मृगज तू अतिशय उत्कृष्ट कलाकार आहेस. स्वतःचा कारखाना ते लालबागच्या राजापर्यंत चा तुझा प्रवास खरच अतिशय कौतुकास्पद आहे. तू अतिशय प्रतिभाशाली मूर्तिकार आणि चित्रकार आहेस. तुझ्या पुढल्या उत्कृष्ट कारकीर्दीकरिता व्यक्तमी अव्यक्तमी कडून खूप साऱ्या शुभेच्छा.
अतिशय सुंदर काम आहे तुमचं... गणपती बाप्पा मोरया
खूप धन्यवाद 😊😊😊
मृगज तू अतिशय उत्कृष्ट कलाकार आहेस. स्वतःचा कारखाना ते लालबागच्या राजापर्यंत चा तुझा प्रवास खरच अतिशय कौतुकास्पद आहे. तू अतिशय प्रतिभाशाली मूर्तिकार आणि चित्रकार आहेस. तुझ्या पुढल्या उत्कृष्ट कारकीर्दीकरिता व्यक्तमी अव्यक्तमी कडून खूप साऱ्या शुभेच्छा.
अतिशय सुरेख कलाकृती... हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा...
जीवन पाटील
शिक्षक सोसायटी,पेण
अप्रतिम कलाकृती👌🏻👌🏻👌🏻 मृगज दादा तुला खुप शुभेच्छा 💐💐💐आज या चॅनल मुळे आपल्या पेण मधील कलाकार एवढे आहेत हे माहित होतंय🙏🏻🙏🏻🙏🏻