दादा तुम्ही ट्रक चालत होता तेव्हा कोणकोणत्या लाईनला ट्रक चालत होता व ट्रक ड्रायव्हर आणि ट्रॅव्हल्स ड्रायव्हर यात परत काय आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगा
दादा मी तुमचे सगळे शॉर्ट विडिओ पाहिलेत आता तुम्ही you tube नवीन विलॉग चालू केलेत ते हि मी पाहतो पण दादा एक विनंती आहे तुम्ही ट्रॅव्हल्स वाले किंवा तुम्ही म्हणा ते प्रेशर हॉर्न जे वाजवता ते प्लीज पब्लिक एरिया किंवा एखाद्या two wheler ला जवळ वाजवू नका हो खूप त्रास होतो कारण कधी कधी two wheler म्हणा किंवा फोर wheler म्हणा त्यात लहान लहान बाळ लहान मुलं असतात हो तुम्ही highway ला bindas वाजवा
Nice Vlog Dada Keep It up Bro ❤️👍
एक नंबर भावा❤❤❤❤❤
Ek number vedio dada
Love from palus dada ❤❤
दिलदार स्टाफ चांगला असल्याने पार्टी पण दिलदार.... नव नवीन प्रदेश बघायला मिळतात व्हिडिओ मधुन 😊😊😊 भारी बोला आहार चांगला तर विचार चांगला 😊😊🎉
Very nice video and temple 👌👌🙏🙏
व्हिडिओ बघितला आणि आवडला पण
रिस्पॅक्ट.😊😊😊
Return Journey Kadhi Ahe
दादा तुम्ही ट्रक चालत होता तेव्हा कोणकोणत्या लाईनला ट्रक चालत होता व ट्रक ड्रायव्हर आणि ट्रॅव्हल्स ड्रायव्हर यात परत काय आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगा
सिद्धू दादा न m b link सोडली का
गाडीवरून काढल
Uday palace Navsari madi aahe
Happy January ❤❤
Amhi astoy gujrat line la bhau
खूप छान वाटले
हॉर्न बद्दल माहिती सांगा...
बस चे हॉर्न मस्त असतात...
bhai hindi me vlog karo hamko bhi samj aaye
मंदिर व परिसर बघता शेगाव ला गेल्यासारखे वाटले
16:36 😂😂 हा बोला की 😂😂
vapi madhe ala tar sanga bhetu
दादा मी तुमचे सगळे शॉर्ट विडिओ पाहिलेत आता तुम्ही you tube नवीन विलॉग चालू केलेत ते हि मी पाहतो पण दादा एक विनंती आहे तुम्ही ट्रॅव्हल्स वाले किंवा तुम्ही म्हणा ते प्रेशर हॉर्न जे वाजवता ते प्लीज पब्लिक एरिया किंवा एखाद्या two wheler ला जवळ वाजवू नका हो खूप त्रास होतो कारण कधी कधी two wheler म्हणा किंवा फोर wheler म्हणा त्यात लहान लहान बाळ लहान मुलं असतात हो तुम्ही highway ला bindas वाजवा
ह बोला कि 😂😂😂😂😂 लई च भरि
आप्पा पहिली कॉमेंट आहे ❤❤❤❤
☺️🤝
दादा पुढचा ब्लॉक कवा टाकणार आहे दादा आता कुठे आहे पुढचा ब्लॉक लवकरच लवकर टाका ❤धन्यवाद धन्यवाद
Dada Rav Mi Vapi Tun Tumche Videos Bagto Contact Asta Tat Call Kela Asta Rav Return
सिदधू ला दारू दया
❤❤
Party Cya Malkacya Mulala Marathi Bolay Yet Nasel...
Swapnil.... take respect give respect nahi.... give respect and take respect
Tumcya bus kam bhtel ka darvych
Om @family vlogger . ramde bhai
❤❤