IAS Pooja Khedkar Pune Controversy : पूजा खेडकर या वादात का सापडल्या आहेत? | BBC News Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2024
  • #BBCMarathi
    ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.
    प्रशिक्षणाच्या काळातच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडं अवास्तव मागण्या केल्यामुळं आणि अरेरावी वर्तनामुळं त्यांच्याबाबत सध्या प्रचंड चर्चा आहे.
    या पार्श्वभूमीवर हे नेमकं प्रकरण काय आहे? तसंच या प्रकरणातील महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकूया.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 227

  • @amitjoshi7504
    @amitjoshi7504 23 дні тому +121

    IAS चा दर्जा काढुन घ्या आणि बसवा घरीच.

    • @prashantaware4876
      @prashantaware4876 22 дні тому +3

      घरी नाही तुरुंगात

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 22 дні тому

      Only LABASSNA UPSC institute has right to take action against her in order to remove her from IAS position

    • @juniorstrange
      @juniorstrange 21 день тому

      ​​@@Kalyankar12 house loksabha pan Karu shakte 😂

    • @warriormaratha2367
      @warriormaratha2367 20 днів тому

      हिला चक्की पिसायला पाठवा

    • @roopvatkumar2001
      @roopvatkumar2001 16 днів тому

      Actually eye disability konti aahe ....medical term aste tyala ek ti tr kuthech disat nahi ahe

  • @Milind3582
    @Milind3582 23 дні тому +121

    आयएएस जर घोटाळा करून झालं असेल तर २०० शब्दाचा निबंध लिहायला सांगणार मॅडम लां

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 23 дні тому +70

    मुळात अशी प्रमाणपत्रे सादर करून किती लोक सेवेत दाखल झाले आहेत 😢😢😢 काही लोकांनी खेळाडू सर्टिफिकेट काढून पीएसआय झाले नंतर अपंग सर्टिफिकेट काढून राज्यसेवा परीक्षा दिल्या आहेत 😢

  • @csuryavanshi5976
    @csuryavanshi5976 23 дні тому +70

    सगळे IAS अधिकारी स्वतःला राजे समजतात. ही बाई IAS ची मुलगी आहे. मग काय विचारता?

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 23 дні тому +49

    बघा रे युवा पिढी ने. मेंटल इलनेस असून अधिकारी 😅😅 upsc काय पैसा फेको तमाशा ठेखी आहे काय. युवा पिढी ने राजकरण तचं यावे

  • @nageshnavale3876
    @nageshnavale3876 23 дні тому +37

    लवकरात लवकर योग्य ती चौकशी झाली पाहीजे

  • @PrasadSadamate-o2y
    @PrasadSadamate-o2y 23 дні тому +33

    या बाई वर कारवाई का नाही होत कायदा गरिबालाच असतो का 😡😡😡

  • @poonamjraut
    @poonamjraut 23 дні тому +31

    अहो, पण तिनी सांगितलं आहे ना की तिची मानसिक आरोग्य ठीक नाही?? म्हणूनही अशी वागत असेल?! तिच्या मेंदूत ज्या गोष्टी येत असतील, त्याप्रमाणे वागत असेल?! सिनेमात बघत असेल ना, मग तसंच वागणार?! असो. अश्या मानसिक आरोग्य ठीक नसलेल्या व्यक्तीला कामावर ठेवायचे की नाही हे ठरवा आणि कारवाई करा.
    ही खेडकर आहे की खोडकर??

  • @amolatope
    @amolatope 23 дні тому +20

    तिला transfer करून प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न दिसतोय 😢

  • @I.PATHAN628
    @I.PATHAN628 23 дні тому +12

    फक्त नोकरी वरून काढले म्हणून नव्हे तर करवाई व्हावी आणि कोणत्या ही सरकारी नोकरी पासून नियुक्ती परत होऊ नये याची शासनाने दखल घ्यावी.

  • @SurajKale3355
    @SurajKale3355 23 дні тому +43

    फडवणीस यांच्या कृपेने हे सगळे चालू आहे...
    भाजपने सगळा देश नासवून टाकला आहे..
    खरं तर या बाईला कायम स्वरुपी घरी बसवून तिच्यावर कारवाई झाली पाहिजे

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 23 дні тому +19

    मेंटल आहे त्या चा प्रभाव वर्तना वरून दिसत आहे. 🤦‍♀️

  • @wtnonee
    @wtnonee 23 дні тому +11

    ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणणारे बघा जरा इकडे 2022 ला नियुक्ती दिलिये पॆसे खाऊ घालून आणि धड प्रश्न विचारले तर उत्तर देता येईना या पोरीला ला
    ओम बिडला साहेबानी पण IAS केले पोरींना याच स्कीम मधून
    बघा जरा हरिश्चंद्र

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng 23 дні тому +21

    Fake disability certificate 💯💯💯

  • @MDB..
    @MDB.. 23 дні тому +27

    अती केलं की घोडे लागतात 😂😂😂

  • @vijaypendor7589
    @vijaypendor7589 23 дні тому +11

    बर झालं करोडोचा घोटाळा होण्या आधीच मॅडम ने नखरे दाखवले नाहीतर महाराष्ट्राला एक आर्थिक फटका बसणारच होता आणि त्याचा बोजा सामान्य जनतेवर आला असता.जय महाराष्ट्र 🙏🏼

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 22 дні тому +8

    हिचा कुठला भाग अपंग आहे याची तपासणी केली पाहिजे.

  • @paikrushnaghodke256
    @paikrushnaghodke256 22 дні тому +6

    आम्हला गरीब विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे तिच्या घरी 110 एकर शेती आहे आणि ही म्हणती माझा उत्पन्न 7 किंवा 8 लाख आहे वा रे पुजा मॅडम... आणि मला दिसत नाही डोळांचे अपंगत्व दिले ही खाती पिती झोपती आणि कोणत्या angle न ही अपंगत्व आहे

  • @mesafar
    @mesafar 22 дні тому +6

    या बाई बरोबर कुणीही लग्न करू नका..नाहीतर आयुष्याची राख रांगोळी होईल

  • @yashvantsurve6867
    @yashvantsurve6867 22 дні тому +6

    IAS पद विकणे आहे संपर्क UPSC

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 23 дні тому +7

    हिने अनेक गरीब होतकरू व गरजवंतांवर अन्याय केला आहे. हिचे आयएएस पद काढून घ्या.

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 23 дні тому +26

    उघडकीस आले आणि लगेच बदली का कोण पाठीशी घालतयं, कोणी पण या आणि IAS व्हा पण हीं संधी अभ्यास करण्यासाठी नाही, ज्याचा वर पर्यंत हात आहे त्यांच्यासाठी 😂

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 22 дні тому +5

    गडचिरोला पाठवा
    किंवा बिहार ला पाठवा
    एवढे शिक्षण घेऊन पण अक्कल आली नसलं तर न शिकलेले लोक बरे
    जेवढे शिकले तेवढे हुकले

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 23 дні тому +10

    वशिल्यान IAS झाली ही जेलमधे टाका हीला

  • @jaiho5914
    @jaiho5914 23 дні тому +8

    Photo madhe ani Vastaviktet khup farak asto😅

  • @user-dg4pc2nt9r
    @user-dg4pc2nt9r 22 дні тому +4

    गृहमंत्री फडणवीस आहे तिची बदली करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे फडणवीस ने

  • @prrrr.....s
    @prrrr.....s 22 дні тому +3

    UPSC interview कसा पार पाडतो यावर आता doubt निर्माण झाला आहे। खरंच इमानदार ias, ips अधिकारी निवडले जातात का?यावर आता विचार करावा लागेल

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 22 дні тому +5

    भाजपा च्या काळात तच हे सर्व घडतंय, म्हणजे काही तरी आशिर्वाद असल्याशिवाय असे होणे शक्य नाही, भाजपा ने यात जर लक्ष घातले तरच जनतेचा विश्वास वाढेल

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 22 дні тому +4

    तिला हागायला सोन्याचा संडास हवा होता 😂

  • @fharmlover6848
    @fharmlover6848 22 дні тому +2

    😂😂मेंटल असून IAS झाली वाह... काय ती जिद्द. मेरा देश बदल रहा हैं आगे बढ रहा हैं 😂😂

  • @user-fv4jq4oj9o
    @user-fv4jq4oj9o 23 дні тому +9

    Geli hichi noukari 100%

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 22 дні тому +2

    आज लगेच चष्मा.... काल पर्यंत तर गॉगल वरचे फोटो येत होते....डोळ्यातील व्यंग स्पष्ट दिसावं म्हणून....😂😂😂😂

  • @Gaddarikorbe_
    @Gaddarikorbe_ 22 дні тому +3

    हिच्या डोक्यात फरक पडलेला दिसत आहे कारण ही मेडिकल चाचणी साठी उपस्थित राहिली नाही 😂

  • @sudhirmasne5772
    @sudhirmasne5772 23 дні тому +5

    Pooja Khedekar is doing well Pune district administration is very curept...She is asking facility what's wrong there

  • @compassionlove2637
    @compassionlove2637 22 дні тому +2

    Open catagory
    पैसा भरुन मंत्र्यांचा वशीला देऊन अधिकारी बनले आहेत

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 22 дні тому +1

    कायमचे घरी बसवा...आणि योग्य तो कारवाई करावी...

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 22 дні тому +2

    Enquiry should include Members of IAS selection committee also. Dissolve IAS cadre totally as they behave like British raj even after 75 years of Independence

  • @nileshbhosale4504
    @nileshbhosale4504 23 дні тому +4

    Upsc pan corrupted ahe ?

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 23 дні тому +4

    खूप सारे प्रकरण असतील त्यामुळे गरीब लोकं ही गरीबच राहीले. लोकं वशिलेबाजी करून नोकर्‍या मिळवतात त्या काय सेवा करतील लोकांची. ज्यांना अतिशय चांगली लाइफस्टाइल पाहिजेत त्यांनी शासकीय नोकरी करू नये. गरिबांना जवळ पण उभे राहुन देणार नाहीत असले फडतूस लोकं.

  • @KYK95
    @KYK95 22 дні тому +2

    Pune aata Education ch nhi trr kand karnaryach Maher Ghar zal aah😂

  • @pratikshigwan8861
    @pratikshigwan8861 17 днів тому +1

    असे लोक देशात असतील तर, आतांकवाद्यांची काय भीती !

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 22 дні тому +1

    अजून कोर्टात कोणी कस गेल नाही

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 22 дні тому

    धन्यवाद.बातमी दिल्या बद्यल.

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 22 дні тому +3

    Source of the Property of this family should be enquired and attached if found guilty

    • @apednekar19
      @apednekar19 22 дні тому

      tu melyavar tujhya gharkomdya baaykochi pann choukashi keli pahije..

    • @user-cw3he6ue7s
      @user-cw3he6ue7s 22 дні тому

      @@apednekar19 ?

  • @gameloft5341
    @gameloft5341 22 дні тому +1

    Yes You Are Authorised to Honourable Court

  • @anantmungal2559
    @anantmungal2559 22 дні тому +1

    हीचा नेमका कोणता अवयव अपंग आहे😅

  • @gourikharade3650
    @gourikharade3650 22 дні тому +1

    असली बाई काय जनतेची कामे करणार?

  • @rameshgangode5151
    @rameshgangode5151 22 дні тому +1

    सरकार ने योग्य ती कार्यवाही करावीं कर्तव्य दक्षता घेऊन.बोगस प्रमाणपत्र वापरून नोकरी मिळवली जाते.वरून एवढी मिजास हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे

  • @prachikate7951
    @prachikate7951 23 дні тому +1

    अवघड आहे😢

  • @kaushikkhanapurkar5406
    @kaushikkhanapurkar5406 21 день тому +1

    Why government not taking any action

  • @MBIndi
    @MBIndi 22 дні тому +1

    संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सडलेल्या अवस्थेत आहे.

  • @vishalmore4310
    @vishalmore4310 23 дні тому +2

    वाशिम चं काय भविष्य

  • @shrikantkhivansara685
    @shrikantkhivansara685 22 дні тому

    अशी ऐश करायला च मोठं अधिकारी व्हायचं असतं लोकांना,,,,,,,ह्यांना लायकित ठेवले पाहिजे💥💥

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 22 дні тому +1

    वडील कसे येऊ शकतात जनतेला बसायला धड बाकडे पण नसते

  • @suniljadhav3485
    @suniljadhav3485 14 днів тому

    तिला किंवा हिला म्हणा एव्हढं Respect काय देता...तिचे कारनामेच आहेत तसे...

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 22 дні тому

    मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करा.

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 23 дні тому +1

    अभ्यास करणारे विद्यार्थी मानसिकता काय राहील. अठरा अठरा तास मुलें अभ्यास करतात.तयांनी काय करायचं

  • @mohammedalinaik2186
    @mohammedalinaik2186 20 днів тому +1

    She does not even deserve to become a "safayi Karmachari" . Why should she be given an IAS post. Sack her. GPL

  • @AtulChandrakantMahangade
    @AtulChandrakantMahangade 22 дні тому +1

    Jente che sevak jante che bhakshak zalet , raje zalet.
    Ya sarv jente chya sevakan chya property chi inquiry vhayala havi.
    Sadha shipai suddha karodpati aahe eth
    Varchya post varil jantechya sevakanchi tar gosht ch vegli.

  • @rohinithorat1545
    @rohinithorat1545 22 дні тому +1

    Rusticate

  • @ST33333
    @ST33333 20 днів тому

    Ym

  • @pravin2399
    @pravin2399 22 дні тому

    सगळ काही विपरीत पुण्यात.....पुणे तिथे काय उणे

  • @imrannaik9921
    @imrannaik9921 22 дні тому +1

    सरकार झोपेत आहे

  • @vinodwashikar2430
    @vinodwashikar2430 18 днів тому

    सखोल चौकशी करावी

  • @sushantpawar7676
    @sushantpawar7676 22 дні тому

    हि पैसे देऊनच अधिकारी झालीय....

  • @pradiprane7418
    @pradiprane7418 23 дні тому +1

    Over all report bhagta tila dismiss karun shiksha dili pahije

  • @SP-wr9br
    @SP-wr9br 22 дні тому +1

    Ha curuption ahe

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 18 днів тому

    राजकीय सूडबुद्धी
    एका अधिकारी ने त्याना केबीन मागितली तर काय बिघगडल एका महिला अधिकारी लाwashroom chi मागणी चुकीचं आहे का? IAS आहेत जेचपरसी नाही जे काय चौकशी त निष्पन्न होईल ते होईल तुमी मागे लागला आहेत.

  • @pritasamant1891
    @pritasamant1891 22 дні тому

    ही मेंटल केस आहे physiatrist ला दाखवा. .

  • @ChandraBapu
    @ChandraBapu 23 дні тому +1

    खूप छान माहिती

  • @surajn2541
    @surajn2541 22 дні тому

    आज वाटतंय IAS अधिकारी होयला पाहिजे.......

  • @dr.gopalbhagat1562
    @dr.gopalbhagat1562 23 дні тому

    Bhrashtacharache aani polytical pressure che uttam example.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 22 дні тому

    उच्चस्तरीय समिती काय कारवाई करणार याकडे लक्ष दिले पाहिजे...,?

  • @oamyway975
    @oamyway975 18 днів тому

    पुजाने महाराष्ट्राचं नाव रोशन केलं!
    तिला राज्य पुरस्कार द्या.Fadn20 सर प्लीज

  • @apednekar19
    @apednekar19 22 дні тому +1

    A bai electric fitting vagaire basavun jhaalyavar kaalji nako gheu.. basvaychya aadhich ghe.. kaaran haatalaa khaaj saglyanach aste..maanuski urli naahi konachyat...

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 23 дні тому +1

    Trinee ias sathi ashi wawastha kontyahi jilhadhikari karyalayat wawstha nahi..

  • @sumeetjumde7781
    @sumeetjumde7781 15 днів тому

    Jalwa Hai

  • @suhaspandit9047
    @suhaspandit9047 22 дні тому

    Should be sacked immediately.

  • @patilrahul-pz2oj
    @patilrahul-pz2oj 22 дні тому

    हिला तर स्वतःच्याच निवासाची आणि बैठकीची व्यवस्थाची पडली आहे ही काय समाजाची व्यवस्था बदलवणार!!

  • @sudeshsinghasane9757
    @sudeshsinghasane9757 15 днів тому

    Puja , munnabhai MBBS - II
    फिल्म तयार करण्यात आली पाहिजे

  • @darshanmarathe
    @darshanmarathe 23 дні тому +1

    Tai cha Eye Problem certificate khota aahe pan (jyawar tyana IAS Milale) Pan jar tya baman asatil tar tyana jalun maara nahi tar maaf kara ....

  • @payalurne15
    @payalurne15 22 дні тому +1

    Samajala ase adhikari Nako aahet.

  • @Arjun-z3h
    @Arjun-z3h 23 дні тому +1

    Kal goggle nhavata aaj lagech goggle ghatalay 😂😂😂

  • @RS-wp5di
    @RS-wp5di 22 дні тому +1

    Obc ews वाले

  • @kamleshgaykar-ni2fv
    @kamleshgaykar-ni2fv 22 дні тому

    How she is able to get non cremelayer certificate in 1st place

  • @sandippawara6474
    @sandippawara6474 23 дні тому

    Mla vatate UPSC mdhe pn physical exam pahije ,
    100m , 1600m ,pull-ups .

  • @gameloft5341
    @gameloft5341 22 дні тому

    Suspend Such IAS who Dont Follow Rules

  • @vishalbhosale6341
    @vishalbhosale6341 22 дні тому +1

    Careless UPSC selection process and it's shortcomings are came to light

  • @DilipMore-tl7hm
    @DilipMore-tl7hm 21 день тому

    अरे एवढी बोंबाबोंब का करताय! प्रथम स्थानी तुम्ही हे जाणून घ्या की , प्रशासनिक अधिकारी बंनन्यासाठी किती कष्ट लागतात, परीक्षा द्याव्या लागतात. हे सर्व सर्वोच्य कमिटी मेंबर ठरवते. जेव्हा ही परीक्षार्थी सर्व गोष्टी पार पाडते आणि तिला अधिकारी बनवते. तर UPSC कमिटी झोपली होती का? मला सांगा एखादा सामान्य माणूस ह्या थराला जाईल का. ह्याचा जाब तिला ना विचारता, UPSC ल विचारले तर बरे होईल, ते लोक झोपा काढतात का?

  • @rohan.skadam2246
    @rohan.skadam2246 22 дні тому

    गरीबाच भल करायचे की तुझे ऑडी कार मानल तुला UPS

  • @123B80
    @123B80 22 дні тому +1

    प्रोबेशन असून एवढी मस्ती...इन सर्विस काय करेल ही?

    • @rajeshrkale
      @rajeshrkale 19 днів тому

      500 करोडचा भ्रष्टाचार करेल कारण हिच्या रक्तातच ते आहे. आई तर एक नंबर मुजोर आहे

  • @DnyaneshwarLokhande-uq8em
    @DnyaneshwarLokhande-uq8em 21 день тому

    Cm sir check and dismesse

  • @vinaybati4606
    @vinaybati4606 22 дні тому

    यांना IAS कोणी बनवले, कसे त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या?

  • @roythakur9809
    @roythakur9809 23 дні тому +1

    झोपली असेल ही खूप साऱ्या लोकांच्या सोबत.. कारण त्याशिवाय यूपीएससीमध्ये इतकी मागची रँक असल्यावरही होम कॅडर मिळणे, ओबीसी मधून नॉन क्रिमिलयेर सर्टिफिकेट घेणे , हॅंडीकॅप सर्टिफिकेट काढणे इतके सहज शक्य आहे का ..?

    • @shantilallad6891
      @shantilallad6891 23 дні тому

      Nalayaka. Tula. Aia. Bahini. Nahit. Ka. Shriyancha. Adar. Kar

    • @roythakur9809
      @roythakur9809 22 дні тому

      @@shantilallad6891
      ताई.. मी तुझा आदर जरूर करेल.. पण अश्या खोटारडी आणि फसवणूक करणाऱ्या, दुसऱ्याचा ह्क्क हिरवणाऱ्या व्यक्तीचा आदर का करू? आणि विशेतः IAS या पदावर योग्य व्यक्तीचं असणे किती महत्वाचे आहे ज्याच्या हातात district मधल्या किती लोकांची जबाबदारी असते.. आता ताई तूच सांग काय आदर करू तिचा , सर्व fact स्पश्ट तीच्या विरोधात आहे ना.. काय आदर करू तूच सांग..

    • @roythakur9809
      @roythakur9809 22 дні тому

      @shantilallad6891
      ताई.. मी तुझा आदर जरूर करेल.. पण अश्या खोटारडी आणि फसवणूक करणाऱ्या, दुसऱ्याचा ह्क्क हिरवणाऱ्या व्यक्तीचा आदर का करू? आणि विशेतः IAS या पदावर योग्य व्यक्तीचं असणे किती महत्वाचे आहे ज्याच्या हातात district मधल्या किती लोकांची जबाबदारी असते.. आता ताई तूच सांग काय आदर करू तिचा , सर्व fact स्पश्ट तीच्या विरोधात आहे ना.. काय आदर करू तूच सांग..

    • @roythakur9809
      @roythakur9809 22 дні тому

      @shantilallad6891
      ताई.. मी तुझा आदर जरूर करेल.. पण अश्या खोटारडी आणि फसवणूक करणाऱ्या, दुसऱ्याचा ह्क्क हिरवणाऱ्या व्यक्तीचा आदर का करू? आणि विशेतः IAS या पदावर योग्य व्यक्तीचं असणे किती महत्वाचे आहे ज्याच्या हातात district मधल्या किती लोकांची जबाबदारी असते.. आता ताई तूच सांग काय आदर करू तिचा , सर्व fact स्पश्ट तीच्या विरोधात आहे ना.. काय आदर करू तूच सांग..

  • @surajsawant8131
    @surajsawant8131 22 дні тому

    Pooja khedkar cha gharatil sarv sadasya IAS officer retire ahet,tyapekha itar umedwar ahet je waiting lists made ahe tyatil garibana IAS officer chi sandhi dhyavi...hi namra vinanti.

  • @Jayshreeram-d3z
    @Jayshreeram-d3z 22 дні тому +1

    FRAUD UPSC 😊

  • @maheshmhaske3352
    @maheshmhaske3352 21 день тому

    OBC आहे म्हणून टार्गेट केले जाते

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 22 дні тому

    All of make her human.
    Thanks.
    Imperial status I love
    To crack.
    Thanks.

  • @pradipbabar2349
    @pradipbabar2349 20 днів тому

    बरं झालं ही बीडला आली नाही.😂😂

  • @Navin554
    @Navin554 22 дні тому

    Pune chi IAS nahi aahe Pooja ti Ahmednagar chi aahe