरनि साष्टांग नमस्कार 🌷🌿🥀🌼🌻🌺⚘🌹🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @ashokshinde7977
    @ashokshinde7977 Рік тому +5

    रामकृष्ण हरी

  • @ShivajiWaykar-l4e
    @ShivajiWaykar-l4e 6 місяців тому

    Ram krishna hari❤❤❤❤❤

  • @hirmandhatrak9729
    @hirmandhatrak9729 4 місяці тому

    Jay Jay ramkrusanhari

  • @pandurangjadhav1422
    @pandurangjadhav1422 Рік тому +2

    राम कृष्ण हरी

  • @yogeshgunjal8665
    @yogeshgunjal8665 Рік тому +5

    सर्व पुजनिय संत महंत गुरुजनांचे चरणी साष्टांग दंडवत, प्रणिपात 🙏 माझे परम भाग्य मी या सोहळ्याला उपस्थित होतो 🙏🙏🚩🚩

  • @sindhukendre1611
    @sindhukendre1611 Рік тому +3

    आदरणीय बाबांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या खूप खूप🎉🎉🎉🎉 श्री संताचिया माथा चरणावरी

    • @janardankadam9020
      @janardankadam9020 Рік тому

      पांडुरंग उदंड आयुष्य मिळो

  • @ashoknagwadkar7643
    @ashoknagwadkar7643 Місяць тому

    राम कृष्ण हरी 🎉

  • @dhananjayvnawle6794
    @dhananjayvnawle6794 Рік тому +1

    श्री गुरुचरणी साष्टांग दंडवत

  • @nivruttipagar4649
    @nivruttipagar4649 Рік тому +1

    राम कृष्ण हरी......,.खूपच सुंदर! उपस्थित सर्वच महात्म्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन!

  • @badshahabibave6528
    @badshahabibave6528 Рік тому +1

    गुरुवर्य ह भ प मारुती कुरहेकर बाबांचे चरणी दंडवत प्रणाम राहिलेले आयुष जिवन सुखाचे हिच माऊली चरणी विनंती सुजयहरि माऊली

  • @DnyaneshwarKachi
    @DnyaneshwarKachi Рік тому +2

    तुका म्हणे संतसेवा ।
    हेचि देवा उत्तम ।।

  • @LaxmikantShelke-i5f
    @LaxmikantShelke-i5f Рік тому +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏नमस्कार बाबा.

  • @Hindu7383
    @Hindu7383 Рік тому +2

    आमचे दैवत श्रीगुरु इंदोरीकर बाबा.

  • @SandipBhagade-c8n
    @SandipBhagade-c8n Рік тому +1

    Ram Krishna Hari Viththal Keshava Ram Krishna Hari Viththal Madhava

  • @kumargarje7392
    @kumargarje7392 Рік тому +1

    रामकृण्षहरी

  • @धर्मजागोमाऊलींचा

    गुरुदेव,ज्ञानसिंधु ह,भ,प,संदिपान महाराज,दादांना उभे राहुण किर्तन करतांना बघितल डोळे भरूण आले,,,,,.
    श्री संकेत दादा तुमच्या चैनलमुळे चांगले गोडचिंतनिय किर्तन सेवा ऐकायला मिळाली,,,,,,,,,,

  • @shreyaingale8336
    @shreyaingale8336 9 місяців тому

    Jay hari

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp Рік тому +3

    राम कृष्ण हरी माऊली भरपूर दिवसांनी बाबांचे कीर्तन ऐकायला भेटले बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @SandipPatil-ys7pg
    @SandipPatil-ys7pg Рік тому +2

    🌹🌹 राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🌹🌹

    • @geetakirdant9908
      @geetakirdant9908 Рік тому

      माझा शिर साष्टांग नमस्कार

  • @satyanarayangujalwar1453
    @satyanarayangujalwar1453 Рік тому

    श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव. छ. संभाजीनगर.

  • @rekharaghatate2785
    @rekharaghatate2785 Рік тому +1

    Ram krishna hari Mauli ji

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Рік тому +1

    बाबा चरणी नतमस्तक,,,अगळा वेगळा किर्तन सोहळा, ऐकुन मण प्रसन्न झालं, रामकृष्ण हरी,एक शेतकरी कन्नड जि संभाजी नगर,

  • @anandagaikwad6014
    @anandagaikwad6014 Рік тому

    🌹Ramkrishana mauli.

  • @parmeshwar.maharaj.
    @parmeshwar.maharaj. Рік тому +1

    बाबाला अभिष्टचिंतनाच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा..पुन्हा पुन्हा वारकरी म्हणुन बाबा वारकरी शिक्षण संस्थेत अधिकारी होण्यासाठी जन्मा येवो भगवंताला असी प्रार्थना ..
    जय जय रामकृष्णहरि..
    परमेश्वर महाराज कांगणे धमधमधमकर

  • @rameshkolapkar4496
    @rameshkolapkar4496 Рік тому

    खुपच छान किर्तन रमे‌श कोळपकर

  • @shridharaware8215
    @shridharaware8215 Рік тому +1

    श्रीसंताचिया माथा चरणावरी

  • @gajananwatane4970
    @gajananwatane4970 Рік тому +1

    राम कृष्ण हरी माऊली जगाची ज्ञानेश्वर महाराज की जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हरी विठ्ठल 🚩🚩🙏🙏🌹🌹🌿🍀🌼🏵️🌺🌋🌲🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @prashantakkangire8618
    @prashantakkangire8618 Рік тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @kakasahebjadhav5102
    @kakasahebjadhav5102 Рік тому +2

    गुरुवर्य बाबांचे चरणी साष्टांग दंडवत

  • @ramdaspawar9421
    @ramdaspawar9421 Рік тому +1

    बाबांच्या सोहळ्याला येण जमल नाही
    या सोहळ्याची खूप आस होती व कीर्तनाची
    खूप वाट पहात होतो
    खूप खूप धन्यवाद uplode केल्याबद्दल
    राम कृष्ण हरी

  • @satishpanchal2578
    @satishpanchal2578 Рік тому +1

    अभिष्ट चिंतनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sunitabankar9915
    @sunitabankar9915 Рік тому +3

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @OmkarMugutkar
    @OmkarMugutkar Рік тому

    प. पु. बाबांच्या चरणी दंडवत, वारकरी वाणीला त्रिवार वंदन, 🙏🙏🙏🌺🌺🌺. 🚩🚩🚩नरसिंग सिताराम मुगूटकर शहापूर ता. अंबड.

  • @शाममदन-द7र
    @शाममदन-द7र Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Рік тому +1

    राम कृष्ण हरी

  • @Gauravsampradayacha
    @Gauravsampradayacha Рік тому +5

    पंच्पदी सादर करायला आमच्या मामाच्या गावचे तरुण kritankar कानोबा महाराज शिंदे जवळा बु हिंगोली

  • @amarjitsawant7045
    @amarjitsawant7045 Рік тому +1

    बाबांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या खुप खुप शुभेच्छा❤🎉🎉🎉🎉

  • @marotijadhav3994
    @marotijadhav3994 Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏💐

  • @shankarnipurte4677
    @shankarnipurte4677 Рік тому

    Dhanyavad ❤

  • @rajendrajagtap9664
    @rajendrajagtap9664 Рік тому +1

    अशा कीर्तन का रांची कीर्तने पुस्तक रूपाने प्र का शीत व्हावीत नवीन पिढीतील उल्हास महाराज उमेश महाराज माऊली कदम यांचा ही समावेश व्हावा.

  • @manojmaharajshingrule.7698
    @manojmaharajshingrule.7698 Рік тому +1

    खुप छान किर्तन

  • @kothuledatta8333
    @kothuledatta8333 Рік тому +2

    रामकृष्णहरी विठ्ठल केशवा

  • @jagannathwahatule6221
    @jagannathwahatule6221 Рік тому

    गत गं टन कटकटकट कुटुंब क़

  • @kishormane7152
    @kishormane7152 Рік тому

    हा कार्यक्रम कोणत्या वरशीचा आहे ते कृपया सांगा राम कृष्ण हरी बाबांना उदंड.आयुष लाभो हीच भगवंता चरणी प्रार्थना

  • @दामोधरथोराम

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा

  • @ganeshbhagwat1217
    @ganeshbhagwat1217 Рік тому +2

    संत श्री गंगागिरीजी महाराज यांच्या वारकरी संप्रदायात मोठे योगदान आहे व संत सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या वारकरी संप्रदायात मोठे योगदान आहे प पु गुरुवर्य जोग महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो

  • @harshadkhairnar8620
    @harshadkhairnar8620 Рік тому

    संकेत दादा संस्थेचे नाव चुकलं झोप महाराज नाही जोग महाराज करा तेव्हढं

    • @VARKARISAMPRADAY
      @VARKARISAMPRADAY  Рік тому +1

      माफी असावी माऊली पण कुठ नाव चुकलं हे मला व्यवस्थित सांगा जेणे करुन मला चूक दुरुस्त करता येईल

    • @harshadkhairnar8620
      @harshadkhairnar8620 Рік тому

      @@VARKARISAMPRADAY #च्या खाली जी माहिती टाकली त्यात

  • @sukdevpawar7053
    @sukdevpawar7053 Рік тому

    889

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 Рік тому +2

    संताप्रती काय आदर असतो हे वारकरी सांप्रदायाकडुन जिवंत पहायला मिळते

  • @sindhukendre1611
    @sindhukendre1611 Рік тому +3

    सर्व वारकरी संप्रदायाचे भुषण आहेतः बाबा🎉🎉

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp Рік тому +1

    राम कृष्ण हरी माऊली बाबांना साथ देण्यासाठी माझे गुरुवर्य परमेश्वर बाबा यांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @ramdasbhosaleofficial
    @ramdasbhosaleofficial Рік тому +1

    राम कृष्ण हरी ❤

  • @bandopantchincolkar
    @bandopantchincolkar Рік тому +6

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित

  • @valmikjondhale1914
    @valmikjondhale1914 Рік тому +1

    रामकृष्ण हरी