खूप मस्त माझ्या मैत्रिणीच्या आईने मला शिकवलेली पाककृती आहे, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे आणि त्यामुळेच मी पुन्हा एकदा सुरुवात केली आहे, तुमच्या हया व्हिडिओमुळे, तुम्ही अगदी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित कृती सांगितली आहे, त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील नवशिक्या अन्नपूर्णा सुध्दा ह्या वड्या सहज करू शकतील, असं मला वाटतं. ताई, खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीसाठी ❤
या वड्या खूप छान होतात .पण प्लास्टिकचा वापर थापण्यासाठीचुकूनही करू नये. साखरेमुळे मिश्रणाचे टेंपरेचर खूप असते आणि त्यामुळे प्लास्टिक मधील जे pollutantsआहेत ते त्यामध्ये मिसळले जातात .हेल्थ च्या दृष्टीने खूपच हानिकारक आहेत, याची नोंद घ्यावी. पारंपारिक पद्धतच वापरावी.
@@enjoykitchen482 video मध्ये तीन पध्दतीने वड्या थापून दाखवलेल्या आहेत. प्लास्टिक शीट चांगल्या ग्रेडची वापरलेली आहे याचाही उल्लेख केला आहे आणि मिश्रण अगदी कोमट झाल्यावर शीट वापरली आहे याचा उल्लेखही आहे याची कृपया नोंद घ्यावी. बाकी प्लास्टिक बाबत आपला मुद्दा बरोबर आहे. धन्यवाद
ही पाककृती मला माझ्या आजीने शिकवली. आई तर सुंदरच करते.
खूप छान जान्हवी
Thank you❤
वा सुंदर. तुझी करण्याची आणि सांगायची पद्धत खूप मस्त आहे .असेच भरपूर पदार्थ सांगत जा.❤
Thank you
खूप मस्त माझ्या मैत्रिणीच्या आईने मला शिकवलेली पाककृती आहे, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे आणि त्यामुळेच मी पुन्हा एकदा सुरुवात केली आहे, तुमच्या हया व्हिडिओमुळे, तुम्ही अगदी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित कृती सांगितली आहे, त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील नवशिक्या अन्नपूर्णा सुध्दा ह्या वड्या सहज करू शकतील, असं मला वाटतं. ताई, खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा आहेत पुढील वाटचालीसाठी ❤
@@sangitasawant3645 धन्यवाद.... तुमच्या शुभेच्छांसाठी मन:पूर्वक धन्यवाद !
खूप छान, वडीचं texture एकदम मस्त झालंय 👌👌
Thank you 🙏
खूप छान
Thank you
Wow mastach
Thank you
Nice
Thank you
श्रीखंड वडी
या वड्या खूप छान होतात .पण प्लास्टिकचा वापर थापण्यासाठीचुकूनही करू नये. साखरेमुळे मिश्रणाचे टेंपरेचर खूप असते आणि त्यामुळे प्लास्टिक मधील जे pollutantsआहेत ते त्यामध्ये मिसळले जातात .हेल्थ च्या दृष्टीने खूपच हानिकारक आहेत, याची नोंद घ्यावी. पारंपारिक पद्धतच वापरावी.
@@enjoykitchen482 video मध्ये तीन पध्दतीने वड्या थापून दाखवलेल्या आहेत. प्लास्टिक शीट चांगल्या ग्रेडची वापरलेली आहे याचाही उल्लेख केला आहे आणि मिश्रण अगदी कोमट झाल्यावर शीट वापरली आहे याचा उल्लेखही आहे याची कृपया नोंद घ्यावी.
बाकी प्लास्टिक बाबत आपला मुद्दा बरोबर आहे.
धन्यवाद