लाडकी बहीण योजनेसाठी शिंदे सरकार कडे पैसे आहेत. नोकरीं करणारे बहिणी चे काय??? त्यांचे प्रश्न कधी सोडवणार. * 10 20 30 केव्हापासून लागू करणार *अजून 7 वा आयोगाची थकबाकी शिल्लक आहे. * जुनी पेन्शनं ह्या वर शिक्कामोर्तब होत नाही. * करा ची मर्यादा पण जैसे थे..
आमचं लक्ष लागलंय आमचा सोयाबीन पीक विमा सरकार का देत नाही खरीप २०२३ , अहमदनगर जिल्हा देवळाली प्रवरा श्रीरामपूर राहुरी तालुक्यातील सोयाबीन पीक विमा लाभार्थी वंचित आहेत 🙏 यांच्या विषयी सरकारला जाग येईल काय ,
लाडकी बहीण योजनेसाठी शिंदे सरकार कडे पैसे आहेत. नोकरीं करणारे बहिणी चे काय???
त्यांचे प्रश्न कधी सोडवणार.
* 10 20 30 केव्हापासून लागू करणार
*अजून 7 वा आयोगाची थकबाकी शिल्लक आहे.
* जुनी पेन्शनं ह्या वर शिक्कामोर्तब होत नाही.
* करा ची मर्यादा पण जैसे थे..
शिंदे साहेब सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आहेत. ते नक्कीच उद्या शिक्षकांना न्याय देतील.
Ops lagoo karavi aamchya लाख लाख aashirvad आपणास dau अतिशय अंत naka phau shinday sarkar la विनंती aahe
Hope the decision of increasing the retirement age of State Government employees is taken as assured.
वेतन त्रुटी दूर होईल का?
जुनी पेन्शन योजना लागू करा
घोषणा करायची आणि निघून जायचे यालाच महायुती म्हणतात
60ch retirement ch kara please ajach Attach te khup आवश्यक आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करा please
👻
आमचं काही लक्ष लागले la नाही. आमचं ठरलं वोट फॉर ops. मी माझा परिवार माझे नातेवाईक अश्या 50 लोकांना सांगणार. Congress la वोट करा
लाडकि बहिण योजनेसाठी शासनाकडे ४६०००/- कोटी रुपयांची कमतरता नाही मात्र जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पैसा नाही..वाट रे वा..
आमचं लक्ष लागलंय आमचा सोयाबीन पीक विमा सरकार का देत नाही खरीप २०२३ , अहमदनगर जिल्हा देवळाली प्रवरा श्रीरामपूर राहुरी तालुक्यातील सोयाबीन पीक विमा लाभार्थी वंचित आहेत 🙏 यांच्या विषयी सरकारला जाग येईल काय ,
कशाला यांची बातमी देता हे लोक आपल्या काही कामाचे नाहीत ...आता आपण फक्त एकच लक्ष ठेवा ते म्हणजे #voteforops